home / लाईफस्टाईल
why-should-you-try-to-kiss-your-partner-on-the-neck-benefits-in-marathi

Sex Education: महिला जोडीदाराच्या मानेवर करावे Kiss, सेक्स होते अधिक उत्तम

सेक्स हा प्रत्येकाच्या आयुष्याचा अविभाज्या भाग आहे. एका विशिष्ट वयानंतर पुरूष आणि महिलांना सेक्स करणे महत्त्वाचे आहे. सेक्सचे अनेक फायदे आहेत. पण सेक्स करताना महिलांचा सर्वात महत्त्वाचा भाग कोणता ज्यामुळे सेक्सचा आनंद अधिक घेता येतो. अनेक महिलांना मानेवर Kiss (Kiss on Neck) करणे अधिक आवडते. मानेवर आपल्या जोडीदाराचा थोडासा स्पर्शदेखील महिलांना सेक्ससाठी प्रवृत्त करतो. महिलांच्या शरीरावरील मान ही जागा अत्यंत संवेदनशील असते. नुसता आपल्या जोडीदाराचा मानेवरील स्पर्शदेखील महिलांना सेक्स करण्यासाठी प्रवृत्त करतो. तर मानेवर किस घेतल्यास, महिलांचा रोमान्स हा अधिक जागृत होतो. सेक्सचा उत्तम अनुभव घेण्यासाठी महिलांच्या मानेवर किस करणे अत्यंत फायद्याचे ठरते. कसे ते जाणून घ्या. 

किस करणे अधिक उत्तेजक (Kiss On Neck Gives Women More Excitement)

मानेवर किस करणे हे अत्यंत उत्तेजक ठरू शकते. जेव्हा एखादा पुरूष आपल्या महिला जोडीदाराच्या मानेवर किस करतो, तेव्हा ते महिलेला अधिक उत्तेजना मिळवून देते. आपल्या जोडीदाराला आपण अधिक जवळ हवे आहोत ही भावना महिलांना अधिक प्रवृत्त करते आणि त्यांच्या शरीरात उत्तेजना निर्माण होते. तसंच मानेवर किस करणे हे महिलांना सेक्शुअली जवळीक साधण्यास उत्साहित (Sexual Excitement) करते.  त्यामुळेच बऱ्याचदा लव्ह बाईट (Love Bite) महिलांना देणे हे सेक्समध्ये अधिक उत्तम ठरते. यामुळे महिला आपल्या जोडीदाराबरोबर अधिक समरस होतात. किस करण्याचेही अनेक फायदे आहेत.

मानेवरील सुगंध (Fragrance on Neck)

अधिकांश महिलांच्या गळ्याजवळ एक वेगळ्या प्रकारचा सुगंध येतो जो अर्थातच कान आणि मानेला लावलेल्या परफ्युमचा असतो. हा सुगंध महिलांच्या जोडीदारांना त्यांच्याकडे अधिक आकर्षित करतो. सुगंधाचा आपल्या मनावर आणि वागण्यावर काय परिणाम होतो हे आपल्या सर्वांनाच माहीत आहे. आपला मूड अधिक चांगला करण्यासाठी अशा सुगंधाचीही गरज असते आणि तेव्हाच हा सुगंध अधिक उत्तेजित करतो आणि महिलांच्या मानेवर किस करण्यासाठी पुरूष जोडीदार प्रवृत्त होतो. यामुळे सेक्स करण्यास अधिक मजा येते आणि समरसताही जाणवते. 

संवेदनशील जागा (Sensational Place)

महिलांना शरीरातील इतर जागांच्या तुलनेत मानेवर घेतलेले चुंबन हे अधिक उत्तेजनात्मक आणि संवेदनशील वाटते. केवळ महिलांसाठीच नाही तर पुरूषांसाठीही मानेवरील जागा ही अत्यंत संवेदनशील असते. तुम्ही मानेवर चुंबन घेऊन आपल्या जोडीदाराला अधिक आनंदी करू शकता आणि त्यांचा सेक्ससाठी होकार मिळवू शकता. सेक्ससाठी मूड नसला तरीही मानेवर किस घेऊन तुम्ही त्यांचे मन वळविण्याचा नक्कीच प्रयत्न करू शकता. मानेवर किस घेतल्याने महिलांना पुरूषांकडे अधिक लवकर आकर्षित होता येते आणि अधिकांश महिला अशा परिस्थितीत सेक्सला नकार देत नाहीत. त्यामुळे तुमच्या महिला जोडीदार जर सेक्सच्या मूडमध्ये नसतील तर तुम्ही ही संवेदनशील जागा त्यांना प्रवृत्त करण्यासाठी नक्कीच वापरू शकता. 

वेगवेगळे प्रयोग करा (Do The Experiments)

मानेवर किस केल्याने तुम्हाला नक्कीच सेक्स चढतो. पण तुम्ही मानेवरील वेगवेगळ्या ठिकाणी स्पर्श करून आपल्या जोडीदाराला अधिक जवळ करू शकता. तसंच तुमच्या जोडीदाराला मानेवरील कोणत्या ठिकाणी अधिक संवेदना जाणवते हे तुम्ही प्रयोग करून पाहू शकता. कधीतरी तुम्ही त्यांना मानेवर ओल्या ओठांनी किस करा, तर त्यांचा मूड चांगला करण्यसाठी तुम्ही मानेवर हलकिशी फुंकर मारून पाहा. वेगवेगळे प्रयोग करून तुम्ही सेक्समध्ये अधिक वेगळे प्रयोगही करून पाहू शकता. यामुळे तुमची सेक्सलाईफ (Sex Life) देखील चांगली राहाते. शरीरावरील इतर कोणत्याही भागापेक्षा मानेवरील किस हा अत्यंत सोपा आणि सुरक्षित प्रयोग करण्यासाठी उपाय आहे. 

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

22 Jun 2022

Read More

read more articles like this
good points logo

good points text