सीरियल क्वीन एकता कपूरकडे आला नवा पाहुणा

सीरियल क्वीन एकता कपूरकडे आला नवा पाहुणा

मुलगा झाला हो…चित्रपट आणि सीरियल निर्माती एकता कपूरनेही आपला भाऊ तुषार कपूरच्या पाऊलांवर पाऊल ठेवत सरोगसीच्या मदतीने एका मुलाला जन्म दिला आहे. ही खूषखबर येताच एकताच्या फॅन्सनी तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.  अभिनेता जितेंद्र कपूर यांची थोरली कन्या असलेल्या एकताला आता मुलगा झाल्याने त्यांचं कुटुंब पूर्ण झालं आहे.
 

 

 


View this post on Instagram


 

 

Of all things in my life ! These ppl r my biggest achievement..... #Milestone #ThoseWhoMatter #ExtendedFamily ❤️


A post shared by Ek❤️ (@ektaravikapoor) on
सूत्रानुसार, या गोड मुलाचा जन्म 27 जानेवारीला झाला. लवकरच या बाळाला घरी आणण्यात येईल. पण एकताने अजूनतरी सोशल मीडियावर ही बातमी शेअर केली नाहीये.
 

 

 


View this post on Instagram


 

 

#mangalmurtimorya🙏 He’s here!!! Back to sort us out and show us the path! #ganpatibappamorya


A post shared by Tusshar (@tusshark89) on
एकताच्या आधी तिचा छोटा भाऊ तुषारनेही तीन वर्षापूर्वी सरोगसीच्या मदतीने लक्ष्य या मुलाला जन्म दिला होता.
 

 

 


View this post on Instagram


 

 

Baby vogue!!!!! #mylovestory


A post shared by Karan Johar (@karanjohar) on
तुषार कपूर नंतर निर्माता-दिग्दर्शक करण जोहरनेही सरोगसीच्या मदतीने दोन मुलांना जन्म दिला.
 

 

 


View this post on Instagram


 

 

Happy and safe Diwali from my Family to yours 💥❤ #LaxmiPujan #Office #Home #Diwali


A post shared by Shreyas Talpade (@shreyastalpade27) on
मागच्याच वर्षी अभिनेता श्रेयस तळपदे यानेही सरोगसीच्या मदतीने मुलीला जन्म दिला.

जे हवं ते मिळवलं या स्वभावाच्या एकताने आपल्या करिअरला खडतर परिस्थितीत सुरूवात केली आणि आज ती एक यशस्वी निर्माती आहे. जितेंद्र यांची मुलगी असूनही तिच्यासाठी हा प्रवास सोप्पा नव्हता. त्यामुळे तिने मिळवलेलं यश प्रेरणादायी आहे.  


Also Read: Diwali Wishes In Marathi
 

 

 


View this post on Instagram


 

 

The love of my life!!! ❤️❤️❤️❤️❤️❤️💖💖💖💖💖💖💖💖


A post shared by Ek❤️ (@ektaravikapoor) on
लहान मुलांवरील एकताचं प्रेम याआधीही तुषारचा मुलगा लक्ष्य च्या माध्यमातून दिसलं होतं. एकताने लक्ष्यचा प्रत्येक वाढदिवस आत्या म्हणून छान एन्जॉय केलाय.
 

 

 


View this post on Instagram


 

 

Happie new year! May health n hppinesss never leave ur side!!! D rest is transitory...#happynewyear2019


A post shared by Ek❤️ (@ektaravikapoor) on
कदाचित त्यामुळेच एकताला स्वतःलाही एखादं मुलं असाव असं वाटलं असेल. आता आई झाल्यामुळे एकताचा समावेशही बॉलीवूडमधील सिंगल मदर्समध्ये होईल.  

या नवीन पाहुण्याच्या आगमनाबद्दल कपूर कुटुंबियांचं अभिनंदन.


हेही वाचा -


'या' आहेत आपल्या मुलांचा एकटीने सांभाळ करणाऱ्या बॉलीवूडच्या 11 सिंगल मदर्स


कोणत्याही आईपेक्षा ही जास्त सक्षमपणे आपल्या मुलांना सांभाळणारे बॉलिवूडचे ‘4’ सिंगल फादर्स


'लकी' चित्रपटाच्या ‘कोपचा’ गाण्यातून जीतेंद्र-श्रीदेवीच्या ‘हिम्मतवाला’ सिनेमाला ट्रिब्यूट