ADVERTISEMENT
home / xSEO
G Varun Mulinchi Nave

ग वरून मुलींची नावे | G Varun Mulinchi Nave

घरात बाळ जन्माला आल्यावर सर्वांच्या आनंदाला पारावार उरत नाही. घरात जर लक्ष्मीच्या रूपात मुलगी जन्माला आली तर आईवडिलांना सर्वात जास्त आनंद होतो. कारण पहिली बेटी धनाची पेटी अशी आपल्या भारतात एक म्हण आहे. थोडक्यात मुलगी लक्ष्मीच्या पावलाने घरात समृद्धी आणते असं मानलं जातं. बाळाच्या जन्मानंतर घरातल्यांची बाळाच्या नामकरण विधी म्हणजेच बारशासाठी लगबग सुरू होते. बाळाच्या जन्मानंतर बाराव्या दिवशी अथवा सव्वा महिन्यानी बाळाचे नामकरण केले जाते. नातेवाईक, मित्रमंडळी आणि जवळच्या लोकांना बोलावून बाळाला पाळण्यात घालून छानसं नाव दिलं जातं. यासाठी नातेवाईकांना सुंदर नामकरण विधीचे मेसेज पाठवून आमंत्रण दिलं जातं. बाळाचं नाव हीच पुढे त्याची समाजात पहिली ओळख असते. बाळाच्या कृतृक्त्वाला पुढे याच नावातून नावलौकिक मिळतो. यासाठी पालकांना आपल्या बाळासाठी नाविण्यपूर्ण आणि युनिक नाव हवं असतं. असं नाव ज्याला सुंदर अर्थ असेल आणि ज्यामुळे तुमच्या बाळाला एक छान ओळख समाजात मिळेल. तुम्ही देखील तुमच्या तान्हुलीसाठी असंच छानसं नाव शोधत असाल तर आम्ही तुमच्या परीसाठी काही खास नावे शोधण्यास मदत करत आहोत. भारतीय संस्कृतीत बाळाचं नावराशीवरून नाव ठेवण्याची पद्धत आहे. तुमच्या बाळाच्या पत्रिकेनुसार नावरास ग अक्षरावरून आली असेल  अथवा पालकांची नावे ग वरून सुरू होणारी असतील तर तुमच्या छकुलीला द्या ग अक्षरावरून एखादे छान अर्थपूर्ण नाव… यासाठी निवडा यातून ग वरून मुलींची नावे – G Varun Mulinchi Nave यासोबतच वाचा दोन अक्षरी मुलींची नावे | Don Akshari Mulinchi Nave Marathi, मुलींसाठी रॉयल मराठी नावे, लहान मुलींची नावे (Royal Marathi Names For Girl In Marathi) आणि भ वरून मुलींची नावे | Bha Varun Mulinchi Nave Marathi

ग वरुन मुलींची नावे | G Varun Mulinchi Nave Marathi

घरातील सर्वांची नावे एकाच अद्याक्षरावरून सुरू होणारी असावी असा एक ट्रेंड आहे. शिवाय आईवडील दोघांच्या नावाचे मिश्रण करून एक छान नाव तयार करण्याची देखील सध्या फॅशन आहे. यासाठी जरआईवडीलांची नावे ग वरून सुरू होणारी असतील तर त्यांना आपल्या बाळासाठीही याच अद्याक्षरावरून सुरू होणारं नाव हवं असतं. जर तुमची पण अशीच इच्छा असेल तर तुमच्या लेकीला सुद्धा द्या असंच एखादं छान नाव. यासाठी निवडा ग वरून मुलींची नावे – G Varun Mulinchi Nave

मुलींची नावेनावाचा अर्थ
गरीमाअभिमान वाटावी अशी
गभस्तीतेजोमय
गरती धार्मिक
गणावतीमदत करणारी
गंगीगंगेसारखी
गौराशुभ्र
गोम्यासुंदर
गनाक्षीइच्छा
गनिता लाजाळू
गुंजनमधूर आवाज
गजगामिनीहत्तीसारखी चाल असलेली
गजराफुलांचा हार

ग वरून मुलींची मॉर्डन नावे | Modern baby girls names start with G

आजकाल आईवडिलांना बाळासाठी मॉर्डन आणि अर्थपूर्ण नावे हवी असतात. कारण या नावामुळेच तुमचं बाळ समाजात ओळखलं जातं. आधुनिक जीवनशैलीनुसार मॉर्डन नावे नेहमी ट्रेंडमध्ये असतात. आधुनिक नावे लहान, लिहिण्यास अथवा उच्चारण्यास सोपी आणि चांगला अर्थ असलेली असतात. तुम्ही देखील तुमच्या मुलीसाठी असं मॉर्डन नाव शोधतात मग यासाठी निवडा तुमच्या तान्हुलीसाठी यातील ग वरून मुलींची नावे – G Varun Mulinchi Nave

मुलींची नावेनावाचा अर्थ
गोमधीगोमती नदी
गिन्नीचांदीप्रमाणे तेजस्वी
गोद्विकापवित्र
गंजनश्रेष्ठ
गंधिनीसुंगधित
ग्रीष्माग्रीष्म ऋतुतील
ग्रंथदाज्ञानी
गुरूदीपदिवा
गगनदीपतारा
गौहरमौल्यवान रत्न
गजलक्ष्मीलक्ष्मी
गरबाएक नृत्य

ग वरुन मुलींची नावे 2022 | G Varun Mulinchi Nave 2022

बाळाच्या नामकरण विधीआधी भारतात बाळाची पत्रिका काढण्याची पद्धत आहे. बाळाची जन्मतारिख आणि जन्मवेळेनुसार पत्रिका काढली जाते. ज्यात बाळाचं नाव कोणत्या आद्याक्षरावपरून असावं हे सूचवलेलं असतं.गुरूजी बाळासाठी काही ठराविक आद्याक्षरे पत्रिकेमध्ये सूचवतात, ज्याला आपण नावराशी असं म्हणतो. तुमच्या लेकीला नावराशीवरून नाव देण्याचा तुमचा विचार असेल तर तुमच्या सोनुलीसाठी आम्ही शेअर करत आहोत ही खास ग वरून मुलींची नावे – G Varun Mulinchi Nave

ADVERTISEMENT
मुलींची नावेनावाचा अर्थ
गुणागुणवंत
गीत गाणे
गुरूप्रियागुरूला प्रिय
गुरूशक्तीगुरू शक्ती
गतीवेगवान
गिरामधुर वाणी
गुणज्ञासर्व गुण असलेली
गोदावरीनदीचे नाव
गोमतीगंगा नदीची उपनदी
गृहलक्ष्मीघरातील लक्ष्मी
गौरजासन्मानिय
गुणकलीगुण असलेली
गुलाबीरंग

ग वरुन मुलींची युनिक नावे | G Varun Mulinchi Unique Nave

बाळासाठी नाव शोधणं ही खूप रंजक आणि आव्हानात्मक गोष्ट असते. कारण बाळाचं नाव त्याच्या आईवडिलांच्या आवडीचं असावं लागतं शिवाय घरातील इतर लोकांना आणि समाजातही ते आवडेल असं असावं अशी पालकांची इच्छा असते. जर यासाठी ग वरून मुलींची नावे तुम्ही तुमच्या लेकीसाठी शोधत असाल तर आम्ही तुमच्या लेकीसाठी निवडली आहेत ही खास ग वरून मुलींची नावे – G Varun Mulinchi Nave

मुलींची नावेनावाचा अर्थ
गंगोत्रीगंगा नदीचे उगम स्थान
गोवरीपार्वती
गितालीगाण्यावर प्रेम करणारी स्त्री
गाथाकहाणी
गहनादागिना
गौरांगणीगौर वर्णाची
गंधमालतीएक सुंगधित फुल
गांधारीकौरवांची आई
गंधासुंगधित
गितांशीगीतेचा अर्थ अथवा अंश असलेली
गौतमीएका ऋषीची पत्नी
गंधकळीसुगंधित कळी

ग वरून मुलींसाठी भारतीय नावे | Indian baby girl names starting with G

बाळाचं नाव जेवढं युनिक आणि मॉर्डन असेल तितकंच त्या नावाला छानसा अर्थ असणं गरजेचं असतं. कारण त्या अर्थावरून बाळाची ओळख ठरणार असते. यासाठीच तुमच्या तान्हुलीसाठी एखादे सुंदर अर्थपूर्ण आणि भारतीय नाव शोधत असाल तर निवडा यातील ग वरून मुलींची नावे – G Varun Mulinchi Nave

मुलींची नावेनावाचा अर्थ
गुणवंतीचांगले गुण असलेली मुलगी
गीता श्रीभगवद्गीता
गामिनीशांत
गिताईपवित्र ग्रंथ
गश्मीरादानशूर
गायिकागाणारी
गगनाआकाशासारखी
ग्रंथापवित्र ग्रंथाप्रमाणे
ग्रेहिता समजूतदार
ग्यानावीज्ञानी
गंधलतासुगंधित वेल
गंधालीसुगंधित

ग वरुन मुलींची पौराणिक नावे | G Varun Mulinchi Traditional Nave

आजकाल मुलांना जुनी, पौराणिक नावे देण्याचा ट्रेंड आहे. जुनी नावे काही वर्षांपूर्वी आउटडेटेड समजली जात होती. मात्र आता याच नावांचा ट्रेंड असल्यामुळे ही नावे बाळाला देण्याकडे पालकांचा कल वाढत आहे. याचं कारण अशा नावांना चांगले अर्थ असतात. यासाठीच निवडा तुमच्या छकुलीसाठी छान ग वरून मुलींची नावे – G Varun Mulinchi Nave

मुलींची नावेनावाचा अर्थ
गौरीपार्वती माता
गौराईपार्वती माता
गिरीजापार्वती माता
गिरीषापार्वती माता
गोविंदीकृष्णभक्त
गंगिकापवित्र
गुरूदागुरू ने दिलेला आशीर्वाद
गोपिकाराधेचे एक रूप
गोपीराधेचे एक रूप
गंगा पवित्र नदी
गुंजितासुमधूर आवाज
गितीगाणं
गोरोचनापार्वती

ग वरून मुलींची नावे व अर्थ | Baby Girl Names With G Alphabet

बाळाचं बारसं हा घरातील प्रत्येकासाठी एक अविस्मरणीय सोहळा असतो. कारण बाळाच्या जन्मामुळे तुम्ही आईवडील होता तसंच घरातील कोणीतरी आजीआजोबा, काकाकाकू, मामामामी, मावशी, आत्या, ताई आणि दादा झालेले असतात. यासाठीच जर घरातील नवनूतन बाळासाठी बारशासाठी एखादं सुंदर नाव शोधत असाल तर तुमच्या लाडक्या लेकीसाठी निवडा यातील ग वरून मुलींची नावे – G Varun Mulinchi Nave

ADVERTISEMENT
मुलींची नावेनावाचा अर्थ
गर्विताअभिमानास्पद
गणिता लाजाळू
गुलनारडाळिंब
गुणालीगुणाकार
गुणितागुणाकार
गुणेश्वरीसर्व गुण असलेली
गावतीपहिला प्रहर
गायत्रीएका ऋषीची पत्नी
गार्गीपंडित स्त्री
गिरीबालापार्वतीची कन्या
ग्रेहाग्रह
गीषुतेजस्वी
09 Aug 2022

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT