दिवाळी म्हटली की एक प्रकारचा उत्साह. दिव्यांचा हा सण घराघरात उत्साह, प्रेम आणि आनंद घेऊन येत असतो. त्यातही दिवाळीचा पाडवा म्हटलं की साडेतीन मुहूर्तांपैकी असा एक मुहूर्त. नवरा आणि बायकोसाठी असणारा हा खास दिवस (diwali padwa wishes for husband in marathi). बलिप्रतिपदेच्या दिवशी सगळीकडेच उत्साहाचे वातावरण असते. अशा या सणाच्या खास शुभेच्छा (diwali padwa wishes in marathi) तर द्यायलाच हव्यात. दिवाळी पाडव्याच्या शुभेच्छा सर्वांना देण्यासाठी हा खास लेख. नवरा बायको तर एकमेकांना दिवाळी पाडवा शुभेच्छा देतातच. पण त्यासह संपूर्ण कुटुंबीयांना बलिप्रतिपदा पाडवा शुभेच्छा, balipratipada wishes in marathi, diwali padwa quotes in marathi, diwali padwa messages in marathi, diwali padwa sms in marathi, diwali padwa status in marathi, दिवाळी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा देण्यासाठी काही खास संदेश या लेखातून देत आहोत.
Table of Contents
- Diwali Padwa Wishes In Marathi | दिवाळी पाडव्याच्या शुभेच्छा
- Diwali Padwa Wishes For Husband In Marathi | नवऱ्यासाठी दिवाळी पाडवा शुभेच्छा
- Diwali Padwa Quotes In Marathi | दिवाळी पाडवा कोट्स
- Diwali Padwa Messages In Marathi | दिवाळी पाडवा मेसेजेस
- Balipratipada Wishes In Marathi | बलिप्रतिपदा शुभेच्छा मराठी
- Diwali Padwa Sms In Marathi | दिवाळी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा एसएमएस
- Diwali Padwa Status In Marathi | दिवाळी पाडवा स्टेटस मराठी
Diwali Padwa Wishes In Marathi | दिवाळी पाडव्याच्या शुभेच्छा
दिवाळी पाडवा म्हटलं की रोषणाई, प्रकाश आणि दिव्याच्या सणाचा एक वेगळाच उत्साह आपल्याला दिसून येतो. नवरा बायकोच्या नात्याचा हा खास दिवस. दिवाळी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा देण्यासाठी काही खास संदेश (diwali padwa wishes in marathi)
1. साडेतीन मुहूर्ताचे वलय आहे! उत्तम दिनाचे महात्म्य आहे! सुखद ठरो हा छान पाडवा, त्यात असूदे अवीट गोडवा!
2. आपण सर्वांना दिवाळी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा! आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होवोत हीच सदिच्छा!
3. आज बलिप्रतिपदा, दिवाळीचा पाडवा. राहो सदा नात्यात गोडवा.
4. कार्तिक शुद्ध प्रतिपदा म्हणजे बलिप्रतिपदा, दिवाळीचा पाडवा आणतो नात्यात गोडवा, तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबीयांना मनःपूर्वक शुभेच्छा!
5. दिव्याच्या तेजाने आसमंत उजळू दे, सोनपावलांनी सुखसमृद्धी येऊ दे…दिवाळी पाडव्याच्या शुभेच्छा!
6. दिवाळी पाडव्याच्या लक्ष लक्ष शुभेच्छा!
7. उटण्याचा नाजूक सुगंध घेऊन आली आज दिवाळी
पणतीतल्या दिव्याच्या तेजानी उजळेल आयुष्याची वहिवाट – दिवाळी पाडव्याच्या शुभेच्छा!
8. सगळा आनंद, सगळे सौख्य
सगळ्या स्वप्नांची पूर्तता, सगळे ऐश्वर्य आपणास लाभू दे – दिवाळी पाडव्याच्या शुभेच्छा!
9. नवा गंध, नवा वास, नव्या रांगोळीची नवी आरास,
स्वप्नातले रंग नवे, आकाशातले असंख्य दिवे…दिवाळी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!
10. दिपावली पाडवा आगमनाने आपल्या आयुष्यात सदैव गोडवा यावा
सत्याचा असत्यावरील विजय नेहमीच प्रेरणादायी ठरावा – दिवाळी पाडवा शुभेच्छा (diwali padwa wishes in marathi)!
Diwali Padwa Wishes For Husband In Marathi | नवऱ्यासाठी दिवाळी पाडवा शुभेच्छा
दिवाळीचा पाडवा हा प्रत्येक नवरा बायकोसाठी खास असतो. या दिवशी बायको नवऱ्याला ओवाळून त्याच्या भावी आयुष्यासाठी प्रार्थना करते. या दिवशी अजूनही खास दिवस म्हणजे नवऱ्याकडून बायकोला मिळणारी ओवाळणी. ही तर असते अगदीच खास. अशा आपल्या नवऱ्यासाठी दिवाळी पाडवा शुभेच्छा (diwali padwa wishes for husband in marathi).
1. तेजोमय झाला आजचा प्रकाश, जुना कालचा काळोख
सारे रोजचे तरीही भासे नवा सहवास, सोन्यासारख्या नात्यासाठी पाडवा हा खास
2. तुम्ही माझ्यासाठी जगातील सुंदर गिफ्ट आहात
या शुभदिनी तुम्हाला उत्तम आरोग्य, आयुष्य लाभो हीच सदिच्छा! – दिवाळी पाडवा शुभेच्छा!
3. तुम्हाला सुख, ऐश्वर्य, उदंड आयुष्य लाभो हीच मनी इच्छा – दिवाळी पाडवा शुभेच्छा!
4. पणतीचा उजेड अंगणभर राहू दे, लक्ष्मीचा वास घरोघर राहू दे
माझ्यासाठी जिथे तू तिथेच आहे घर, तुझा सहवास जन्मभर राहू दे – दिवाळी पाडवा शुभेच्छा!
5. सप्तजन्मीचे सात वचन, साथ देणार तुला कायम
तुझ्या प्रेमाचीच ओढ राहील कायम – दिवाळी पाडवा शुभेच्छा
6. बंध आपल्या प्रेमाचे असेच वाढ जावो
सुख आणि आनंद आपल्या आनंदात असाच सदैव राहो – दिवाळी पाडवा शुभेच्छा!
7. दुःखाची सावलीही तुझ्याजवळ न येवो
चेहरा तुझा कायम असाच हसरा राहो – दिवाळी पाडव्याच्या शुभेच्छा!
8. वर्षामागून वर्ष जाती, बेत मनीचे तसेच राहती
पण तुझी साथ कधी न सुटती, हीच इच्छा कायमस्वरूपी मनी – दिवाळी पाडव्याच्या शुभेच्छा!
9. आज पवित्र पाडवा, काल झालेले लक्ष्मीचे आगमन
अशा मंगल समयी आपल्या मंगल भविष्याची पायाभरणी होवो
10. सुमुहूर्तावरी पाडव्याच्या एकात्मतेचे लेणे लेऊया
भिन्नविभिन्न असलो तरीही कायम एकत्रच राहूया – दिवाळी पाडव्याच्या शुभेच्छा!
Diwali Padwa Quotes In Marathi | दिवाळी पाडवा कोट्स
दिवाळी पाडवा म्हटलं की एकमेकांना शुभेच्छा द्यायलाच हव्यात. आजच्या डिजिटल युगात तर अनेक कोट्सदेखील असतात जे आपण फोटोसह कॅप्शन म्हणून वापरतो. असेच काही दिवाळी पाडवा कोट्स खास तुमच्यासाठी.
1. दिवाळी पाडव्याच्या या मंगलमय दिवशी तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला भरभरून शुभेच्छा!
2. पहिला दिवा लागेल दारी, सुखाचा किरण येईल घरी
पूर्ण होवोत तुमच्या साऱ्या इच्छा, तुम्हा सर्वांना दिवाळी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!
3. आनंदाचा सण आला, विनंत आहे परमेश्वराला
सौख्य, समृद्धी लाभो तुम्हाला, दिवाळी पाडवा शुभेच्छा!
4. शुभ पाडवा!
5. दिवाळीमध्ये होतो दिव्यांचा साक्षात्कार, होतो आनंदाचा वर्षाव
दिवाळी पाडव्याच्या निमित्ताने यश आणि आनंद मिळो सर्वांना
6. आपुलकीच्या नात्यात मिळू दे फराळाचा गोडवा
सुखसमृद्धी घेऊन येतो दिवाळीचा पाडवा
7. दिव्यांची आरास मनात वाढवी उल्हास,
अशा दिवाळी पाडव्याच्या शुभेच्छा, तुमच्यासाठी खास
8. दिवाळी अशी खास, तिच्यात लक्ष्मीचा निवास
दिवाळी पाडव्याच्या शुभेच्छा तुमच्यासाठी खास
9. दिवाळी पाडव्याच्या आपल्या सहकुटुंब, सहपरिवास सोनेरी शुभेच्छा!
10. आली दिवाळी उजळला देव्हारा, अंधारात या पणत्यांचा पहारा
प्रेमाचा संदेश मनात रूजवा, आनंदी आनंद दिवसागणिक वाढवा – दिवाळी पाडव्याच्या शुभेच्छा!
Diwali Padwa Messages In Marathi | दिवाळी पाडवा मेसेजेस
दिवाळीचा पाडवा म्हटलं की काही कॉर्पोरेट ठिकाणी अथवा आजही संदेश पाठवले जातात. असेच तुमच्या आप्तजनांना आणि सहकाऱ्याना पाठविण्यासाठी काही दिवाळी पाडवा मेसेजेस (diwali padwa messages in marathi).
1. आभाळी सजला मोतियांचा चुडा, दारी दिव्यांचा सोनेरी सडा
गंध गहिरा दरवळला उटण्याचा, आता दिवाळसण आनंद लुटण्याचा, दिवाळी पाडव्याच्या शुभेच्छा!
2. आला पाडवा, चला सजवूया रांगोळ्याच्या आराशी,
इच्छित लाभो मनी असे ते, सुखही नांदो पावलाशी – दिवाळी पाडव्याच्या शुभेच्छा!
3. धनाची पूजा, यशाचा प्रकाश, किर्तीचे अभ्यंगस्नान, मनाचे लक्ष्मीपूजन
संबंधाचा फराळ आणि समृद्धीचा पाडवा – दिवाळी पाडव्याच्या शुभेच्छा!
4. या दिवाळी पाडव्याच्या समृद्ध दिवशी तुमच्याही आयुष्यात भरभरून आनंद येवो हीच सदिच्छा – दिवाळी पाडव्याच्या शुभेच्छा!
5. तेजोमय दीप तेवावा आज तुमच्या अंगणी,
तेजोमय प्रकाश पडावा सदैव तुमच्या जीवनी – बलिप्रतिपदा शुभेच्छा!
6. अंधाराला दूर लोटू, प्रकाशाला मारू मिठी
एक पणती आपल्यामधल्या निखळ नात्यासाठी – दिवाळी पाडव्याच्या शुभेच्छा!
7. थोरा मोठ्यांचे आशीर्वाद आपल्याला मिळत राहो!
आपणांस व आपल्या कुटुंबियांना पाडवा अर्थात बलिप्रतिपदाच्या शुभेच्छा!
8. ईडा पीडा टळो, बळीचं राज्य येवो..
सर्वांना बलिप्रतिपदा,
दिपावली पाडव्याच्या खूप-खूप शुभेच्छा!
9. पाडवा आगमनाने आपल्या आयुष्यात
सदैव गोडवा यावा! – दिवाळी पाडव्याच्या शुभेच्छा!
10. सुख, शांती,समाधान, ऐश्वर्य, आरोग्य, प्रतिष्ठा
या सप्तरंगी दिव्यांनी आपले जीवन प्रकाशमय होवो – दिवाळी पाडव्याच्या शुभेच्छा!
अधिक वाचा – धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा (Dhanteras Quotes In Marathi)
Balipratipada Wishes In Marathi | बलिप्रतिपदा शुभेच्छा मराठी
बलिप्रतिपदा हा नेहमीच पवित्र दिवस मानला जातो. या पवित्र दिवसाच्या अर्थात पाडव्याच्या शुभेच्छा देण्यासाठी काही खास शुभेच्छा (balipratipada wishes in marathi).
1. तमसो मा ज्योतिर्गमय..
दिवाळी पाडवाच्या हार्दिक शुभेच्छा
2. पुन्हा एक नवे वर्ष, पुन्हा एक नवी आशा, तुमच्या कर्तृत्वाला पुन्हा एक नवी दिशा नवे स्वप्न, नवे क्षितीज, सोबत दिवाळी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!
3. स्नेहाचा सुगंध दरवळला, आनंदाचा सण आला. विनंती आमची परमेश्वराला, सौख्य, समृध्दी लाभो तुम्हाला. दिवाळी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!
4. छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भुमीत, आई जगदंब देवीच्या क्रुपेने, तुम्हाला व तुमच्या सहपरिवाराला दिवाळी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!
5. उटण्याचा सुगंध, रांगोळीचा थाट, दिव्यांची आरास, फराळाचे ताट, फटाक्यांची आतिषबाजी, आनंदाची लाट, नूतन वर्षाची चाहूल दिवाळी पहाट.. शुभ दिवाळी पाडवा!
6. सोन्यासारख्या लोकांसाठी खास, दिवाळी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!
7. सुखं होवोत ओव्हरफ्लो, मस्ती कधी न होवो स्लो, धन आणि समृद्धीचा होवो वर्षाव, असा होवो तुमचा दिवाळी पाडव्याचा सण छान.
8. आनंद घेऊन येतेच ती नेहमीसारखी आताही आली तिच्या येण्याने मने आनंदाने आनंदमय झाली सर्व मित्र-मैत्रीणीना मनापासून आनंदाची शुभ दिपावली. दिवाळी पाडवा शुभेच्छा!
9. अंधार दूर झाला रात्रीसोबत, नवीन सकाळ आली दिवाळी घेऊन, डोळे उघडा एक मेसेज आला आहे, दिवाळी पाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा घेऊन.
10. हात पकडून पुन्हा खेळूया, आपल्या गल्ल्यांमध्ये चकरा मारूया, विसरून जुने हेवे-दावे, चला मिळून दिवाळीचा पाडवा करूया साजरा
Diwali Padwa Sms In Marathi | दिवाळी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा एसएमएस
दिवाळी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा देण्यासाठी पाठवा एसएमएस (diwali padwa sms in marathi). तुम्हीही या दिवाळीमध्ये राहा अपडेट आणि पाठवा शुभेच्छा. त्यासोबतच लक्ष्मीपूजनच्या दिवशी शेअर करण्यासाठी वाचा खास lakshmi puja sms in marathi
1. दिवे तेवत राहोत, आम्ही तुमच्या आठवणीत सदैव राहो, जोपर्यंत आहे आयुष्य हीच इच्छा आहे आमची, दिव्यांप्रमाणे उजळत राहो आयुष्य तुमचे. दिवाळी पाडव्याच्या शुभेच्छा!
2. तुमच्यासोबत सदैव असो आनंद, कधी न होवो निराशा…आम्हा सगळ्यांकडून दिवाळी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!
3. प्रत्येक ठिकाणी आहे झगमगाट, पुन्हा आला प्रकाशाचा सण, तुम्हाला आमच्या आधी कोणी शुभेच्छा देण्याआधी आमच्याकडून दिवाळी पाडव्याचा हा आनंदी संदेश.
4. हसत राहा, हसता हसता दिपक लावा, जीवनात नवे आनंद आणा, दुःखक विसरून सगळ्यांना मिठी मारा आणि प्रेमाने दिवाळी साजरी करा. दिवाळी पाडव्याच्या शुभेच्छा!
5. दिव्यांच्या रोषणाईने उजळून जावं अंगण, फटाक्यांच्या आवाजाने आसमंत जावा भरून, अशीच यावी दिवाळी सर्वांकडे, सगळीकडे असावा आनंदाचा मौसम. दिवाळी पाडव्याच्या शुभेच्छा!
6. सदा राहिलात हसतमुख तर रोजच आहे दिवाळी, तुमचा खिसा न होवो कधी रिकामा, मग भले येवो कितीही तंगी, मित्रांच्या आयुष्यात राहो सदैव खुशाली तेव्हाच असेल माझ्यासाठी खरा दिवाळीचा पाडवा!
7. दिवाळीच्या तुम्हाला याच शुभेच्छा की, तुम्ही मातीलाही हात लावल्यास तिचं सोनं होवो, हीच प्रार्थना आहे तुम्ही खूष रहावं आणि तुमचा आनंद द्विगुणित होवो. दिवाळी पाडव्याच्या शुभेच्छा!
8. आनंदादायी वाटणारे आकाशकंदिल, सुफळ जीवनासाठी सजावट, वाईटाचा नाश करण्यासाठी फटाके, यशाचा आनंद साजरा करण्यासाठी मिठाई आणि देवाचे आभार मानण्यासाठी दिवाळीचे दिवे. दिवाळी पाडव्याच्या शुभेच्छा!
9. दीपावली असा आहे सण, जो येतो बऱ्याच काळानंतर वर्षातून एकदा. चला मस्तपैकी करू फराळ आणि खाऊ मिठाई, तुम्हा सर्वांना दिवाळी पाडव्याच्या शुभेच्छा!
10. दरवाजा उघडा आणि लक्ष्मीचं स्वागत करा, आपल्या मेंदूला आणि बुद्धीला गणेशासारखं बनवा. सर्वांना भरपूर शुभेच्छा द्या आणि दिवाळीचा आनंद लुटा आणि तुम्हा सर्वांना दिवाळी पाडव्याच्या शुभेच्छा!
अधिक वाचा – लक्ष्मीपूजन विधी मराठी (laxmi pujan vidhi marathi)
Diwali Padwa Status In Marathi | दिवाळी पाडवा स्टेटस मराठी
हल्ली स्टेटस ठेवणे म्हणजे एक नियमित काम झालं आहे. मग दिवाळी पाडव्यासारख्या सणाला तरी कसं काय मागे राहायचं. व्हॉट्सअपसाठी काही खास दिवाळी पाडवा स्टेटस (diwali padwa status in marathi).
1. दीपावली आल्यावर काढा रांगोळी, लावा दिवे, फटाक्यांचा होवो धूमधडाका, तुम्हा सगळ्यांना दिवाळी पाडव्याच्या शुभेच्छा!
2. दिवाळीच्या शुभ सणाच्या निमित्ताने माझ्या शुभेच्छा करा कबुल, आनंदाच्या या वातावरणात मलाही करून घ्या सामील – दिवाळी पाडव्याच्या शुभेच्छा!
3. दिवाळी आहे चला या दिवसाला बनवूया खास, डाएट वगैर विसरा आणि फराळाचा घ्या आस्वाद, पण हे करताना मित्रांनो शुभेच्छा द्यायला विसरू नका दिवाळीचा सण आहे खास. दिवाळी पाडव्याच्या शुभेच्छा!
4. दिवाळीच्या नादात पाकिटाचाही करा विचार, फालतू खर्च होणार नाही यावर करा विचार, पण असं असलं तरी करू नका कंजूषी यार, दिवाळी आहे धूमधडाक्यात साजरी करूया – दिवाळी पाडव्याच्या शुभेच्छा!
5. थोडंस हसू दिवाळीच्या आधी येऊ द्या चेहऱ्यावर, प्रत्येक दुःखाला विसरून जा या सणाअगोदर,
नका विचार करू कोणी दिलं दुःख, सर्वांना माफ करा दिवाळीच्या अगोदर.
तुमच्यासोबत सदैव असो आनंद, कधी न होवो निराशा…
6. दीप जळत राहो मन मिळत राहो, मनातील गैरसमज निघून जावो, साऱ्या विश्वात सुख-शांतीची पहाट होवो, हा दिव्यांचा सण तुमच्या आयुष्यात आनंदाच्या भेटी आणो. दिवाळी पाडव्याच्या शुभेच्छा!
7. दिव्याने दिवा लागल्यास दिवाळी, उदास चेहरे उमलल्यास दिवाळी, बाहेरची सफाई खूप झाली आता मनाशी मन जुळलं तर खरी दिवाळी. दिवाळी पाडव्याच्या शुभेच्छा!
8. प्रेमाचे दीप जळो, प्रेमाच्या फुलबाज्या उडो, प्रेमाची उमलावी फुले, प्रेमाच्या पाकळ्या, प्रेमाची बासरी, प्रेमाच्या सनया-चौघडे, आनंदाचे दीप जळो, दुःखाची सावलीही न पडो. दिवाळी पाडव्याच्या शुभेच्छा!
9. धनाचा होवो वर्षाव, सर्व ठिकाणी होवो तुमचं नाव, मिळो नेहमी समृद्धी अशी होवो खास तुमची आमची दिवाळी. दिवाळी पाडव्याच्या शुभेच्छा!
10. रोषणाईच्या पर्वाचं गीत गात जाऊ, सर्व होवो प्रकाशमान असे दीप लावत जाऊ, गरजवंताच्या घरी येवो समृद्धी, हीच देवाच्या चरणी प्रार्थना, दिवाळी पाडव्याच्या शुभेच्छा!
दिवाळीचा पाडवा तुम्हीही करा खास. पाठवा आपल्या प्रियजनांना खास संदेश आणि मेसेज. करा यावर्षीचा पाडवा अधिक खास.
हेही वाचा –