उन्हाळ्यासाठी कूल आणि ट्रेंडी टॉप्स डिझाईन्स (Summer Tops For Women In Marathi)

उन्हाळ्यासाठी कूल आणि ट्रेंडी टॉप्स डिझाईन्स (Summer Tops For Women In Marathi)

उन्हाळ्यात प्रखर ऊन आणि उन्हाची काहिली सहन करणं नेहमीच कठीण असतं. खरंतर र निसर्गाच्या प्रत्येक बदलाामागे काहीतरी खास उद्देश असतो. त्यामुळे प्रत्येक ऋतूचं स्वागतही आपण तितक्याच उत्साहाने करायला हवं. उन्हाच्या काहिलीपासून वाचण्याचा अगदी सोपा मार्ग म्हणजे ऋतूनुसार वेषभूषेत बदल करणं. उन्हाळ्यात सूती कापडाचे आणि ट्रेंडी डिझाईन्सचे टॉप वापरून तुम्ही उकाड्यापासून स्वतःचं रक्षण करू शकता. यासाठी यंदा तुमच्या वॉर्डरोबमध्ये हे खास समर टॉपचं कलेक्शन नक्की ठेवा. 

Table of Contents

  Send Noods T-shirt (Box Fit)

  उन्हाळ्यात डार्क कलरपेक्षा ब्राईट कलर्स वापरणं नेहमीच सोयीचं असतं. कारण त्यामुळे तुम्हाला फार गरम होत नाही. पिवळ्या रंगाच्या या टी-शर्टमुळे तुम्ही उन्हाळ्यातही अगदी कूल दिसाल. शिवाय यावर तुमच्या फेव्हरेट न्यूडल्सचा मेसेजही दिला आहे. या टी-शर्टला तुम्ही कोणत्याही शॉर्टसोबत वापरू शकता. 

  वाचा - ट्युब टॉपचे स्टायलिश प्रकार

  Send Noods T-shirt (Box Fit)

  INR 249 AT POPxo

  Women Peach-Coloured Printed Detail A-Line Top

  पिच कलरचा हा ए लाईन टॉप उन्हाळ्यात फॅशनेबल दिसण्यासाठी अगदी परफेक्ट आहे. पिच कलर आणि सुती कापडामुळे तुम्हाला उन्हाळ्यातही थंडावा जाणवेल. शिवाय यावर करण्यात आलेल्या हिरव्या रंगाच्या फुलांच्या प्रिंटमुळे तो अधइकच आकर्षक दिसत आहे. या टॉपचा गळा गोल असून हात थ्री फोर्थ आहेत. शिवाय हा टॉप तुम्ही शॉर्ट अथवा एखाद्या स्कर्टसोबत नक्कीच पेअर करू शकता. 

  Latest Trends: Western

  Women Peach-Coloured Printed Detail A-Line Top

  INR 719 AT HERE&NOW

  Women Purple Solid Cinched Waist Top

  जर तुम्हाला कॉटनचे टॉप्स वापरण्याचा कंटाळा येत असेल तर जांभळ्या रंगाच्या या सॅटीन कापडातील क्लिंच वेस्ट टॉपमध्ये तुम्ही नक्कीच आकर्षक दिसाल. या टॉपटा गळा गोल असून त्याला सॅटीनच्या कापडाने आकर्षक डिझाईन करण्यात आलेलं आहे. बिनबाह्यांच्या या टॉपमुळे तुम्हाला उन्हाळ्यात गरम देखील होणार नाही.

  Latest Trends: Western

  Women Purple Solid Cinched Waist Top

  INR 1,149 AT Vero Moda

  Myx Women's Floral Regular Fit Top

  उन्हाळ्यात सुती अथवा कॉटनच्या कपड्यांमुळे अंगात येणारा घाम शोषून घेतला जातो. शिवाय अशा कापडात हवा खेळती राहते ज्यामुळे गरम होत नाही. निळ्या रंगाच्या या कॉटन टॉपमुळे तुम्हाला उन्हाळ्यात नक्कीच आराम मिळेल. निळ्या रंगावर पांढऱ्या रंगाची प्रिंट डिझाईन असलेल्या या टॉपमध्ये तुम्ही नक्कीच सुंदर दिसाल. 

  लाँग टॉप्सचे प्रकार (Long Tops For Jeans In Marathi)

  Latest Trends: Western

  Myx Women's Floral Regular fit Top

  INR 539 AT Amezon

  Casual Sleeveless Striped Women Multicolor Top

  उन्हाळ्यात कूल राहण्याचा मस्त पर्याय म्हणजे याकाळात स्लीव्हलेस अथवा स्ट्रिप्सचे टॉप्स वापरणं. या मल्टीकलर टॉपच्या डिझाईनमुळे तुम्ही कूल आणि आकर्षक दोन्हीही वाटाल. उन्हाळ्यात प्रवासादरम्यान वापरण्यासाठी हा एक परफेक्ट टॉप आहे.  

  Latest Trends: Western

  Casual Sleeveless Striped Women Multicolor Top

  INR 649 AT Trend Arrest

  VeniVidiVici Women Shirt

  पांढरा रंग उन्हाळ्यात जास्त प्रमाणात वापरला जातो. कारण त्यामुळे उन्हाचा त्रास कमी होतो. या पांढऱ्या रंगाच्या टॉपला असलेल्या आकर्षक बाह्यांमुळे तो अधिकच सुंदर दिसत आहे. शिवाय हा क्रॉप टॉप असल्यामुळे तुम्हाला तो एखाद्या शॉर्ट अथवा स्कर्टवर नक्कीच वापरता येईल. 

  Latest Trends: Western

  VeniVidiVici Women Shirt

  INR 619 AT VeniVidiVici

  KRAVE Women's Plain Regular Fit Top

  उन्हाळ्यात दिवसा जरी काळे कपडे वापरता येत नसले तरी सायंकाळी, रात्रीच्या वेळी एखाद्या कार्यक्रमात घालण्यासाठी हा टॉप अतिशय परफेक्ट आहे. एकतर यासाठी सुती कापडाचा वापर करण्यात आलेला आहे. शिवाय तो बिनबाह्यांचा असल्यामुळे तुम्हाला कूलही वाटेल. 

  Latest Trends: Western

  KRAVE Women's Plain Regular fit Top

  INR 502 AT KRAVE

  Harpa Women's Body Blouse Top

  सध्या या डिझाईन्सच्या बॉडी ब्लाऊज टॉप्सचा ट्रेंड आहे. फक्त स्ट्रिप्स पॅटर्नच्या आणि आकर्षक रंगाच्या या टॉपमुळे तुम्ही इतरांमध्ये अगदी उठून दिसाल. या टॉपसोबत एखादी जीन्स अथवा शॉर्ट आणि कानात तुमचे आवडते एअररिंग्ज घाला. ज्यामुळे तुमचा उन्हाळ्यासाठी एक परफेक्ट लुक पटकन तयार होईल. 

  Latest Trends: Western

  Harpa Women's Body Blouse Top

  INR 419 AT Harpa

  Women Pink Off The Shoulder Top

  आजकाल सर्वांनाच क्रॉप टॉप्स वापरणं फार आवडतं. मात्र या क्रॉप टॉपची डिझाईन थोडी वेगळी असल्यामुळे तुम्हाला एक युनिक आणि हटके लुक मिळू शकतो. या टॉपसाठी क्रेपच्या कापडाचा वापर करण्यात आलेला आहे. शिवाय या ऑफ शोल्डर टॉपच्या बाह्या लॉंग असल्यामुळे तुम्हाला एक वेगळा लुक मिळतो. 

  Latest Trends: Western

  Women Pink Off-the-shoulder Top

  INR 1,299 AT H&M

  Women Black Polka Dot Print Top

  पोलका डिझाईनच्या कापडाची बातच न्यारी आहे. कारण ही फॅशन पूर्वीदेखील होती आणि सतत नव्याने येतच असते. काळ्या रंगाच्या या टॉपवर असलेल्या व्हाईट कलरच्या पोलका प्रिंटमुळे हा टॉप वेगळा वाटत आहे. शिवाय या टॉपच्या गळ्याची आणि हातांची डिझाईनदेखील अगदी युनिक करण्यात आलेली आहे. त्यामुळे थोडं स्टाईलिश दिसण्यासाठी हा टॉप अगदी परफेक्ट आहे. 

  Latest Trends: Western

  Women Black Polka Dot Print Top

  INR 543 AT Style Quotient

  Women Embroidered Pink Printed Top

  गुलाबी रंग हा प्रत्येकीचा अगदी फेव्हरेट रंग असतो. या गुलाबी रंगाच्या टॉपवलर गळ्याजवळ बांधण्यासाठी एक लेस लावण्यात आली आहे. ज्यामुळे तुमचा लुक नक्कीच बदलू शकतो. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये झटपट तयार होण्यासाठी हा लुक तुम्ही ट्राय करू शकता. 

  Latest Trends: Western

  Women Embroidered Pink Printed Top

  INR 631 AT Vishudh

  Party 3/4 Sleeve Lace Women White Top

  उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये एखाद्या पार्टीला जायचं म्हणजे नेमकं काय घालायचं हा मोठा कठीण प्रश्न असतो. कारण पार्टी हॉल जरी वातानुकूलित असले तरी तिथे जाईपर्यंत तुमचा लुक पार बिघडू शकतो. म्हणूनच या व्हाईट रंगाचा, पारदर्शक, आकर्षक टॉप तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता. कारण या ऑफशोल्डर टॉपमुळे तुम्हाला गरम होणार नाही शिवाय तो पार्टीसाठी अगदी परफेक्ट आहे. 

  Latest Trends: Western

  Party 3/4 Sleeve Lace Women White Top

  INR 676 AT Soie

  Casual Regular Sleeve Self Design Women Green Top

  जर तुम्हाला सर्व काही अगदी परफेक्ट मॅचिंग करायला आवडत असेल तर हा टॉपदेखील पार्टीसाठी आणखी एक बेस्ट ऑप्शन आहे. मात्र या टॉपच्या पारदर्शक कापडासाठी तुम्हाला अगदी योग्य प्रकारे मॅच होणारी इनर स्लीप वापरावी लागेल. ज्यामुळे तुमचा लुक कूल आणि परफेक्ट नक्कीच दिसेल. 

  Latest Trends: Western

  Vero Moda Casual Regular Sleeve Self Design Women Green Top

  INR 1,034 AT Vero Moda

  Harpa Black Layered Top

  लेअर टॉपमुळे तुम्ही नक्कीच आकर्षक आणि सुंदर दिसू शकता. पार्टीला जाताना काळ्या रंगाचा असा लेअर टॉप घालणं एक मस्त आयडिया आहे. तुम्हाला फक्त यासोबत परफेक्ट स्कर्ट आणि लॉंग इअररिंग पेअर करावे लागतील. ज्यामुळे तुम्ही उन्हाळ्यातही एखाद्या पार्टीची शान होऊ शकता.  

  Latest Trends: Western

  Black Layered Top

  INR 479 AT Harpa