ADVERTISEMENT
home / लाईफस्टाईल
a-varun-mulanchi-nave

अ वरून मुलांची नावे | A Varun Mulanchi Nave

बाळाच्या जन्मानंतर लगबग सुरू होते ती म्हणजे बाळाचं नाव नक्की काय ठेवायचं याची. अनेक घरांमध्ये गणेशाच्या नावावरून बाळाचे नाव ठेवावे असं ठरतं, तर काही घरांमध्ये शिवभक्त असल्याने शिव वरून मुलांची नावे ठेवण्यात यावी अशी इच्छा असते, तर बाळा म्हणजे कृष्णाचा अवतार समजण्यात येतो आणि त्यामुळे कृष्णावरून बाळाचे नाव ठेवले जाते. तर काही घरांमध्ये पत्रिकेनुसार आलेल्या आद्याक्षरावरून नाव ठेवण्यात येते. आतापर्यंत आपण ल वरून मुलांची नावे, स वरून मुलांची नावे, मुलींची रॉयल नावे जाणून घेतली आहेत. आजकाल अ आद्याक्षरावरून खूपच चांगली नावे असतात. अ वरून मुलांची नाव (A Varun Mulanchi Nave) जाणून घ्यायची असेल तर तुम्ही या लेखाचा नक्की आधार घेऊ शकता. अ वरून मुलांची नावेदोन अक्षरी हवी असतील तरीही आपण ती तुमच्यापर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न या लेखातून करणार आहोत. अ वरून मुलांची नावे तुम्हाला युनिक पद्धतीने हवी असतील अथवा अ वरून मुलांची नावे रॉयल पद्धतीने हवी असतील तर नक्की तुम्ही हा लेख वाचा.  

अ वरून मुलांची नावे – A Varun Mulanchi Nave

अ वरून मुलांची नावे -
A Varun Mulanchi Nave

अ वरून तुम्हाला आपल्या बाळाचे नाव (A Varun Mulanchi Nave) ठेवायचे असेल तर काहीतरी वेगळी आणि युनिक नावे तुम्हाला माहीत असायला हवी. ही नावे अर्थासह खास तुमच्यासाठी. 

नावेअर्थ 
अद्वयद्वैतरहीत, एकरूप
अग्रेयअग्निपुत्र, अग्नीचा मुलगा 
अनघनिष्पाप, पवित्र आणि सुंदर 
अन्वयवंश, कुल
अनिमिषविष्णू, मासा, जागृत 
अनिशनिरंतर, सतत, विष्णूचे एक नाव 
अनुनयमनधरणी, मन वळविणे
अनंगमदन, कामदेवाचे एक नाव, आकाश
अनुस्युतअखंडित असा
अभिमानकल्पना, स्नेह, एखाद्याबाबत ऊर भरून येणे 
अभिराजसम्राट 
अभिलाष इच्छा, एखाद्याकडे इच्छा व्यक्त करणे 
अभिज्ञएखाद्या गोष्टीबाबत माहीत असणे 
अमर्त्यअविनाशी, देव, देवाचे एक नाव, मरण न येणारा 
अमृतेजअमृताचा देव 
अमितेशनिरंतर ईश्वर
अर्णवमहासागर, प्रवाह, गणेशाचे नाव 
आर्यमन सूर्य, सूर्यदेवतेचे नाव, दृढ मित्र
अवनिशपृथ्वीचा मालक 
अव्ययशाश्वत
असितकृष्ण, काळासावळा, कृष्णसावळा
अलककुरळ्या केसांचा असा
अवनिंद्रपृथ्वीचा इंद्र, इंद्राचे नाव 
अंकेशराजा, राजाचे एक नाव
अंशुलशानदार, उज्ज्वल
अनिलेशहवा
अभेयनीडर, न घाबरणारा
अवधूतसद्गुरूचे नाव 
अरिहंतविष्णूचे नाव 
अध्वयअद्वितीय
अ वरून मुलांची नावे – A Varun Mulanchi Nave

अ वरून मुलांची रॉयल नावे मराठी – A Varun Mulanchi Royal Nave

अ वरून मुलांची रॉयल नावे मराठी – Royal Names Starts From A

रॉयल नावे जर तुम्हाला हवी असतील तर अ वरून तुम्ही ही नावे (A Varun Mulanchi Nave) जाणून घ्या. ‘अ’ अक्षरापासून सुरू होणारी हिंदू मुलाची नावे आम्ही या यादीतून देण्याचा प्रयत्न करत आहोत. 

नावेअर्थ 
आदितसुरूवात, सुरूवातीपासून, प्रथम जन्म
आरूषसूर्याचा पहिाल किरण
आर्यनविकास, विकास होणे
आलापसूर, सुराचा एक प्रकार
आरवशांततापूर्ण असा, अहिंसक व्यक्ती 
आयुषदीर्घायुष्य असणारा, आयुष्य
आदर्शपरिपूर्ण असा, आज्ञा, वर्चस्व
अविशमहासागर
अश्मितअभिमान
अहीलसम्राट
आतिशअस्थिर, गतिशील असा व्यक्ती 
अंशिकभाग, एखाद्याचा भाग 
अमिषयशस्वी, प्रामाणिक व्यक्ती 
अमनशांत, शांतताप्रिय
अभिरसामर्थ्य असणारा, सामर्थ्यवान
अन्वयसंयोजन 
अनुपउत्कृष्ट, अप्रतिम 
अतुल्यअतुलनीय, अमूल्य
अतीक्षविवेकी, विवेक असणारा 
अक्षरशब्द, पत्र
अक्षजभगवान विष्णूचे एक नाव 
अमोघअलौलिक, मौल्यवान
आदिलयोग्य, प्रमाणिक 
अंशुमनसूर्य, सूर्याचा प्रकाश, अंश
अद्वैत अद्वितीय, अनन्यसाधारण
अभिरथसारथी
अमेयगणेशाचे एक नाव
अल्पेशलहान
आरिशआकाश
अभिमन्यूअर्जुनाच्या मुलाचे नाव, वीर
अ वरून मुलांची रॉयल नावे मराठी – A Varun Mulanchi Royal Nave

अ वरून मुलांची युनिक नावे – A Varun Mulanchi Unique Nave

अ वरून मुलांची युनिक नावे - A Varun Mulanchi Unique Nave
अ वरून मुलांची युनिक नावे

युनिक नावांची यादी वेगळीच असते. अ वरून मुलांची नावे (A Varun Mulanchi Nave) युनिक असतात, अशीच काही नावांची यादी खास तुमच्यासाठी. 

ADVERTISEMENT
नावेअर्थ 
अक्षितस्थिरता, स्थिर
अंजुलजीवनाचा एक भाग 
अंशएखादा भाग
अधिराज सर्वांचा राजा 
अभिनयअभिव्यक्ती 
अरूजउगवता सूर्य
आभासभावना, प्रकाश
आमोदसुख, आनंद 
आरोहसुराची सुरूवात
आस्तिकदेवावर विश्वास ठेवणारा असा 
अक्षेयसदैव 
अंचितमाननीय, सन्मान्य
अंगदशूरवीर, धैर्यवान
आल्हादप्रसन्न, आनंद
अंबुजपाण्यात जन्मलेला असा 
ओजसतेज, प्रकाश
अमलनिर्मळ, निर्मलता 
अबीरगुलाल
अनिशविष्णूचे एक नाव 
अत्रीऋषीचे नाव, अत्री ऋषी 
अनलअग्नी, आग
आशयगर्भिथार्थ
आदिश बुद्धिमान, बुद्धीवान
आग्नेयकर्ण, दिशा, महान योद्धा 
आघोषघोषित 
अखिलपूर्ण, संपूर्ण
अचलेंद्रडोंगराचा राजा 
अजितेशभगवान विष्णू 
अनोजतरूण, तरूणाई
अभिनवकादंबरी 
अ वरून मुलांची युनिक नावे – A Varun Mulanchi Unique Nave

अ वरून मुलांची नावे 2022 – A Varun Mulanchi Nave 2022

अ वरून मुलांची नावे 2022

अ वरून मुलांची नावे (A Varun Mulanchi Nave) तुम्ही शोधत असाल तर तुम्ही अशा वेगळ्या नावांचा विचार करू शकता. 2022 मध्ये मुलांची वेगळी आणि युनिक नावे शोधली जातात. अशीच काही वेगळी अ वरून मुलांची नावे खास तुमच्यासाठी. 

नावेअर्थ 
अगस्तीऋषीचे नाव
अगस्त्यऋषी, पूर्व काळातील ऋषीचे नाव
अग्रजमोठा मुलगा 
अच्युतकृष्णाचे एक नाव
अंशुमचमकणारा, नेहमी तेजस्वी राहणारा 
अंजससरळ, सरळ मनाचा 
अंजिशप्रिय, सर्वात जवळचा 
अंबरआकाश, गगन, आभाळ
अहसानएखाद्यावर मेहरबानी 
अर्जितजपून ठेवलेले
अर्जुनपराक्रमी, शुभ्र, पांडवांपैकी एक 
अनमोलमौल्यवान 
अंगतशूरवीर 
अवीरपराक्रमी, योद्धा
अश्वसामर्थ्यवान
ओमशंकराचे एक नाव 
आमोदआनंद, निर्मळ आनंद
आदिनाथप्रथम नाथ, नाथांचा नाथ
अदिप प्रकाश, तेज
अनुजतरूण, तरूणाई
अंकुरअंकुरित
अंगजतरूणाई
अद्वितअद्वितीय 
अक्षजभगवान विष्णूचे एक नाव 
अंगकपुत्र, मुलगा 
आझादस्वतंत्र
अद्वितअद्वितीय
अंजुमननंदनवन
अग्निशभगवान शिव 
अजिंक्यजिंकत राहणारा
अ वरून मुलांची नावे 2022

अ वरून मुलांची दोन अक्षरी नावे – A Varun Mulanchi Don Akshari Nave

अ वरून मुलांची दोन अक्षरी नावे - A Varun Mulanchi Don Akshari Nave
अ वरून मुलांची दोन अक्षरी नावे

अ वरून मुलांची दोन अक्षरी नावे तुम्हाला ठेवायची असतील तर तुम्ही या नावांचा विचार करावा. दोन अक्षरी मुलांची अ वरून नावे जाणून घ्या. 

नावेअर्थ 
आदिआरंभ, निर्माण
आशुभगवान हनुमान, हनुमानाचे नाव 
अभिशूर, उदात्त, शौर्यवान
अविसूर्य
आद्यप्रथम
ओमीगणपतीचे नाव 
अजुअपराजित, कायम जिंकणारा
अंशभाग, विभाग
अ वरून मुलांची दोन अक्षरी नावे

निष्कर्ष – अ वरून मुलांची नावे (A Varun Mulanchi Nave), अ वरून मुलांची दोन अक्षरी नावे, अ वरून मुलांची युनिक आणि रॉयल नावे तुम्हाला हवी असतील तर तुम्ही या लेखाचा नक्की आधार घ्या आणि तुमच्या घरी आलेल्या बाळाचे आद्याक्षर अ आले असेल तर ही युनिक नावे नक्की वापरा. 

15 Jun 2022

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT