ADVERTISEMENT
home / xSEO
मामाला वाढदिवसाच्या शुभेच्छा!

Birthday Wishes For Mama In Marathi | लाडक्या मामासाठी खास वाढदिवस शुभेच्छा

आईचा लाडका भाऊ म्हणजे आपला मामा… या मामासोबत भाच्याचे नाते एकदम वेगळेच असते. अशा या लाडक्या मामाचा वाढदिवस हा अगदी भन्नाट व्हायला हवा. काकाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा या जशा खास असतात अगदी त्याच पद्धतीने मामाला देखील खास शुभेच्छा देण्यासाठी खास शुभेच्छा संदेश निवडून काढले आहेत. तुमचा मामा ही तुमचा खूप प्रिय असेल तर तुम्हाला त्याच्या वाढदिवसाला खास मेसेजस पाठवणे गरजेच आहे. आज आपण मामाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा (Birthday Wishes For Mama In Marathi, Happy Birthday Wishes For Mama In Marathi) यांचे संकलन केलेले आहे. त्याचा उपयोग तुम्हाला नक्की होईल. जसा मामा आवडता असतो तशीच मामी असते. मामीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हाला वाचता येतील.

Special Birthday Wishes For Mama In Marathi | मामाच्या वाढदिवसासाठी खास संदेश

Birthday Wishes For Mama In Marathi
Birthday Wishes For Mama In Marathi

मामाचा वाढदिवस खास करण्यासाठी तुम्ही मामाच्या वाढदिवसासाठी खास संदेश (Special Birthday Wishes For Mama In Marathi)  पाठवायला हवेत. जाणून घेऊया मामाला पाठवण्यासाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा!

 1.   कोणी काहीही म्हणालं तरी देखील आपणला मामा
  आपली जान आहे, पण आज मामा पार्टीही तुझी खूपच खास आहे.
  मामा वाढदिवसाच्या शुभेच्छा!
 2.  लहानपणापासून वाईट सवयी लावून
  बिघडवणाऱ्या माझ्या मामाला वाढदिवसाच्या शुभेच्छा!
 3. मामा माझा खास आहे,
  तू तर माझी जान आहेस,
  मामा तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा!
 4.  मामा तुझे माझे नाते
  आता काही सांगता येत नाही कसे आहे,
  चल येतोस का बाहेर, पार्टीसाठी मी तुझी वाट पाहात आहे
 5.  आनंद, समृद्धीने भरावे तुमचे जीवन
  तुम्हाला मिळावे कायम आनंदाचे क्षण
  मामा तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा!
 6. मामा, तुझा वाढदिवस आम्हा गरिबांसाठी जणू 
  दिवाळी दसरा,तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
 7.  चल, आज तुझा दिवस आपण करुया साजरा
  मामा तुला वाढदिवसाच्या लाखमोलाच्या शुभेच्छा !
 8.  माझ्या आयुष्यातील लाखमोलाच्या माणसाला
  वाढदिवसाच्या शुभेच्छा!
 1.  तुझ्या वाढदिवसाच्या रुपाने आला हा आनंद
  तुला मिळावा जगातला परमानंद
  तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा
 2. आभाळाची माया, समिंद्राची छाया,
  असा मामा माझा आमच्यावरील प्रेमळ माया
  मामा तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा!

Happy Birthday Wishes For Mama In Marathi | मामाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

Happy Birthday Wishes For Mama In Marathi
Happy Birthday Wishes For Mama In Marathi

मामाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा (Happy Birthday Wishes For Mama In Marathi) पाठवण्यासाठी काही खास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी कविता शोधून काढल्या आहेत. या शुभेच्छा संदेशांनी मामाचा दिवस खूप चांगला जायला मदत मिळेल.

 1.  मामा- भाच्याची जोडी आहे जगात देखणी
  तुझीच मिळावी जन्मोजन्मी सोबती
  मामा तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा!
 2.  मामाचा आशीर्वाद असेल पाठिशी तर
  अशक्य ही आहे शक्य
  मामा तु्ही असावे असेच पाठिशी सदैव
  मामा वाढदिवसाच्या शुभेच्छा!
 3.  आईपेक्षाही जास्त माया करणाऱ्या
  माझ्या मामाला वाढदिवसाच्या आभाळभर शुभेच्छा!
 4.  तुला मिळावे तू इच्छिलेले सगळे,
  हीच ईश्वरचरणी प्रार्थना,
  मामा तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा!
 5.  तुझ्या आशीर्वादाने दिवस जातो एकदम मस्त
  तुझा आजचा खास दिवस जावा जबरदस्त
  मामा तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा!
 1. देवाने, दिलेली एक गोष्ट मला फारच प्रिय आहे,
  तो म्हणजे माझा मामा
  तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा!
 2.  मामा असावा तर तुझ्या सारखा प्रेमळ
  कारण पार्टी देणारे शेवटी आपलेच लोक असतात,
  मामा वाढदिवसाच्या शुभेच्छा!
 3. आनंदाचा दिवस आला, वाढदिवस हा आमच्या मामाचा आला
 4.  तुला मिळावे तुझ्या सारखे
  व्हावास तू दीर्घायुषी
  मामा तुला वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा!
 5. आयुष्यात शुभेच्छांचे मोल आहे खूप
  आजच्या दिवशी शुभेच्छा मिळाव्यात भरपूर
  मामा तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा!

Happy Birthday Mama Status In Marathi | मामाच्या वाढदिवसासाठी स्टेटस

मामाच्या वाढदिवसासाठी स्टेटस
मामाच्या वाढदिवसासाठी स्टेटस

आता लाडक्या मामाचा वाढदिवस म्हणजे काहीतरी हटके स्टेटस ठेवणे आलेच. तुमच्या लाडक्या मामाला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी मामाच्या वाढदिवसासाठी स्टेटस (Happy Birthday Mama Status In Marathi).नवऱ्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा पाठवून त्यांचा वाढदिवसही झक्कास करु शकता. 

ADVERTISEMENT
 1.  कोणत्याही मुलीसाठीही नाही ठेवत स्टेटस,
  पण आज आपल्या लाडक्या मामाच्या वाढदिवशी ठेवतो
  Happy Birthday मामा चं स्टेटस
 2.  मामा, जिगरी दोस्ता वाढदिवसाच्या शुभेच्छा
 3.  एक होता कंस मामा,
  एक आहेस तू
  तुझ्याबद्दल काही लिहिलण्याआधी
  पार्टी देतोस का तू,… मामा वाढदिवसाच्या शुभेच्छा!
 4.  मामा, वाढदिवस तुझा आहे आज,
  तुझ्यावर करतो शुभेच्छांची बरसात
 5.  जसे आई-बाबा आहेत माझा जीव की प्राण
  तसे मामा- मामीविना हलत नाही माझे पान
  मामा तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा!
 1. वाढदिवशी करुन थाट.. मामा आमचा मिरतोय एकदम झक्कास
 2. मामाचा गाव मोठा सोन्या चांदीच्या पेठा,
  पळती झाडे पाहुया.. मामाला वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊया
 3.  बर्थडे आहे मामाचा धिंगाणा साऱ्या भाच्यांचा
 4. मामा तू आहेस, म्हणून आहे आयुष्याची मजा
  तुला वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा!
 5.  आजचा दिवस खास आहे कारण आज माझ्या मामाचा वाढदिवस आहे. 

Birthday Message For Mama In Marathi | लाडक्या मामासाठी बर्थडे मेसेजेस

Birthday Message For Mama In Marathi
Birthday Message For Mama In Marathi

मामा हा आईचा भाऊ म्हणून तो थोडा लाडकाच असतो. अशा लाडक्या मामाला त्याच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी लाडक्या मामासाठी बर्थडे मेसेजेस (Birthday Message For Mama In Marathi)

 1.  आईचा भाऊ म्हणून करतोस खूप तू दादागिरी
  आजचा दिवस सोडून देतो कारण आज आहे
  माझ्या लाडक्या मामाचा वाढदिवस भारी
 2.  मामा, तुझा वाढदिवस करायला हवा नेहमीच खास
  अशीच इच्छा असते माझ्या मनी खास,
  मामा तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा!
 3.  आमच्या शुभेच्छांनी व्हावा तुमचा दिवस खास,
  मामा तुम्हाला मिळावे तुमच्यासाठी असेल जे खास,
  मामा वाढदिवसाच्या शुभेच्छा!
 4.  मामा, तुझ्यासारखा मित्र दुसरा कोणी नाही,
  आता पार्टीसाठी दुसरा कोणीही आधार नाही,
  देऊन टाक आता तुझ्या लाडक्याला एक छक्कास पार्टी
 5.  तुझं माझं नातं कसं साखऱ आणि मुंगी सारखं
  असंच टिकून राहावं,
  मामा तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा!
 6.  आईनंतर मला जर कोणी समजून घेत असेल तर
  आहे आमचा एकटा मामा, तुला वाढदिवसाच्या लाखमोलाच्या शुभेच्छा!
 7.  मामाचा  वाढदिवस हा आला, आनंद मनी दाटला,
  तुला मिळावे तुला जे हवे, मामा तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा!
 8.  सगळ्यांचा आशीर्वादाने तुझा दिवस होऊ दे चांगला,
  मामा तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!
 9.  आहेस थोडा नखरेल,तरी आहे तुझ्यावर आमचे खूप प्रेम
  मामा तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा!
 10.  मामा, तुला उदंड आयुष्य लाभो ही भवानी मातेचरणी प्रार्थना
  आजचा आणि या पुढचा सगळा दिवस तुझा चांगला जावा,
  मामा तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा!

आता तुमच्या लाडक्या मामाला तुम्ही या झक्कास शुभेच्छा पाठवा. याशिवाय तुम्हाला काही हटके शुभेच्छा द्यायच्या असतील तर वाढदिवसाच्या मजेशीर शुभेच्छा पाठवायला विसरु नका.

23 Dec 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT