आपल्या रोजच्या जेवणात कढीपत्त्याची फोडणी तर आपल्याला सगळ्यांना नक्कीच आवडते. कढीपत्त्याचा जेवणातील वापर तर सर्वांनाच परिचयाचा आहे. पण कढीपत्ता आपल्या सौंदर्यासाठीही तितकाच लाभदायक आहे असं जर आम्ही तुम्हाला सांगितलं तर तुम्हाला पटेल का? पण हे खरं आहे. कढीपत्त्यामध्ये विटामिन सी, लोह, कॅल्शियम, फॉस्फरस असे अनेक गुण आढळतात. हे गुणधर्म तुमची त्वचा आणि केस यासाठी फायदेशीर ठरत असतात. केसांच्या आपल्याला अनेक समस्या असतात. अशा समस्यांवर कढीपत्त्याचा हेअर मास्क हे उत्तम उपाय आहे. आपण पाहूया कढीपत्त्यांचे कशा प्रकारे केसांसाठी मास्क बनवू शकता.
Shutterstock
कढीपत्त्यामध्ये अँटीऑक्सिडंट्स असतात जे तुमच्या केसांना अधिक मॉईस्चराईज करतात आणि डेड स्किन सेल्स काढण्यासाठीही याची मदत होते. सर्वात महत्त्वाचं म्हणजे कढीपत्त्यामध्ये प्रोटीन आणि बीटा – कॅरोटिन असतं. यामुळे केस अधिक जाड आणि मजबूत होण्यास मदत मिळते. कढीपत्त्याचे बरेच फायदे आहेत.
कसा बनवावा हेअर मास्क
Shutterstock
केसगळती ही आजकालची सर्वात मोठी समस्या आहे. यावर आपण अनेक उपाय करून बघत असतो. वेगवेगळे शँपूही वापरतो. पण तुम्ही कढीपत्त्याचा उपायदेखील एकदा करून पाहा. कढीपत्त्यातील अँटिऑक्सिडंट्समुळे केसांची वाढ होण्यास मदत होऊन केसगळती थांबण्यासदेखील मदत होते.
कसा बनवावा हेअर मास्क
Shutterstock
आजकालच्या लाईफस्टाईलमुळे कमी वयात केस पांढरे होण्याची समस्या वाढली आहे. त्यासाठी हल्ली बरेचदा सगळेकडे केमिकल्स असणाऱ्या रंगांचा केस रंगवण्यासाठी उपयोग करतात. पण त्याऐवजी तुम्ही पांढऱ्या केसांच्या समस्येतून सुटका मिळवण्यासाठी घरगुती कढीपत्त्याचा हेअर मास्क बनवून उपाय करू शकता. याचा उपयोग करणंदेखील सोपं आहे.
कसा बनवावा हेअर मास्क
पांढरे केस काळे करण्यासाठी हे आहेत सोपे घरगुती उपाय
Shutterstock
केसांना चमक मिळवून देण्यासाठीही कढीपत्त्याचा उपयोग होतो. कढीपत्त्यामध्ये असणारे अँटीऑक्सिडंट्स तुमच्या केसांना अधिक चमक मिळवून देण्यासाठी उपयोगी ठरतात. तसंच केसांना दुहेरी होण्यापासूनदेखील वाचवतात. तुम्हाला इतर कोणत्याही केमिकलयुक्त कंडिशनर अथवा शँपूची मदत न घेता कढीपत्त्याच्या नैसर्गिक उपायाने तुम्ही केसांची चमक परत मिळवू शकता.
कसा बनवावा हेअर मास्क
खास तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत #POPxoEverydayBeauty. POPxo Shop’s मध्ये तुम्हाला सुंदर त्वचेसाठी आणि मजबूत केसांसाठी वेगवेगळे प्रोडक्ट मिळतील. जे 100% तुम्हाला रिझल्ट देतील शिवाय हे प्रोडक्ट वापरण्यास फारच सोपे आहे. तुम्ही या प्रोडक्टचा लाभ घ्यावा यासाठी आम्ही तुम्हाला 25% पर्यंतची सूट देणार आहोत.
मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo Shop च्या https://www.popxo.com/shop/beauty लिंकवर क्लिक करा.