मेष – मैत्री प्रेमात बदलण्याची शक्यता
आज तुमची जुनी मैत्री प्रेमात बदलण्याची शक्यता आहे. एखाद्या प्रभावशाली व्यक्तीची भेट होण्याची शक्यता आहे. कामानिमित्त परदेशी जाण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी उत्पन्न वाढण्याची शक्यता आहे.
कुंभ – अचानक धनलाभ होईल
आज तुम्हाला अचानक धनलाभ होणार आहे. तुमचे भाग्य उजळणार आहे. नोकरीत पदोन्नती आणि व्यावसायिक विस्तार होणार आहे. रखडलेली कामे पूर्ण होतील. जोडीदाराशी नाते मजबूत होईल.
मीन- हात-पाय दुखण्याची शक्यता आहे
आज तुम्हाला अंगदुखी जाणवणार आहे. दिवसभर थकवा आणि अशक्तपणा जाणवेल. जोडीदाराशी नाते मजबूत होईल. व्यावसायिक योजना पूर्ण होतील.
वृषभ – व्यवसायात समस्या येण्याची शक्यता
आज तुम्हाला व्यवसायात समस्या येण्याची शक्यता आहे. नवीन कामे रद्द होण्याची शक्यता आहे. विनाकारण चिंता करू नका. जोडीदारासोबत रोमॅंटिक व्हाल. उत्पन्न आणि खर्चात समतोल राखा.
मिथुन – शेअर बाजारात लाभ मिळेल
आज तुम्हाला शेअर बाजारात लाभ मिळण्याची शक्यता आहे. रखडलेली कामे पूर्ण होण्याची शक्यता आहे. व्यावसायिक विस्तार होण्याची शक्यता आहे. व्यावसायिक विस्तार होण्याची शक्यता आहे. देणी – घेणी सांभाळून करा. सामाजिक कार्यक्रमात भेटीगाठी होण्याची शक्यता आहे.
कर्क – विद्यार्थ्यांना तणाव जाणवेल
आज विद्यार्थ्यांना अभ्यासाचा ताणतणाव जाणवेल. नवीन कामांमध्ये अडचणी येतील. वादविवाद दूर होण्याची शक्यता आहे. आईवडीलांची साथ मिळेल. आरोग्याची चिंता सतावेल.
सिंह – मित्रांच्या आजारपणामुळे मन निराश होईल
आज एखाद्या मित्रांच्या आजारपणामुळे मन निराश होईल. मन अशांत होण्याची शक्यता आहे. व्यावसायिक कामात यश मिळेल. कामाच्या ठिकाणी पदोन्नतीची संधी मिळेल. जोडीदाराच्या समस्या जाणवतील.
कन्या – विवाहासाठी स्थळे येतील
आज तुम्हाला लग्नासाठी स्थळे येण्याची शक्यता आहे. तुमच्या चांगल्या स्वभावामुळे इतरांना आकर्षित कराल. सामाजिक प्रतिष्ठा आणि धनसंपत्तीत वाढ होईल. जोडीदाराची साथ मिळेल. आर्थिक स्थिती मजबूत असेल.
तूळ – व्यावयासिक कामे मिळण्याची शक्यता
आज तुम्हाला व्यावसायिक कामे मिळण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी पदोन्नतीची संधी मिळेल. विरोधकांपासून सावध राहा. मित्रपरिवारासोबत प्रवासाला जाल. प्रेमसंबंध सुधारणार आहेत.
वृश्चिक – कर्ज घेऊ नका
आज तुम्हाला आर्थिक कष्ट जाणवण्याची शक्यता आहे. कोणतेही कर्ज घेऊ नका. उधारी परत मिळणे कठीण आहे. भावंडांसोबत नाते चांगले राहील. कामाच्या ठिकाणी वातावरण अनुकूल असेल. व्यवसायात चढ-उतार येण्याची शक्यता आहे.
धनु – आरोग्य सुधारणार आहे
आज तुमच्या वडिलांची तब्येत चांगली राहील. नेहमीच्या दिनक्रमात बदल करू नका. विनाकारण खर्च आणि दुर्लक्षपणा करणे टाळा. कोर्ट कचेरीतून सुटका मिळेल. जोडीदाराची साथ चांगली मिळेल.
मकर – मुलांमुळे मन निराश होईल
आज तुम्हाला प्रेमात धोका मिळण्याची शक्यता आहे. नातेसंबंध तुटण्याची शक्यता आहे. मुलांमुळे मन निराश होईल. कोर्टकचेरीतून सुटका मिळेल. रखडलेली कामे पूर्ण होतील.