घरात लहान बाळांचा जन्म झाला की एक उत्साह असतो आणि विशेष उत्साह असतो तो मुलांच्या आलेल्या आद्याक्षरावरून नाव ठेवण्याचा. आपल्याकडे अनेक पद्धतीने मुलांची नावे ठेवली जातात. शिववरून मुलांची नावे, गणपतीच्या नावावरून अर्थासह मुलांची नावे, मुलींची रॉयल पद्धतीने नावे तर काही जण मुद्दाम आलेल्या आद्याक्षरावरून नावे ठेवतात. आपण आजच्या लेखातून म वरून मुलांची नावे मराठी (M Varun Mulanchi Nave Marathi) जाणून घेणार आहोत. म वरून मुलांची नावे मराठीतून (M Varun Mulanchi Nave Marathi) तुम्हाला हवी असतील तर तुम्ही नक्की हा लेखाचा आधार घ्यावा. जाणून घेऊया म वरून नावे.
म वरून मुलांची युनिक नावे (M Varun Mulanchi Unique Nave)
म वरून मुलांची नावे हवी असतील तर खास तुमच्यासाठी आम्ही अर्थासह या लेखातून म वरून नाव देत आहोत. तुम्हीही तुमच्या बाळाचे नाव यामधून निवडून ठेऊ शकता.
म वरून मुलांची नावे | अर्थासह युनिक नावे |
माघ | हिंदू महिना, हिंदू महिन्याचे नाव |
माहीर | एखाद्या गोष्टीत कुशल असणारा |
मान | एखाद्याला सम्मान देणे, प्रतिष्ठा देणे |
मंधाता | एका राजाचे नाव |
मदन | प्रेमाच्या राजाचे नाव, प्रेमाचा पुतळा, प्रेमाचे प्रतीक |
मदनादित्य | सूर्याचे किरण |
माधवन | शंकराचे एक नाव |
मधुजा | मधापासून तयार झालेला |
मधुजित | मधाचा राजा |
मधुकेश | भगवान विष्णूचे केस |
मधुप | मधमाशी, मध |
मधुर | अत्यंत गोड, गोडवा असणारा |
मगध | जुन्या काळातील राजधानी, यदुपुत्र |
मंथन | एखाद्या गोष्टीबाबत विचार करणे, एखादी गोष्ट घुसळून काढणे |
महर्षी | अत्यंत तपस्वी ऋषी |
महर्थ | अत्यंत विश्वासू, विश्वास ठेवण्यायोग्य |
महेंद्र | भगवान विष्णूचे नाव |
महीन | पृथ्वी, पृथ्वीचे दुसरे नाव |
मिहीर | सूर्य, सूर्यासारखा, सूर्याचे एक नाव |
महिष | राजा, राजासारखा |
माहताब | चंद्र, चंद्राचा प्रकाश |
मैत्रेय | विष्णूचे नाव, मित्र |
मलय | पर्वत, पर्वताचा समानार्थी शब्द |
मल्हार | संगीतातील एक राग, पाऊस पाडण्यासाठी म्हटला जाणारा एक राग |
मल्लेश | भगवान शिवाचे एक नाव |
मल्लिकार्जुन | भगवान शिवाचे एक नाव, शिव अवतार |
मंदार | एक झाड, झाडाचे नाव |
मनन | एकाग्रता, चिंतन करणे |
मानस | मन, मनासारखा, मानलेला |
मनस्यू | इच्छा, मनातील इच्छा |
अधिक वाचा – म वरून मुलींची नावे, युनिक आणि रॉयल नावे (M Varun Mulinchi Nave)
रॉयल अशी म वरून मुलांची नावे (M Varun Mulanchi Royal Nave)
म वरून मुलांची नावे (M Varun Mulanchi Nave) ठेवताना आपल्याला तीच तीच नावे नको असतात. तसंच आपल्या मुलाचे नाव रॉयल असावे असेही बऱ्याच जणांना वाटत असते. त्यामुळे म वरून मुलांची नावे काही रॉयल अशी आपण पाहूया.
म वरून मुलांची नावे | अर्थासह रॉयल नावे |
मणिकी | पृथ्वीवर येऊन मजा करणारा, अत्यंत मजेशीर असा |
मनवीर | कोणालाही न घाबरणारा, भीत नसणारा |
मनयासरी | सन्मान असणारा, ज्याला अधिक सन्मान प्राप्त होतो तो |
मारन | अत्यंत धीट, न घाबरणारा असा |
मदनराज | आकर्षक, प्रेमळ |
मगन | गुतंलेला, स्वतःमध्ये मग्न राहणारा |
महंत | अत्यंत मोठा, महान |
महतृ | भगवान विष्णूच्या नावापैकी एक |
महावीर | अत्यंत शक्तीशाली, मोठी व्यक्ती, महंत |
मही | भगवान विष्णूच्या नावापैकी एक, मोठा |
महीम | भगवान विष्णूच्या नावापैकी एक |
महिषा | मोठा देव, बुद्धीस्ट |
महेया | आनंद, उत्साह |
माही | भगवान विष्णूच्या नावापैकी एक |
महीप | पृथ्वीचा रक्षणकर्ता, भगवान विष्णूच्या नावापैकी एक |
महिरांश | मोठेपणाचा अंश, पृथ्वीचा भाग |
मोहीत | एखाद्याला आकर्षून घेणारा, मोहिनी घालणारा |
मैलभ | सन्मान देणारा, सन्मान |
मैनक | पर्वताचे नाव, हिमालयपुत्र |
मानव | मनुष्य |
माणेक | एका खड्याचे नाव, हिरा, मनाची देवता |
मंगेश | शिवाचे एक नाव |
मणिल | हिऱ्याचा पुत्र, अत्यंत मौल्यवान |
मनित | अत्यंत सन्मान्य असा |
मनिष | मनाची देवता, मनावर अत्यंत मजबूती असणारा |
मंत्रा | जप करण्यसााठी पवित्र म्हटले जाणारे स्त्रोत्र |
मनुरा | अत्यंत सोज्वळ मनाचा |
मनु | सर्वात पहिला मनुष्य |
मरिची | प्रकाशाचा किरण, आशा, ब्रम्हपुत्र |
मार्मिक | अत्यंत मनाला भेदणारा, हृदयस्पर्शी |
मार्तंड | सूर्य, ऋषीचे नाव |
अधिक वाचा – जुळ्या मुला मुलींची नावे, युनिक नावे तुमच्यासाठी (Twins Baby Girl & Boy Names In Marathi)
मॉडर्न अशी म वरून मुलांची नावे मराठी (M Varun Mulanchi Modern Nave Marathi)
म वरून मुलांची नावे मराठी हवी असतील आणि त्यातही तुम्हाला अगदी त्याच नावांचा धोषा नको असेल आणि आधुनिक अर्थात मॉडर्न नावे हवी असतील तर काही नावे आम्ही तुम्हाला इथे सांगत आहोत. तुम्हीही या लेखातून जाणून घ्या, म वरून नाव
म वरून मुलांची नावे | अर्थासह मॉडर्न नावे |
महामनी | शिवशंकराचे एक नाव |
माहिन्य | सन्मान्य, सन्मान असणारा |
मधेश | शंकराचे एक नाव, शिवशंकर |
मालव | रागाचे एक नाव, लक्ष्मीचा अंश |
मार्गित | मोती, इच्छा, गरजू |
मधुक | अत्यंत गोड, गोडवा असणारा |
मध्यम | अत्यंत संतुलन साधणारा |
मदीह | ज्याची स्तुती करता येईल असा |
मध्यान्ह | दुपार |
महद | अत्यंत मोठा, महंत असा |
महर्ष | मोठे संत, ऋषी |
महस्वीन | मोठे, खूपच मोठे, वलय निर्माण करणारे |
महज | अत्यंत दयाळू, दयाळू कुटुंब |
माहेर | कौशल्यवान |
महिपती | राजा |
माहिराज | जगावर राज्य करणारा असा |
महित | अत्यंत कौशल्यवान, कुशल, सन्मान्य |
मलयाज | चंदनाचे झाड |
मलिह | अत्यंत सुंदर असा, रूपवान |
मनल्प | अत्यंत वेगळा, इतरांपेक्षा वेगळा |
मन्नत | इच्छा, आकांक्षा |
मनाष्यु | इच्छा, इच्छित, इच्छा केलेले |
मनय | अत्यंत प्रेमळ, प्रेमळ व्यक्ती |
मंदव्य | ऋषी, ऋषीचे नाव |
मीत | एखाद्याचा मित्र |
मनमीत | मनाचा मित्र, मनावर मजबूती मिळविणारा |
मनोमय | हृदय जिंकणारा |
मंश | तारणहार, तारण |
मंत्रम | विष्णूचे एक नाव |
मनुज | मानव, मनुष्य, माणसाला समानार्थी शब्द |
म वरून मुलांची नावे नवीन (M Varun Mulanchi Navin Nave)
म वरून मुलांची नावे मराठीतून (M Varun Mulanchi Nave Marathi) अनेक आहेत. पण आपल्याला जर आपल्या मुलाचे नाव थोडे वेगळे ठेवायचे असेल आणि अर्थासह हवे असेल तर तुम्ही नक्कीच हा लेख वाचायला हवा.
म वरून मुलांची नावे | अर्थासह नावे |
मन्वित | मानव, मनुष्य, माणसाला समानार्थी शब्द |
मन्विल | एखाद्या चांगल्या संपत्तीमधील अंश |
मन्यास | मोठा माणूस, महान |
मन्यू | मन, मनाप्रमाणे |
मार्दव | अत्यंत कोमल, मऊ |
मार्शन | अत्यंत सहनशील, समुद्राचा भाग |
मरूधा | शेतकऱ्याचे स्थळ |
मरूत | हवा, हवेची देवता, विष्णूचे एक नाव, अत्यंत हुशार असा |
मार्वन | अत्यंत कठोर, मजबूत |
मस्तिष्क | मेंदू, मेंदूसंबंधित |
मस्तान | अत्यंत खोडकर, नेहमी मजेत राहणारा |
मथ्येश | भगवान शंकराचे एक नाव |
मौक्तिक | मोती, मोत्याासाठी दुसरा शब्द |
मौलिक | मौल्यवान, अत्यंत मूल्य असणारे |
मौर्या | लीडर, नेता |
मवी | निळा रंग, निळा रंग आवडणारा |
मयांक | चंद्र, चंद्राचे दुसरे नाव |
मयुख | अत्यंत हुशार, बुद्धिजीवी |
मयुव | आई आणि मुलगा |
मेदांत | राक्षसांचा सर्वनाश करणारा |
मीलन | एकमेकांमध्ये मिसळून जाणे |
मीरेश | हिंदू देवता |
मीर | मुख्य, एखाद्याकडे पाहत बसण्याजोगा |
मीतुल | खरा मित्र, संतुलित |
मेघराज | ढगांचा मित्र, ढगांचा राजा |
मेघदूत | ढगांकडून मिळालेले बक्षीस |
मेहन | शुद्ध, पवित्र |
मीहत | मोठे, मोठेपणा, महान, महंत |
मेहुल | पाऊस, हत्ती |
मेधील | अत्यंत दयाळू, दयाळूपणा |
तुम्हालादेखील यापैकी कोणतीही म वरून मुलांची नावे आवडली असतील तर तुम्ही तुमच्या बाळाचे आद्याक्षर म आल्यास नक्की वापरा. तुम्हाला ही नावे कशी वाटली नक्की आम्हाला कळवा.