ADVERTISEMENT
home / पालकत्व
Twin Baby Girl & Boy Name In Marathi

जुळ्या मुला मुलींची नावे, युनिक नावे तुमच्यासाठी | Twins Baby Girl & Boy Names In Marathi

घरात मुलांचा जन्म होणे म्हणजे आनंदाचे वातावरण. पहिली दोन वर्ष कशी निघून जातात हेदेखील कळत नाही. पण एकाच वेळी घरात दोन मुलं झाली की दुप्पट आनंद घेऊन येतात. जुळ्या मुलांचा जन्म घरात झाला की, एक वेगळेच वातावरण असते. अगदी आपल्याला जुळी मुलं होणार आहेत हे कळल्यानंतर जुळी मुले असतील की जुळ्या मुली असतील इथपासून आपण विचार करू लागतो. मग सर्वात पहिला विचार मनात येतो तो म्हणजे जुळ्या मुली असतील तर जुळ्या मुलींची नावे (Twin Baby Girl Names In Marathi) काय ठेवायचे अथवा जुळ्या मुलांची नावे (Twins Baby Boy Names In Marathi) काय ठेवायची. इतकंच नाही तर काही जणांना एक मुलगा आणि एक मुलगी एकाच वेळी होतात. अर्थात जुळ्या मुला मुलींची नावे काय असावीत (Girl And Boy Twins Baby Name In Marathi) असाही प्रश्न पडतो. मुलगा झाला तर बाळासाठी कृष्णाची नावे लोक शोधताना दिसतात. मुलींसाठी थोडं गोड आणि नाजूक नाव बघतात. जुळ्या मुलांची नावे मराठीत खास तुमच्यासाठी आम्ही या लेखातून देत आहोत. य वरून मुलींची नावे (Y varun mulinchi nave) ही तुम्ही वाचू शकता.

जुळ्या मुलींची नावे (Twin Baby Girl Names In Marathi)

Twin Baby Girl Names In Marathi
Twin Baby Girl Names In Marathi

गरोदर असल्यावर जेव्हा कळतं की आपल्याला आता जुळी मुलं होणार आहेत. तेव्हा साहजिकच त्या मुली असतील की मुलं हा विचार आपल्याला मनात येतोच. मग अशावेळी जर जुळ्या मुली झाल्या तर त्यासाठी आपण जुळ्या मुलींची नावे (Julya Mulinchi Nave Marathi) शोधून ठेवतो. अशीच काही सुंदर आणि अप्रतिम जुळ्या मुलींची नावे (Twins Baby Name In Marathi) खास तुमच्यासाठी.                           

नावे अर्थ 
आरूषी – आहानासूर्याची पहिली किरणे, सूर्याचे पहिले किरण 
आरझू – आकांक्षाइच्छा, प्रबळ इच्छा असणे
आशी – अशिताआनंद, सुख, समाधान
करिश्मा – कशिशआकर्षक अशा मुली, अत्यंत सुंदर आणि आकर्षक
अधाया – आकर्षाशक्तीशाली, बलशाली, ताकदवान
मोहिनी – मेनकासुंदर, अप्सरांची नावे, दिसायला अत्यंत सुंदर अशा 
आशा – अपेक्षाआशा, कोणतीही चांगली गोष्ट घडणार असा विश्वास असणे, एखाद्याकडून काहीतरी अपेक्षा असणे
अमिशा – अनायासुंदर, अप्रितम
चारू – चार्वीदिसायला सुंदर, देखणी
दीपा – दीपिकाप्रकाश, दैदिप्यमान
संपदा – संपत्तीधन, संपत्ती, दौलत
गरिमा – अनिताअत्यंत सुंदर पद्धतीने राहणारी, आकर्षक
हेमा – हेमाक्षीसोनेरी नयनांची अशी, सुंदर डोळे असणारी
मेघना – मेघाढग, ढगांप्रमाणे गडगडणारी
राणी – अवंतिकाराणी, राजाची राणी, राणीप्रमाणे जिचा औरा आहे अशी
आर्या – शौर्यापार्वतीचे नाव, शक्तिशाली, बलशाली, विश्वासू
अंजली – गीतांजलीओंजळ, आदरयुक्त, गाण्याचे एकत्रीकरण, सर्व सूर एकत्र करून म्हटलेली गाणी
अर्चना – अपर्णाआदरयुक्त, प्रार्थना, पानांशिवाय असणारे, पार्वतीचे एक नाव 
अस्मिता – सुश्मितायश, यमुना नदीचे एक नाव, सुंदर हास्य, गोड हास्य
काव्या – दिव्याकवीने लिहिलेली काव्य, कविता, सुंदर, दैदिप्यमान, प्रकाश
गिरीजा – वनजाडोंगरामध्ये जन्म घेतलेली, पार्वतीचे एक नाव, जंगलात जन्म घेतलेले, नैसर्गिक
गीता – गितिकाकविता, हिंदूचे पवित्र पुस्तक, अतिशय लहान गाणे, सुंदर गाणे 
हरिका – विहारिकापार्वतीचे नाव, अत्यंत मोठे, उच्च
हसिनी – सुहासिनीआनंददायी, अप्सरेचे नाव, कायम हसणारी, सतत आनंदी राहणारी
ऐश्वर्या – सौंदर्यासौंदर्याची खाण, संपत्तीने कायम भारलेली, सुंदर, अप्रतिम
इंद्राणी – चंद्राणीचंद्राची कोर, इंद्राचा अंश
जया – विजयादुर्गेचा अवतार, जिंकून येणारी, कायम जिंकणारी, विजयी राहणारी
ज्योती – ज्योतिकाप्रकाश, आग, प्रकाश देणारी, बुद्धिमान
कमला – विमलाकमळ, कमळातून जन्म घेतलेली, शुद्ध, पांढरी, सफेद
कन्या – सुकन्यामुलगी, अप्रतिम अशी मुलगी 
कविता – सविताकाव्य, सूर्य, सूर्याचा प्रकाश 
किर्तना – संकिर्तनाभजन, किर्तनाचा भाग, देवाची प्रशंसा करणारे किर्तन, संगीताचा प्रकार
किर्ती – क्रिषीजगभर होणारी प्रशंसा, शेतीचा भाग, प्रशंसा
लेखा – सुलेखालिखाण, रेषा, चांगले हस्ताक्षर, नशीबवान
मीनल – लीनलअत्यंत मौल्यवान खडा, नम्रता, नम्र
मुक्ती – युक्तीस्वातंत्र्य, शक्ती, कल्पना
नव्या – रम्यातरूण, नवीन, सुंदर, नयनरम्य, अप्रितम असे
निखिला – निशितापूर्ण, शुद्ध, पवित्रता
Twin Baby Girl Names In Marathi

वाचा – युनिक अशी म वरून मुलींची नावे

जुळ्या मुलांची नावे मराठी (Twins Baby Boy Names In Marathi)

Twins Baby Boy Names In Marathi
Twins Baby Boy Names In Marathi

जुळ्या मुलांची नावे मराठी (Twins Baby Boy Names In Marathi) मध्ये शोधणे तसं कठीण नाही. पण आपल्याला बऱ्याचदा वेगळी नावे हवी असतात. अशीच काही मुलांची नावे खास तुमच्यासाठी. 

ADVERTISEMENT
नावे अर्थ
आकाश – प्रकाशगगन, सूर्याचा प्रकाश 
अभय – निर्भयएखाद्याला घाबरण्यापासून वाचवणे, भयापासून दूर करणे, विश्वास देणे
अबीर – कबीरसंत कबीर, टिळ्याचा एक भाग
अच्युत – अर्चितविष्णूचे नाव, सन्मानित 
आदेश – संदेशएखाद्या गोष्टीसाठी मागणे, एखादा निरोप पाठवणे
आल्हाद – प्रल्हादआनंददायी, सुखाचे, उत्साही, हिरण्यकशपूचा मुलगा
अखिल – निखिलसंपूर्ण, समस्त, सर्व, सारा
निर्मल – निश्चलशुद्ध, सचेत, न हलणारा, पवित्र
अमन – आकाशशांतता, गगन
अक्षर – अक्षतलिखाण, शब्द, पवित्रता
अमर – प्रेमकायमस्वरूपी राहणारे प्रेम, एकत्र
अमित – नमितअत्याधिक, हद्दीच्या पलीकडील
अनिश – तनिशनिरंतर, सतत, सुंदर, दागिना 
अनुराज – अनुरागप्रेम, भक्ती, भावना
पूर्व – अपूर्वदिशा, अद्भूत, वेगळे
अविन – अविकशक्तिशाली, धैर्यवान, बलशाली
देव – शिवदेव, भगवान, शंकराचे नाव
धीर – वीरधैर्य, वीरता, धैर्यवान, शक्ती 
दिनकर – शुभंकरसूर्य, शंकाराचे नाव
सुमेध – सुमेशसमजदार, अत्यंत हुशार
हितेश – रितेशसत्य, पर्जन्यदेवता, वेंकटेश्वर भगवान
जतीन – ललितशिव, तपस्वी, सुंदर, कोमल, संगीतकार जोडीचे नाव
जयन – विजयनविजय, जिंकणे, विजय मिळवणे
करण – अर्जुन कर्ण आणि अर्जुन, ऐतिहासिक नावे
लव – कुश राम आणि सीतेची मुलं
मानव – प्रणव मनुष्य, ओंकार, परमेश्वर
मयुर – मयांक मोर, चंद्र, चंद्राचा भाग
विनय – विनेश नम्र, पवित्र
विशाल – विनोद मोठा, हास्य
शिशिर – मिहिर ऋतू, सूर्य
वैष्णव – वैभव विष्णू पंथ, संपत्ती, धन, संपदा
अधिक्य – आदित्य अधिकार, सूर्य
अद्विक – अद्वैत युनिक, वेगळे
अक्षित – रक्षित डोळे, सुरक्षा करणारा 
रोमित – सुमीतमहत्त्वाकांक्षी, प्रतिभाशाली, सुंदर शरीर, सुडौल
अनुज – तनुजलहान भाऊ, पुत्र
अर्श – दर्शक्राऊन, कृष्ण 
अर्थ – समर्थएखाद्या गोष्टीला अर्थ असणे, एखादी गोष्ट पेलणारा
अयान – युवानसूर्याचे किरण, उगवत्या सूर्याचे किरण, वेगळा, तरूण, मजबूत
आयुष – खुषवय, आयुष्य, आनंदी, निरोगी आयुष्य
Twins Baby Boy Names In Marathi

जुळ्या मुला मुलींची रॉयल नावे (Royal Twins Baby Name In Marathi)

Royal Twins Baby Name In Marathi
Royal Twins Baby Name In Marathi

जुळ्या मुलामुलींची नावे जर तुम्हाला हवी असतील तर तीदेखील आम्ही तुम्हाला या लेखातून देत आहोत. मुलगा आणि मुलगी जन्माला आल्यानंतर आपल्याला कॉमन नावे नको असतात. मग अशावेळी रॉयल नावांची यादी आपल्याला हवी असते. जुळ्या मुलामुलींची (Twins Baby Girl And Boy Name In Marathi) रॉयल नावे जाणून घेऊया. 

नावे अर्थ
अभय – अभयाभीती नसणारे 
अबिश – अबिशावडिलांचे, देव
अजय – आभायश, चमकदार, चमकणारे
आकाश – धरागगन, आकाश आणि पृथ्वी
अक्षय – अक्षयाशाश्वत, नश्वर
अक्षत – अक्षतानश्वर, तांदूळ, लग्नविधीच्या वेळी दिला जाणारा आशीर्वाद
अनिरूद्ध – अनुराधासीमा नसणारे, न थांबवता येणारा असा, नक्षत्र
अनिश – अनिशाजवळचा मित्र, चांगली मैत्री, अत्यंत जवळचे, प्रकाश, उजेड
अनुज – अनुजालहान भाऊ, लहान बहीण
अर्पित – अर्पिताअर्पण करणारे, स्वतःला वाहून घेणारे असे
अरमान – अर्मिताइच्छा, आकांक्षा
आर्यन – आर्याकोणत्याही शक्तीच्या पलीकडील, शक्तीशाली, देवी दुर्गेचे एक नाव
आयुष – आयुश्रीवय, आयुष्य वाढवणारे, आशीर्वाद
भैरव – भैरवीसंगीतातील एक राग, शंकराचे नाव आणि पार्वतीचे नाव
भूमिश – भूमिकापृथ्वीचा एक अंश, एखादी व्यक्तिरेखा निभावणे
दीप – दीपिकाप्रकाश, उजेड
दीपक – ज्योतीदिव्याचा प्रकाश, वात, सुंदरता
देव – देवयानीदेव, भगवान, देवता, देवीप्रमाणे
हर्ष – हर्षिताआनंद, उल्हास, सुख
हेमांशु – हेमाचंद्र, सोनेरी
हृतिक – हृतिकामनापासून, हृदयापासून, सत्य, लहानशी नदी
इशान – इशानीशिवाचे नाव, शंकाराचे नाव, पार्वतीचे एक नाव, श्रीमंत, राज्य करणारे
इशांक – ईशान्याहिमालयाचे टोक, ईशान्य दिशा, पार्वतीचे नाव
जिगनेश – जिगिषातपास, संशोधन, जिंकण्याची इच्छा
कनिष्क – कनिष्काकाळजी, जुन्या काळातील राजा, बुद्धकालीन नाव
करण – करिनाकर्ण, शुद्ध
संजय – संजनाविजय, शांत, स्वभाव
सौरभ – सुरभीसुगंध, सुगंधाचा अंश
केयुर – केयुरबाजूबंद, दागिना
कृष्णा – तृष्णाकृष्णाचे नाव, तहान
पंकज – पंकजाकमळाचे नाव, कमळ
प्रीतम – प्रतिमाजवळचे, प्रतिबिंब, प्रिय
खुश – खुशीआनंद, उत्साह
मिहीर – मिहिरासूर्य, सूर्याचे नाव
नयन – नयनाडोळे, सुंदर डोळे, चक्षू
नील – निलांजनानीळा रंग, डोंगर, निळ्या डोळ्यांची
नीर – नीरजापाणी, जल, कमळ, कमळात उगवलेली
पारिजात – प्राजक्तापारिजातकाचे झाड, फुल
निशित – निशिताजलद, मध्यरात्र, तीक्ष्ण
प्रयुष – प्रयुषीअत्यंत शुद्ध, पवित्र
Royal Twins Baby Name In Marathi

Family Whatsapp Group Names In Marathi

जुळ्या मुलामुलींची नावे (Girl And Boy Twins Baby Name In Marathi)

Girl And Boy Twins Baby Name In Marathi
Girl And Boy Twins Baby Name In Marathi

जुळ्या मुला मुलींची नावे तुम्ही तुमच्या बाळांसाठी शोधत असलात तर अर्थासह तुम्ही ही नावे नक्कीच जाणून घेऊ शकता

नावे अर्थ
प्रियम – प्रियंवदा प्रिय, आपलासा, जवळचा 
मनिष – मनिषाइच्छा, आकांक्षा
नमन – निमिषानमस्कार, आनंद, एखाद्याला सुख देणे
प्राकृत – प्रकृतीनिसर्ग, नैसर्गिक असणारे
पुनीत – पुनिताशुद्ध, अत्यंत पवित्र असे 
राज – रजनीराजा, रात्र
रक्षित – रक्षितासुरक्षा करणारे 
रंजीत – रंजिताविजय, जिंकून येणारे
ऋषी – राशीसंत, ऋषीमुनी, एकावर एक ठेवलेले सामान, संपत्ती
ऋषभ – ऋचाबैल, स्त्रोत्र, वेद मंत्र
रितेश – रितूसत्यदेवता, हंगाम, ऋतू 
सनय – सान्याअत्यंत जुने, जे कायम टिकून राहते, शनिवारच्या दिवशी जन्म झालेली
संजित – संजितानेहमी जिंकणारा, बासरी
संतोष – संतोषीसमाधानी, आनंदी, पार्वतीचा अवतार, देवी
सत्या – नित्यासत्य बोलणारा, नित्यनियमित 
शक्ती – भक्तीशक्तीशाली, बलवान, एखाद्या देवावर असणारी श्रद्धा
शनय – शनायाजुने, टिकून राहणारे, सूर्याचे पहिले किरण
शिखर – शिखाडोंगराचे टोक, शेवटचे टोक
श्रेय – श्रेयाएखाद्या गोष्टीबाबत चांगले बोलणे, शाबासकी देणे, लक्ष्मीचे नाव
श्वेत – श्वेतापांढरा, सफेद, पांढराशुभ्र असा
सुचेत – सुचिताअत्यंत हुशार आणि संवेदनशील
सुमेध – सुमेधाहुशार आणि संवेदनशील असणारे
तनय – तान्यामुलगा, कुटुंबातील मुलगी 
तेज – तेजस्वीअत्यंत दैदिप्यमान, प्रकाश, उजेड, डोळे दिपवणारे
उदित – उदितीचमकदार, वृद्धी
उन्नत – उन्नतीवाढ, वृद्धी, संपत्तीत होणारी वाढ, सुख, समाधान
वैभव – वैभवीवाढणारी संपत्ती, धन, संपदा
वेद – वेदामंत्र, पवित्र, अत्यंत पवित्र, शुद्ध 
विद्युत – विदुषीवेग, हुशार, अत्यंत बुद्धिमान
यश – यशस्वीप्रसिद्धी मिळवणारे, यशवंत
रौनक – रोशनीप्रकाश, उजेड 
पूर्वश – पूर्वी  पूर्वेकडून, पूर्व दिशेकडून
प्रतीक – प्रतिक्षा एखाद्या गोष्टीसमान, एखाद्याची वाट पाहणे
संकेत – संहिता एखाद्या गोष्टीबाबात आधीच जाणवणे, पाठ, लिखाण
शुभम – शुभा शुभ, चांगले
अनमोल – अन्वी मौल्यवान, अप्रतिम
मोक्ष – मोक्षा एखाद्या गोष्टीतून समाधानाने सुटका मिळणे 
नीरव – निधी शब्दरहीत, पैसे, धन
प्रगत – प्रगती विकास करणारे, पुढे जाणारे
अमन – अंजली शांतता, ओंजळ
Girl And Boy Twins Baby Name In Marathi

जुळ्या मुलामुलींची आधुनिक नावे (Modern Twin Baby Girl & Boys Names In Marathi)

Modern Twin Baby Girl & Boys Names In Marathi
Modern Twin Baby Girl & Boys Names In Marathi

आपल्या मुलांची नावे इतर मुलांशी मिळती जुळती असावी असं बऱ्याच पालकांना वाटत नाही. मग अशावेळी अनेकदा आपण आधुनिक नावांचा अर्थात मॉडर्न नावांचा शोध घेत असतो. अशीच काही जुळ्या मुलांची आधुनिक नावे तुमच्यासाठी.

ADVERTISEMENT

नावे 

अर्थ
अनम – अनामिकाआशिर्वाद, अनामिका बोट
अमृत – अमृता अमूल्य, ज्यामुळे कधीही मरण येत नाही असे
अमर्त्य – अमर्त्या अमर, मरण न येणारे
चंदन – चांदनी सुगंधित लाकूड, चंदन, चंद्राची तारका
दीप – दीपाली प्रकाश, उजेड देणारे, ज्योती
ध्रुव – ध्रुवी तारा, अढळ
हरप्रीत – हरप्रिता सकारात्मक, एखाद्या गोष्टीसाठी वाहून घेतलेले
हर्षिल – हर्षिनी आनंद, उत्साह, सकारात्मकता
हेमल – हेमाली सोनेरी
क्रिष – क्रिषी शेतकरी
आदित्य – नित्या सूर्य, नियमित
आदर्श – आदर्शा एखाद्यापुढे चांगल्या गोष्टी ठेवणे
अभिनय – अभिज्ञा एखाद्या गोष्टीची नक्कल करणे, एखादी गोष्ट माहीत असणे 
नकुल – नकुसा पांडवांपैकी एक
अमेय – अमेयागणपतीचे एक नाव
अन्विक – अन्विका शक्तिशाली, बलशाली
अनय – अनन्या आकर्षक, अतुलनीय 
पद्मेश – पद्मश्री विष्णू, पद्माची पत्नी
प्रेम – प्रणिताप्रेमाचा भाग, प्रणय
प्रांशुळ – प्राण्वी शंकराचे नाव, प्राण, जीव
भार्गव – भार्गवी भगवान शिव, पार्वतीचे एक नाव, शुक्र ग्रह
भुवन – भावना पृथ्वी, संवेदना
चिन्मय – चेतना परमात्मा, परमेश्वर, संवेदना
दक्ष – दक्षाएखाद्या गोष्टीसाठी अत्यंत तयार असणे
दर्श – दर्शिनी अतिसुंदर, भगवान कृष्ण, देखणे असे
देवांश – देवांशी देवाचा अंश
गौरेश – गौरांगी शिव, भगवान शंकाराचे नाव, पार्वतीचे एक नाव
गिरीष – गौरी शिव भगवान, शंकर, पार्वती
हृदयांश – रिद्धीमा हृदयाच्या जवळ असणारा, हृदयाचा भाग, सुंदर-आकर्षक असणारी
इंद्रेश – इंद्रायणी इंद्राचा अंश, नदीचे नाव
ईश्वर – ईश्वरी देवाचा अंश, भगवान, देव
उज्वल – उज्वला भविष्य, चांगली उन्नती, प्रगती
तृप्त – तृप्ती समाधान, आनंद
तेजस – तेजस्विनी तेज, प्रकाश
तनुज – तनुजा लहान भाऊ, बहीण
तविष – तविषा स्वर्ग, मजबूत, धैर्यवान
सुयश – सुयशा यशप्राप्ती
सुलेख – सुलेखा अप्रतिम, सुंदर, आकर्षक, सरळ रेष
श्रीहित – श्रीहिता हितासह
साहिल – सोहाउत्सवाचे नाव, तारा
Modern Twin Baby Girl & Boys Names In Marathi

तुम्हाला हा लेख कसा वाटला ते आम्हाला नक्की कळवा. तुम्हीही तुमच्या जुळ्या मुलांसाठी यातील नावे नक्की निवडा. याशिवाय वाचा र अक्षरावरून मुलींची नावे खास तुमच्या बाळासाठी.

13 Jul 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT