ADVERTISEMENT
home / xSEO
Makar Sankranti Wishes In Marathi

Makar Sankranti Wishes In Marathi 2022 | मकर संक्रांतीच्या शुभेच्छा मराठी

भारतामध्ये विविध ठिकाणी वेगवेगळ्या नावाने संक्रांत हा सण साजरा केला जातो. महाराष्ट्रामध्ये मात्र मकर संक्रांत म्हणूनच हा दिन साजरा होतो. पूर्वीपासूनच मकरसंक्रांत हा एक असा सण आहे जेव्हा सगळे घरातील लोक एकत्र येतात आणि मजामस्ती करतात. विशेषतः पतंग उडवणे, बायकांसाठी हळदीकुंकू यासारख्या परंपरा अनेक वर्षांपासून चालत आल्या आहेत. तसंच संक्रांतीला घराघरामध्ये विविध पदार्थ बनवले जातात. मकर संक्रांत माहिती साोबतच तुम्ही या दिवसाच्या निमित्ताने मकर संक्रांतीच्या शुभेच्छा मराठी (Makar Sankranti Wishes In Marathi), मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा संदेश (Makar Sankranti Messages In Marathi), मकर संक्रांतीसाठी खास कोट्स (Makar Sankranti Quotes In Marathi), मकर संक्रांति स्टेटस मराठी (Makar Sankranti Status In Marathi), मराठमोळ्या मकर संक्रांत शुभेच्छा (Makar Sankranti Shubhechha In Marathi) नक्की शेअर करा.

Makar Sankranti Wishes In Marathi | मकर संक्रांतीच्या शुभेच्छा मराठी

Makar Sankranti Wishes In Marathi
Makar Sankranti Wishes In Marathi

तिळगूळ घ्या आणि गोड गोड बोला असं म्हणत मनातील हेवेदावे विसरून मकरसंक्रांतीला खास शुभेच्छा (Makar Sankranti Wishes In Marathi) दिल्या जातात.

1. पतंगाप्रमाणेच तुम्हाला तुमच्या आयुष्यात यश मिळत राहो. अर्थात यशाच्या शिखरावर जाताना  तुम्ही पतंगाप्रमाणे उंच उंच जावो हीच सदिच्छा…उत्तरायणाच्या शुभेच्छा

2. येणारी मकर संक्रांत ही तुम्हाला तुमच्या आयुष्यात कोणतेही संकट न येता भरभरून यश घेऊ येवो ही सदिच्छा. तुम्हाला आणि तुमच्या जवळच्या व्यक्तींना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा (makar sankranti wishes in marathi).

ADVERTISEMENT

3. मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा…उत्तरायणाच्या शुभेच्छा

4. तुमचे आयुष्य यावेळी सूर्याच्या किरणांप्रमाणेच सुखाने आणि भरभराटीने भरून जावो. मकर संक्रांत तुमच्या आयुष्यात  आनंद घेऊन येवो 

5. सुख, समृद्धी आणि समाधानाने तुमचे आयुष्य उजळून निघो हीच इच्छा 

6. तुमच्या कुटुंबावर कोणतेही संकट न येवो हीच प्रार्थना. मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा 

ADVERTISEMENT

7. हा सूर्योदय तुमच्या आयुष्यात आशेची किरणे घेऊन येवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.  तुम्हाला कोणत्याही संकटांचा सामना न करावा लागो 

8. मकर संक्रांतीच्या शुभ दिनी तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला हार्दिक शुभेच्छा 

9. या संक्रांतीच्या दिवशी तुमच्या आयुष्यात उगवता सूर्य हा आशेची किरणं घेऊन येवो, गगनात आनंद मावणार नाही अशा स्वरूपात तुमच्या आयुष्याचा पतंग उडो हीच सदिच्छा 

10. ही संक्रांत तुमच्या आयुष्यात आशा, आनंद आणि सुख घेऊन येवो.  मकर संक्रांतीच्या शुभेच्छा (makar sankranti wishes in marathi).

ADVERTISEMENT

11. कोणत्याही कामाची सुरूवात करणे आवश्यक आहे. कितीही कोणीही खाली खेचले तरीही उंच भरारी ही मारायचीच आहे हीच शिकवण पतंग देतो. हीच शिकवण आठवून मकर संक्रांत साजरी करूया

12. तुमच्या स्वप्नांना पतंगाप्रमाणेच भरारी मिळू दे ही इच्छा. मकर संक्रांतीच्या शुभेच्छा 

13. शांत, समाधान आणि प्रेमपूर्वक आयुष्य तुम्हाला लाभो हीच इच्छा 

14. उत्तरायणाच्या मनापासून शुभेच्छा 

ADVERTISEMENT

15. तुमच्या आणि तुमच्या कुटुंबाच्या आयुष्यात तीळ आणि गुळाप्रमाणे गोडवा येऊ दे. मकर संक्रांत तुम्हाला लाभू दे हीच सदिच्छा

16. सरसों दा साग आणि मक्याची रोटी करा, मकरसंक्रांत असो वा लोहडी असो सणाची मजा लुटा. मकरसंक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा. 

17. रवडी आणि शेंगदाण्यांची आली आहे बहार, शेतांमध्ये उगलं सोनं, आला संक्रांत वाणाचा हा दिन आज. हॅपी मकर संक्रांत. 

18. नात्यांमध्ये येईल उब, आयुष्यात येवो गूळाचा गोडवा, मकर संक्रांतीच्या तुम्हा आम्हा सर्वांना शुभेच्छा. 

ADVERTISEMENT

19. आमचं तुमच्यावर इतकं प्रेम आहे की, आमच्या आधी तुम्हाला कोणी शुभेच्छा ना देवो याची भीती वाटते. त्यामुळे लगेच घ्या संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा. 

20. यंदा करूया संक्रांतीला भांगडा आणि लुटूया संक्रांतीचं वाण, चला या मैदानामध्ये साजरा करूया आनंद अपरंपार, शुभ मकरसंक्रांत.

Makar Sankranti Messages In Marathi | मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा

Makar Sankranti Messages In Marathi
Makar Sankranti Messages In Marathi

एकमेंकाना मनाने जवळ आणणारा सण म्हणजे मकर संक्रांत. नवववर्षातील या पहिल्या सणाला आवर्जून मकर संक्रांती शुभेच्छा संदेश (Makar Sankranti Messages In Marathi) पाठवा.

1. तीळगूळ घ्या आणि गोड गोड बोला. मकर संक्रांतीच्या शुभेच्छा (makar sankranti wishes in marathi).

2. तिळात गूळ मिसळा आणि जिभेवर येऊ द्या गोडवा. मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा. 

ADVERTISEMENT

3. वर्षाचा पहिला सण करा भरभरून साजरा. तीळगूळ घ्या आणि गोड गोड बोला. 

4. समृद्धी आणि समाधानाची मकर संक्रांत करा साजरी.

5. तुमच्यावर आणि तुमच्या  कुटुंबावर सूर्यदेवाची कृपा व्हावी हीच सदिच्छा 

6. येणारी संकटे आणि त्रास यातून तुम्हाला सुटका मिळो आणि तुम्हाला यातून सहीसलामत बाहेर येतो येवो हीच या मकर संक्रांतीच्या दिवशी  प्रार्थना 

ADVERTISEMENT

7. येणारे संकट कायमचे टळो आणि मकर संक्रांतीला नेहमी सुसंगती घडो 

8. तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला आमच्याकडून भरभरून प्रेम आणि सदिच्छा 

9. या मकरसंक्रांतीला तुमच्या चेहऱ्यावर हास्य  यावे ही सदिच्छा

10. या सणाला तुम्ही सगळ्यांनी कायम एकत्र राहावं हीच सदिच्छा

ADVERTISEMENT

11. गूळ आणि तीळाचा गोडवा, आकाशात उडणारे उंच उंच पतंग, या मकर संक्रांतीला तुमच्या जीवनात येवो आनंदाचे तरंग… हॅपी मकर संक्रांत 

12. आभाळात पतंग दिसू लागल्यावर मन झालं उडू उडू, कडू आठवणी विसरून तिळाचा गोडवा जवळ करू, मकर संक्रांती शुभेच्छा. 

13. सजवा थाळी दाखवा नैवेद्य..आला सण मकरसंक्रांतीचा.

14. S- शुभारंभ, A- आनंद, N- नवीन सुरूवात, K- कीर्ती, R- रोशनी, A- आत्मियता, N- नवी उमेद, T- तृप्ती, I- ईश्वरीय अनुभव…Happy Makar Sankranti 2022 शुभेच्छा 

ADVERTISEMENT

15. आनंदाचा आला बहर, पतंगाची सुरू झाली चढाओढ, तिळाचा आला गोडवा, तोच संक्रांतीचा सण आहे ओळखावा. 

16. रांगोळीने सजू दे अंगण, तिळाचा सुटू दे घमघमाट, सुवासिनी येता घरी, द्या मकर संक्रांतीच्या शुभेच्छा खास 

17. छोट्यांचे बोरन्हाण, मोठ्यांची पतंगबाजी आणि सुवासिनींचे हळदीकुंकू, सर्व घेऊन आला मकरसंक्रांतीचा उत्साह, मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा. 

18. थंडीच्या कडाक्यात उठा, आंघोळ करा, मस्तपैकी गरमागरम गूळपोळी खाऊन, पतंगबाजीचा आनंद लुटा, मकर संक्रांती 2022 च्या शुभेच्छा.

ADVERTISEMENT

Ratha Saptami Information In Marathi

Makar Sankranti Quotes In Marathi | मकर संक्रांतीसाठी खास कोट्स

Makar Sankranti Quotes In Marathi
Makar Sankranti Quotes In Marathi

मकरसंक्रांतीच्या निमित्ताने आपल्यांसोबत गोड कोट्स (Makar Sankranti Quotes In Marathi) नक्की शेअर करा. 

 1. शेंगदाण्याचा सुंगध गुळाचा गोडवा, मक्याची रोटी आणि सरसोंचं साग, मनात आनंद आणि प्रेमाचा दोघांचा होऊ द्या मिलाप, मकर संक्राति शुभेच्छा.
   
 2. यंदा मकरसंक्रांतीला तुम्हाला मिळो तिळगूळासारख गोड प्रेम, पतंगासारखं यश आणि सर्व आनंद. मकर संक्रांत हार्दिक शुभेच्छा (makar sankranti marathi wishes).
 3. सगळ्या मित्रपरिवाराला आज मिळो संमती
  कारण आज आहे शुभ मकर संक्रांती 
 4. गोड मित्रा चल उगवला आहे दिनकर
  चल एकत्र भेटून उडवूया पतंग मिळून 
  आकाशात भरारी घेऊया, संक्रांतीच्या शुभेच्छा लुटूया
 5. रंगीबेरंगी पतंगांसोबत मन ही झालं बाजिंद
  आज संक्रातीचा सण चला करूया साजिरं 
  मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा 
 6. गोड लाडू गोड बोलणं
  मकरसंक्रातीचा हे विशेष आहे सगळं
  संक्रांतीच्या शुभेच्छा (makar sankranti marathi wishes).

Makar Sankranti Status In Marathi | मकर संक्रांति स्टेटस मराठी

Makar Sankranti Status In Marathi
Makar Sankranti Status In Marathi

मकरसंक्रांतीच्या निमित्ताने सोशल मीडियावर ठेवण्यासाठी खास मकर संक्रांति स्टेटस मराठी (Makar Sankranti Status In Marathi). तुम्हीही नक्की शेअर करा.

1. मनापासून आणि भरभरून संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा 

ADVERTISEMENT

2. आयुष्याची सुरूवात अगदी आनंदाने, सुखसमाधानाने आणि भरभराटीने होवो हीच सदिच्छा. मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा 

3. आयुष्यातील सगळी दुःख या संक्रांतीला नाहीशी होवोत आणि तुमच्या आयुष्यात भरभरून आनंद येवो 

4. मकर संक्रांत म्हणजे दुःख  दूर करण्याचा सण, आनंदाचा सण. चला साजरा करू जल्लोषात. मकर संक्रांतीच्या शुभेच्छा मराठी.

5. तीळ आणि गुळाप्रमाणे आयुष्यात गोडवा पसरवूया.  चला मकर संक्रांत साजरी करूया 

ADVERTISEMENT

6. तिळगुळाप्रमाणे एकमेकांत समरस होऊया. मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा 

7. सूर्य ज्याप्रमाणे आपली वाटचाल उत्तरेकडे सुरू करतो. तशीच तुमची वाटचालही यशाकडे होवो हीच इच्छा 

8. मकर संक्रांत तुमच्या आयुष्यात भरभराट घेऊन येवो. मकर संक्रांतीच्या शुभेच्छा मराठी

9. मकर संक्रांतीच्या दिवशी कोणाशीही भांडू नका.  तिळगूळ घ्या गोड गोड बोला 

ADVERTISEMENT

10. मकर संक्रांत हा वर्षाचा पहिला सण. करूया साजरा आणि राहूया एकजुटीने 

11. आयुष्यातील सुखद क्षण घेऊन ही मकर संक्रांत येऊ आणि आयुष्य फुलून जाऊ दे

12. पतंगाप्रमाणे उंच भरारी मारून तुम्हीही तुमच्या स्वप्नांना या मकर संक्रांतीला घाला गवसणी 

13. अत्यंत आनंदाने, उत्साहाने आणि सुखाने ही संक्रांत तुमचे आयुष्य फुलवू दे 

ADVERTISEMENT

14. आशेचे आणि आनंदाचे किरण आयुष्यात येऊ दे…मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा 

15. गुळपोळी खाऊ आणि जाडजूड होऊ…मकर संक्रांतीच्या भरभरून शुभेच्छा.

16. ट्विकंल ट्विकंल लिटील स्टार, चला साजरा करूया संक्रांती वाणाचा सण बहार. 

17. गोड गुळाला भेटला तीळ, उडाले पतंग रमले जीव, मकरसंक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा.

ADVERTISEMENT

Makar Sankranti Shubhechha In Marathi | मराठमोळ्या मकर संक्रांत शुभेच्छा

Makar Sankranti Shubhechha In Marathi
Makar Sankranti Shubhechha In Marathi

गूळाच्या गोडव्याप्रमाणे शुभेच्छांचा म्हणजेच मकर संक्राति शुभेच्छा मराठी (Makar Sankranti Shubhechha In Marathi) गोडवा ही आपल्या मित्रमैत्रिणी आणि परिवारासोबत शेअर करा. पाहा खास संक्रांत शुभेच्छा संदेश. 

 1. शरीरात मस्ती, मनात उमेद, चला रंगवूया आकाश, सगळे येऊनी साथ, उडवूया पतंग… मकर संक्रातीच्या हार्दिक शुभेच्छा. 
 2. तुमच्या आयुष्यात असो खुशाली, कधी न राहो कोणतंही कोडं, सदा रहा सुखी तुम्ही आणि कुटुंब, मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा.
 3. तिळकूटाचा सुगंध, दही-चिवड्याची बहार, तुम्हाला शुभेच्छा वर्षाच्या या पहिल्या सणाच्या. हॅपी मकर संक्रांत 2022.
 4. गोड गुळात एकत्र होईल तीळ, उडेल पतंग आणि खुलेल मन, प्रत्येक दिन असेल सुखाचा आणि प्रत्येक क्षण शांतीचा. तुम्हाला मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा.

मग तुम्हीही या उत्तरायणाचा सोहळा नक्की साजरा करा आणि या सोहळ्याच्या निमित्ताने एकमेकांना आवर्जून मकर संक्रांतीच्या शुभेच्छा, मकर संक्रांतीचे संदेश, कोट्स आणि मकर संक्रांत स्टेटस सोशल मीडियावर नक्की शेअर करा.

11 Jan 2022

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT