ADVERTISEMENT
home / सौंदर्य
mini-lipsticks

तुमच्या क्रू साठी या मिनी लिपस्टिक्स ठरतील परफेक्ट मेकअप गिफ्ट

मागच्याच महिन्यात मला माझा मेकअप ड्रेसर स्वच्छ करताना जाणवले की, मला बऱ्याच लिपस्टिक्स या फेकून द्याव्या लागल्या आहेत. त्यापैकी बऱ्याच लिपस्टिकची एक्सपायरी डेट संपली होती, तर काही लिपस्टिकच्या शेड्स घेतल्यानंतर मला आवडल्या नव्हत्या आणि उर्वरित लिपस्टिक शेड्स सध्याच्या ट्रेंड्समध्ये नव्हत्या. पण हे फेकत असताना नक्कीच माझे मन पिळवटून निघाले होते कारण ज्या लिपस्टिकची मी खरेदी केली होती तो घामाचा पैसा होता आणि अशा अनेक लिपस्टिक्स माझ्या वॅनिटमध्ये अशाच पडून होत्या – मी त्या वापरल्या का नाहीत याचेच मला वाईट वाटत होते. यापैकी काही लिपस्टिक्स या माझ्या मिनी बॅगमध्ये राहणाऱ्या नव्हत्या, तर काही लिपस्टिकचे शेड्स मला आवडतच नव्हते, तर काहींची स्टाईल मला सूट होत नव्हती. त्यानंतर मी केवळ आणि केवळ योग्य ठिकाणी सौंदर्य उत्पादनांमध्ये गुंतवणूक करायचे मनाशी पक्के ठरवले होते. 

आता ही शपथ घेतल्यानंतर नक्कीच माझे माझे बँक खाते (आणि आईचेसुद्धा) आनंदी राहिले होते, ते आतापर्यंत. पण मागच्याच आठवड्यात POPxo मेकअप कलेक्शनचे उद्घाटन झाले आणि मला असे वाटले की मला नक्की काय वाटतं आहे ते त्यांना नक्कीच कळले असावे. कारण सुंदर शेड्स, अप्रतिम फॉर्म्युला आणि खिशाला परवडण्यायोग्य आणि उत्तम किमतीच्या अशा प्रवासतही नेता येतील अशा पॅकेजिंगच्या लिपस्टिक्स मला मिळाल्या आहेत. तुम्हीही अशा स्वरूपाच्या मेकअपच्या शोधात असाल तर तुमचा शोध इथेच संपला आहे असं समजा. वेलकम टू क्लब. POPxo ने असा नवा मेकअप लाँच केला असून तुमच्या समस्यांवरचा हा एकमेव उपाय आहे असं समजा. 

अधिक वाचा – #POPxoReviews: तुमच्या मुलींच्या गँगमधील प्रत्येकासाठी परफेक्ट ठरणारे असे लिपस्टिकचे कलेक्शन

नक्की काय आहे हे?

क्यूट मिनी किट पॅकमध्ये आपल्याला हव्या असलेल्या लिपस्टिक्स! या मिनी मेकअप किट्समधील POPxo मेकअप कलेक्शन हे डोळ्यांना, चेहऱ्याला आणि नखांनाही अगदी सुखद अनुभव देतात. पण माझी अत्यंत आवडती आहे मिनी लिप किट्स. 3 वेगवेगळ्या लिप किट्समध्ये 3 लिप्पिज आहेत. तुम्हाला यातील उत्तम भाग जाणून घ्यायचा आहे का? या क्रिमी मॅट्स त्यांच्या वेगवेगळ्या शेड्ससह आहेत.  ‘पॉवर ट्रिप’ (Power Trip), ‘नो ड्रामा (No Drama)’ आणि ‘प्रिटी मेस’ (Pretty Mess) अशा या न्यूड लिपस्टिक्सचा सेट आपल्याला मिळतो.

ADVERTISEMENT

अधिक वाचा – न्यूड रंग आहे का तुमची आवड? मग तुमच्यासाठी हे मिनी नेल किट आहे परफेक्ट

आम्हाला हे का आवडले?

हे मिनी लिप किट्स वेगवेगळ्या शेड्समध्ये उपलब्ध असून तुम्ही तयार होण्यासाठी तुमचा वेळ वाचवू शकता. तुमच्या आऊटफिटसह गुलाबी शेड्स मॅच होत नसेल तर तुम्ही दुसरी शेड वापरू शकता. पण मला या मिनी लिपस्टिक्सच्या फॉर्म्युलामध्ये व्यक्तिगतरित्या आवडलेली गोष्ट म्हणजे यामध्ये असणारे विटामिन  ई. तुमच्या ओठांना अधिक मॉईस्चराईज ठेवते आणि तुमचे ओठ विचित्र दिसत नाहीत. तसंच एकदाच एक स्ट्रोक लावल्यानंतर याचा चांगला परिणाम दिसून येतो. मला आश्चर्य या गोष्टीचे वाटते की, हे केवळ रू. 349 मध्ये कसे काय येऊ शकते! आणि तुम्हाला मी याचे पॅकेजिंग सांगितले का कसे आहे ते? प्रवासातही तुम्ही हे वापरू शकता आणि तुमच्या लहानशा वॅनिटी केसमध्येही हे राहू शकते.

अधिक वाचा – #POPxoReviews: ड्रामाक्वीन लुकसाठी या पॅलेटने करा ग्लॅमरस स्मोकी आईज

हे उत्पादन कसे दिसते?

वरपासून खालपर्यंत शेड्सः Love Bug, XOXO, Cutie 
वरपासून खालपर्यंत शेड्सः Level Up, Fighter, Attention
वरपासून खालपर्यंत शेड्सः Bliss, Hype, Comfort Zone

त्वरा करा आणि तुम्ही लवकरात लवकर हे तुमच्या बीएफएफना पाठवा कारण तिला हे नक्कीच आवडेल!

ADVERTISEMENT

फिचर्ड इमेजः रिमिशा शेख

तुमच्यासह सौंदर्याचे भविष्य निर्माण करण्यासाठी POPxo आणि MyGlamm दोघेही एकत्र आले आहेत! तुम्हीही The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि MyGlamm कडून मोफत लिपस्टिकसह मिळवा रू. 1000 चे ब्युटी बेनिफिट्स!

08 Oct 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT