home / लाईफस्टाईल
राजघराण्यातील मुलांची नावे | Rajgharanyatil Mulanchi Nave

राजघराण्यातील मुलांची नावे | Rajgharanyatil Mulanchi Nave

भारताला राजेशाही परंपरा आहे, पूर्वीच्या काळी भारतात राज्य केलेल्या अनेक राजांची घराणी असूनही आहेत. राज्य नसलं तरी त्यांचे राहणीमाण तसंच राजेशाही आहे. अशा घराण्यांमधील मुलांची नावे त्यांच्या स्टेटसला शोभतील अशीच असतात. बऱ्याचदा राजघराण्यातील मुलांना त्यांच्या पूर्वजांची नावे दिली जातात. ज्यामुळे पुढील पिढीला पूर्वजांचे स्मरण आणि पराक्रम लक्षात राहतो. कोणत्याही घरात मूल जन्माला आलं की, तो मुलगा असो वा मुलगी प्रत्येक पालकासाठी त्याचा जन्मोत्सव हा एक सोहळाच असतो. शिवाय आपलं मूल प्रत्येक पालकाला एखाद्या राजकुमाराप्रमाणेच वाटत असतं. त्यामुळेच अनेक घरात मुलांना राजा, राज, प्रिन्स, युवराज, बाळराजे अशा नावांनी हाक मारली जाते. आजकाल बारशातही राजेशाही थाटमाट असतो. रॉयल थीम बारशात केली जाते. त्यामुळे मुलांना देण्यात येणारी नावे ही खास राजघराण्यातील मुलांची नावे (Rajgharanyatil Mulanchi Nave) असावीत असं प्रत्येकाला वाटतं. आपल्या मुलाला रॉयल जीवनशैली मिळावी, त्याला जीवनात सुख, समृद्धी, यश, किर्ती, ऐश्वर्य मिळावं असं वाटणं स्वाभाविक आहे. बाळ कोणाच्याही पोटी जन्माला आलं तरी ते पुढे भविष्यात स्व कतृत्वाने राजाप्रमाणे किर्ती मिळवू शकतं. पण त्यासाठी बाळाला लहानपणापासून तशी शिकवण मिळायला हवी. भारतीय संस्कृतीत गर्भसंस्कार, बालसंस्कारांना खूप महत्त्व आहे. ज्यामुळे बाळ पोटात असतानाच त्याला पराक्रमी राजांच्या, शूरवीर योद्ध्यांच्या कथा सांगितल्या जातात. जिजाऊंनी असे संस्कार गर्भात असताना केले म्हणून आपल्याला शिवाजे राजे मिळू शकले. हाच वारसा पुढे चालवायचा असेल तर प्रत्येक मातेने, पालकांनी मुलांवर असे चांगले संस्कार करायला हवेत. बाळावर जन्मानंतर केला जाणारा पहिला संस्कार म्हणजे नामकरण विधी… बाळाच्या नामकरण विधीसाठी सुंदर मेसेज लिहून नातेवाईक मित्रमंडळींना बोलावलं जातं. बारशात सर्वांसमोर बाळाला छान नाव देऊन त्याच्यावर पहिला संस्कार केला जातो. नावातूनच बाळावर रॉयल संस्कार करायचे असतील तर तुमच्या मुलांना द्या ही राजघराण्यातील मुलांची नावे (Rajgharanyatil Mulanchi Nave) तसंच वाचा मुलींसाठी रॉयल मराठी नावे, लहान मुलींची नावे (Royal Marathi Names For Girl In Marathi)

प्रसिद्ध राजघराण्यातील मुलांची नावे अर्थासह – Royal Baby Names for Boys In Marathi

प्रसिद्ध राजघराण्यातील मुलांची नावे अर्थासह - Royal Baby Names for Boys In Marathi
Royal Baby Names for Boys In Marathi

भारतात अनेक शूरवीर, पराक्रमी राजे होऊन गेले. या राजघराण्यांतील मुलांची नावे (Rajgharanyatil Mulanchi Nave) जर तुम्ही मुलांना दिली तर तुमच्या मुलांवर जन्मांपासून त्यांच्या शौर्याचे, धेर्यांचे संस्कार होतील. तुमची मुलं देखील या नावांप्रमाणेच आयुष्यात राजाप्रमाणे जीवन जगतील. यासाठी निवडा यातील एक छान रॉयल नाव…

राजघराण्यातील मुलांची नावेनावाचा अर्थ
विजयजय मिळवणारा
अजयजय मिळवणारा
अभयनिडर
अभय राजनिडर
अभिराजभीतीवर जय मिळवणारा
आदित्यराजसूर्य
अजिंक्यराजजय मिळवणारा
अजीतराजकायम जिंकणारा
सूर्यभानसूर्यासारखा
चंद्रसेनचंद्रावर राज्य करणारा
जयदीपप्रकाशमान
त्रिविक्रमतिन्ही लोकांत विक्रम करणारा
अमरमृत्यूचे भय नसलेला
क्रांतिवीरशूर
बालभद्रकृष्णाचा भाऊ
बलरामकृष्णाचा भाऊ
धर्मवीरधर्मावर विजय मिळवलेला
दौलतपैसा
गजेंद्रहत्तींचा राजा
दीपराजप्रकाशाचा राजा
भैरवभगवान शंकर
चेतनजीवन
जीवनआयुष्य
हरिषभगवान शंकर
जसवंतलोकप्रिय
कौशलप्रतिभावंत
मुकुंदभगवान विष्णू
नितेशन्याय देणारा राजा
पुलकितआनंदी
आनंदआनंदी
हर्षराजआनंदी राजा
शार्दुलचांगला
सोहमआत्मा
सोहनसुंदर
तरूणराजतरूण राजा
विश्वराजजगावर राज्य करणारा
राजपालराज्याचे संरक्षण करणारा
राजनीलमौल्यवान खडा
रजतशुभ्रचांदीप्रमाणे शुभ्र
रजनीकांतरात्रीवर राज्य करणारा
राजघराण्यातील मुलांची नावे

युनिक अशी राजघराण्यातील मुलांची नावे – Unique Rajgharanyatil Mulanchi Nave

युनिक अशी राजघराण्यातील मुलांची नावे - Unique Rajgharanyatil Mulanchi Nave
Unique Rajgharanyatil Mulanchi Nave

आपल्या बाळाला एखादं युनिक नाव द्यावं असं तुम्हाला नक्कीच वाटत असेल. कारण बाळाचे नाव हिच त्याची आयुष्यभराची ओळख असते. पुढे बाळाला त्याच नावाने जग ओळखणार असतं. त्यामुळे बाळाला नाव ठेवताना पालक खूप सावधपणे विचार करतात. बाळाला नाव देताना ते युनिक असण्यासोबत अर्थपूर्ण असावं असंही प्रत्येकाला वाटतं. जर बाळाला एखादं राजघराण्यातील मुलांचे नावे (Rajgharanyatil Mulanchi Nave) दिलं तर त्याला छान रॉयल अर्थ असेलच शिवाय त्यामुळे तुमच्या बाळाची चांगली ओळखही निर्माण होईल.

राजघराण्यातील मुलांची नावेनावाचा अर्थ
युवराजराजकुमार
राजकुमारराजकुमार
गौरवअभिमान
चंद्रप्रकाशचंद्राचा प्रकाश
देवेंद्रदेवांचा राजा
धर्मराजधर्माचा राजा
धनराजश्रीमंत राजा
पृथ्वीराजपृथ्वीवर राज्य करणारा
शिवाजीशिवाजी राजे
शिवबाशिवाजा राज
शंभूशंभूराजे
संभाजी संभाजी राजे
राजारामराजाराम राजे
विराजराज्य करणारा
विरेंद्रशूरवीर
विराजसशूर राजा
अर्जुनएक पांडव
दिग्विजयपराक्रमी
इशांतपराक्रमी
आयुषदीर्घायुषी
कपिलएक ऋषी
प्रतापपराक्रम
राजनाथराजांचा राजा
समरसंगम
तेजराजराजा
रजकचांदीसारखे
रजतचांदीसारखे
राजीवकमळसारखे
राजनराजासारखे
आनगर्व
अभिमन्युअर्जुनाचा मुलगा
rajgharanyatil mulanchi nave

राजघराण्यातील मुलांची नावे 2022 – 2022 Royal House Baby Names In Marathi

राजघराण्यातील मुलांची नावे 2022 - 2022 Royal House Baby Names In Marathi
राजघराण्यातील मुलांची नावे 2022

प्रत्येक वर्षी काही नावे ट्रेंडमध्ये असतात. आजकाल मुलांना ट्रेंडमध्ये असलेली नावे ठेवण्याचा काळ आहे. सहाजिकच आईवडील सोशल मीडियावर अथवा इंटरनेटवर अशा नावांचा शोध घेतात जी नावे जास्त प्रमाणात चर्चेत असतात. आम्ही तुमच्यासोबत अशी काही नावे शेअर करत आहोत जी 2022 मध्ये ट्रेंडमध्ये होती. एवढंच नाही तर ही नावे राजघराण्यातील मुलांची नावे (Rajgharanyatil Mulanchi Nave)) ज्यामुळे तुमच्या मुलांवर यामुळे रॉयल संस्कारदेखील होतील. 

राजघराण्यातील मुलांची नावेराजघराण्यातील मुलांची नावे
युद्धवीरवर्धन
वीरवैभव
अपराजउमेश
तन्वीरतनूज
श्रीजयउदयराज
शूभमसौरभ
समर्थसर्वेश
ऋित्विकरत्नेश
राणारणवीर
रणबीरराधेश्याम
पुरूषोत्तमपुलकित
प्रदीपदीपक
निकुंजनिर्भय
नरेशकिशोर
नागेंद्रमेघराज
लक्ष्मीपतीयोगेंद्र
जगिशहेमराज
दुर्गेशदेवेश
चंद्रादित्यभुपेन
बळवंतआहिल
अभिराजअनंत
राजयोगज्ञानयोग
अभिजीतराजेश
आकाशअमन
अमितअमरदीप
विराटविक्रमादित्य
अक्षयराजआशिष
दिव्येशजीतराज
कनककरणदीप
मनमीतमयुरेश
योगराजजितेंद्र
वीरभद्रवीरदीप
उपेंद्रतीर्थराज
राजघराण्यातील मुलांची नावे 2022

दोन अक्षरी राजघराण्यातील मुलांची नावे –  Don Akshari Rajgharanyatil Mulanchi Nave

दोन अक्षरी राजघराण्यातील मुलांची नावे -  Don Akshari Rajgharanyatil Mulanchi Nave
Don Akshari Rajgharanyatil Mulanchi Nave

मुलांना नाव देताना ते जास्तीत जास्त सोपे, युनिक, अर्थपूर्ण आणि रॉयल असावे अशी पालकांची इच्छा असते. कारण मुल मोठं होताना ते नाव त्याला सहज लिहीता यायला हवं. म्हणूनच दोन अक्षरी नावे जास्त प्रमाणात ट्रेंडमध्ये असतात. आम्ही तुमच्या मुलांसाठी अशीच काही दोन अक्षरी रॉयल नावे सूचवत आहोत. जी सहज सोपी आणि अर्थपूर्ण आहेत. 

दोन अक्षरी मुलांची रॉयल नावेनावाचा अर्थ
देवपरमेश्वर
दीपदिवा
राजराजा
यशकिर्ती
जयविजय
कृष्णभगवान कृष्ण
दत्तदत्तगुरू
वीरपराक्रमी
शंभूभगवान शंकर
शीवभगवान शंकर 
प्रिन्सराजकुमार
ईशपरमेश्वर
अंशअर्क
कान्हाकृष्ण
गर्वअभिमान
प्रेमप्रेम
जीतजिंकणे
तेजातेजस्वी
द्रोणद्रोण
धर्माधर्मा
ध्रुवध्रुव
नंदराजा
युवातरूण
राध्यराध्य
वंशवंश
लक्ष्यवेध
लवरामाचा मुलगा
कुशरामाचा मुलगा
धेर्यधीर
दक्षब्रम्हाचा मुलगा
रूपसौंदर्य
देवादेव
शौर्यपराक्रमी
आर्यआर्य
श्वेतशुभ्र
जानप्रीय
शीवशंकर
श्लोकश्लोक
प्रीतप्रेम
नम्रनम्र स्वभाव असलेला
Don Akshari Rajgharanyatil Mulanchi Nave

Conclusion –  तुमच्या लाडक्या तान्हुल्यासाठी आम्ही तुमच्यासोबत काही युनिक अशी राजघराण्यातील मुलांची नावे (Rajgharanyatil Mulanchi Nave) शेअर केली आहेत. यातील तुम्हाला आवडलेली ट्रेंडी आणि रॉयल नावे तुम्ही तुमच्या राजकुमारासाठी नक्कीच निवडू शकता. तुम्हाला ही नावे कशी वाटली आणि यातील कोणते नाव तुम्ही तुमच्या बाळराज्यासाठी निवडले हे आम्हाला कंमेटमध्ये जरूर कळवा. 

15 Jul 2022

Read More

read more articles like this
good points logo

good points text