home / भविष्य
आपल्या राशीनुसार करून पाहा  या सेक्स पोझिशन (Sex Position)

आपल्या राशीनुसार करून पाहा या सेक्स पोझिशन (Sex Position)

आत्तापर्यंत तुम्ही तुमच्या राशीप्रमाणे रंग, खाणंपिणं आणि करियर निवडण्याबाबत वाचलं असेल. पण तुमच्या राशीनुसार सेक्स पोझिशनची (Sex Position)ही निवड करता येते. हो..वाचून तुम्हाला थोडं विचित्र वाटेल, पण हे खरं आहे. सेक्स आपल्या जीवनातील एक महत्वपूर्ण भाग आहे. ज्याकडे आपण दुर्लक्ष करू शकत नाही. ज्याप्रमाणे आपले ग्रह आपला स्वभाव आणि व्यक्तिमत्वाबद्ल भाष्य करतात. त्याचप्रमाणे आपल्या सेक्सलाईफवर ही ते प्रभाव पाडत असतात. तर जाणून घेऊया राशीनुसार आपल्याला कोणत्याही तऱ्हेची सेक्स पोझिशन करून पाहायला हवी. ज्यामुळे आपली सेक्सलाईफ अजूनच रोमांचक होईल.

मेष (21 मार्च – 19 एप्रिल)

Mesh
या राशीची लोक प्रत्येकबाबतीत जरा हटकेवालं फिलींग शोधत असतात. त्यामुळे त्यांना सेक्स करताना ही वेगळ्या पद्धतीने करणं पसंद असतं. जास्तकरून या राशीची लोक ऑर्गेज्मसाठी डॉगी स्टाइलसारखी सेक्स पोझिशन ट्राय करतात. ही पोझिशन सेक्समध्ये ऑर्गेज्मपर्यंत जाण्यासाठी बेस्ट आहे.

वृषभ ( 20 एप्रिल – 20 मे)

Vrushbh

या राशीची लोक खूपच संवेदनशील आणि रोमॅंटीक असतात. साहजिकच त्याचा सेक्स करण्याचा अंदाजसुद्धा तसाच असतो.त्यांना घाई गडबड केलेली अजिबात आवडत नाही. बहुतांश या राशीची लोक ऑर्गेज्मसाठी स्पून पोझिशन ट्राय करणं पसंद करतात.  

मिथुन (21 मे – 21 जून)

Mithun

या राशीच्या लोकांना सेक्सदरम्यान आपल्या पार्टनरला उत्तेजित करायला जास्त आवडतं. या राशीच्या लोकांमध्ये एक स्पार्क असतो, जो त्यांच्या प्रत्येक गोष्टीत दिसतो. त्यांच्या प्रत्येक कामात घाई गडबड असते. त्यामुळे जास्तकरून या राशीची लोक ऑर्गेज्मसाठी बसून म्हणजे गेट डाऊन पोझिशन ट्राय करतात.

कर्क (22 जून – 22 जुलै)

%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%95

या राशीची लोक खूपच मूडी स्वभावाची असतात. त्यांच्यासाठी प्रेम आणि सेक्स एकसारखेच असते. सेक्सदरम्यान कर्क राशीच्या लोकांना कधी वाइल्ड होणं आवडतं, तर कधी ते खूप संवेदनशील होतात. त्यामुळे बहुतेकदा या राशीची लोक ऑर्गेज्मसाठी टाईमबॉम्ब पोझिशन ट्राय करतात.

सिंह (23 जुलै- 22 ऑगस्ट)

Sinh

या राशीची लोक आपल्या पार्टनरला आपली वाइल्डसाइड दाखवून सरप्राईज करतात. दिसायला या राशीची लोकं वाइल्ड वाटत नाहीत आणि याच गोष्टीचा ते फायदा घेतात. त्यामुळे बहुतेकदा या राशीची लोक ऑर्गेज्मसाठी सिक्स्टी नाईन पोझिशन ट्राय करतात आणि सेक्सचा भरपूर आनंद घेतात.   

कन्या (23 ऑगस्ट – 22 सप्टेंबर)

Kanya

खरंतर या राशीच्या लोकांचं व्यक्तिमत्व खूपच शांत आणि संयमी असतं. पण बेडरूममध्ये मात्र यांचा स्वभाव वेगळंच रूप घेतो. सेक्सदरम्यान या राशीची लोक आपल्या पार्टनरची खूप काळजी घेतात. त्यामुळे या राशीची लोक बहुतांशवेळा ऑर्गेज्मसाठी फेस टू फेस पोझिशन पसंत करतात.  

तूळ (23 सप्टेंबर – 22 ऑक्टोबर)

Tula

तूळ राशीच्या लोकांना सेक्स हा एखाद्या साहसासारखं वाटतं. त्यांना दरवेळी काहीतरी नवीन करायला आवडतं. या पाठीमागे भावना असते की, आपल्या पार्टनरला भुरळ घालणे आणि काही ना काही फॅंटसी प्ले करणे. तसंच नवीन काहीतरी करून आपल्या पार्टनरला चॅलेंज देणे. त्यामुळे जास्तकरून ह्या राशीची लोक ऑर्गेज्मसाठी स्टॅंडअप पोझिशन ट्राय करतात.

वृश्चिक (23 ऑक्टोबर – 21 नोव्हेंबर)

Vrushchik

या राशीच्या लोकांचं मॅग्नेटीक व्यक्तिमत्व असतं, जे कोणालाही त्यांच्या प्रेमात सहज पाडतं. सेक्सदरम्यान त्यांच्यातील प्रेम जणू उतू जात असतं. त्यामुळे बहुतेकदा ऑर्गेज्मसाठी हे बटरफ्लाय पोझिशन ट्राय करतात.   

धनू (22 नोव्हेंबर – 21 डिसेंबर)

Dhanu

या राशीची लोक नेहमीच मनाने चिरतरूण आणि सतत काहीतरी नवीन करून पाहण्याची त्यांना प्रबळ इच्छा असते. नेहमीच काहीतरी चौकटीबाहेर करण्याचं त्यांचं ध्येय असतं. हीच कमाल त्यांच्या सेक्सलाईफमध्ये दिसते. त्यामुळे बऱ्याच वेळा या राशीची लोक ऑर्गेज्मसाठी लव ट्रॅंगल पोझिशन ट्राय करतात.

मकर (22 डिसेंबर – 19 जानेवारी)

Makar

या राशीच्या लोकांना आपल्या पार्टनरसोबत वेगवेगळ्या एक्सपेरिमेंट करायला मजा येते. आपल्या इच्छा आणि आवडीनिवडी त्यांच्या पार्टनरला सांगायला ते घाबरत नाहीत. त्यामुळे बहुतांश वेळा या राशीची लोक ऑर्गेज्मसाठी नेहमी वेगवेगळ्या पोझिशनमध्ये सेक्स करणं पसंद करतात.

कुंभ (20 जानेवारी – 18 फेब्रुवारी)

Kumbh

या राशीच्या लोकांना तर लव्हगुरूचं म्हटलं पाहिजे. कारण यांच्याकडे कमालीचे मूव्ह्स असतात. या राशीच्या लोकांसाठी सेक्स जितका शारिरीकरित्या एक अनुभव असतो. तितकाच मानसिक ही असतो. त्यांच्यासाठी सेक्स हा मन, डोकं, शरीर आणि भावनांचे अद्भूत मिलन आहे. त्यामुळे ऑर्गेज्मसाठी ते सर्वात सोप्पी सेक्स पोझिशन पसंत करतात.

मीन ( 19 फेब्रुवारी – 20 मार्च)

Meen

मीन राशीच्या लोकांसाठी सेक्स हा प्रणयाचा एक भाग आहे. सेक्सदरम्यान आपल्या पार्टनरला कधी काय हवं, हे त्यांना चांगलंच माहीत असतं. याच कारणामुळे या राशीची लोक खूपच सेक्सी असतात आणि ऑर्गेज्मसाठी ते सेक्स पोझिशनपेक्षा नॉटी-नॉटी बोलणं पसंत करतात. या राशीच्या लोकांनी बाथटब पोझिशन ट्राय करायला हरकत नाही.

 

14 Dec 2018

Read More

read more articles like this
good points logo

good points text