घरात बाळाचा जन्म होणं ही एक अतिशय आनंदाची आणि भाग्याची गोष्ट असते. कारण एका छोट्याशा तान्हुल्याच्या येण्याने संपूर्ण घर, नातेवाईक, मित्रमंडळी आनंदी आणि उत्साही होतात. बाळाचा जन्म झाल्यावर सर्वांना वेध लागतात बाळाच्या बारशाचे… कारण बारशात अथवा नामकरण सोहळ्यात बाळाला नाव देऊन त्याला त्याची खरी ओखळ दिली जाते. जन्माच्या बाराव्या दिवशी अथवा सव्वा महिन्याने बाळाला पाळण्यात घालून त्याची आत्या त्याच्या कानात नाव सांगते. बाळासाठी हा जन्माला आल्यावर केला जाणारा पहिला संस्कार असतो. हिंदू संस्कृतीमध्ये यासाठी बाळाच्या जन्मानंतर रितसर जन्मपत्रिका काढली जाते. या जन्मपत्रिकेनुसार बाळाचे नावराशी अक्षर मिळते. या नावराशीवरून साजेसं नाव बाळाला दिलं जातं. बऱ्याचदा नावराशीवरून एखादं अवघड आद्याक्षर बाळाला मिळू शकतं. मग सुरू होतो नावराशीवरून बाळासाठी नाव शोधण्याचा खेळ… आईबाबा बाळाला एक चांगलं, युनिक आणि ट्रेडिंग नाव देण्यासाठी खूप खटाटोप करतात. जर तुमच्या तान्हुल्याची नावराशी अद्याक्षर क्ष आलं असेल तर तुमच्या बाळासाठी निवडा ही थ वरून मुलांची नावे (tha varun mulanchi nave) तसंच वाचा त वरून मुलांची नावे, आधुनिक आणि युनिक.
थ आद्याक्षरावरून सुरू होणारी मुलांची नावे (Tha Varun Mulanchi Nave)
पालकांना बाळाच्या उज्जल भविष्यासाठी नाव राशीवरून बाळाचे नाव ठेवायचे असते. कारण नावराशीवरून ठेवलेले बाळाचे नाव त्याच्यासाठी लकी ठरते. जर तुमच्या बाळाचे नावरास थ आज्ञाक्षरावरून (tha varun mulanchi nave) असेल तर हे आद्याक्षर थोडं अवघड आहे म्हणून काळजी करत बसण्यापेक्षा तुमच्या तान्हुल्याला द्या थ वरून ही आकर्षक नावे…
बाळाचे नाव | नावाचा अर्थ |
थवन | शंकराचे रूप |
थलदीप | प्रकाश |
थलेश | राजा |
थलराज | राजा |
थिरूमल | देव |
थिरूगणनम | हुशार |
थविश | शक्तिमान |
थिव्यम | ईश्वर |
थेजेस | दिव्य |
थरोश | स्वर्ग |
थिरूमणि | अदभुत |
थिव्येश | ईश्वर |
थिस्य | मंगल, पवित्र |
थीबन | स्पष्ट |
थरूष | पवित्र |
थाबिटी | खरा |
थाक्क्षक | क्रोबाचे नाव |
थाकूर | ईश्वर |
थाकूरजीत | भक्त |
थानक | राजा |
थनूज | योद्धा |
‘ध’ वरुन मुलांची नावे, युनिक आणि आधुनिक अर्थासह (‘Dha’ Varun Mulanchi Nave)
थ अक्षरावरून मुलांची अर्थासह जुनी नावे (Tha Varun Mulanchi Juni Nave)
थ वरून मुलांची नावे (tha varun mulanchi nave) शोधणं तसं खूपच अवघड आहे. कारण या आद्याक्षरावरून खूप नावे तुम्हाला मिळू शकत नाहीत. मात्र आम्ही तुमच्यासोबत शेअर करत आहोत थ वरून मुलांची नावे जी अर्थपूर्ण आहेत. ही नावे तुम्हाला नक्कीच आवडतील शिवाय आजकाल जुन्या नावांचा ट्रेंड पुन्हा येत आहे त्यामुळे अशी प्राचीन आणि जुनी नावे मुलांना तुम्ही नक्कीच देऊ शकता.
बाळाचे नाव | नावाचा अर्थ |
थर्श्विन | आकर्षक |
थनुष | चांगला |
थवसु | पराक्रमी |
थिरध्यान | भक्त |
थिरमान | विश्वास |
थीरन | पराक्रमी |
थरवत | समृद्ध |
थमर | एक फळ |
थमीम | उत्तम |
थयंबन | मातृ भक्त |
थियश | प्रकाशमान |
थिव्यन | दिव्य |
थंगम | आनंदी |
थविश | स्वर्ग |
थरोश | स्वर्ग |
थावन | भगवान शंकर |
थरूण | तरूण |
थेजस | तेजस्वी |
थेसन | भगवान शकंर |
थेवन | देवाला प्रिय |
थनुजा | खरा |
थारसन | पवित्र जागा |
थास्विक | प्रकाश |
थावसू | पराक्रमी |
थिरेश | भगवान शंकर |
“द” वरून मुलांची नावे, अर्थपूर्ण आणि युनिक (“D” Varun Mulanchi Nave Marathi)
युनिक अशी थ वरून मुलांची नावे (Tha Varun Mulanchi Unique Nave)
थमुलांसाठी युनिक नाव शोधावं हे प्रत्येक बाळाच्या आईवडिलांचे स्वप्न असतं. पण युनिक नाव शोधताना जर तुमच्या बाळाचे नावराशी आद्याक्षर थ वरून आलं असेल तर काळजी करू नका कारण आम्ही तुमच्या बाळासाठी शेअर करत आहोत थ वरून मुलांची नावे (tha varun mulanchi nave) जी आहेत अगदी युनिक, ट्रेंडी आणि अर्थपूर्ण. कारण अशी नावं तुम्हाला इतर मुलांमध्ये सापडणार नाहीत. ज्यामुळे तुमच्या बाळाचे नाव हे सर्वात हटके आणि युनिक नक्कीच असेल. शिवाय या नावांना चांगला अर्थ असल्यामुळे तुम्हाला चिंता काळजीदेखील वाटणार नाही.
बाळाचे नाव | नावाचा अर्थ |
थबाब | बक्षीस |
थयुमण्वन | दिव्य |
थवनेश | शंकराची शक्ती |
थलबीर | पराक्रमी |
थबित | शक्तिशाली |
थंगसामी | उत्तम |
थवमनी | पवित्र |
थमन | महत्त्वाचा |
थियन | ज्ञानी |
थनक्ष | आकर्षक |
थस्मय | राजा |
थस्विन | राजांचा राजा |
थानेश | ईश्वर |
थोमोगना | ईश्वराचा अंश |
थिलंग | संगीत |
थिलक | पवित्र |
थनूश | गणेशाचे नाव |
थ्रिश | थोर |
थंगम | सोन्यासारखा |
थनमई | आकर्षक |
‘श’ वरून मुलींची नावे, साजेशी आणि अर्थपूर्ण (Sha Varun Mulinchi Nave In Marathi)
You Might Like These:
ब वरुन मुलींची पौराणिक नावे (Tradiational B Varun Mulinchi Nave)
ब वरून मुलांची नावे
ल वरून मुलांची नावे नवीन
‘थ’ वरून मुलींची नावे