ADVERTISEMENT
home / पालकत्व
sha varun mulnchi nave

‘श’ वरून मुलींची नावे, साजेशी आणि अर्थपूर्ण (Sha Varun Mulinchi Nave In Marathi)

“पहिली बेटी धनाची पेटी” अशी मान्यता हिंदू संस्कृतीमध्ये आहे. त्यामुळे ज्यांच्या घरी कन्यारत्न प्राप्त होतं त्यांच्या घरातील लोकांचा आनंद गगनात मावेनासा असतो. सहाजिकच घरात जन्माला आलेल्या लक्ष्मीला एक तिच्यासारखंच एक साजेसं नाव असावं असं प्रत्येक आईवडिलांना वाटत असतं. नामकरण विधी अर्थात बारसं या विधीला हिंदू संस्कृतीमध्ये एक अनन्यसाधारण महत्त्व आहे. कारण या विधीतून बाळाला फक्त नावच दिलं जात नाही तर त्यांच्यावर जन्माला आल्यानंतर पहिला संस्कारही घडवला जातो. बाळाला नाव देण्यासाठी खास आमंत्रण पत्रिका छापल्या जातात. नातेवाईक, मित्रमंडळी आणि बाळगोपाळासह बारशाचा  मोठा थाट घातला जातो. आमंत्रण पत्रिकेवर बाळाच्या नामकरण विधीसाठी सुंदर मेसेज लिहीला जातो. एवढंच नाही तर नाव देण्याआधी बाळाची जन्म पत्रिका तयार केली जाते. ज्यामध्ये तिचं नाव कोणत्या आज्ञाक्षरावरून सुरू होणार त्याची माहिती मिळते. तुमच्या चिमुकलीच्या नावराशीवरून निवडा खास ‘श’ वरून मुलींची नावे (sha varun mulinchi nave) 

‘श’ वरून मुलींची युनिक नावे (Unique Baby Girl Names Start With SHA In Marathi) 

‘श’ वरून मुलींची युनिक नावे
sha varun mulinchi nave

तुमच्या चिऊताईसाठी खास श वरून मुलींची नावे… निवडा यातील एक सुंदर आणि अर्थपूर्ण नाव

नावनावाचा अर्थ
शर्वरीएक झाड
शमा  ज्योत
शरण्यापार्वतीचे नाव
शरयूअयोध्येतील नदी
शर्मिलालाजाळू
शर्मिष्ठाएक नक्षत्र
शरावतीएक नदी
शलाकाकिरण
शुभदाशुभ करणारी
शानमुखीदेवी
शार्धीशरद ऋतूतील
शौरीशूर
शंशीताप्रार्थना
शतावरीएक औषधी वनस्पती
श्यामलसावळी
शीलाशीलवान स्त्री
शिवानीपार्वतीचे नाव
शुचीशुक्र तारा
शुचितापवित्र
शुद्धापवित्र
sha varun mulinchi nave

वाचा – ‘थ’ वरून मुलींची मॉर्डन नावे

‘श’ वरून मुलींची बेस्ट नावे (Best Baby Girl Names Starting With SHA In Marathi) 

‘श’ वरून मुलींची बेस्ट नावे
sha varun mulinchi nave

आपल्या बाळाला एक बेस्ट नाव मिळावं अशी प्रत्येक आईबाबांची इच्छा असते. तुमच्या घरी जन्माला आलेल्या नव्या पाहुणीसाठी खास श वरून मुलींची नावे (sha varun mulinchi nave).

नावनावाचा अर्थ
शांकभरीपार्वती
शांताशांत स्त्री
शांता दुर्गादेवी
शांभवीएक राजकन्या
शेवंताएक फुल
शकुनशुभ
शुभ्रागौरवर्णी
श्वेतागौरवर्णी
शोभनासुंदर
शंकरीपार्वती
शंपावीज
शायरासुंदर
शैष्ठासुंदर
शिवकुमारीशिवाची कन्या
शिवालीपार्वती
शिविकापार्वती
शैल कुमारीदेवी 
शैवलिनीएक नदी
शाब्दाशब्द
शबनमसुगंध
sha varun mulinchi nave

च आणि छ वरून मुलामुलींची नावे, नवीन आणि अर्थासह (Baby Names Starting with Ch and Cha)

ADVERTISEMENT

मॉडर्न ‘श’ वरून मुलींची नावे (Modern Baby Girl Names Starting With SHA In Marathi)

मॉडर्न ‘श’ वरून मुलींची नावे
sha varun mulinchi nave

तुमच्या तान्हुलीसाठी थोडं मार्डनपण अर्थपूर्ण नाव शोधत असाल. तर ही खास श वरून मुलींची नावे (sha varun mulinchi nave) जरूर पाहा. 

नावनावाचा अर्थ
शकिराकृतज्ञ
शबानारात्र
शबाबतरूणी
शेरॉन गोड
शार्वीपवित्र
शारीणीपृथ्वी
शाश्वतीअनंत
शार्वणी पार्वती
शरावतीदेवी
शरयूनदी
शटरूपा शंकराचे रूप
शात्विकादुर्गा
शुक्ला एक तिथी
शिवण्याशंकर कन्या
शहारीका दुर्गा देवी
शक्तिताकद
शांबरीभ्रम
शंकना चांगली
शान्यासूर्याचे पहिले किरण

“द” वरून मुलांची नावे, अर्थपूर्ण आणि युनिक (“D” Varun Mulanchi Nave Marathi)

आम्ही शेअर केलेली ‘श’ वरून मुलींची नावे (sha varun mulinchi nave) तुम्हाला कशी वाटली आणि यातील कोणते नाव तुम्ही तुमच्या लेकीसाठी निवडले हे आम्हाला कंमेटमध्ये जरूर कळवा.

You Might Like These:

ADVERTISEMENT

ब वरुन मुलींची पौराणिक नावे

य वरून मुलांची नावे

10 Aug 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT