मुलांचे नाव युनिक असावे असे प्रत्येक पालकांचे स्वप्न असते. मुलांचा जन्म झाल्यानंतर जे आद्याक्षर येईल. त्यानुसार मुलाचे नाव ठेवण्यासाठी बाळाचे पालक मुलांसाठी नाव शोधू लागतात. तुमच्या बाळासाठी ‘य’ हे आद्याक्षर आले असेल तर तुम्ही त्याचे य वरून मुलांची नावे मराठी (Y Varun Mulanchi Nave Marathi New) ठेवू शकता. य हे आद्याक्षर तुमच्या मुलासाठी आले असेल तर तुम्हाला अशा बाळांचा स्वभाव माहीत असायला हवा. य आद्याक्षर असलेल्या व्यक्ती या राजेशाही स्वभावाच्या असतात. य आद्याक्षर असलेल्यांना जास्त बोलायला आवडत नाही. तर त्यांना करुन दाखवायला आवडते. या व्यक्ती थोड्या विसरभोळ्या स्वभावाच्या असतात. या शिवाय तुम्ही ‘त वरुन मुलांची नावे’, ल वरुन मुलांची नावे, म वरुन मुलांची नावे, ब वरुन मुलींची नावे देखील ठेवू शकता. मुलींसाठी रॉयल मराठी नावे, लहान मुलींची नावे (Royal Marathi Names For Girl In Marathi). आज आपण य वरून मुलांची नावे ठेवू शकता.
य वरुन मुलांची नावे | Y Varun Mulanchi Nave
य वरुन तुम्ही मुलांची नावे (Y Varun Mulanchi Nave) ठेवण्याचा विचार करत असाल तर तुम्ही य वरुन मुलांची नावे ठेवू शकता.
मुलांची नावे | नावांचे अर्थ |
यशवंत | यशस्वी झालेला |
यश | विजय |
ययाती | देवयानीचा पुत्र |
यज्ञदत्त | यशाने दिलेला |
युधामन्यू | पांचालदेशाचा राजकुमार |
युगेंद्र | युगांचा प्रमुख |
यशोधन | संपन्न |
यशवर्धन | यश संपन्न |
यदुनंदन | यादवांचा नंदन |
यमजीत | श्रीशंकर |
यजंधर | भगवान विष्णू |
यज्ञसेन | एक राजा |
योगानंद | योगातून आनंद मिळवणारा |
याजक | धार्मिक |
याचन | प्रार्थना |
या वरून मुलांची नावे | Modern Y Varun Mulanchi Nave Marathi
य वरुन मुलांची नावे ठेवण्याचा विचार करत असाल तर Modern Y Varun Mulanchi Nave Marathi नावे ठेवू शकता.
मुलांची नावे | नावांचे अर्थ |
यतीन | संन्यासी |
योगिन | जादुगार |
यथावन | श्रीविष्णू |
युयुत्स | लढाईस उत्सुक असणारा |
योषित | शांत |
योचन | विचार |
याशील | लोकप्रिय |
ययीन | श्रीशंकर |
यमीर | चंद्र |
यूहान | देवांचा अधिपती |
युवांक | तरुण, चिरतरुण |
योधीन | योद्धा |
यशस्कर | यश देणारे |
युक्त | योग्य |
याज | त्याग |
वाचा – लाडक्यांसाठी क्लासिक टोपण नावे
य वरून मुलांची नावे मराठी नवीन | Y Varun Mulanchi Nave Marathi New
नवीन नावांचा विचार करत असाल तर तुम्ही य वरुन मुलांची नावे मराठी नवीन देखील ठेवू शकता.
नाव | नावांचे अर्थ |
यद्विक | अद्वितीय |
युक्त | योग्य |
यशोवर | तेजस्वी |
युदित | नटखट |
यक्षीत | चिरंतर, परमेश्वर |
यांचीत | महिमा |
याशवन | विजेता |
युवेन | राजा |
यासर | समृद्धी,धन |
यदलीन | देवांच्या भक्तीत तल्लीन झालेला |
योगेश | योगांचा इश |
यज्ञेश | यज्ञ |
यमन | नमन |
यात्री | प्रवासी |
यशोमाधव | श्रीकृष्णाचे एक नाव |
य वरुन मुलांची युनिक नावे | Y Varun Mulanchi Nave Marathi New
य वरुन मुलांची युनिक नावे ठेण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी आम्ही काही खास नावे निवडली आहेत.
नाव | नावांचे अर्थ |
युनय | गणेशाचे नाव |
युवाना | मजबूत |
युशन | डोंगर |
यजीद | प्रगती होणे |
यजुर्व | श्रीविष्णू |
यात्री | प्रवासी |
यांचीत | महिमा |
युक्तिमत | अविष्कारशील |
यशाल | हुशार |
योगी | गुरु |
युवल | झरा |
युगांश | ब्रम्हांडाचा एक अंश |
यजत | भगवान शंकर |
यकुल | काळजीपूर्वक |
यजुस | त्याग |
य वरुन मुलांची ऐतिहासिक नावे अर्थासह | Y Varun Mulanchi Nave Marathi New
य वरुन मुलांची ऐतिहासिक आणि खास नावे ठेवायचा विचार करत असाल तर तुम्ही काही ऐतिहासिक नावे ठेवू शकता.
मुलांची नावे | नावांचे अर्थ |
यर्जुेवेद | पूजा, प्रार्थना |
यंश | देवाचे नाव |
यागीन्द्र | एक ऋषी |
यातीनाथ | श्री शंकराचा अवतार |
यशपाल | यशाचा रक्षक |
यादवीर | देवाचे स्मरण करणारा |
यज्ञत | श्रीशंकराचे नाव |
यश्वीन | आकर्षक |
युवनेश | आकाश |
यज्ञरुप | श्रीकृष्ण |
यजेंद्र | इंद्राचे नाव |
यदुकृष्ण | भगवान श्रीकृष्ण |
युगांत | एका युगाचा अंत |
यमराज | मृत्यूची देवता |
यशोमन | मनोमनी यश वसलेला |
य वरुन मुलांची नावे जाणून घेतल्यानंतर जर तुम्हाला श वरुन मुलींची नावे जाणून घ्यायची असतील तर ती देखील तुम्हाला ठेवता येतील.