ADVERTISEMENT
home / xSEO
लाडक्या मुलासाठी टोपण नावे

तुमच्या लाडक्या मुलांसाठी टोपण नावे | Nick Name For Boys In Marathi

आपल्या बाळाचे नाव कितीही छान आणि चांगले ठेवले असले तरी देखील आपल्या मुलाला काहीतरी वेगळ्या नावाने हाक मारायला प्रत्येक पालकांना आवडते. कधी कधी मुलांची नावे खूप कठीण असतात. अशावेळी खूप आजी-आजोबा मुलांना लाडाने हाक मारतात. नावाव्यतिरिक्त मुलांना टोपण नावाने हाक मारण्याची पद्धत खूप जणांकडे आहे. तुमच्या घरातील लाडोबाला टोपण नावे ठेवण्याची इच्छा असेल तर तुमच्यासाठी आज आम्ही काही टोपण नावे शोधून काढली आहेत. ही टोपणनावे तुम्हाला नक्कीच आवडतील अशी आहेत. त्यात काही क्युट आणि हटके नावे आहेत. जाणून घेऊया टोपण नावे मुलांची. या शिवाय य वरुन मुलांची नावे ठेवायची असतील तर ती देखील तुम्ही ठेवू शकता. चला करुया सुरुवात. जर तुम्ही प्रेमात असाल तर बॉयफ्रेंडसाठी टोपण नावंही पाहू शकता.

मुलांसाठी नवीन टोपण नावे | New Nick Name For Boys

मुलांसाठी नवीन टोपण नावे
मुलांसाठी नवीन टोपण नावे

मुलांसाठी खास टोपणनावे हवे असतील तर ही निवडक New Nick Name For Boys तुम्ही ठेवू शकता.

मुलांची टोपणनावेमुलांची टोपणनावे
कुक्कूटीटू
प्रिन्समँगो
टोनीडोडो
तोकूटोटो
पीपीमाँटो
कोरुगुड्डा
कोकाआबू
रायाचुचा
चिंपीपप्पू
चिन्याराजा
मुलांसाठी नवीन टोपण नावे

लाडक्यांसाठी क्लासिक टोपण नावे | Classic Marathi Nick Name For Boys

लाडक्यांसाठी क्लासिक टोपण नावे
लाडक्यांसाठी क्लासिक टोपण नावे

काही टोपणनावे अशी असतात जी खूप क्लासिक असतात. जी नावे वर्षानूवर्ष तुम्ही ही नावे कोणाला तरी ठेवलेली नक्कीच ऐकली असेल.

मुलांची टोपण नावेमुलांची टोपण नावे
रॉकीबुब्बा
बंटीबिट्टू
रॉनीबोनी
बाळूसोनू
बाबूरामू
चिंटूस्वीटू
गुड्डूरोमा
जिवाचिऊ
मनूछकुला
हितूअनू
लाडक्यांसाठी क्लासिक टोपण नावे

विनोदी टोपण नावे मुलांसाठी | Funny Marathi Nicknames For Boys

विनोदी टोपण नावे मुलांसाठी
विनोदी टोपण नावे मुलांसाठी

 काही टोपण नावे ही विनोदी अशतात. जाणून घेऊया मुलांसाठी Funny Nicknames For Boys चला जाणून घेऊया ही नावे. काही युनिक रॉयल नावे हवी असतील तर ल वरुन रॉयल नावे देखील ठेवू शकता

ADVERTISEMENT
मुलांची टोपण नावेमुलांची टोपण नावे
चोमूप्रिन्स
रॉक्सीकोंबडी
जामीजेनी
जॉनीभूभू
जॅकीकावू
गोडूकेयू
किकूचिचि
चिकनाचियू
योयोनानी
नट्टूटप्पू
विनोदी टोपण नावे मुलांसाठी

गोड हाक मारा या टोपण नावांनी | Sweet Nick Name For Boys

गोड हाक मारा या टोपण नावांनी
गोड हाक मारा या टोपण नावांनी

 काही  टोपण नावे ही मुलांच्या नावावंवरुन देखील ठेवलेली जातात. तुम्हाला तुमच्या मुलांची नावे त्यांच्या नावांवरुनही ठेवता येतील.

मुलांची टोपण नावेमुलांची टोपण नावे
रोहूनिनी
अविरुमी
निकूयशू
मेयूमल्लू
रिकूपॉपी
निलूसुब्बू
चिकीरिकी
पिनीसिनू
जानूनोमि
कुक्कूदिपू
गोड हाक मारा या टोपण नावांनी

आता तुमच्या लाडक्या छकुल्यासाठी नक्की ठेवा ही मस्त टोपण नावे तिही छान मराठीतून. या शिवाय मुलांची काही लेटेस्ट नावे ठेवायची असतील तर ती देखील तुम्ही ठेवू शकता.

17 Jan 2022

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT