ADVERTISEMENT
home / xSEO
य वरुन मुलांची नावे

य वरून मुलांची नावे | Y Varun Mulanchi Nave Marathi

मुलांचे नाव युनिक असावे असे प्रत्येक पालकांचे स्वप्न असते. मुलांचा जन्म झाल्यानंतर जे आद्याक्षर येईल. त्यानुसार मुलाचे नाव ठेवण्यासाठी बाळाचे पालक मुलांसाठी नाव शोधू लागतात. तुमच्या बाळासाठी ‘य’ हे आद्याक्षर आले असेल तर तुम्ही त्याचे य वरून मुलांची नावे मराठी (Y Varun Mulanchi Nave Marathi New) ठेवू शकता. य हे आद्याक्षर तुमच्या मुलासाठी आले असेल तर  तुम्हाला अशा बाळांचा स्वभाव माहीत असायला हवा. य आद्याक्षर असलेल्या व्यक्ती या राजेशाही स्वभावाच्या असतात. य आद्याक्षर असलेल्यांना जास्त बोलायला आवडत नाही. तर त्यांना करुन दाखवायला आवडते.  या व्यक्ती थोड्या विसरभोळ्या स्वभावाच्या असतात. या शिवाय तुम्ही ‘त वरुन मुलांची नावे’, ल वरुन मुलांची नावे, म वरुन मुलांची नावे,  ब वरुन मुलींची नावे देखील ठेवू शकता. मुलींसाठी रॉयल मराठी नावे, लहान मुलींची नावे (Royal Marathi Names For Girl In Marathi). आज आपण य वरून मुलांची नावे  ठेवू शकता. 

य वरुन मुलांची  नावे | Y Varun Mulanchi Nave

य वरुन मुलांची नावे
य वरुन मुलांची नावे

य वरुन तुम्ही मुलांची नावे (Y Varun Mulanchi Nave) ठेवण्याचा विचार करत असाल तर तुम्ही य वरुन मुलांची नावे ठेवू शकता.

मुलांची नावेनावांचे अर्थ
यशवंतयशस्वी झालेला
यशविजय
ययातीदेवयानीचा पुत्र
यज्ञदत्तयशाने दिलेला
युधामन्यूपांचालदेशाचा राजकुमार
युगेंद्रयुगांचा प्रमुख
यशोधनसंपन्न
यशवर्धनयश संपन्न
यदुनंदनयादवांचा नंदन
यमजीतश्रीशंकर
यजंधरभगवान विष्णू
यज्ञसेनएक राजा
योगानंदयोगातून आनंद मिळवणारा
याजकधार्मिक
याचनप्रार्थना
Y Varun Mulanchi Nave

या वरून मुलांची नावे | Modern Y Varun Mulanchi Nave Marathi

या वरून मुलांची नावे
या वरून मुलांची नावे

य वरुन मुलांची नावे ठेवण्याचा विचार करत असाल तर Modern Y Varun Mulanchi Nave Marathi नावे ठेवू शकता.

मुलांची नावेनावांचे अर्थ
यतीनसंन्यासी
योगिनजादुगार
यथावनश्रीविष्णू
युयुत्सलढाईस उत्सुक असणारा
योषितशांत
योचनविचार
याशीललोकप्रिय
ययीनश्रीशंकर
यमीरचंद्र
यूहानदेवांचा अधिपती
युवांकतरुण, चिरतरुण
योधीनयोद्धा
यशस्करयश देणारे
युक्त योग्य
याजत्याग
Y Varun Mulanchi Nave Marathi

वाचा – लाडक्यांसाठी क्लासिक टोपण नावे

ADVERTISEMENT

य वरून मुलांची नावे मराठी नवीन | Y Varun Mulanchi Nave Marathi New

य वरून मुलांची नावे मराठी नवीन
य वरून मुलांची नावे मराठी नवीन

नवीन नावांचा विचार करत असाल तर तुम्ही य वरुन मुलांची नावे मराठी नवीन देखील ठेवू शकता.

नावनावांचे अर्थ
यद्विकअद्वितीय
युक्तयोग्य
यशोवरतेजस्वी
युदितनटखट
यक्षीतचिरंतर, परमेश्वर
यांचीतमहिमा
याशवनविजेता
युवेनराजा
यासरसमृद्धी,धन
यदलीनदेवांच्या भक्तीत तल्लीन झालेला
योगेशयोगांचा इश
यज्ञेशयज्ञ
यमननमन
यात्रीप्रवासी
यशोमाधवश्रीकृष्णाचे एक नाव
य वरून मुलांची नावे मराठी नवीन

य वरुन मुलांची युनिक नावे | Y Varun Mulanchi Nave Marathi New

य वरुन मुलांची युनिक नावे
य वरुन मुलांची युनिक नावे

य वरुन मुलांची युनिक नावे ठेण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी आम्ही काही खास नावे निवडली आहेत.

नावनावांचे अर्थ
युनयगणेशाचे नाव
युवानामजबूत
युशनडोंगर
यजीदप्रगती होणे
यजुर्वश्रीविष्णू
यात्रीप्रवासी
यांचीतमहिमा
युक्तिमतअविष्कारशील
यशालहुशार
योगीगुरु
युवलझरा
युगांशब्रम्हांडाचा एक अंश
यजतभगवान शंकर
यकुल काळजीपूर्वक
यजुसत्याग
य वरुन मुलांची युनिक नावे

य वरुन मुलांची ऐतिहासिक नावे अर्थासह | Y Varun Mulanchi Nave Marathi New

य वरुन मुलांची ऐतिहासिक नावे अर्थासह

य वरुन मुलांची ऐतिहासिक आणि खास नावे ठेवायचा विचार करत असाल तर तुम्ही काही ऐतिहासिक नावे ठेवू शकता.

मुलांची नावे नावांचे अर्थ
यर्जुेवेदपूजा, प्रार्थना
यंशदेवाचे नाव
यागीन्द्रएक ऋषी
यातीनाथश्री शंकराचा अवतार
यशपालयशाचा रक्षक
यादवीरदेवाचे स्मरण करणारा
यज्ञतश्रीशंकराचे नाव
यश्वीनआकर्षक
युवनेशआकाश
यज्ञरुपश्रीकृष्ण
यजेंद्र इंद्राचे नाव
यदुकृष्णभगवान श्रीकृष्ण
युगांत एका युगाचा अंत
यमराजमृत्यूची देवता
यशोमनमनोमनी यश वसलेला
Y Varun Mulanchi Nave Marathi New

य वरुन मुलांची नावे जाणून घेतल्यानंतर जर तुम्हाला श वरुन मुलींची नावे जाणून घ्यायची असतील तर ती देखील तुम्हाला ठेवता येतील.

ADVERTISEMENT
12 Jan 2022

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT