अभिनेता अनिल कपूर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा

अभिनेता अनिल कपूर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा

वडील आणि मुलीचं नातं हे जगातलं सर्वात खास नातं आहे. मुलीचं आपल्यावर बाबांवर आईपेक्षाही थोडं जास्तच प्रेम असतं. हरहुन्नरी अभिनेता आणि वडील अनिल कपूर यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सोनम कपूरनेही सोशल मीडियावर शेअर केली भावनिक पोस्ट.   बापलेकीचं अनोखं बॉडींग


सोनम कपूर पहिल्यांदाच ‘एक लडकी को देखा तो ऐसा लगा’ या चित्रपटाच्या निमित्ताने वडीलांबरोबर काम करत आहे. तसंच तिचं लग्नही या वर्षीचं झालं. त्यामुळे तिच्यासाठी 2018 हे वर्ष खूपचं खास असल्याचं तिने या भावनिक पोस्टमध्ये म्हटलं. 

तसंच या चित्रपटाचं पहिलं पोस्टरसुद्धा अनिल कपूर यांच्या वाढदिवशी शेअर केलं.

'एक लडकी को देखा तो ऐसा लगा' आणि कपूर्स

सोनम आणि अनिल यांच्या आगामी एक लडकी को देखा तो ऐसा लगा या चित्रपटात राजकुमार राव आणि जूही चावला यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. मुख्य म्हणजे या चित्रपटाची कथासुद्धा बापलेकीच्या नात्यावर भाष्य करणारी आहे.

या चित्रपटाचं नाव हे अनिल कपूर यांचा चित्रपट 1942: A Love Story मधील एका नावाजलेल्या गाण्यावरून घेण्यात आलं आहे.अनिल कपूर यांचे सोनमने शेअर केलेले काही फोटोज
 

 

 


View this post on Instagram


 

 

💏 the love that everyone should aspire for @kapoor.sunita @anilskapoor


A post shared by SonamKAhuja (@sonamkapoor) on


 

 

 


View this post on Instagram


 

 

So intense Daddy! Loving the look & feel of #Race3 already! Can't wait to watch it tomorrow! #ShadesofRace3 #Race3Eid


A post shared by SonamKAhuja (@sonamkapoor) on

फोटो सौजन्य - Instagram


तुम्हाला कदाचित या गोष्टी आवडतील:


वाढदिवसाच्या मराठमोळ्या शुभेच्छा


लग्न वर्धापनदिनाचे शुभेच्छा संदेश