home / Sex Advice
मोठे स्तन असणाऱ्या महिलांना त्यांच्या स्तनाबाबत नेमकं काय वाटत, जाणून घ्या

मोठे स्तन असणाऱ्या महिलांना त्यांच्या स्तनाबाबत नेमकं काय वाटत, जाणून घ्या

स्तन होता तो सबके पास है पर दिखाता कोई नही… 3 Idiots मधील या डायलॉगने तुम्हाला खळखळून हसवलं असेल. स्तन हे महिलांच्या शरीरावरील आकर्षक भाग असतो. त्याच्या आकारावरुन त्याचा मादकपणा ठरवला जातो. महिलांच्या स्तनाचा आकार हा पुरुषांसाठी किती महत्वाचा असतो हे या आधी त्यांनी शेअर केलेल्या अनुभवावरुन पाहिले आहे. त्यामध्ये इतकेच लक्षात आले की, मोठ्या सत्नांच्या महिलांबदद्ल पुरुषांना जास्त आकर्षण असते. मोठ्या स्तन असलेल्या महिला त्यांना जास्त आवडतात. पण ज्या महिलांचे स्तन मोठे असतात.त्यांना नेमकं काय वाटतं ते कधी तुम्ही जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे का? मोठे स्तन असणाऱ्या महिलांना त्यांच्या मोठ्या स्तनाबाबत नेमंक काय वाटतं ते जाणून घेऊया

पुरुषांना नेमंक काय वाटतं स्तनांच्या आकाराबद्दल, जाणून घ्या महिलांना काय वाटतं

 कधी कधी नको होतात स्तन

big boobs 4

माझ्या स्तनांचा आकार 38D आहे. आता तुम्हाला माझे स्तन किती मोठे आहे. याचा अंदाज आला असेल. मला माझे स्तन काही कपड्यांमध्ये चांगले वाटतात. पण काही कपड्यांमध्ये मला माझे स्तन नकोसे वाटतात. विशेषत: वेस्टर्न कपड्यांमध्ये.  कारण टी शर्टमध्ये मला माझेच स्तन इतके मोठे वाटतात की समोरच्याने बघायच्या आधी मलाच लाज वाटते. कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी जाताना मला माझे स्तन दिसणार तर नाहीत ना याचा फार विचार करावा लागतो. प्रत्येकजण माझ्या चेहऱ्याकडे पाहण्याआधी माझ्या स्तनांकडे पाहतात. शाळेत असतानाही मला शाळेच्या युनिफॉर्ममधून डोकावणारे स्तन आवडायचे नाही. पीटीचा पिरेड तर माझ्यासाठी जणू श्राप होता. मी पळायचे ठरवले तरी पळायचे नाही. कारण वर्गात माझ्या एकटीचे स्तन इतके मोठे होते की, त्याची हालचाल झाली तर लोकांना पटकन कळायचे. त्यामुळे मला त्यांची कधी कधी इतकी लाज वाटायची की, मला इतके मोठे स्तन का असा प्रश्न पडायचा. कॉलेजमध्ये आल्यानंतर तर मुलं माझ्या स्तनांकडे पाहून नेहमीच काहीतरी बोलायची. माझ्या स्तनांकडे पाहून मला एकदा कोणीतरी महानंदा, गोकूळ, दुध डेअरी अशा देखील हाका मारल्या आहेत. त्यामुळे मला कधी कधी हे मोठे स्तन नको होतात.

स्तनांचा सैलसरपणा कसा कराल दूर, सोपे घरगुती उपाय

 नवऱ्याचे स्तनांचे आकर्षण संपतच नाही

big boobs 2

माझ्या नवऱ्याला माझ्या मोठ्या स्तनांनचे प्रचंड आकर्षण आहे. सेक्स करताना स्तनांकडे त्याचा अर्धावेळ जातो. स्तनांना कुरवाळण्यात त्यांना दाबण्यात त्याला वेगळाच आनंद मिळतो. माझे मोठे स्तन त्यावेळी माझ्यातील आत्मविश्वास जागवतात. पण कधी कधी हे मोठे स्तन इतका कंटाळा आणतात कारण माझा नवरा माझे स्तन सोडत नाही. त्यामुळे बाकी काहीच होत नाही. कारण तो स्तनांमध्ये इतका गुंततो की, मला कंटाळा यायला लागतो. माझ्या लग्नाला आता 5 वर्ष झाली आहेत. पण अजूनही माझ्या नवऱ्याला माझ्या स्तनांशिवाय काहीच दिसत नाही. त्यामुळे माझे स्तन श्राप की वरदान तेच मला कधीकधी कळत नाही.

वाचा – Breast Size Increase Tips In Marathi

 सांभाळायला येतो कंटाळा

boobs 7

ज्यांचे स्तन लहान आहेत ते खरचं लकी आहेत. कारण मोठ्या स्तनांचा त्रास काय तो आम्हालाच माहिती. कधीही योग्य फिटींगच्या ब्रा मिळत नाही. ब्रा घ्यायला गेल्यानंतर साईज चेक करण्यापासून ते ट्राय करेपर्यंत असं थकायला होतं की सांगायलाच नको. दिवसभर ओझं घेऊन फिरायला फारच कंटाळा येतो. माझ्या स्तनांचा आकार इतका मोठा आहे की, मला माझे पोट देखील दिसत नाही. कुठेही प्रवास करायचे म्हटले तर स्तन कोणाला तरी लागणारचं हे अगदी माहीत असते. कधीतरी याचा फायदा घेत अनेकांनी माझ्या स्तनांना हात लावल्याचे माझ्या लक्षात आले आहे. पण कोणाला काय बोलणार, अगदीच नाईलाज असतो. काहीच करता येत नाही.

*एकदा तर एक मोठा विनोदी किस्सा झाला म्हणजे मला तो आता विनोदी वाटतो. मी दादरसाठी प्रवास करत होते. सकाळची ऑफिसची वेळ मुंबईत गर्दी किती असते याचा तुम्हाला अंदाज असेलच असे गृहीत धरते. प्लॅटफॉर्म खचाखच भरलेला. ट्रेन आली आणि मी वाऱ्याच्या वेगाने ट्रेनमध्ये चढले. पण झालं असं की, माझ्या मोठ्या स्तनामुळे मला अडकायलाच झाले. माझ्या मागून चढणाऱ्या महिला मला आत होण्यासाठी सांगत होत्या. पण मला आत होताच येत नव्हतं. माझ्या स्तनांमुळे चक्क एका माणसाची जागा घेतली होती. मला वळताही येणं शक्य नव्हत. ट्रेन सुरु झाली आणि मला इतके ओशाळल्यासारखे झाले की, विचारता सोय नाही. त्यामुळेच मला माझे स्तन सांभाळण्याचा कंटाळा येतो.

Female condomसंदर्भात तुम्हाला काय माहीत आहे?

 व्यायाम करताना स्तनांची होणारी हालचाल समोरच्याला करते आकर्षित

big boobs 5

स्तन मोठे असल्यामुळे मला जीमला जाताना खूप काही तयारी करावी लागते. आता जीम म्हटल की, चालणं, धावणं,उड्या मारणं आलंच. अशावेळी आत काहीही कपडे घालून चालत नाही. कारण जीममध्ये आजुबाजूला इतकी लोकं असतात की, त्याच तुमच्या हालचालींकडे लक्ष असतं. त्यातल्या त्यात जर ट्रेनर जवळपास असेल आणि त्याला सपोर्ट द्यायला सांगितले तर तो थोडा जवळ येणारच. त्यामुळे खूप वेळा त्याला स्तनांचा स्पर्श होतो असे अनेकदा जाणवते. इतकेच नाही तर माझ्या स्तनांच्या हालचाली पाहण्यासाठी कित्येक जण उभे असतात असे देखील मला वाटते. माझे स्तन लहान दिसावे त्यांची हालचाल कमी व्हावी यासाठी मी वेगवेगळ्या प्रकारच्या ब्रा ट्राय केल्या पण त्याचा काहीच परिणाम होत नाही. उलट त्यांची हालचाल कमी करायची म्हणताना ती जास्त होते. मला माझ्या मोठ्या स्तनांचा तसा त्रास नाही कारण त्यामुळे माझ्याकडे मुलं वळून वळून पाहतात. जीममध्ये तर मी आल्यानंतर अनेकांच्या नजरा माझ्या स्तनांकडे असते  त्यामुळे मला बरे वाटते.

मोठ्या स्तनांचा मला अभिमान

big boobs 1

आमच्या घरातील सगळ्यांच महिलांच्या स्तनांचा आकार तसा मोठा आहे. त्यामुळे मलाही आईकडूनच मोठ्या स्तनांची देणगी मिळाली आहे. स्तन मोठी असण्यासोबतच त्यांना चांगली उभारी देखील आहे. त्यामुळे माझे स्तन माझा अभिमान वाटतात. मी चालताना त्यांची जी हालचाल होते ती मला आवडते. मला आजही आठवतं माझ्या स्तनांवरुन खूप जण मला काय काय बोलायची. लग्नाच्या पहिल्या रात्रीही माझ्या स्तनांनी माझ्या नवऱ्याचे मन जिंकले. त्याने तर सेक्स करताना कबूलही केलं की, तो केवळ माझ्या स्तनांच्या आकारामुळे माझ्या प्रेमात पडला. सेक्स करताना जेव्हा तो माझ्या स्तनांना घट्ट पकडून जेव्हा त्यांना आधार देतो. तेव्हा मला फारचं  बरे वाटते. माझ्या स्तनांना हातात पकडण्यासाठीची त्याची धडपड, स्तनाग्रे चोखण्यासाठी करत असलेली घाई मला कळत असते. म्हणूनच त्याला अधिक काळ रिझवून ठेवण्यासाठी माझ्या या मोठ्या स्तनांची मदत होते.

सेक्सनंतर रिलेशनशीपमध्ये होतात का बदल? तुम्हाला काय वाटते?

वजन होतं नकोसं

big boobs 10

बारीक मुली पाहिल्या की,वाटत त्या किती अगदी सहज वावरत आहेत. कारण माझ्या स्तनांकडे पाहिल्यानंतर मला काय कित्येकांना दया येईल. शरीराने मी अगदीच बारीक आहे. पण माझ्या स्तनांचा आकार पाहिला की, सगळ्यांनाच धक्का बसेल अशी परिस्थिती आहे.माझ्या काही मैत्रिणींना माझ्या स्तनांचे आकर्षण आहे. त्या सारखं म्हणतात, तुझा होणारा नवरा तुझ्यावर चांगलाच खूश होईल. त्याला इतकी चांगली मेजवानी तुझ्यामुळे मिळणार आहे की, काही बघायलाच नको. पण मला माझ्या स्तनांचे खरेच कधी तरी वजन जास्त होते. मी खूप स्तनांचा आकार कमी करण्याचा प्रयत्न केला. माझे स्तन त्यामुळे कमी होईल असे मला वाटले पण तसे काहीच झाले नाही. उलट मला माझे स्तन तसेच वाटले. माझे स्तन इतके मोठे आहेत की, मला ते कधी कधी नकोसे होते. झोपताना नेमंक कसं झोपायचं कळत नाही. पोटावर झोपायचे म्हटले की, ते बेड आणि माझ्यामध्ये अंतर निर्माण  करतात त्यामुळे मला कधी कधी फारच हसायला येते. ना पोटावर, ना कुशीवर झोपताना सगळीच दगदग होऊन जाते माझी.

माझेच स्तन देतात मला समाधान

big boobs 8

कित्येक जणांना मोठ्या स्तनांचे आकर्षण असते. ज्याच्या शोधात सगळीजण आहेत आणि ते जर तुमच्याकडे असेल तर त्यापेक्षा दुर्मिळ आनंद काय असू शकतो. सेक्ससाठी स्तनांची पुरुषाला लागणारी गरज सगळ्यांनाच माहीत आहे. मला कधी सेक्स करायची इच्छा झाली तर मी अनेकदा हस्तमैथुन करते. त्यावेळी मला माझे स्तन खूपच जास्त आवडतात. माझेच स्तन मी कुरवाळते. मला त्यांना दाबायला फारचं जास्त आवडते. माझेच स्तन मला इतके सेड्युस करतात की, मला मोठे स्तन मिळाले आहेत ही मला देवदत्त देणगी वाढते याचा मला अभिमान आहे आणि मला समाधानही आहे.

(फोटो सौजन्य- Instagram,GIPHY)

 

 

22 May 2019
good points

Read More

read more articles like this