डॉ. बाबासाहेब भीमराव आंबेडकर यांची जयंती 14 एप्रिलला संपूर्ण भारतात दरवर्षी उत्साहाने साजरी केली जाते. बाबासाहेब आपल्या देशातील महान पुरूषांपैकी एक आहेत. भारतात असं कोणी असणं शक्यच नाही जे बाबासाहेबांना आणि त्यांच्या महान कार्याला ओळखत नसतील. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार तुम्ही वाचले असतीलच. या लेखात तुम्हाला बाबासाहेब आंबेडकर शायरी मराठी आणि बाबासाहेब आंबेडकर कविता मराठी वाचायला मिळतील. ज्या तुम्ही नक्कीच आवडतील आणि मित्रपरिवारांसोबतही नक्की शेअर करता येतील.
बाबासाहेब आंबेडकर शायरी मराठी मध्ये | Dr Babasaheb Ambedkar Shayari In Marathi
Dr Babasaheb Ambedkar Shayari In Marathi
बाबा तुमच्या लेखणीच्या जोरावर आम्ही आज राज्य करतो आहोत, तुमच्या कार्याबद्दल आम्हाला अभिमान आहे, वेळही बदलेल आणि काळही बदलेल, जय भीमच्या घोषणेने आम्ही सुरूवात करतो आहोत.
- फुलांची कहाणी वसंताने लिहीली
रात्रीची कहाणी ताऱ्यांनी लिहीला
आम्ही नाही कोणाचे गुलाम
कारण आमच्या आयुष्याची कहाणी
बाबासाहेबांनी लिहीली
जय भीम ! - कुराण सांगतं मुसलमान व्हा
बायबल सांगतं ख्रिश्चन व्हा
भगवदगीता सांगतं हिंदू व्हा
पण माझ्या बाबासाहेबांचं
संविधान सांगतं मनुष्य व्हा
जय भीम - हे सारं आयुष्य ज्यांच्या शरणास
आमचं नमन आहे बाबांच्या चरणास
पूजेच्या योग्य आहेत बाबा आमच्या नजरेस
चला मिळून वाहूया फुलं बाबांच्या चरणास - इथे फक्त नावासाठी देव किती झाले..
पण एका भीमामुळे आम्ही आज मानव झालो..
ज्यांना चालणं आणि सांभाळणं लक्षात नव्हतं
आज धुळीतून उभं राहून आकाश झाले
हे भीम बाबा आम्हाला वाचवलंत तुम्ही
या निष्ठूर जगाने आम्हाला टाकलं
पण तुम्ही आम्हाला जवळ केलंत
जय भीम - सन्मान मला तुमच्या संविधानामुळे मिळाला आहे
हा सन्मानही मला तुझ्या संविधानाने मिळाला आहे
जे इतरांना नशिबाने मिळालं आहे ते नशीब ही
आम्हाला तुमच्या संविधानाने मिळालं आहे
बाबासाहेबांना नमन - ना आयुष्याचं सुख ना मृत्यूचं दुःख
जोपर्यंत आहे जोर..तोपर्यंत म्हणू जय भीम
जय भीम - सत्याला मित्रांनो कधी सोडू नका
आपल्या वचनांना तोडू नका
जे विसरले भीमाच्या उपकारांना
अशा लोकांशी नातं जोडू नका - भीमाने आपल्याला शक्तीवान बनवलं
जी हटवता येणार नाही अशी शक्ती बनवलं
नव्या युगातील ओळख आम्हाला बनवलं
आणि एका हवेच्या झुळुकेला वादळ बनवलं - ना सुरी ठेवतो ना
ना पिस्तुल ठेवतो
जय भीम चा मुलगा आहे
मनात जिगर ठेवतो आम्ही
जय भीम - देशासाठी ज्यांनी विलासाला नकार दिला
वंचितांना ज्यांनी स्वाभिमान दिला
ज्यांनी आम्हाला कोणत्याही वादळाशी टक्कर द्यायला शिकवलं
तो देशातला अनमोल हिरा बाबासाहेब म्हणून ओळखला जातो
आज त्यांची शिकवण आम्ही अंगा बाणली
जय भीम - ओम म्हटल्याने मनाला शांती मिळते
साई म्हटल्याने मनाला शांती मिळते
पण जय भीम म्हटल्याने माणसाला माणूस म्हणून ओळख मिळते
अशी माझ्या बाबांची वाणी आहे
नमो बुद्धाया जय भीम
वाचा – बाबासाहेब आंबेडकर यांची माहिती
बाबासाहेब आंबेडकर कविता मराठी | Poem On Dr. Babasaheb Ambedkar In Marathi
Poem On Dr. Babasaheb Ambedkar In Marathi
बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त स्टेटस, कोट्स आणि शायरी आपण नेहमीच वाचतो. खाली बाबासाहेब आंबेडकर कविता मराठी देत आहोत. त्याही नक्की वाचा आणि शेअर करा.
- निळ्या आकाशात निळ्या छटा आल्या
तुझ्या कर्माने बुद्धाची दौलत मिळाली
कोणी नाही परकं सगळे भाऊ भाऊ
मिळून राहण्यात सगळ्यांचं चांगलं आहे
आमचं तुमचं सोड भीम जयंती आली आहे - ममता, करूणा आणि समता आहे ज्याचा आधार
आमच्या जीवनात बाबासाहेबांनी आणली बहार
आमच्या स्वातंत्र्याची कहाणी लिहीली भीमाने
आनंदाने सजवला आमचा संसार भीमाने
भीमाने केलं आम्हाला बलवान
नव्या युगाची आहे आम्हाला जाण - जेव्हा भीम चालत तेव्हा अनेकांचं हृदय भरून येत असे
भीम थांबत तेव्हा वादळ थांबत असे
तेवढे एवढे कर्तुत्ववान होते की, त्यांनी इरादा बदलला नाही
बाबा भीमने ना फक्त आम्हाला हात दिला तर इतिहासही बदलला - आकाशात गर्जना आहे
समुद्रात नारेबाजी आहे
संपूर्ण जग ढवळून निघालं आहे
जेव्हा दिला जय भीम नारा आहे - हजारो नजारे पाहिले आम्ही
पण कधी असा नजारा पाहिला नाही
आकाशात पाहिले अनेक तारे
पण भीमासारखा तारा पाहिला नाही - एक थेंब होतो आम्ही आम्हाला समुद्र बनवलं
अधिकार दिला आम्हाला, नशीब घडवलं
पायांची धुळ होतो आम्हाला, आंबेडकरांनी आम्हाला आकाश बनवलं - सगळ्यांना सगळ्यांचा हक्क् असता पण आपल्याला काय हक्क असता
सगळ्यांच्या हक्कात देव असता पण आपल्या हक्कात काय असतं
विचार करून करून भीती वाटते काय दशा असती
जर न असते बाबासाहेब तर कसला हक्क असता - जगात असा कोणी विद्वान झाला नाही
ईमानदार झाले पण कोणी ईमान नाही
तसं तर हिंदूमध्ये अनेक मसीहा झाले
पण आंबेडकरांसारखा कोणी महान नाही - माझ्या भीमाने डोळे उघडले प्रत्येक जण मानव झाला
माझ्या भीमाने पुस्तक उघडले, प्रत्येक जण विद्वान झाला
माझ्या भीमाने लेखणी उचलली आणि देशाचं संविधान तयार झालं.
जय भीम