ADVERTISEMENT
home / xSEO
जन्माष्टमीच्या शुभेच्छा

170+ श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा | Krishna Janmashtami Quotes In Marathi | Janmashtami Chya Hardik Shubhechha

‘आज गोकुळात रंग खेळतो हरी… राधिके, जरा जपून जा तुझ्या घरी’  भगवान श्रीकृष्णाचा जन्म ज्या दिवशी झाला तो दिवस जन्माष्टमी म्हणून ओळखला जातो. यालाच गोपालकाला, दहीकाला, दहीहंडी असे देखील म्हटले जाते. पारंपरिक हिंदू धारणेनुसार श्रीकृष्ण हा हिंदूचा आठवा अवतार मानला जातो. श्रावण महिन्यातील सण यांचे हिंदू धर्मात फारच महत्व आहे श्रावण महिन्याच्या कृष्ण अष्टमी तिथीला श्रीकृष्णाचा जन्म झाला.  यंदा 30 ऑगस्ट रोजी गोकुळाष्टमी आली आहे.या दिवशी तुम्ही तुमच्या जवळ्च्या व्यक्तिंना जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा (Happy Janmashtami Wishes In Marathi), कृष्ण जन्माष्टमी कोट्स (Krishna Janmashtami Quotes In Marathi), दहीहंडी शुभेच्छा (Dahi Handi Wishes In Marathi), हॅपी जन्माष्टमी स्टेटस (Happy Janmashtami Status In Marathi), गोकुळाष्टमी मेसेज (Gokulashtami Messages In Marathi) गोकुळाष्टमी शुभेच्छा (Gokulashtami Wishes In Marathi) आणि जन्माष्टमी मराठी एसएमएस (Happy Janmashtami Marathi Sms) पाठवू शकता.

कृष्ण जन्माष्टमी कोट्स (Krishna Janmashtami Quotes And Messages In Marathi)

Krishna Janmashtami Quotes In Marathi

कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी खास कोट्स पाठवून तुम्ही आजचा दिवस भगवान श्रीकृष्णाचे विचार शेअर करु शकता.  या विचारांनी तुमचे आयुष्य बदलण्यास तुम्हाला नक्कीच मदत मिळेल. जाणून घेऊया जन्माष्टमीच्या निमित्ताने हे खास कोट्स (Krishna Janmashtami Quotes In Marathi).

  1. रुप मोठे प्रेमळ आहे, चेहरा त्याचा निराळा आहे,
    सर्वात मोठ्या समस्येला, श्रीकृष्णाने सहज पार केले आहे
  2.  सकाम निष्मकाम भक्ती कामनेनं फळं घडे
    नि: काम भजने भगवंत जोडे | फळ भगवंता  कोणीकडे.. (दासबोध)
    अर्थ:  सकाम भक्ती केली तर  कामना  पूर्ण होईल.
  3.  वासुदेव: सर्वमति! ( सर्व जड आणि चेतन अशा सृष्टीत परमेश्वर आहे)
  4.  जेव्हा एखादा जास्त हसणारा आणि आनंदी राहणारा माणूस अचानक गप्प राहतो, त्यावेळी तो मनुष्य आतून तुटला आहे हे लक्षात घ्यावे
  5. अन्यायाचा स्वीकार कधीही करु नका, भगवान कृष्ण हे शांतप्रिय होते, पण त्यांनी
    अन्यायाचा  कधीही स्विकार केला नाही. अन्यायाविरुद्ध आवाज उठवला.
  6. हाथी घोडा पालखी… जय कन्हैया लालकी, कृष्ण जन्माष्टमीच्या शुभेच्छा
  7. दिन आला मोठा आज कृष्ण आमचा पृथ्वीतलावर आला, कृष्ण जन्माष्टमीच्या शुभेच्छा
  8. कृष्णाची भक्ती कृष्णाची शक्ती अपरंपार… कृष्ण जन्माष्टमीच्या शुभेच्छा
  9. कलेकलेने चंद्र वाढतो चिमणा नंदाघरी,
    जगोद्धारा घरी यशोदा,पाळण्याची दोरी,कृष्ण जन्माष्टमीच्या शुभेच्छा
  10. वसुदेवं सुतं देव, कंस चाणूर मर्दनम
    गोकुळाष्टमीच्या शुभेच्छा!
  11. उदारता हीच एखाद्या व्यक्तीला संपन्न करत असते
  12.  आयुष्यात यश्स्वी होण्यासाठी महिलांचा सन्मान करणे फारच गरजेचे असते
  13.  कजोर आणि कमकुवत व्यक्तीची करा मदत
  14.  मित्रता पाळा- श्रीकृष्ण
  15. “यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत।
    अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्।।”

वाचा – बाळासाठी कृष्णाची नावे

जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा मराठी (Janmashtami Chya Hardik Shubhechha And Wishes In Marathi)

Janmashtami Chya Hardik Shubhechha In Marathi

जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा (Janmashtami Chya Hardik Shubhechha In Marathi) आपल्या नातलग आणि मित्रांसोबत शेअर करण्यासाठी तुम्हाला खालील शुभेच्छा नक्कीच उपयोगी पडतील. 

1. त्याच्या प्रेमात न्हाऊन निघाली राधा
गोड बासरीच्या नादाने बहरली राधा 
अशा सावळ्या सुंदर हरीवर जडले प्रेम कायमचे आता 

ADVERTISEMENT

2. दही हंडी, गोकुळाष्टमी, जन्माष्टमी 
नाव अनेक पण उत्साह तोच 
जन्माष्टमीच्या मनःपू्र्व शुभेच्छा 

3. जसा आनंद नंदच्या घरी आला 
तसा तुमच्या आमच्याही येवो
प्रत्येक घरी कृष्ण जन्म होवो
जन्माष्टमीचा हार्दिक शुभेच्छा 

4. पुत्रातील पुत्र श्रीकृष्ण बासरीवाला
ज्याच्या लीलांना सगळ्यांना भुरळ 
तो परम प्रिय नंदलाला शुभ जन्माष्टमी

5. राधाचं प्रेम, बासरीचा गोड नाद
लोण्याचा स्वाद, गोपींसोबतची रास 
असा आहे आजचा दिवस खास 
श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या खूप खूप शुभेच्छा

ADVERTISEMENT

6. गोकुळात होता ज्याचा वास, गोपिकांसोबत ज्याने रसला रास,
यशोदा,देवकी होत्या ज्याच्या माता, तोच साऱ्या जगाचा लाडका कृष्ण कन्हैया,
जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा!

 7. दही-दूध-लोणी आहे ज्याचा छंद,
तो आमचा लाडका श्रीकृष्ण ,
सगळ्यांना जन्माष्टमीच्या शुभेच्छा!

 8. राधेची भक्ती, बासरीची गोडी,
लोण्याचा स्वाद, सोबत गोपिकांचा रास
मिळून साजरा करुया श्रीकृष्ण जन्माष्टमीचा दिवस
गोकुळाष्टमीच्या शुभेच्छा!

9. कृष्ण ज्याचं नाव, गोकुळ ज्याचं गाव
अशा भगवान श्रीकृष्णाला प्रणाम,
गोकुळाष्टमीच्या शुभेच्छा!

ADVERTISEMENT

10. चंदनाचा सुगंध, फुलांचा हार,
पावसाचा सुगंधआणि
आली राधा-कृष्ण याच्या
प्रेमाची बहर
गोकुळाष्टमीच्या शुभेच्छा!

11. जन्माष्टमी आली, पुन्हा लोण्याचा गोडवा घेऊन आली,
कान्हाची किमया न्यारी, दे आम्हाला तू आशीर्वाद
गोकुळाष्टमीच्या शुभेच्छा!

12. श्रीकृष्णाची कृपा राहू दे सदैव तुमच्या पाठीशी
तुम्हा सगळ्यांना गोकुळाष्टमीच्या शुभेच्छा!

13. दह्याचे भांडे पाऊस सरी,
माखनलाल श्रीकृष्ण चोरायाला पृथ्वीतलावर येतात,
गोकुळाष्टमीच्या शुभेच्छा!

ADVERTISEMENT

14. चंदनाचा सुवास,फुलांची बरसात,
दह्याची हंडी आणि पावसाची बरसात,
लोणी चोरायला आला माखनलाल,
गोकुळाष्टमीच्या शुभेच्छा!

15. अच्युतं केशवं कृष्ण दामोदरं,
राम नारायणं जानकी वल्लभं,
जन्माष्टमीच्या शुभेच्छा!

राधे कृष्ण कोट्स मराठी

गोकुळाष्टमी शुभेच्छा (Gokulashtami Wishes In Marathi)

Gokulashtami Wishes In Marathi

आपल्या लाडक्या कृष्णाच्या जन्माष्टमीनिमित्त शेअर करा खास गोकुळाष्टमी शुभेच्छा (Gokulashtami Wishes In Marathi).

1. गोकुळाष्टमीच्या निमित्ताने आम्ही तुमच्यासाठी हीच कामना करतो की,
श्रीकृष्णाची कृपा तुमच्यावर आणि कुटुंबावर कायम राहो.
जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा 

ADVERTISEMENT

2. कृष्णाचं प्रेम, कृष्णाची महिमा 
कृष्णाची श्रद्धा, कृष्णामुळे आहे संसार 
तुम्हा सर्वांना जन्माष्टमी हार्दिक शुभेच्छा 
राधे राधे राधे 

3. राधाचं प्रेम आहे कृष्णा
कृष्णाने कितीही रास रचली तरी 
कृष्णाचं खरं प्रेम आहे राधाचं 
राधे राधे कृष्णा 
गोकुळाष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा 

4. कृष्ण सर्वांचा लाडका आहे 
लोण्यासाठी भांडणारा आणि गोपिकांना छेडणारा
सगळ्यांचा रक्षणकर्ता आणि सर्वांचा प्रिय असा कन्हैया 
दहीहंडीच्या खूप खूप  शुभेच्छा 

5. मुरली मनोहर, ब्रिजचे कर्ताधर्ता
ते आहेत नंदलालचे गोपाला 
बासरीच्या मोहक आवाजाने सर्व दुःख हरणारा
मुरली मनोहरचा सण गोविंदा गोपाळा

ADVERTISEMENT

वाचा – रक्षाबंधन माहिती आणि महत्त्व

दहीहंडी शुभेच्छा (Dahi Handi Wishes In Marathi)

Dahi Handi Wishes In Marathi

दहीहंडीचा आनंद हा वेगळाच असतो. या दिवसाचा आनंद साजरा करण्यासाठी तुम्ही खास दहीहंडी शुभेच्छा (Dahi Handi Wishes In Marathi) संदेश पाठवू शकता.  दहीहंडीची गाणी ऐकूनही तुम्हाला हा दिवस आनंदात घालवता येईल

  1.  दह्यात साखर, साखरेत भात
    दहीहंडी उभी करुन देऊया एकमेकांना साथ,
    फोडूया हंडी लावून उंच थर,
    जोशात साजरा करुया दहीहंडीचा हा सण,
    दहीहंडीच्या शुभेच्छा!
     
  2.  तुझ्या घरात नाही पाणी,
    घागर उताणी रे गोपाळा,
    गोविंदा तान्ह्या बाळा,
    गोकुळाष्टमीच्या शुभेच्छा!
  3.  विसरुनी सारे मतभेद
    लोभ- अहंकार सोडा रे
    सर्वधर्मसमभाव जागवून
    आपुलकीची दहीहंडी फोडा रे,
    दहीहंडीच्या शुभेच्छा!
  4.  कृष्णाच्या भक्तीत होऊन जाऊ दे दंग
    अति उत्साहात अजिबात करु नका नियमभंग,
    दहीहंडीच्या शुभेच्छा!
  5.  आला रे आला गोविंदा आला,
    गवळ्यांच्या पोरींनो जरा मटकी सांभाळा, दहीहंडीच्या शुभेच्छा!

6. गोकुळात आहे ज्याची चर्चा आहे, अशा कृष्ण भक्ताना दहीहंडीच्या शुभेच्छा!

7. एकच जल्लोष एकच जय…
बोला बजरंग बली की जय,
दहीहंडीच्या शुभेच्छा!

ADVERTISEMENT

8. आला आला नंदलाला रे
अरे गोविंदा गोपाळा रे
यशोदेच्या तान्ह्या बाळा,
अरे गोविंदा रे गोपाळा,
दहीहंडीच्या शुभेच्छा!

9. हंडीवर आमचा डोळा,
दह्या दुधाचा काला,
हे नाद करायचा नाही,
यंदा आला दहा सणांचा थर,
दहीकाल्याच्या शुभेच्छा!

10. गोविंदा आला रे आला
जरा मटकी सांभाळ बाला,
दहीहंडीच्या शुभेच्छा!

दहीहंडीचे कोट्स मराठी (Dahi Handi Quotes In Marathi)

Dahi Handi Quotes In Marathi

श्रीकृष्ण जन्माष्टमी हार्दिक शुभेच्छा देण्यासाठी तुम्हीही खालील खास दही हंडीचे कोट्स मराठी (Dahi Handi Quotes In Marathi) नक्की शेअर करा. 

ADVERTISEMENT
  1. सण बदलला आहे 
    पण श्रीकृष्णावरचे प्रेम कायम आहे 
    देवकी नंदन हे कृष्ण नंदलाला
  2. सण तोच आहे 
    कदाचित आपण बदललो आहे 
    हंडी फोडणारे हात आता 
    दर्शक बनले आहेत आणि टाळ्या वाजवत आहेत 

3. कृष्ण ज्याचं नाव
गोकुळ ज्याचं गाव 
अशा कन्हैयाला 
आम्हा सगळ्यांचं नमन 

4. तो येतो दंगा करतो
हातात घेऊन बासरी
कपाळावर आहे मोरपीस 
चोरून घेतो लोण्याचा गोळा 
फोडून दही हंडी करतो धमाल 
असा आहे नटखट नंद किशोर 

5. आमच्या हृदयात आहे तुझं स्थान
हे नंदलाला लवकर ये आणि दहीहंडी फोड 
जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा

हॅपी जन्माष्टमी स्टेटस (Happy Janmashtami Status In Marathi)

Happy Janmashtami Status In Marathi

जन्माष्टमीच्या दिवशी खास स्टेटस ठेवून जर तुम्ही हा आनंद वाटणार असाल तर तुमच्यासाठी खास जन्माष्टमी स्टेटस (Happy Janmashtami Status In Marathi) या स्टेटसमधून तुम्हाला जनजागृतीही करता येईल.

ADVERTISEMENT
  1.  एकमेकांचे पाय खेचण्यापेक्षा
    सोबतीने ध्येय गाठण्याची शिकवण देणाऱ्या
    दहीहंडी सणाच्या शुभेच्छा!
  2.  भगवान कृष्णाची शिकवण घेऊन करुया
    मानवी जगाचे कल्याण,करुया दहीहंडीच्या शुभेच्छा!
  3.  दहीकाल्याचा उत्सव मोठा नाही आनंदाला तोटा, दहीहंडीच्या शुभेच्छा!
  4.  दही, लोणी ज्याची आवड… आज आहे त्याचा जनमदिवस… गोकुळाष्टमीच्या शुभेच्छा
  5. आजच्या या पवित्र दिनी भगवान कृष्णाने घेतला जन्म 
    आणि सुरु झाले कलियूग… त्याच्या चरणी नतमस्तक होऊन
    घेऊया त्याचा आशीर्वाद, गोकुळाष्टमीच्या शुभेच्छा!
  6.  आज गोकुळात रंग खेळतो हरी…. राधिके, जरा जपून जा तुझ्या घरी
  7. रंगात रंग तो शाम रंग पाहण्या नजर भिरभिरते… गोकुळाष्टमीच्या शुभेच्छा 
  8.  शून्यालाही येते किंमत त्याच्यापुढे राहा फक्त एकत्र उभे, गोकुळाष्टमीच्या शुभेच्छा!
  9.  गोविंदा रे गोपाळा…. गर्दी टाळा आणि सोशल डिस्टंसिंग पाळा, गोकुळाष्टमीच्या शुभेच्छा!
  10. कृष्ण मुरारी नटखट भारी… गोकुळाष्टमीच्या शुभेच्छा!

गोकुळाष्टमी मेसेजेस मराठी (Gokulashtami Messages In Marathi)

Gokulashtami Messages In Marathi

गोकुळाष्टमी आणि दहीहंडीच्या निमित्ताने आपल्या मित्रमैत्रिणींना आणि कृष्णभक्तांना पाठवा खास गोकुळाष्टमी मेसेजेस मराठी (Gokulashtami Messages In Marathi)

  1. कृष्ण भक्तीच्या छायेत दुःखांना विसरा
    सर्व मिळून प्रेम-भक्तीने हरीचे गुण गाऊया
    सर्वांना कृष्ण जन्माष्टमीच्या शुभेच्छा

2. गोकुळमध्ये ज्याचा निवास
ज्याने गोपिकांसह रचला इतिहास
देवकी-यशोदा ज्याची आई
असा आहे आमचा कृष्णा
शुभ जन्माष्टमी

3. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी
हे नाथ नारायण वासुदेव
जय श्री कृष्ण

4. चला मिळून सारे सजवूया नंदलाला
मिळून सारे गाऊया कृष्ण भजन
जो दाखवतो सर्वांना मार्ग
आणि हरतो सर्वांचे दुःख
कृष्ण जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा

ADVERTISEMENT

5. नंदच्या घरी आला आनंदीआनंद
जेव्हा आला नंदच्या घरी गोपाळ कन्हैया
जय हो मुरलीधर गोपाळाची
जय हो कन्हैया लाल की
हॅपी जन्माष्टमी

जन्माष्टमी मराठी एसएमएस (Happy Janmashtami Marathi Sms)

Happy Janmashtami Marathi Sms

खास जन्माष्टमीच्या दिवशी तुम्ही एसएमएस (Happy Janmashtami Marathi Sms) देखील पाठवू शकता. तुम्हाला असे एसएमएस देखील पाठवता येतील आणि आनंद साजरा करता येईल. 

  1.   गोकुळाष्टमीच्या दिवशी आमची शुभकामना, पूर्ण होवोत तुमच्या सगळ्या इच्छा
  2.  जय श्री कृष्ण म्हणून करुया दिवसाची सुरुवात, गोकुळाष्टमीच्या शुभेच्छा
  3.  कृष्णाचा जन्म झाला, आनंद हा मनी जाहला… गोकुळाष्टमीच्या शुभेच्छा!
  4.  कृष्णाची भक्ती मनी त्याची शक्ती… गोकुळाष्टमीच्या शुभेच्छा!
  5.  रंग सावळा ग ज्याचा प्रेमळ ग तो सखा, आला आला माझा कृष्ण कन्हैय्या आला
  6. तुझ्यासाठी माझे जीवन सारे मी वेचले… जन्माष्टमीच्या शुभेच्छा
  7.  दिन हा सोनियाचा कृष्ण घरी आला…चला करु काला आणि साजरा करु दहीकाला
  8.  सण हा मोठा आनंदाचा श्रीकृष्ण जन्माचा, कृष्ण जन्माष्टमीच्या शुभेच्छा
  9.  आला आला माझा कन्हैया आला, कोणीतरी त्याला लोण्याचा गोळा चारा
  10. मथुरेत आज आनंद झाला… आज माझा कृष्ण जन्माला आला

    आता गोकुळाष्टमीच्या या आनंदी दिवसाच्या तुम्हा सर्वांना खूप शुभेच्छा. आम्ही निवडलेले हे शुभेच्छा संदेश तुम्ही नक्की तुमच्या आप्तेष्टांन पाठवा.

मंगळागौर माहिती जाणून घ्या (Mangala Gauri Information In Marathi)

Janmashtami Quotes in Hindi |  जन्माष्टमी की हार्दिक शुभकामनाएं

ADVERTISEMENT
17 Aug 2022

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT