म्हणून संक्रांतीच्या काळात लहान मुलांना घातले जाते ‘बोरन्हाण’

Advertisement

नव्या स्टोरी

भारतातील सर्वात मोठी महिलांची डिजीटल कम्युनिटी

भारतामध्ये 2014 मध्ये महिलांशी संबंधित असा एक मोठा महिलाकेंद्रित डिजीटल प्लॅटफॉर्म सुरू करण्यात आला ज्याचे नाव आहे POPxo. अनेक महिलांना प्रेरित करतील आणि महिलांच्या स्वारस्याच्या अशा अगदी सौंदर्यापासून ते लग्न, आरोग्य आणि लाईफस्टाईल अशा सर्व प्रकारच्या माहिती तुम्हाला इथे वाचायला मिळतात. बॉलीवूड न्यूजचा तडका, रोजच्या आयुष्यातील महत्त्वाच्या गोष्टी, DIY अशा अनेक प्रकारच्या विविध गोष्टी तुम्हाला इथे आमच्या संकेतस्थळावर मिळतात. इतकंच नाही तर आमच्या सोशल मीडिया हँडल्सवर तुम्हाला आवडती अशा विषयांवरील अनेक लेटेस्ट विषयांवरचे व्हिडिओदेखील तुम्ही पाहू शकता. POPxo तुम्हाला बरंच काही देत आहे तुम्ही नक्की याकडे लक्ष द्या.

फॅशन

तुम्हाला उठता बसता,  खाता - पिता, श्वास घेता फॅशन आवडते का? जर याचं उत्तर हो असेल तर तुम्ही इथे यायलाच हवं. POPxo मध्ये तुम्ही फॅशन इंडस्ट्रीमधील नव्या आणि विविध फॅशनबद्दल सर्व काही अपडेट्स जाणून घेऊन शकता आणि फॅशन आर्टिकल्स. स्टाईलिंग टिप्स पासून ते अगदी कुठे शॉपिंग करायचे आहे आणि तुम्ही कोणती उत्पादनं खरेदी करावीत इथपर्यंत सगळी माहिती तुम्हाला आमचे फॅशन गुरू देतील. तुम्हाला जाणून घेण्यासाठी फक्त POPxo वर क्लिक करायचे आहे. 

नेहमी स्टायलिश राहा, मुलींनो!

अत्याधुनिक ट्रेंड्स: वेस्टर्न

सध्याच्या ट्रेंडप्रमाणे तुम्हाला फॅशनमध्ये स्टायलिश राहायचं आहे का? तुमच्या मित्रमैत्रिणींसाठी तुम्हीही प्रेरणा होऊ शकता तुम्हाला जाणून घेण्यासाठी फक्त लेटेस्ट फॅशन ट्रेंड्स विभागावर क्लिक करायचे आहे. अगदी हायस्ट्रीट लेबल्सपासून ते तुमच्या गल्लीबोळातील फॅशनपर्यंत सर्व काही आमच्या लेखकांनी टिपले आहे आणि माहिती दिली आहे.

अत्याधुनिक ट्रेंड्स: भारतीय पोशाख

भारतीय पोशाखांचा विषय येतो तेव्हा कितीतरी पर्याय उपलब्ध असतात पण त्यामुळे गोंधळ उडण्याची शक्यता जास्त निर्माण होते. POPxo मध्ये तुम्हाला सर्व कार्यक्रम अथवा सर्व हंगामाकरिता तुम्ही कसे स्टायलिश दिसून शकता यासाठी अगदी योग्य रिसर्च करून मार्गदर्शन मिळेल. 

DIY फॅशन

स्टायलिंग ट्रिक्स आणि फॅशन हॅक्स आम्ही तुम्हाला POPxo मध्ये तुमचा परफेक्ट लुक तयार करण्यासाठी नक्कीच सांगू. तुम्हाला आम्ही उत्कृष्ट टिप्स देऊन योग्य लुकसाठी तयार करू.  

दागदागिने 

भारतीय पोशाखावर नक्की काय वापरायचे यावर कितीतरी वेळा डोकेफोड करावी लागते हे आम्हाला माहीत आहे. पण तुम्ही काळजी करून नका! आम्ही इथे त्यासाठीच आहोत. बॅग्ज असो वा चप्पल असो अथवा नाजूक चांदीचे दागिने असोत अथवा कोणत्याही फॅशन अॅक्सेसरीज असोत, आम्ही नेहमीच तुमच्या मदतीसाठी एक पाऊल पुढे आहोत. तुमची स्टाईल अप्रतिम करण्यासाठी आम्ही तुम्हाला उत्कृष्ट टिप्स देत आहोत.

सेलिब्रिटी स्टाईल

बॉलीवूड आणि हॉलीवूड स्टार्सचे नाव निघाले की प्रत्येकाची आवड वेगवेगळी असते हे आम्हाला माहीत आहे, त्याचप्रमाणे आमच्या वाचकांचीही आवड आहे. त्यामुळे, POPxo च्या संकेतस्थळावर तुम्हाला तुमच्या आवडीच्या स्टार्सविषयी हॉलीवूड आणि बॉलीवूडमधून प्रभावित फॅशन अपडेट्समधून जाणून घेता येईल.

सौंदर्य

सौंदर्याच्या दुनियेत सर्वात उत्कृष्ट काय आहे याची संपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत इत्यंभूत पोहचावी यासाठी आमची सौंदर्यासाठी काम करणारी उत्कृष्ट टीम तत्पर आहे. त्वचा आणि केसांच्या काळजीसाठी उत्तम टिप्ससह अगदी मेकअप हॅक्स ते उत्पादनांचा योग्य रिव्ह्यू आमच्या सौंदर्य विभागात तुम्हाला सापडेल. ब्युटी इंडस्ट्रीमध्ये आलेले नवनवीन आणि अत्याधुनिक ट्रेंड्स जाणून घेण्याकरिता तुम्ही आमच्या सौंदर्य विभागाला (beauty tips in marathi) नक्की भेट द्या. 

त्वचेची काळजी 

तुमच्या त्वचेची काळजी कशी घ्यायची याचे उपाय इंटरनेटवर शोधून अथवा त्याचे रिव्ह्यू शोधून तुम्ही दमला आहात का? आमचे लेखक विविध उत्पादनांची पडताळणी करून त्यावर योग्य तो रिव्ह्यू लिहितात आणि तुमच्या प्रश्नांची  उत्तर देण्यासाठी ते तत्पर आहेत. प्रत्येक उत्पादनाचा देण्यात आलेला रिव्ह्यू हा पडताळणी करून नंतरच दिलेला आहे. त्यामुळे तुम्हाला योग्य ती माहिती मिळू शकेल.  

मेकअप 

तुमच्या बजेटमधील लाल लिपस्टिकची परफेक्ट शेड ते मेकअपचे ब्रश कसे स्वच्छ ठेवायचे, मेकअपची वेगवेगळी उत्पादने ते अगदी मेकअपच्या टिप्स या सगळ्याची इत्यंभूत माहितीही तुम्हाला एका क्लिकवर इथे मिळेल.

केस

धावत्यापळत्या आयुष्यात स्वतःकडे  लक्ष देणं किती कठीण आहे हे आम्ही नक्कीच समजून घेऊ शकतो. आजीच्या बटव्यापासून ते अगदी पडताळणी केलेल्या केसांच्या उपचारापर्यंत सर्व  माहिती तुम्हाला इथे मिळेल. तुमच्या केसांची काळजी तुम्ही कशी घ्यायला हवी याची माहिती आम्ही तुमच्यासाठी आणली आहे. 

बाथ आणि बॉडी

आंघोळ करून आराम करणं यासारखं दुसरं सुख नाही. तुम्हाला मस्त बबल बाथ हवं असेल अथवा बॉडी वॉशबद्दल माहिती, POPxo तुम्हा सर्व वाचकांना सर्व उपलब्ध असणाऱ्या उत्पादनांचा योग्य रिव्ह्यू देण्यास बांधील आहे. 

नखे

तुम्हाला तुमच्या नखांची काळजी घ्यायला आवडत असेल तर अगदी DIY मेनिक्युअरपासून ते उत्कृष्ट सध्याच्या अत्याधुनिक नेल आर्ट कल्पनांपर्यंत सर्वाची माहिती तुम्हाला इथे मिळेल. 

केसांसाठी उत्पादने

केस घनदाट होण्यासाठी अगदी शँपूपासून ते योग्य सप्लिमेंट्सपर्यंत POPxo तुम्हाला बाजारातील उत्तम आणि उत्कृष्ट उत्पादनांची माहिती देत आहे. यामधून तुम्ही वाचून योग्य उत्पादनांची निवड करू शकता.  

सौंदर्य प्रसाधने 

सौंदर्य प्रसाधनांसह तुमची त्वचा कशी आनंदी ठेवायची याबाबत सदर विभागात आम्ही माहिती देत आहोत. 

DIY ब्युटी (सौंदर्य)

तुम्हाला जर महागडी सौंदर्यप्रसाधनं वापरायची नसतील तर तुम्ही नेहमी DIY अर्थात घरच्या घरी प्रसाधन बनविण्याचा आधार घेऊ शकता. तुम्ही घरच्या घरी तुमच्या स्वतःच्या हाताने योग्य प्रसाधनं बनविण्यासाठी आम्ही तुम्हाला दिलेल्या DIY सौंदर्य टिप्सचा वापर करू शकता.

जीवनशैली

फॅशन आणि सौंदर्याबाबत तुम्हाला असलेल्या प्रश्नांची उत्तरं तर आम्ही देऊच, POPxo त्याशिवाय विविध गोष्टींची माहिती तुम्हाला पुरवत आहे. प्रवास आणि शिक्षणापासून ते अगदी नातं, सेक्सपर्यंतची माहिती आम्ही तुम्हाला सर्व वेगवेगळ्या विभागात स्टोरीज देत आहोत. विविध श्रेणी आम्ही यासाठी निर्माण केल्या आहेत. जीवनशैली विभागात तुम्हाला ही सर्व माहिती मिळेल. 

भविष्य (अॅस्ट्रो वर्ल्ड)

भविष्य विभागात तुम्ही तुमच्या नशिबात काय घडणार आहे ते जाणून घेऊ शकता. वेगवेगळ्या राशी आणि व्यक्तींविषयी तुम्हाला मिळेल यात अधिक माहिती.   

भ्रमंती

तुम्हाला एखाद्या ठिकाणी प्रवासाला निघायचं आहे पण कुठून सुरूवात करायची कळत नाही का? आम्ही, POPxo तुम्हाला काही प्रवासाच्या ठिकाणांबद्दल सुचवू. अगदी लक्झरी ट्रॅव्हल असो वा बजेट ट्रिप असो आमची टीम तुमच्या सुट्टीची योग्य योजना बनविण्यासाठी तुमची जोडीदार म्हणून सदैव तुमच्यासह असेल.  

हास्य

हास्याशिवाय आयुष्याचा विचारही करू शकत नाही. सध्या व्हायरल होत असलेल्या गोष्टींचे ट्रेंडिंग मिम्स अथवा हास्यास्पद गोष्टी आम्ही तुम्हाला नक्की सांगू ज्याच्याशी तुम्ही पटकन सहमत होऊ शकाल. 

खाणंपिणं आणि नाईटलाईफ

आपल्या मैत्रिणींसह बाहेर फिरायला जाणं हे नक्कीच महत्त्वाचं आहे आणि आम्ही ही गोष्ट नक्कीच जाणतो. POPxo तुमच्यासाठी कुठे जाऊ शकाल अथवा कुठे फिरू शकाल याची माहिती देण्यासाठी रेस्टॉरंट्स आणि कॅफेची माहितीही घेऊन आले आहे. स्ट्रीट फूड अथवा अथवा फाईन डायनिंग असो आम्ही तुम्हाला योग्य माहिती आणि रिव्ह्यू देत आहोत. 

कल्पित कथा 

तुम्हाला कल्पित कथा वाचायला आवडत असतील तर कल्पित कथेचा विभागही आमच्याकडे आहे. 

DIY लाईफ हॅक्स

चांगले DIY हॅक्स कोणाला नको असतात? आपलं आयुष्य अधिक सुखकर बनविण्यासाठी याचा आपल्याला खूपच उपयोग होतो. त्यामुळे तुम्हाला जर हे सोपे उपाय जाणून घ्यायचे असतील तर POPxo च्या DIY लाईफ हॅक्सवर तुम्हाला माहिती मिळू शकेल. 

शॉपिंग

POPxo ही अशी एक जागा आहे जिथे तुम्हाला शॉपिंग अर्थात खरेदी करायला मजा येईल. बजेट शॉपिंग ते होणाऱ्या सेलपर्यंतची सर्व माहिती आणि शहरातील विविध ठिकाणच्या बाजारांची माहिती तुम्हाला आमच्या पोर्टलवर उपलब्ध आहे. 

नातीगोती

नात्यांचे महत्त्व POPxo जाणून आहे आणि त्यामुळे नात्यांमधील गुंतागुंत कशी सोडवायची आणि आपल्या नात्याला अधिकाधिक घट्ट कसे करायचे यासाठी मदत करणारे लेख तुम्हाला इथे दिसतील. 

पालकत्व

हे सर्व सुपर अशा आई! पालकत्व ही एक देणगी आहे आणि त्यामुळेच तुमच्या मदतीनसाठी खास असेल पालकत्वाचे लेख तुम्हाला इथे सापडतील. 

घर आणि बगिचा

तुमचे घर परफेक्ट कसे बनवयाचे यासाठी हा विभाग आहे. अगदी डेकोरेशन टिप्स पासून ते उत्कृष्ट इंटिरिअर कुठून तुम्ही खरेदी करू शकता इथपर्यंत सर्व माहिती लेखांद्वारे आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. 

वित्त

POPxo तुमच्यासाठी खास तुमच्या सर्व वित्तीय प्रश्नांवर उत्तम मार्गदर्शन देत आहे. तुम्हाला वित्तीय स्वातंत्र्य हवं आहे हे आम्ही समजून घेऊ शकतो आणि त्यामुळेच या विभागात आम्ही टॅक्स कसे भरावे आणि गुंतवणूक कशी करावी याची इत्यंभूत माहिती देत आहोत. 

शिक्षण

करिअर निवडण्यासाठी कोणकोणते कोर्स करायला हवेत, तुमची काय गरज आहे हे समजून घेऊन आम्ही तुमच्यासाठी माहिती आणली आहे.  

आमचे जग

आधुनिक भारतीय महिलेसंदर्भातील विविध विषयांसंदर्भात या विभागात चर्चा केली जाते.

सेक्स

या विभागा, आम्ही तुमच्यासाठी सेक्ससंबंधित टिप्स घेऊन आलो असून  तुमच्या जोडीदारासह तुम्हाला उत्कृष्ट वेळ घालवता यावा यासाठी आमचा प्रयत्न आहे.

लग्नसराई

लग्नाची योजना करणं म्हणजे सगळ्यांसाठीच एक अवघड काम आहे. त्यामुळे आम्ही तुमची मदत करण्यासाठी तयार आहोत. आमच्या लग्नसराई विभागात सर्व ट्रेंडिंग्जसह नव्या नवरीसाठी  सर्व अपडेट्स उपलब्ध आहेत. नवरीच्या मेकअपच्या लेखांपासून ते हनीमूनच्या कल्पनांपर्यंत सर्वकाही लग्नांसंबंधित POPxo सर्व माहिती देत आहे. 

लग्नातील फॅशन

तुम्ही जर लेटेस्ट लग्नसराई फॅशन ट्रेंड्स शोधत असाल तर, तुम्ही अगदी योग्य ठिकाणी आला आहात. हा विभाग तुम्हाला नवरीच्या आऊटफिटकरिता लागणारा लेहंगा वा साड्या या सगळ्या स्टाईल्ससंदर्भात माहिती पुरवेल. तुमची प्रत्येक गरज भागविण्यासाठी आमच्याकडे माहिती आहे. 

लग्नातील योजना 

लग्नाचे स्थळ निवडण्यापासून ते अगदी लग्नाचे आमंत्रण ठरवण्यापर्यंत, आम्ही सध्याचा ट्रेंड घेऊन लेखांद्वारे तुमची मदत करण्यासाठी तयार आहोत. 

केस आणि मेकअप

तुमच्या लग्नाच्या दिवशी तुम्हाला उत्कृष्ट दिसायचं असतंच.  तुमचा सर्वात महत्त्वाचा दिवस असतो. त्यामुळे तुम्हाला या विभागात लेटेस्ट ब्रायडल हेअरस्टाईल्स आणि मेकअप ट्रेंड्सची माहिती मिळेल. 

सेलिब्रिटींचे लग्न 

आपल्याला सगळ्यांनाच आपल्या आवडत्या सेलब्रिटींचा नवा अवतार पाहायला आवडतो, त्यासाठीच हा विभाग आहे. आम्ही सेलिब्रिटींचे लग्न आणि बॉलीवूडमधील वेगवेगळे उत्तमोत्तम ट्रेंड्स तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. 

डेकॉर योजना 

तुम्ही समुद्रकिनारी लग्न करणार असाल अथवा घरचा कोणता कार्यक्रम असो, त्यासाठी लागणाऱ्या कल्पना तुम्हाला आमच्या लेखातून नक्की मिळतील.

निरोगी जीवन

POPxo निरोगी जीवनावर अधिक विश्वास ठेवते. त्यामुळे तुम्ही निरोगी आयुष्य जगण्यासाठी उत्सुक असाल तर आमच्या निरोगी जीवन विभागात तुम्हाला कशा प्रकारे तणावापासून मुक्त राहयचे आणि निरोगी जीवन कसे जगायचे याबद्दल भरपूर माहिती मिळते. हा विभाग खास तुमच्यासाठी आहे.  

स्वतःची मदत 

तुम्ही जर कोणावर विसंबून राहू शकत असाल तर अशी व्यक्ती आहात तुम्ही स्वतः आणि बाकी सगळे तुमच्या मदतीसाठी असतीलच. तुम्ही स्वतःची मदत कशी करू शकाल यासाठी आम्ही तुम्हाला मदत करू. स्वतःची मदत विभागातील आमचे लेख तुम्हाला तुमच्या आयुष्यातील समस्या सोडविण्यास मदत करतील. 

आरोग्य

आधुनिक युगातील महिलांवर सध्या इतक्या जबाबदारी असतात की,  स्वतःच्या तब्बेतीची काळजी घेणं हे जरा मागेच राहातं. या विभागात तुम्ही तुमच्या आरोग्याची कशी काळजी घ्यायला हवी त्याबद्दल चर्चा आणि लेख आहेत. 

मनोरंजन

मनोरंजन विभागात काय ट्रेंडिग चालू आहे याची इत्यंभूत माहिती हवी असेल तर POPo ही योग्य जागा आहे! कोणता चित्रपट पाहावा इथपासून ते तुमच्या आवडत्या सेलिब्रिटीच्या आयुष्यात काय चालू आहे इथपर्यंत सर्व काही तुमच्या मोबाईल फोन्सवर अथवा लॅपटॉपवर बसून तुम्हाला कळेल. 

सेलिब्रिटींचे प्रोफाईल

आमच्या मनोरंजन विभागात नवा विभाग म्हणजे सेलिब प्रोफाईल. आम्ही सेलिब्रिटींच्या नावांची (अभिनेता आणि गायक) एक बँकच बनविली आहे. त्यांच्याविषयी सर्व माहिती तुम्हाला इथे मिळू शकते. त्यामुळे तुमच्या आवडत्या अभिनेत्याविषयी माहिती हवी असेल तर तुम्ही नक्की इथे क्लिक करू शकता. 

बॉलीवूड

सदर विभागात, बी टाऊनमधल्या बातम्या आणि चित्रपटांच्या समीक्षा तुम्हाला वाचायला मिळतात. 

संगीत

संगीताची आवड असणाऱ्या सर्व संगीतप्रेमींसाठी आम्ही खास प्लेलिस्ट तुमच्या आवडीप्रमाणे या विभागात देत आहोत. 

सेलिब्रिटी गॉसिप

जेव्हा मनोरंजनाबद्दल आपण बोलतो तेव्हा सेलिब्रिटी गॉसिप तुम्ही विसरूच शकत नाही. त्यामुळेच ‘सेलिब्रिटी गॉसिप’ विभागात आम्ही तुमच्यासाठी बॉलीवूडमधील काही खास सिक्रेट्स आणले आहेत. 

बिग बॉस

तुम्ही जर बिग बॉसचे चाहते असाल तर POPxo मध्ये यासाठी आहे खास विभाग. टीव्हीवर हा शो पाहता येत नसेल तर त्यामधील सर्व किस्से आणि अगदी माजी स्पर्धकांबद्दलचे गॉसिपही तुम्हाला इथे मिळेल. 

सेलिब्रिटींचे आयुष्य

सेलिब्रिटींचा  फिटनेस असो अथवा त्यांचे लव्ह लाईफ असो, POPxo वर तुम्हाला तुमच्या आवडत्या सेलिब्रिटीविषयी सर्व माहिती मिळेल. 

वेबसिरीज - अनमॅरीड

तुम्ही जर आमच्या ‘अनमॅरीड’ या वेबरिसिजच्या प्रेमात असाल तर त्याविषयी सर्व काही तुम्ही वाचू शकता. अत्याधुनिक भारतीय महिलांसाठी सर्व काही. 

उत्सव

वाढदिवस असो वा उत्सव या सर्वांविषय भरभरून माहिती असणारा हा विभाग आहे. सेलिब्रिटींच्या ‘सेलिब्रेशन’ पासून ते सामान्यांच्या उत्सवापर्यंत सर्व काही. 

कोविड -19

COVID - 19 च्या केस सध्या वाढताच आहेत आणि तुम्हाला याविशषी माहिती इथे मिळू शकेल. सध्या जग या व्हायरसशी दोन हात करत असताना या रोगाचा परिणाम कमी करण्यासाठी  काय करता येईल आणि कसं सांभाळता येईल याविषयी माहिती आम्ही देत आहोत. या विभागात तुम्हाला कोरोनाव्हारससंबंधित सर्व काही जाणून घेता येईल. 

भारतातील कोरोना व्हायरसच्या केस (LIVE Tracker)

भारतातील COVID-19 च्या राज्याप्रमाणे केस जाणून घेण्यासाठी तुम्हाला POPxo कडून लाईव्ह कोरोनाव्हायरस ट्रॅकरचा उपयोग करून घेता येईल. हे ट्रॅकर तुम्हाला सध्याच्या अॅक्टिव्ह केसबद्दल योग्य माहिती देईल आणि सतत बदलत राहणाऱ्या अथवा वाढणाऱ्या वा कमी होणाऱ्या संख्याही दर्शवेल. राज्याची तपशिलावार माहिती तुम्हाला मिळेल. 

COVID-19 ऑनलाईन स्वयंमूल्यांकन चाचणी

आम्ही POPxo आमच्या पाच भाषा - इंग्रजी, हिंदी, तेलुगू, बंगाली आणि तामिळ यामध्ये COVID - 19 स्वयंमूल्यांकन पेज उपलब्ध करून दिले आहे. तुमचे वय, जेंडर आणि तुम्हाला जाणवणारी लक्षणं असे काही साधेसे प्रश्न स्कॅनरद्वारे तुम्हाला विचारण्यात येतील ज्यातून तुम्हाला इन्फेक्शन आहे की नाही, किती जोखीम आहे याची तुम्हाला सद्यस्थिती कळेल. 

POPxo चे अजून दोन महत्त्वाचे हिस्सा आहेत जे कुटुंबात समाविष्ट करण्यात आले आहेत - इन्फ्लुएन्सर्ससाठी Plixxo आणि लक्झरी आवड असणाऱ्यांसाठी Luxeva. 

Plixxo 

POPxo ने जून 2017 मध्ये भारतातील सर्वात मोठ्या विपणन प्लॅटफॉर्मची घोषणा केली आणि तेव्हापासून मागे वळून पाहिले नाही.  विविध कॅम्पेन्स आणि डिजीटल मीडिया इन्फ्लुएन्सर्स आणि ब्रँड्सकरिता हा योग्य प्लॅटफॉर्म आहे. भारतातील 65,000+ इन्फ्लुएन्सर्सचे Plixxo हे मोठं कुटुंब आहे. 

Luxeva.com

2019 फेब्रुवारीमध्ये Luxeva.com ची सुरूवात करण्यात  आली, यामध्ये लक्झरी सर्व गोष्टींचे डिजिटल मार्गदर्शन देण्यात आले आहे. भारतातील सर्वात मोठा डिजीटल लक्झरी प्लॅटफॉर्म तुम्हाला सध्याच्या स्टाईल्स, ब्युटी, भ्रमंती, खाण्याचा पदार्थ, आरोग्य आणि कल्चर या सगळ्याबद्दल माहिती देत आहे. 

महिलांसाठी सर्व गोष्टींचे माहेरघर

कलात्मक, मजेशीर आणि आगळेवेगळे असे हे महिलांकरिता लाईफस्टाईल स्टोअर डिझाईन करण्यात आले आहे ज्यामध्ये तुम्हाला सर्व काही मिळेल. POPxo ऑनलाईन शॉपमध्ये तुम्हाला होम डेकॉर, सौंदर्य उत्पादन, कपडे, फेसमास्क, मोबईलसाठी वस्तू, स्टेशनरी, राखी गिफ्ट्स आणि बरंच काही मिळेल. भारतातील महिलांसाठी हे खूपच मजेशीर आहे. तुम्ही तुमच्या BFF साठी गिफ्ट शोधत असाल अथवा तिच्यासाठी तुम्हाला व्हॅलेंटाईन गिफ्ट द्यायचे असेल सर्व काही तुमच्या गरजेनुसार तुम्हाला इथे मिळेल. आजच तुम्ही सवलत आणि ऑफर्स मिळवा आणि ऑनलाईन शॉपिंगचा अप्रतिम अनुभव घ्या!

आमचे सर्वोत्कृष्ट लेख

वाढदिवसाच्या मराठमोळ्या शुभेच्छा (Birthday Wishes In Marathi)

मित्रमैत्रिणींसाठी वाढदिवसाचे प्रेमळ शुभेच्छा संदेश

गुळवेल (Gulvel) म्हणजे जणू अमृतच (Benefits of Giloy In Marathi)

मराठीतील एक से एक उखाणे (Marathi Ukhane For Female & Male)

भावाला वाढदिवसाच्या शुभेच्छा (Birthday Wishes For Brother In Marathi)

जबरदस्त मराठमोळे वॉट्सअप स्टेटस (Best Attitude Status In Marathi)

लग्नात वधूवरांना आर्शीवाद देण्यासाठी '25' शुभेच्छा संदेश (Marriage Wishes In Marathi)

लग्न वर्धापनदिनाचे शुभेच्छा संदेश

कधी कधी रडवणारे कोट्सही देतात आयुष्य जगण्याची नवी प्रेरणा

मराठीतून पाठवा भावपूर्ण श्रद्धांजली संदेश, स्टेटस आणि कोट्स