Foreplay ते Orgasm पर्यंत : या आहेत सेक्सच्या सर्व Stages!

Foreplay ते Orgasm पर्यंत : या आहेत सेक्सच्या सर्व Stages!

सेक्स – सगळ्यांना माहीती असेलच की, सेक्सच्याही अनेक stages असतात. पण तुम्ही कधी या phases बाबत विचार केला नसेल. पण खरंच या स्टेजेस असतात. तुम्ही कधी स्टेजेसचा अनुभव घेतला आहे की नाही. जर या स्टेजेस जाणून घ्यायच्या असतील तर वाचा हा लेख.

स्टेज 1: Hmm, थोडा foreplay तर पाहिजेच?

सेक्सची पहिली स्टेज असते एकमेकांना टच करण्याची. जसं एकमेकांना kissing आणि एकमेकांच्या बॉडीला जणू कनेक्ट करणे.

स्टेज 2: ओह, हे तर खूपच भारी वाटतं 

या स्टेजमध्ये स्पर्शाचा हा लपंडाव न राहता हळूहळू स्पर्शाची तीव्रता वाढत जाते. मेकआऊटपासून सुरू झालेला हा स्पर्शांचा खेळ शरीराच्या जास्त आणि पटकन उत्तेजित होणाऱ्या पार्ट्सकडे सरकत जातो. आता तुम्हाला हे वाचून त्या स्पर्शाच्या खेळाची कल्पना आली असेलच. 

Giphy

स्टेज 3: आता मी पूर्णपणे टर्न ऑन आहे 

आता मी पूर्णतः या सेक्सच्या खेळात busy होण्यासाठी तयार आहे.

स्टेज 4: मी तर मनातल्या मनात already स्ट्रिप केलं आहे 

हो...आता तुम्ही खऱ्या अर्थाने टर्न ऑन झाला आहात आणि मनातल्या मनात तुम्ही तुमच्या पार्टनरला already स्ट्रिपही केलं आहे आणि स्वतःलाही. वातावरण थोडं गरम झाल्यासारखं वाटतंय नाही का….

Giphy

स्टेज 5: ओह, yes!

आता कपड्यांचा अडथळाही तुमच्या आणि पार्टनरच्या मध्ये नाहीयं. आता सुरूवात झाली आहे खऱ्याखुऱ्या सेक्सला. बिल्ड-अपसाठी मिळालेल्या वेळेने pay-off केलं की नाही. हो ना?

स्टेज 6: आता ना मला दुसरं काही कळतंय ना काही जाणवतंय 

ही स्टेज तेव्हा येते जेव्हा तुम्ही आणि तुमचा पार्टनर सेक्सच्या रंगात अगदी गुंग होऊन गेलेले असता. जेव्हा तुमच्या मनात बाकी काही विचार येऊच शकत नाही. ती फिलींग सर्वात जास्त भारी feeling असते. सगळं भारी वाटतं आणि तो असते सेक्सचा परमोच्च क्षणाच्या जवळचा काळ.

Giphy

स्टेज 7: खूपच जवळ आला आहे तो क्षण  

देवा..माझ्या पार्टनरला खूप खूप bless कर, ज्याच्यामुळे मला इतकं छान फिल होतंय. आह आह.. तुम्ही त्याला वारंवार kiss करत असता. त्याला अजून अजून जवळ घेत असता. हो ना...तुम्हीही तेच करता ना. असं वाटतं की हा क्षण कधीच संपू नये.

Giphy

स्टेज 8: प्लीज थांबू नकोस!

परमोच्च oragasm चा तो क्षण आता खूपच जवळ आहे आणि जर कोणत्याही गोष्टीमुळे यात व्यत्यय आला तर त्या व्यक्तीचा किंवा गोष्टीचा तुम्ही धुव्वा उडवू शकता.

स्टेज 9: .......Bliss!!

आह, हा परमोच्च orgasm होता आणि तो अप्रतिम होता. सेक्सदरम्यान याच क्षणाच्या प्रतीक्षेत तुम्ही असता आणि जेव्हा हा क्षण येतो तेव्हा (काही सेकंड्ससाठी का होईना), तुम्हाला खऱ्या स्वर्गात असल्यासारखं नक्कीच वाटतं. हो ना..?