सेक्स करताना त्याने 'या' 10 जागी तुम्हाला स्पर्श केला तर...

सेक्स करताना त्याने 'या' 10 जागी तुम्हाला स्पर्श केला तर...

सेक्स आणि स्पर्श हे घट्ट समीकरण आहे.  सेक्स करण्याआधी हळूवरापणे केलेल्या स्पर्शाची मजा काही औरच असते. कारण प्रत्येक सेक्सआधी फोर प्ले मस्ट आहे. जो तुमच्या आणि तुमच्या पार्टनरच्या कामभावना उत्तेजित करतो. स्त्रिच्या शरीरावर अशा काही जागा आहेत, जिथे तिला पुरूषाचा स्पर्श हवाहवासा वाटतो. जेव्हा तुमचा बॉयफ्रेंड तुमच्या शरीराला न्याहाळतो किंवा फक्त स्पर्श करतो, त्यात एक वेगळाच आनंद असतो. आज आम्ही सांगणार आहोत अशा 10 जागा जिथे सेक्सदरम्यान त्याला स्पर्श करायला सांगा (यात लाजण्यासारखं काहीच नाही.) तुम्हालाही हा स्पर्श नक्की हवाहवासा वाटेल आणि सेक्सचा आनंदही द्विगुणित होईल. मग नव्याने अनुभव घ्या या '10' स्पर्शांचा. 


1. तुमचे खांदे (Your Shoulders)


1 places your man should touch you - shoulder kissing


खांदे हा आश्चर्यकारकरित्या स्पर्शासाठी आणि किस करण्यासाठी योग्य जागा आहे. जेव्हा तुमच्या मानेला स्पर्श करून तो तुमच्या खांद्याकडे वळेल आणि तुमच्या खांद्याला हलकासा स्पर्श करेल. तेव्हा अचानक एक हलकीशी गुदगुल्या करणारी फिलींग तुम्हाला जाणवेल. तुमचा आणि त्याचा दोघांचाही मूड लगेचच रोमँटीक होईल. 2. कानामागे (Behind Your Ears)


तुम्हाला माहीत आहे का कान आणि कानाच्या मागचा भाग किती स्पर्श संवेदनशील आहे ते? त्याला तुमच्या कानामागे किस करायला सांगा. कानामागे स्पर्श होताच तुम्ही लगेच उत्तेजित व्हाल. किंसच काय तो कानात नुसतं कूजबूजला किंवा फुंकर जरी घातली तरी तुमच्या कामभावना जागृत होतील. 


आपल्या राशीनुसार करून पाहा या सेक्स पोझिशन (Sex Position)3. मान (The Neck)


तुमच्या मानेचा पुढील आणि मागील भाग हे दोन्ही सर्वात जास्त काम उत्तेजना जागृत करणारे भाग आहेत. त्याने तुमच्या मानेला किस करणे किंवा फक्त त्याची बोटं जरी मानेवरून फिरवली तर तुमचा सेक्सचा नसलेला मूडही जागृत होईल. विश्वास नसेल तर आजमावून पाहा. एवढंच काय, त्याच्याऐवजी पार्लरमध्ये अनेकदा मानेला मसाज केला असता तेव्हाही मनातल्या काम भावना जागृत होऊ लागतात. ती जागाच अशी आहे की काम भावना शंभर टक्के कामभावना जागृत होतातच.4. ओठ (Your Lips)


आता ओठांबद्दल वेगळं काही सांगायची गरज नाहीच. काहींच्या लव्हस्टोरीला पहिल्यांदा किस करण्यानेही सुरूवात झाली असेल तर काहींनी पहिल्यांदा फक्त एकमेकांना किस करून अनेकवेळा आपल्या सेक्सची तहान भागवली असेल. काहीही असो पण पुरूषांपेक्षा स्त्रियांना किस करण्यात जास्त रस असतो म्हणे. किसींगला इंटीमसीचा पाया मानलं जातं. आपल्या पार्टनरमध्ये काम भावना जागृत करण्यामध्येही किसचा सर्वात जास्त वाटा असतो. उगाच का जगभरात किस पीचडी करण्याएवढे किसचे प्रकार शोधण्यात आले आहेत.  


तुमच्या नात्यात आणा स्पाईसी सेक्स रिझॉल्युशन्स5. बूब्स (Your Breasts)


बूब्स आणि सेक्स हे घट्ट कॉम्बिनेशन आहे. असं म्हणताता की, काही स्त्रियांचा ऑरगॅजम हा त्यांच्या निप्पल्सना स्पर्श करताच होतो. तुम्हालाही याचा अनुभव घ्यायला नक्कीच आवडेल ना? मग पुढच्या वेळी स्वतःहून त्याला बूब्सना स्पर्श करायला सांगा आणि सेक्सच्या परमानंदाचा अनुभव नक्की घ्या.  6. ईनर थाईज (Inner Thighs)


अजून एक सर्वात संवेदनशील भाग. हा सर्वात संवेदनशील याकरिता आहे कारण तो तुमच्या व्हजायनाजवळ आहे. या ठिकाणी त्याला किस करायला सांगा. यामुळे तुमच्या सेक्समधील एक्सायटमेंट अजून वाढेल आणि सेक्सच्या पुढच्या भागाची नांदी आपोआपच होईल.7. पाठीचा खालचा भाग (Down Your Back)


7 places your man should touch you - kissing back


ती पाठमोरी वळताच त्याने तिला कवेत घेतलं. असं वर्णन आपण अनेक श्रृंगारिक कथांमध्ये वाचलं असेल. पण खरोखर सेक्स करताना तुम्ही कधी याचा अनुभव घेतला आहे का? जेव्हा तो तुला त्या ठिकाणी स्पर्श करेल तेव्हा अंगावर शहारा उठल्याचं तुला जाणवेल. याचंही एक कारण आहे, पाठ आणि पाठीचा कणा या अत्यंत सेक्स संवेदनशील जागा आहेत. याचं कारण म्हणजे तिथे असलेल्या अनेक नसांमुळे. 


8. कंबर (Your Waist)


तुम्ही कधी मार्क केलं आहे का?, जेव्हा जेव्हा तुम्ही साडी नेसता तेव्हा तेव्हा तो तुमच्या अधिकच प्रेमात पडतो. कारण आहे साडी नेसल्यावर दिसणारा स्त्रीचा कमनीय बांधा आणि आकर्षक कंबर. तुमच्या कंबरेला त्याने स्पर्श करताच तुमचा मूड नसला तरी तुम्ही आपोआपच त्याच्याकडे ओढल्या जाल.


१० बेस्ट सेक्स पोझिशन ज्या तुम्हाला देतील परमोच्च सुख9. मनगट (The Wrists)


अनेक प्रेमकथांना सुरूवात मनगट किंवा हात धरूनच होते नाही का? आपल्या मनगटाचा आतला भागाची त्वचा ही  खूपच सेन्सिटीव्ह लेयरने बनलेली असते. त्यामुळे इथे हात लागताच लगेच रिस्पॉन्स मिळतो. तुम्ही प्रत्येक सिनेमातही पाहिलं असेलंच की, हिरो नेहमी हिरोईनच्या मनगटाच्या आतल्या बाजूनला किस करतो.10. गुडघ्यामागचा भाग (Behind The Knee)


ही जागा जरा ऐकल्यावर विचित्र वाटेल, पण ही जागाही कामभावना जागृत करणारी आहे. या ठिकाणीही शरीरातील बऱ्याच नस जोडलेल्या असल्याने हा भागही खूपच सेन्सेटीव्ह मानला जातो. त्यामुळे पुढच्या वेळी (नक्कीच वॅक्सिंगनंतर) त्याला स्पर्श करण्यासाठी ही नवीन जागाही नक्की दाखवा.


#MyStory: आणि तेवढ्यात त्याची आई आली….


मग पुढच्या वेळी सेक्स करताना या नवीन 10 जागा नक्की एक्स्प्लोर करा आपल्या पार्टनरसोबत. 


You might like these:


5 Women Share Their First Time Sex Stories In Marathi


Questions Comes In Mind While Having Sex In Marathi