लव्ह गेम्सः जोडीदाराला सेक्सबाबत काय प्रश्न विचाराल

लव्ह गेम्सः जोडीदाराला सेक्सबाबत काय प्रश्न विचाराल

लग्नाच्या नात्यात जेव्हा तुम्हाला निरसता जाणवायला लागते तेव्हा नक्की काय करायचं असा प्रश्न पडतो. अशावेळी तुम्हाला तुमच्या सेक्स लाईफमध्ये काही स्पाईस आणणं अत्यंत गरजेचं असतं. अशावेळी तुम्ही लव्ह गेम्स खेळून एकमेकांशी अधिक चांगलं नातं घट्ट करू शकता. हा गेम खेळताना अत्यंत नॉटी प्रश्न तुम्ही विचारून एकमेकांना उत्तेजित करून आयुष्यातील निरसता घालवू शकता. असे प्रश्न विचारून तुम्ही त्यांना प्रेम करण्यासाठी अधिक प्रवृत्त करू शकता. असे प्रश्न विचारून प्रेमाला द्या नवा रंग. तुम्हाला जर स्वतःहून काही सुचत नसेल तर आम्ही तुमची मदत करायला तयार आहोत.  तुम्हाला काही प्रश्न आम्ही या लेखाद्वारे सुचवत आहोत. 

लव्ह गेम्स खेळताना काय प्रश्न विचाराल?

माझ्या शरीराचा कोणता भाग तुला सर्वात जास्त आवडतो आणि विशेषतः तेव्हा जेव्हा तुला किस (चुंबन) घ्यायचं असतं?
या प्रश्नाचं उत्तर ओठ, गाल अथवा कोणताही भाग असू शकतं. पण तुम्ही दुसऱ्या प्रश्नासाठी तयार राहा. तसंच तुमच्या जोडीदाराचं उत्तर जे  काही असेल लगेच तुम्ही तुमच्या  शरीराचा तो भाग किस  घेण्यासाठी पुढे करा आणि तुमच्या जोडीदाराला अधिक जवळ यायला प्रवृत्त करा. 

माझा स्पर्श तुला होतो तेव्हा तुला नक्की काय वाटतं - बेचैनी, उत्तेजना की अजून स्पर्श हवा अशी भावना. 
या प्रश्नामुळे नक्कीच तुमचा जोडीदार तुमच्या अधिक जवळ येईल आणि तुमच्यातील निर्माण झालेला दुरावा कमी होईल. यापैकी कोणतंही उत्तर असलं तरीही तुम्ही मस्तपैकी रोमँटिक गाणं लाऊन वातावरणात अधिक रोमान्स निर्माण करा.  

सेक्स करताना तुला कोणती पोझिशन सर्वात जास्त आवडते? 
कारण प्रत्येकाची एकमेकांना प्रेम करण्याची विशिष्ट पद्धत असते आणि ऑर्गेजमचा पण ताळमेळ असतो. त्यामुळे जोडीदाराचा हा प्रश्न तुम्हाला त्या सर्व आठवणी जागृत करून देतो. त्याचा असा कोणता अंदाज आहे जो तुम्हाला हवाहवासा वाटतो हे तुम्ही त्याला तुमच्या हस्की आवाजात कानात सांगा. यामुळे तो नक्कीच उत्तेजित होईल. 

सेक्स करताना येणाऱ्या  माझ्या आवाजाने तुला नक्की काय वाटते? 
सेक्स करताना परमोच्च आनंद मिळतो. पण त्यावेळी दोघांनाही इतका सेक्स चढलेला असतो की त्यामुळे बऱ्याचदा काही विशिष्ट आवाज तोंडातून येतात आणि त्यामुळे सेक्स अधिक वाढतो.  त्यामुळे या प्रश्नाने तुमच्या जोडीदाराला पुन्हा ते सर्व क्षण आठवतील आणि त्यांना नक्की तुमच्या आवाजामुळे काय भावना असतात ते व्यक्त करत पुन्हा एकदा उत्तेजित होता येईल. 

 

तुला माझ्याबाबत काही फँटसी आहे का? 
अर्थात याबाबत तुम्हाला नक्कीच काहीतरी वेगळं ऐकायला मिळेल. त्यासाठी तुम्ही नक्की तयार राहा. अशा फँटसीज प्रत्यक्षात करायला अजून मजा येते. तसंच तुम्ही त्या फँटसीसाठी तयार झाल्यास तुमचा जोडीदार अधिक उत्तेजित होऊन अधिक प्रेम करेल. तुमचा सेक्स अधिक रोमँटिक होण्यास मदत होईल. 

तुमचा 'सेक्स मूड' तयार होण्यासाठी ‘या’ आहेत परफेक्ट टॉप 10 ट्रिक्स!

Shutterstock

माझे ओठ, पाठ की डोळे यापैकी सर्वात जास्त सेक्स अपील कशात आहे?
तुम्हाला जर तुमच्या जोडीदाराकडून उत्तर मिळवून अधिक त्याच्याजवळ जायचं असेल तर हा प्रश्न  तुम्ही नक्की विचारा. कारण त्यांच्याकडून मिळणाऱ्या उत्तराने तुम्ही त्याच्या अधिक जवळ जाऊ शकता. तुम्हाला त्याच्या स्पर्शाने अधिक जास्त ऑर्गजम मिळण्याची यामुळे शक्यता असते. 

आज रात्री आपण दोघेच आहोत तर काय घालू? नाईटी, मिनी किंवा कोणता सेक्सी ड्रेस की काहीच नाही?
असा सेक्सी प्रश्न त्याना नक्कीच हवाहवासा वाटेल. तसंच तुम्हाला कोणत्या कपड्यात त्यांना पाहायचं आहे आणि त्यानंतर त्यांच्या डोक्यात कोणकोणते प्लॅन सुरू होतील याचा तर तुम्ही विचारच न केलेला बरा.  पण तुमचा हा प्रश्न त्यांना नक्कीच तुमच्याकडे आकर्षित करेल आणि दिवसभर ते फक्त रात्र होण्याची वाट पाहतील आणि तुम्हीही.  

प्रत्येक पुरुषाला वाटते महिलेला या 5 सेक्स ट्रिक्स माहीत असाव्यात

आज रात्री तुला मला सेक्स करताना उजेडात पहायचंय का?
बऱ्याचदा सेक्स करताना काळोखात एकत्र येणंच कपल्सना आवडतं. पण जोडीदाराला तुम्हाला आणि तुमचं शरीर आणि सेक्स करताना तुमचे हावभाव पाहायची इच्छाही कधीतरी होते. त्यावेळी त्याला उत्तेजित करण्यासाठी तुम्ही हा प्रश्न नक्की विचारू शकता. 

आपण एकत्र आंघोळ करताना तुला पाण्यातलं माझं शरीर कसं वाटतं?
सेक्स अधिक रोमँटिक करायचं असेल तर एकत्र आंघोळ करणं हा उत्तम उपाय आहे. इतकंच नाही तर त्याच्या नुसत्या आठवणीनेही सेक्स चढतो. अशावेळी असा प्रश्न तर तुमच्या दोघांमधील दुरावा लगेच दूर करू शकतो. कारण तुमच्या जोडीदाराच्या डोळ्यासमोर तुम्ही अशा ओलेत्या अंगात दिसायला लागता आणि मग त्यांना स्वतःवर नियंत्रण ठेवणं कठीण जातं आणि अशावेळी सेक्सचा आनंदही अधिक मिळतो. 

वाईल्ड, ओरल सेक्स की सॉफ्ट टच की तुला मी अजून काही तुला करावं वाटतं का?
सेक्स करताना तुमच्या जोडीदाराची विशिष्ट आवड असते. ऑर्गेजमपर्यंत पोहचण्यासाठी तुम्ही त्यांना उत्तेजित करताना त्यांना तुमची वाईल्ड साईट,  सॉफ्ट टच अथवा ओरल सेक्स यापैकी जे आवडत असेल त्याचा जास्तीत जास्त उपयोग करावा. जेणेकरून दोघांनाही आनंद घेता येईल. 

सेक्स करताना सर्वात पहिले फिलिंग जाणवतं ते स्तनांना