शिवाजी महाराज हे नाव जरी घेतलं तरी आपली छाती अभिमानाने फुलून येते. शिवाजी महाराज हे प्रत्येक मराठी माणसाचे दैवत आहे, असं म्हटलं तर नक्कीच वावगं ठरणार नाही. कोणतीही जात असो शिवाजी महाराज नाव घेतल्यावर आपोआपच अभिमान जागृत होतो. अशा थोर शिवाजी महाराजांचे गुणगान गाणाऱ्या शिवाजी महाराज शायरी मराठी (shivaji maharaj shayari marathi) मध्ये अनेक आहेत. शिवाजी महाराजांचे शेर मराठीमध्ये (marathi shayari on shivaji maharaj) जाणून घेण्यासाठी आम्ही हा खास लेख तुमच्यासाठी लिहिला आहे. लवकरच शिवाजी महाराज जयंती साजरी करण्यात येईल. अशावेळी शिवाजी महाराजांचे शेर, शिवाजी महाराजांचे शेर शायरी (chhatrapati shivaji maharaj shayari marathi) एक वेगळीच रंगत आणि स्फुर्ती मर्द मराठ्यांमध्ये जागृत करतात. छत्रपती शिवाजी महाराज हे संपूर्ण दुनियेची शान आहेत. त्यांच्यासाठी अनेक शेर आणि शायरी लिहिण्यात आल्या आहेत. शिवाजी महाराजांचे शेर शायरी खास तुमच्यासाठी मराठीत.
Shivaji Maharaj Shayari Marathi – शिवाजी महाराज शेर शायरी मराठी
शिवाजी महाराजांचे वर्णन करणे शब्दामध्ये कठीण आहे. तरीही त्यांच्यासाठी मराठीमध्ये काही खास शेरोशायरी करण्यात आल्या आहेत. यावर्षी शिवाजी महाराज जयंतीसाठी तुम्हीही या शायरीचा वापर करू शकता.
मराठी दिनाच्या शुभेच्छा जाणून घ्या
Shivaji Maharaj Gaurav Shayari – शिवाजी महाराजांसाठी गौरवास्पद शायरी
शिवरायांचा गौरव केल्यानंतर आपोआप छाती अभिमानाने फुलून येते. अशाच काही गौरवास्पद शायरी शिवाजी महाराजांसाठी खास (Chhatrapati Shivaji Maharaj Shayari Marathi).
Shivaji Mahraraj Jayanti Shayari – शिवाजी महाराज जयंती शायरी
शिवाजी महाराजांची जयंती ही प्रत्येक शिवभक्तासाठी खास असते. या शिवाजी महाराजांच्या जयंतीला द्या खास शुभेच्छा शायरी (Marathi Shayari On Shivaji Maharaj) स्वरूपात.
Shivaji Maharaj Quotes With Shayari – शिवाजी महाराज शायरी कोट्स
शिवाजी महाराज ही सर्वांचीच शान आहेत. शिवाजी महाराजांसासाठी काही खास शायरी स्वरूपातील कोट्स. शिवाजी महाराजांचे सुविचार आणि या जयंतीसाठी तुम्ही असे शिवाजी महाराजांचे स्टेटसही ठेऊ शकता.
अशा प्रकारे तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे शेर किंवा छत्रपती संभाजी महाराज कोट्स (Sambhaji Maharaj Quotes In Marathi) महाराष्ट्र दिनाला शुभेच्छा देतानाही आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करू शकता.
पुढे वाचा –