आरोग्य

व्हाईट डिस्चार्ज (White Discharge) होत असेल तर करा सोपे उपाय

Dipali Naphade  |  Mar 24, 2022
10-easy-home-remedies-to-cure-white-discharge-in-marathi

व्हाईट डिस्चार्ज (White Discharge) हा महिलांसाठी नक्कीच अनुभवाचा विषय आहे. अनेक महिलांना याचा अनुभव एका विशिष्ट वयानंतर येतोच. व्हजायनामधून किंवा अंगावरून पांढरे पाणी जाणे हे प्रत्येक महिलेसाठी अत्यंत कॉमन विषय आहे. पण बरेचदा हे नेहमीचे आहे असं समजून अनेक महिला याकडे दुर्लक्ष करतात अथवा काही महिलांना याविषयी नक्की माहितीही नसते. पण व्हाईट डिस्चार्जविषयी काही गोष्टी या माहीत असायलाच हव्यात. नियमित अशी समस्येला तुम्ही जर सामोरे जात असाल तर तुम्हाला यासाठी काही घरगुती उपायदेखील माहीत असायला हवेत. व्हाईट डिस्चार्जपासून तुम्हाला सुटका हवी असेल तर तुम्ही काही सोपे घरगुती उपाय करू शकता. याविषयी थोडक्यात माहिती जाणून घ्या. 

व्हाईट डिस्चार्च ही समस्या मानसिकही असू शकते 

तुम्हाला माहीत आहे का? महिलांमध्ये व्हाईट डिस्चार्ज ही समस्या पती-पत्नीच्या मतभेदामुळे निर्माण झालेल्या तणावामुळेही होऊ शकते. हो खरं आहे. तुमचा तुमच्या जोडीदारासह जर योग्य संबंध नसेल आणि तणावमुक्त आयुष्य असेल तर महिलांमध्ये ही समस्या अधिक प्रमाणात मानसिक असण्याची शक्यता जास्त असते. पण या समस्येतून कशी सुटका मिळवावी यासाठी काही घरगुती उपचारही आहेत, कारण अनेक महिला या समस्येबाबत कोणाशीही बोलायला लाजतात आणि डॉक्टरांकडेही जात नाहीत. त्यामुळे अशा महिलांसाठी ही समस्या त्रासदायक ठरू शकते. असे पटकन करता येण्याजोगे घरगुती उपाय जाणून घ्या. यासाठी तुम्ही इंटिमेट वॉशचाही उपयोग करून घेऊ शकता.

व्हाईट डिस्चार्जसाठी घरगुती उपाय

विशेष सूचना – आम्ही तुम्हाला वर दिलेले घरगुती उपाय अगदी योग्य आहेत असा आमचा दावा नाही. मात्र तुम्ही याचा वापर तुमच्या डॉक्टरांच्या सल्ल्याने नक्कीच करू शकता. व्हाईट डिस्चार्जची समस्या ही दुर्लक्ष करण्यासाठी समस्या नाही. त्यामुळे यावर वेळीच इलाज करावा. 

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

Read More From आरोग्य