Mental Health

पहिल्यांदाच आई होणाऱ्या महिलांमध्ये मानसिक ताणाच्या समस्येत पाच वर्षांत 10% वाढ

Dipali Naphade  |  May 21, 2019
stress

प्रथमच आई होणाऱ्या महिलेसाठी बाळाचा जन्म हा जीवनातील उल्हासित करणारा टप्पा असला तरी या कालावधीत ती महिला शरीराने आणि मनाने थकत असते. गरोदरावस्थेत असताना तिचे लाड झालेले असतात, त्याच्या विपरीत भूमिका आई झाल्यानंतर पार पाडावी लागते. त्यातच हॉर्मोन पातळीच्या चढ-उताराची भर पडते आणि खिन्न वाटणेसुद्धा साहजिक असते. तज्ज्ञांच्या मते थोड्याफार प्रमाणात चिंताग्रस्त होणे सर्रास आढळते आणि पहिल्यांदा आई होणाऱ्या महिला गरोदरावस्थेत असताना अत्यंत तणावाखाली असतात आणि या आकडेवारीमध्ये भरच पडत आहे. गेल्या पाच वर्षात या गोष्टीची 10 % वाढ झाल्याची आढळली आहे. यासंदर्भात POPxo मराठीने खारघर येथील मदरहूड हॉस्पिटलमधील प्रसूतीतज्ज्ञ आणि स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. अनु विज यांच्याशी संपर्क साधला आणि त्यांनी याची कारणं आणि उपायही सांगितले आहेत. जाणून घेऊया काय आहेत नक्की कारणं आणि उपाय.  

पहिल्यांदा आई झाल्यानंतर मानसिक तणावाची कारणं

यासंदर्भात डॉ. अनु विज यांनी सांगितले की, “पहिल्यांदा माता होणाऱ्या ७-८% महिला मानसिक तणावातून जात असल्याचे गेल्या पाच वर्षांत मला दिसून आले आहे. याची कारणंही त्यांनी स्पष्ट केली.

मानसिक ताणावरील उपाय

या मानसिक तणावासंदर्भात अनेक उपाय आहेत, त्याचीही माहिती करून घेऊया –

फोटो सौजन्य – Shutterstock 

हेदेखील वाचा – 

आई व्हायचंय…तर गर्भावस्थेबद्दल सर्व गोष्टी घ्या जाणून

गर्भनिरोधक गोळ्या वापरणं सुरक्षित की असुरक्षित, जाणून घ्या

‘अशी’ लक्षणं जाणवत असतील तर तुम्ही गरोदर आहात हे समजा

Read More From Mental Health