DIY लाईफ हॅक्स

हिवाळ्यात कपडे असे सुकवा झटपट

Aaditi Datar  |  Jan 21, 2020
हिवाळ्यात कपडे असे सुकवा झटपट

थंडीच्या दिवसात सूर्य नारायणाचं दर्शन क्वचितच होतं. मुंबईत जरी हिवाळा एवढा जाणवत नसला तरी महाराष्ट्रातील इतर भागात मात्र चांगलीच थंडी पडते. अशा वेळी पंचाईत होते ती कपडे न सुकल्याने. मग गृहिणींना प्रश्न पडतो की, या लवकर न सुकणाऱ्या कपड्यांवर उपाय काय? एवढंच नाहीतर कपडे सुकल्यावरही हाताला गार लागतात किंवा कधी कधी त्यांना कुबट वासही येतो. घरातल्या सगळ्या सदस्यांची मग कपडयांबाबत आरडाओरड सुरू होते. पण आता चिंता नको. कारण आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत काही सोप्या टीप्स. ज्यांचा वापर करून तुम्ही झटपट कपडे सुकवू शकता.

हिवाळ्यात असे झटपट सुकवा कपडे

Shutterstock

घराला स्वच्छ ठेवण्याकरिता 6 सोप्या टिप्स

Canava

लक्षात घ्या, थंडीत घाम कमी येतो त्यामुळे कपडे जास्त खराब होत नाही. त्यामुळे शक्य असल्यास कपडे एका वापरात धुवायला न टाकता दोनदा वापरून तुम्ही धुवू शकता. अशा कपड्यांमध्ये जास्तकरून जीन्स, पँट्स आणि लोकरीच्या कपड्यांचा समावेश होईल. मग तुम्हाला कशा वाटल्या या टिप्स आम्हाला नक्की कळवा. 

जाणून घ्या पँटीज धुण्याची योग्य पद्धत

स्‍वेटर घातल्यावर तुमच्या अंगालाही सुटते का खाज

#POPxoLucky2020 ने आम्ही देत आहोत या दशकाला निरोप, प्रत्येक दिवशी असेल एक नवीन सरप्राईज, मग नक्की बघा नवीन POPxo Zodiac Collection ज्यामध्ये आहे नोटबुक्स, फोन कव्हर्स आणि मॅजिक मग्ज्स जे आहेत मजेशीर आणि अगदी 100% तुमच्यासारखे. एवढंच नाहीतर यावर आहे 20% डिस्काऊंट, मग लगेच क्लिक करा POPxo.com/shopzodiac आणि शॉप करा.

 

Read More From DIY लाईफ हॅक्स