टॉयलेट सीट स्वच्छ असेल अथवा वापरल्यानंतर टॉयलेट फ्लश केलं की टॉयलेट हायजिन पाळलं असा अनेकांचा समज असतो. मात्र नुकत्याच करण्यात आलेल्या एका संशोधनानुसार टॉयलेट फ्लश करतेवेळी इनफेक्शनची जास्त भीती निर्माण होते. कारण फ्लश करताना केल्या जाणाऱ्या पाण्याच्या प्रेशरमुळे हवेत जीवजंतू मिसळले जातात. असं असेल तर तुमच्या स्वच्छ टॉयलेटमध्येही किती तरी वेळ जीवजंतू पोसले जातात असतात. जर आपल्या घरातील स्वच्छ वॉशरूमची अशी अवस्था असेल तर सार्वजनिक स्वच्छतागृहांविषयी न बोलणंच योग्य ठरेल. मात्र असं असलं तरी आपण काही गोष्टींची काळजी घेतली तर टॉयटेल हायजिन (Toilet Hygiene) नक्कीच पाळू शकतो. अशा वेळी स्वच्छता राखण्याचा सोपा मार्ग म्हणजे टॉयलेट हायजिन प्रॉडक्टचा वापर करणं.
दी पीबडी बिफोर अॅंड आफ्टर टॉयलेट सॅनिटायझर स्प्रे
घरातील टॉयलेट आपण वारंवार स्वच्छ करू शकतो. मात्र सार्वजनिक ठिकाणी टॉयलेट किती स्वच्छ असतील याची खात्री देता येत नाही. यासाठीच घर असो वा सार्वजनिक स्वच्छतागृह तुम्ही प्रत्येक वेळी वापरण्यापूर्वी ते निर्जंतूक करू शकता. सार्वजनिक ठिकाणी टॉयलेट सीटसह नळ, दरवाज्यांचे नॉब, वॉश बेसिन कोणी किती वेळा तरी वापरलेलं असू शकतं. अशा वेळी या सर्व ठिकाणी फक्त सिरोनाचं हा सॅनिटाझर स्प्रे वापरून तुम्ही ते निर्जंतूक करू शकता. ज्यामुळे त्यावरील जीवजंतू मरतील आणि टॉयलेट तुमच्या वापरण्यासाठी सुरक्षित होईल.
दी पीबडी फिमेल युरिनेशन डिव्हाइस
सिरोनाचं आणखी एक प्रॉडक्ट महिलांसाठी अक्षरशः वरदान ठरू शकतं. आजकाल सार्वजनिक ठिकाणी महिलांना टॉयलेटचा वापर करण्याची भीतीच वाटते. कारण अशा ठिकाणी अस्वच्छतेमुळे महिलांना युरिनरी इनफेक्शन, व्हजायनल इनफेक्शनचा धोका टाळता येत नाही. पण सिरोनाचं हे पोर्टेबल युरिनरी डिव्हाइस तुमच्या सर्व समस्या दूर करतं. कारण यामुळे तुम्ही उभं राहून यात लघवी करू शकता. ज्यामुळे टॉयलेट सीटचा वापर टाळणं शक्य होतं.
पी बडी अवॉइड टॉयलेट सीट
सार्वजनिक ठिकाणी अथवा सार्वजनिक वाहतुकीची साधनं वापरताना तुम्ही या डिस्पोजेबल टॉयलेट सीटचा वापर करू शकता. कारण या कव्हरमुळे तुमच्या शरीराला संपर्क अस्वच्छ टॉयलेट सीटवर होत नाही. ज्यामुळे सार्वजनिक सौचालय वापरणं अधिक सोयीचं होतं.
टॉयलेट हायजिन कॉंबो
महिलांना आजकाल कामानिमित्त अनेक ठिकाणी प्रवास करावा लागतो. गरोदर असताना, आई झाल्यावर, मासिक पाळीच्या काळात सार्वजनिक ठिकाणचं टॉयलेट वापरण्याचा कधी कधी तर अंगावर काटा येतो. मात्र कामानिमित्त घराबाहेर असताना इतर कोणताच पर्याय नसतो. अशा वेळी जर तुमच्याजवळ तुमची सुरक्षा करणारं हे सिरोनाचं टॉयलेट हायजिन कॉंबो असेल तर मग भीतीची काहीच गरज नाही. कारण यात आहे. युरिनेशन डिव्हाईचे वीस फिनेल, आफ्टर टॉयलेट स्प्रे आणि वीस टॉयलेट सीट कव्हर्स… तेव्हा कुठेही जा आणि बिनधास्त राहा
आम्ही तुमच्यासोबत शेअर केलेले हे प्रॉडक्ट तुम्हाला कसे वाटले आणि त्याचा तुम्हाला काय फायदा झाला हे आम्हाला कंमेट करून जरूर कळवा.
तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा MyGlamm कडून एक मोफत लिपस्टिक