आरोग्य

कोरोनाच्या काळात गृहनिर्माण संस्थांना ‘या’ गोष्टी माहित असायला हव्या

Trupti Paradkar  |  May 11, 2021
कोरोनाच्या काळात गृहनिर्माण संस्थांना ‘या’ गोष्टी माहित असायला हव्या

भारतात कोरोनाची दुसरी लाट आल्याने कोरोना धोका पुन्हा वाढला आहे. मात्र यासाठी सर्वच स्तरावर योग्य ती काळजी घेतल्यास नक्कीच चांगला फायदा होऊ शकतो. लॉकडाऊनमुळे शाळा, कॉलेज, सार्वजनिक ठिकाणी फिरणं यावर निर्बंध घालण्यात आलेले  आहेत. अनेक कंपन्यानी सुरक्षेसाठी  आपल्या कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम हा पर्याय दिला आहे. ज्यामुळे लोक त्यांच्या घरात अक्षरशः कोंडले गेले आहेत. मात्र या काळात गृहनिर्माण सोसायटीजमध्येही काही नियम पाळले गेले पाहिजेत ज्यामुळे लोक त्यांच्या घरातदेखील सुरक्षित राहू शकतील. 

कोरोना व्हायरसचे संक्रमण रोखण्यासाठी गृहनिर्माण सोसायटीने कोणते नियम पाळावे

सर्वात महत्त्वाचं म्हणजे या काळात न घाबरता आपल्या घरात राहणं हा एक सुरक्षित पर्याय आहे. त्यामुळे सोसायटीमध्ये काही गोष्टींची दक्षता घेतल्यास कोरोनाचं संकट नक्कीच कमी होऊ शकतं.यासाठीच याबाबत सोसायटीमध्ये जागरुकता निर्माण करायला हवी. याशिवाय सोसायटीने कोरोनाग्रस्त कुटुंबासाठी योग्य ती व्यवस्था निर्माण करायला हवी. 

pexels

कोरोना झालेल्या व्यक्तीच्या घरातील लोकांनी काय काळजी घ्यावी –

जर तुमच्या कुटुंबातील एखादी व्यक्ती संक्रमित झाली असेल तर योग्य ती काळजी घेतल्यास इतरांना संक्रमण होणे टाळता येऊ शकते. 

फोटोसौजन्य – pexels

अधिक वाचा –

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेपासून वाचण्यासाठी फॉलो करा या टिप्स

कोरोनाचा लहान मुलांमधील वाढता संसर्ग टाळण्याचा बालरोगतज्ज्ञांचा इशारा

समजून घ्या लस घेण्याआधी आणि घेतल्यानंतर काय काळजी घ्यावी

Read More From आरोग्य