DIY लाईफ हॅक्स

अशी करा चंदनाची पारख, फॉलो करा या टिप्स

Trupti Paradkar  |  Nov 3, 2021
Tips To Identify Pure Sandalwood Powder in Marathi

चंदनाचा सुगंध पूजापाठ करताना मनाला प्रसन्न करतो. दिवाळीला लक्ष्मीपूजनाच्या शुभेच्छा असो वा एखादा सण चंदनाशिवाय तो पूर्ण होत नाही. सुंदर दिसण्यासाठी अनेक फेसपॅक अथवा सौंदर्योत्पादनात चंदन, चंदन पावडर, चंदनाचे तेल वापरलं जातं. तुमच्या त्वचेच्या अनेक समस्या यामुळे दूर होतात. त्यामुळे प्रत्येकाच्या घरात चंदन अथवा चंदन पावडर असतेच. उन्हाळ्यात उष्णतेचा त्रास असू दे अथवा चेहऱ्यावरील एखादी समस्या त्यावर चंदनाचा पॅक अथवा चंदन उगाळून लावलं की पटकन आराम मिळतो. यासाठीच जाणून घ्या चंदनाची पारख करण्याच्या या काही सोप्या टिप्स.

चंदनाचे ‘हे’ आरोग्यदायी फायदे अवश्य जाणून घ्या

चंदनाचे प्रकार 

भारतात विविध प्रांतामध्ये चंदनाची लागवड केली जाते.  भारताबाहेरही चंदन विकत मिळतं. मात्र भारतात चंदनाचे मुख्य दोन प्रकार आढळतात. एक चंदन आणि दुसरं रक्तचंदन. चंदन पिवळट रंगाचं असतं तर रक्त चंदन हे लाल रंगाचे असते. लाल रंगाचे रक्तचंदन बऱ्याचदा त्वचेच्या समस्या दूर करण्यासाठी औषध म्हणून वापरलं जातं. तर चंदन देवपूजा, सौंदर्यसाधने, औषधोपचारांसाठी वापरलं जातं. चंदन एक दुर्मिळ वनस्पती असल्यामुळे तिची लागवड मोठ्या प्रमाणावर केली जात नाही. सहाजिकच चंदनाचे गुणधर्म आणि कमी पूरवठा यामुळे ते महाग असते. चंदन महाग असल्यामुळे ते विकत घेताना पारखून घ्यायला हवं. कारण आजकाल बाजारात कोणत्याही लाकूड अथवा पावडरला चंदनाचा सुंगध देऊन विकलं जाण्याची शक्यता असते. यासाठी फॉलो करा या सोप्या टिप्स

Tips To Identify Pure Sandalwood Powder in Marathi

लाल चंदनमुळे कमी होतील चेहऱ्यावरील पिंपल्सचे डाग

चंदनाची पारख करण्यासाठी सोप्या टिप्स

या काही सोप्या टिप्स फॉलो करून तुम्ही प्युअर चंदन खरेदी करू शकता.

चंदन पाउडर फेसपॅकचे फायदे (Chandan Powder Face Pack In Marathi)

Read More From DIY लाईफ हॅक्स