Fitness

सी-सेक्शन प्रसूतीनंतर पूर्ववत होण्यासाठी उपाय

Trupti Paradkar  |  Apr 10, 2019
सी-सेक्शन प्रसूतीनंतर पूर्ववत होण्यासाठी उपाय

प्रत्येक स्त्रीला तिची प्रसूती नैसर्गिक पद्धतीने व्हावी असे वाटत असते. मात्र प्रत्येक स्त्रीचं बाळंतपण वेगळं असू शकते. त्यामुळेच प्रसवकळा सुरू झाल्यावर कधी कधी आई अथवा बाळाच्या जीवाला असलेला धोका टाळण्यासाठी बऱ्याचदा डॉक्टरांना सी-सेक्शन म्हणजेच सिझेरियन पद्धतीने प्रसूती करावी लागते. बाळंतपणात निर्माण झालेल्या समस्यांमधून सी-सेक्शनमुळे बाळ सुखरूप पद्धतीने जन्माला येते. मात्र या सर्जरीनंतर त्या मातेला भविष्यात अनेक त्रासांना सामोरं जावं लागतं. बऱ्याचदा अशा महिलांना प्रसूतीनंतर पूर्ववत होण्यास बराच वेळ लागतो. आजकालची बदलती जीवनशैली, अयोग्य आहार, व्यायामाचा अभाव अशा अनेक कारणांमुळे सी-सेक्शनचे प्रमाण वाढत आहे. शिवाय पहिल्यांदा सी-सेक्शन झाले असेल तर दुसऱ्या बाळाची प्रसूतीदेखील सी-सेक्शन पद्धतीने होण्याची शक्यता अधिक असते. यासाठीच आम्ही तुम्हाला सिझेरियन डिलिव्हरीनंतर काय काळजी घ्यावी यासाठी काही उपाय सांगत आहोत.

सी-सेक्शननंतर फॉलो करा या टीप्स-

अधिक वाचा- गोड बातमी जाणून घेण्यासाठी करा या प्रेगन्सी टेस्ट आणि पस्तिशीनंतर नैसर्गिक पद्धतीने आई होण्यासाठी या टीप्स अवश्य फॉलो करा (How to get pregnant after thirty five)

फोटोसौजन्य – इन्स्टाग्राम आणि शटरस्टॉक

Read More From Fitness