एखाद्या कपड्याची फिटिंग जर तुमच्या पोटाकडे असेल तर असे कपडे त्या ठिकाणी थोडे सैल निवडा. कारण पोटाकडे टाईट असलेल कपडे निवडू नका. जर असे कपडे ट्रेंडमध्ये असतील आणि ते तुम्हाला घालायचे असतील तर तुम्ही त्यावर जॅकेट घातले तर तुम्हाला उठता बसताना त्याचा त्रास होणार नाही. कोणतेही स्किनी कपडे घातलाना पोट असेल कपड्याचा ताण पोटाकडे येतो. त्यामुळे अशावेळी तुम्ही सरळ जॅकेट किंवा कंबरेला जॅकेट असे काहीतरी कॅरी करा.जर तुम्हाला बॉडीकॉन ड्रेस घालायचा असेल तर तुम्ही असे कपडे गडद रंगाचे कपडे निवडा. त्यामुळे तुम्ही सुडौल आणि ग्रेसफुल दिसता.
पोटाकडे घट्ट असलेले कपडे

अनारकली
पोट मोठं असेल तर तुमच्यासाठी अनारकली हा पर्याय हा फारच उत्तम आहे. हा खास तुमच्यासाठी आहे. अनारकली म्हणजे फक्त अंग झाकण्यासाठी नाही तर हा ड्रेस खूप फ्लोई असतो. त्यामुळे असे ड्रेस तुमच्यासाठी एकदम चांगले असतात. अनारकली हा घोळदार असतो म्हणून तुम्ही घालावा असे आम्हाला वाटत नाही. यामध्ये मिळणारे शॉर्ट ड्रेस हे देखील अधिक छान दिसतात. असे कपडे घातल्यामुळे तुम्ही एकदम कुल दिसता. त्यामुळे अनारकली या प्रकारातील तुम्ही कपडे निवडण्यात काहीही हरकत नाही. #tummyfat दिसू नये यासाठी काही टिप्स
स्कार्फचा उपयोग
जर तुम्हाला एखादा टाईट टॉप किंवा पेपलम टॉप घालायचा असेल तर अशा टॉप्सची फिटिंग ही थोडी जास्त असते. कारण असे टॉप सैल घालता येत नाही.तुम्ही असे टॉप घालत असाल तर तुम्ही पोटाचा भाग झाकण्यासाठी स्कार्फचा उपयोग करावा. गळ्याभोवती थोडा फॅन्सीपद्धतीने स्कार्फ बांधला तर तो अधिक चांगला दिसतो. त्यामुळे तुम्ही स्कार्फचा अगदी आवर्जून उपयोग करा. हल्ली बाजारात वेगवेगळ्या प्रकारचे स्कार्फ मिळतात. तुम्ही ड्रेसला साजेसा असा स्कार्फ निवडा.
क्रॉप टॉप घालताना
कोणं म्हणतं तुमचं पोट दिसतं असेल तर तुम्ही क्रॉप टॉप घालू शकत नाही असे मुळीच नाही. उलट कोणत्याही मुलींना ही फॅशन सुंदरच दिसते. फक्त ती कॅरी करणे हे फार महत्वाचे असते. क्रॉप टॉप घालताना तुम्ही त्याखाली मस्त फॅन्सी पँट घाला. आणि त्यावर थोडासा ट्रेंडी आणि फॅशनेबल लुक देण्यासाठी तुम्ही त्यावर ट्रेंडी जॅकेट घाला. म्हणजे तुमचा लुक अधिक चांगला उठून दिसतो.
आता बिनधास्त कॅरी करा फॅशन.
अधिक वाचा
5 फॅशन हॅक्स ज्या तुम्हाला दाखवतील अधिक बारीक, जाणून घ्या
Old Sadicha Dress Design In Marathi – जुन्या साडीपासून नवीन ड्रेस बनवण्यासाठी खास आयडियाज