ADVERTISEMENT
home / लाईफस्टाईल
फ वरुन मुलांची नावे

फ वरून मुलांची नावे (F Varun Mulanchi Nave)

लहान बाळाचे नाव युनिक असावे असे प्रत्येक पालकाला वाटते. बाळाचे नाव शोधण्यासाठी पालकांची चांगलीच धडपड सुरु असते. त्यातच जर बाळाचे आद्याक्षर  वेगळे आले असेल तर अशी नाव शोधताना फार दमछाक होऊन जाते. तुमच्या बाळाच्या पत्रिकेत त्याचे आद्याक्षर जर फ’ आले असेल तर नाव शोधताना तुम्हाला थोडा अडथळा येणे हे स्वाभाविक आहे. पण आता चिंता करण्याचे काहीच कारण नाही कारण आम्ही तुमच्यासाठी फ वरुन मुलांची नावे (F varun mulanchi nave) शोधून काढली आहेत. फ वरुन मुलांची नावं ठेवताना यामध्ये काही जुनी नावं, काही नवीन नावं यांचाही समावेश आहे. ही नावं वेगवेगळ्या धर्मातील असली तरी देखील अशी नाव तुम्ही तुमच्या मुलांची ठेवू शकता. जाणून घेऊया फ वरुन अशीच काही मुलाची युनिक, इंग्रजी, जुनी आणि ऐतिहासिक नावे.

फ वरुन मुलांची युनिक नावे (Unique Baby Boy Names Starting With “F”)

फ वरुन मुलांची युनिक नावे

फ वरुन मुलांची नावे युनिक ठेवण्याचा विचार करत असाल तर ‘फ’ मध्ये अशी काही युनिक आणि वेगळी नावं आहेत, जी नक्कीच तुम्हाला ठेवता येतील. ही नावं थोडी युनिक आहेत. ही ठेवल्यानंतर लोकं तुम्हाला नक्कीच याचा अर्थ काय हे विचारतील. फ वरुन मुलींची नावे ही आहेत. मुलींसाठी नाव शोधत असाल तर तुम्हाला याचा उपयोग होईल


मुलांची नावे
नावांचे अर्थधर्म
फुलेशफुलांचा इश्वरहिंदू
फाल्गुनएक मराठी महिनाहिंदू
फाजयशस्वीहिंदू
फादेंद्रस्वतंत्र अशी व्यक्तीहिंदू
फाल्गुप्रेमळहिंदू
फलनचांगला परिणामहिंदू
 फलांकुरनव पालवीहिंदू
फलचारीप्रयत्नांचे फळहिंदू
 फलोदरफळांचे सेवन करणाराहिंदू
फवादयशस्वी माणूसमुस्लिम
फवाजसफलतामुस्लिम
फियानस्वतंत्रमुस्लिम
फनेश्वरपूजनीयहिंदू
 फलानंदइच्छित फळाचा आनंद घेणारा हिंदू
फलप्राप्तीफल प्राप्ती  करणाराहिंदू
फ वरुन मुलांची युनिक नावे

फ वरुन मुलांची इंग्रजी नावे (English Baby Boy Names Starting With “F”)

फ वरुन मुलांची इंग्रजी नावे

हल्ली खूप जणांना इंग्रजी नावे ठेवायला आवडतात. फ वरुन मुलांची इंग्रजी नावे देखील तुम्ही ठेवू शकता. अशी काही इंग्रजी नावं आणि त्याचे अर्थ देखील तितकीच वेगळी आणि चांगले आहेत. तुम्ही अशी इंग्रजी नावे देखील ठेवू शकता.

मुलांची नावे नावांचे अर्थधर्म
फाबियोशेतात कडधान्य पिकवणारा  ख्रिश्चन
फाकाकुटुंबियांसोबत राहणाराख्रिश्चन
फारेस्गोखूप विचार करणारा विचारीख्रिश्चन
 फ्रँकस्वातंत्र्यख्रिश्चन
फ्रेडरिकशांतिप्रिय राजाख्रिश्चन
फिल्बर्टबुद्धिमानख्रिश्चन
 फेलिनचलाखख्रिश्चन
फैर्डीमैत्री राखणाराख्रिश्चन
 फौस्कोसावळा, सुंदरख्रिश्चन
फेलिपउत्तम घोडेस्वारख्रिश्चन
फेलिक्स सौभाग्यख्रिश्चन
फैरेलयात्रीख्रिश्चन
फ्रेविनपवित्र, चांगलाख्रिश्चन
 फेनमुकुटख्रिश्चन
फर्नांडोशांतिप्रियख्रिश्चन
फ वरुन मुलांची इंग्रजी नावे

फ वरुन मुलांची जुनी नावे (Old Names For Baby Boy Starting With “F”)

फ वरुन मुलांची जुनी नावे

काही जुनी नावे अशी आहेत जी पुन्हा ठेवण्याचा ट्रेंड आला आहे. ही नावं सगळ्यांचेच लक्ष आकर्षित करुन घेतात. काही आद्याक्षर ही युनिक नसली तरी त्यामध्ये युनिक नावे असतात. ध वरुन युनिक नावे अशीच आहेत. फ या आद्याक्षरावरुन मुलांची जुनी नावे शोधून काढली आहेत. अशी नावे कोणती ती देखील जाणून घेऊया.

ADVERTISEMENT
मुलांची नावेनावांचे अर्थधर्म
फणिभुषणशंकरहिंदू
फणीश्वरशंकराचे एक नावहिंदू
फणिंद्रशंकरहिंदू
 फणीनाशसर्पांचा राजाहिंदू
फौलादजबरदस्त, शक्तिशालीहिंदू
फातिरनिर्मिती करणारामुस्लिम
फुलेश्वरफुलांचा इश्वरहिंदू
 फलदीपयशाचा प्रकाशहिंदू
फुलीनाथफुलांचा नाथहिंदू
फणीबंधनशंकराशी असलेले बंध हिंदू
फियानप्रशंसकमुस्लिम
फरमानआदेशमुस्लिम
फरदीनआकर्षक व्यक्तिमत्वमुस्लिम
 फैजानफायदा होणेमुस्लिम
फिरासशूरवीर, भेदकमुस्लिम
फ वरुन मुलांची जुनी नावे

फ वरुन मुलांची ऐतिहासिक नावे (Historic Names For Baby Boy Starting With “F”)

फ वरुन मुलांची ऐतिहासिक नावे

फ वरुन तुम्हाला काही ऐतिहासिक अशा स्वरुपाची नावे (F Varun Mulanchi Nave) देखील ठेवता येतील ही नावे आहेत. ही काही नावे मुस्लिम धर्मातील असली तरी देखील तुम्ही ही नाव आवडत असल्यास ठेवू शकता. जाणून घेऊया अशी काही नावे

मुलांची नावे नावांचे अर्थधर्म
फतेहप्रितजिंकण्यावर विश्वास ठेवणाराहिंदू
फातविजयमुस्लिम
 फतेहनामयशस्वीमुस्लिम
 फर्जीनज्ञानीमुस्लिम
फिरदोसवाटीकामुस्लिम
फालिकनिर्मातामुस्लिम
फैदीउद्धार, दयाळूमुस्लिम
फिटनसुंदर, आकर्षकमुस्लिम
 फेलिक्ससौजन्यख्रिश्चन
फाहमीनजबाबदारी स्विकारणारा व्यक्ती मुस्लिम
फायदएक स्वतंत्र विचाराची व्यक्तीमुस्लिम
फणिंद्रानागांचा अधिपतीहिंदू
फलगुसुंदरहिंदू
फुलेंद्रुपूर्ण चंद्रहिंदू
फणेशसुंदरहिंदू
फ वरुन मुलांची ऐतिहासिक नावे

आता फ हे आद्याक्षर आले असेल तर तुम्ही अगदी हमखास ही मुलांची नावे (F Varun Mulanchi Nave) ठेवू शकता. या शिवाय तुम्हाला व वरुन मुलांची नावे ही ठेवता येतील. मुलांची युनिक नावे ठेवणे ही प्रत्येक पालकाची इच्छा असेल त्यासाठीच थोडी मदत.

17 Aug 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT