ADVERTISEMENT
home / लाईफस्टाईल
V Varun Mulanchi Nave In Marathi

व वरून मुलांची नावे, खास तुमच्यासाठी (V Varun Mulanchi Nave In Marathi)

घरात मुलामुलींचा जन्म झाला की, सर्वात घाई होते ती म्हणजे बाळाचे नाव नक्की काय ठेवायचे. आजूबाजूचे सर्वच बाळासाठी वेगळे आणि अर्थपूर्ण नाव सुचवायला सुरूवात करतात. पण सगळीच नावे आपल्याला आवडतात असं नाही. तर काही जणांना बाळाच्या जन्मानंतर कोणते अक्षर आले आहे त्यावरूनच नाव ठेवायचे असते. एखाद्या बाळाचे नाव व वरून ठेवायचे असेल तर तुम्हाला हा लेख नक्की उपयोगी ठरेल. व वरून मुलांची नावे (Baby Boy Names Starting With V) आम्ही तुम्हाला या लेखातून सुचवणार आहोत. हल्ली अगदी सेलिब्रिटींपासून सगळीकडे बाळ होत असल्याचे ऐकिवात आहे. व वरून मुलांची नावे खूप आहेत. पण ती अगदी कॉमन नावे नको असतात. मग अशीच काही आगळीवेगळी व वरून मुलांची नावे, खास तुमच्यासाठी.

अर्थपूर्ण युनिक व वरून मुलांची नावे (V Varun Mulanchi Nave In Marathi – Unique Names)

व वरून मुलांची नावे – V Varun Mulanchi Nave In Marathi – Unique Names

व वरून मुलांची नावे अनेक आहेत. पण बऱ्याच कुटुंबामध्ये मुलाचा जन्म झाल्यानंतर हल्ली कॉमन नावे ठेवण्याचे टाळले जाते. सर्वांना युनिक आणि वेगळी नावे हवी असतात. अशीच काही वेगळी आणि युनिक व वरून मुलांची नावे तुम्हाला आम्ही सांगत आहोत. मुलांचे नाव मराठी असावे असंही बऱ्याच जणांना वाटते. तसेच लहान मुलांचे नाव आपल्याकडे पहिल्या सव्वा महिन्यात ठेवायचीही पद्धत आहे. शोधण्यासाठी साधारण महिनाभर असतो.

ADVERTISEMENT
व वरून मुलांची नावे – V Varun Mulanchi Nave In Marathi – Unique Names
नावे अर्थ
वचनदेण्यात आलेली साथ, वाचा
वंदननमन, एखाद्याला नमस्कार करणे
वागिंद्रबोलण्याची देवता
वागिशब्रम्हदेवाचे एक नाव, बोलण्याची देव
वदिनप्रसिद्ध भाषण देणारा, समजून सांगणारा
वैकरणकर्णाचे नाव
वैखणविष्णूचे नाव
वैष्णवविष्णूचा पंथ, विष्णू देवाचे नाव
वैशांतशांत आणि उगवता तारा
विराजधर्माची जपणूक करणारा, राज्यावर अधिकार गाजवणारा
वजेंद्रइंद्रदेव, इंद्रदेवाचे दुसरे नाव
वैरजितइंद्रदेवाचे दुसरे नाव
वल्लभप्रेमळ, दत्त देवाचे दुसरे नाव, दिगंबर
वामनविष्णूचा अवतार
वैश्विकजग, जगभरातील
विरळअत्यंत कमी, तुटक असा
वैकुंठविष्णूचे स्थान
वैजयीविजय प्राप्त करणारा, विजय मिळवणारा
वैदिकवेदांचे ज्ञान असणारा, वेदाचा भाग, वेद
वैराग्यसर्व सुखापासून दूर राहणारा, कोणत्याही गोष्टीचा मोह नसणारा
विराटभव्य, मोठे
वैशाखमराठी महिना
वैष्णयकृष्णासाठी आणि विष्णूसाठी लागणारी फुले
वजरंगहिऱ्याने मढलेला
वज्रभहिऱ्याप्रमाणे असणारा
वज्रधरइंद्रदेव, इंद्राचे नाव
वज्रतअतिशय कठीण
वज्रवीरयोद्धा
वीरयोद्धा, लढणारा
वकसूताजेपणा असणारा, कायम ताजातवाना
वनजनिळे कमळ
वनपालजंगालाचा रक्षणकर्ता, वनातील मुख्य
वनसअत्यंत चांगला, प्रेमळ
वानवअत्यंत हुशार, बुद्धिमान
वरदगणपतीचे नाव
विश्वजग
वंशवाढणारा अंश, पुढे घेऊन जाणारा, एखाद्याचा वाढता वंश
वेदांतवेदाचा भाग
वेदवेद, उपनिषदाचा भाग
विश्वजितविश्वाला जिंकून घेणारा

वाचा – त वरून मुलांची नावे, नवी नावे

व वरून मुलांची नावे, रॉयल नावे अर्थासह (Royal Boys Names Start With V In Marathi)

व वरून मुलांची नावे – Royal Boys Names Start With V In Marathi

व वरून मुलांची नावे, रॉयल नावे अर्थासह जाणून घ्या. अनेक नावांमधूनही काही कुटुंबाना रॉयल नावे हवी असतात. व वरून मुलांची काही रॉयल नावे आम्ही तुम्हाला सुचवत आहोत. यापैकी काही नावे आधुनिक तर काही नावे ही युनिक आहेत. तुम्हाला यातील जे नाव आवडेल ते तुम्ही तुमच्या बाळासाठी नक्कीच निवडू शकता. इतकंच नाही हल्ली marathi celebrity baby names काय  आहेत याचाही ट्रेंड आला आहे त्यानुसार आपल्या मुलांची नावेही ठेवण्यात येतात. ही नावे अनेकदा रॉयल असतात. अशीच काही नावे खास तुमच्यासाठी

ADVERTISEMENT

स अक्षरावरून मुलांची नावे, तुमच्यासाठी खास नावे अर्थासह

व वरून मुलांची नावे – Royal Boys Names Start With V In Marathi
नावेअर्थ
वरदानशंकराचे एक नाव, मिळालेला आशिर्वाद
विशेषमहत्त्वाचे, विशिष्ट असे
विद्युतविज, विजेसारखा चपळ
विहंगइंद्राचे एक नाव
वृषभमराठीमधील एक रास, राशीचे एक नाव, बैल
विक्रांतशक्तीशाली, योद्धा
वर्धमानमहावीराचे एक नाव, महावीर देव
वर्धानशंकर देवाचे एक नाव, वाढत जाणारा, वाढीव
वरायूउत्तम, उत्कृष्ट
वर्दिशदेवाचा आशिर्वाद मिळालेला, देवाचा वरदहस्त असणारा
वरेशसर्वांना आशिर्वाद देणारा, शंकर देवाचे एक नाव
वरिष्ठमोठा, मानाने मोठा असणारा
विजयेंद्रकायम जिंकणारा, जिंकून आलेला, जिंकण्याचा मान मिळवलेला
वर्णरंग, वेगळ्या रंगाचा
वर्णिलवर्णाचे वर्णन करणारा, वर्णन करणारा
वरूणपावासाची देवता, इंद्र देवतेचे एक नाव
वसिष्ठपुरातन ऋषींचे एक नाव, नदीचे नाव
वर्षिथवर्ष, पावसाच्या देवतेचे एक नाव
वरूत्रसंरक्षण करणारा, सांभाळणारा
वैशिष्ट्यविशिष्टता असणारा, एखाद्या गोष्टीबाबत विशेषता जपणारा
वत्सलप्रेमळ, प्रेमापोटी जपणूक करणारा, दयाळू
वात्मजहनुमान देवाचे एक नाव, आत्म्याशी जवळीक असणारा
वत्सलहान मूल, एखाद्याचे बाळ
वयूननेहमी मजेत राहणारा, सतत आनंदी राहणारा
वेदानधर्माचे ज्ञान प्राप्त झालेला, वेद माहीत असणारा
वेदमदेव, देव शब्दाचा दुसरा अर्थ
वेदंगवेदांपासून आलेला, वेदांमध्ये दंग राहणारा
वेदांशगणेशाचा एखादा अंश, गणेशाचे नाव
वेदार्षब्रम्हदेव, वेदाचा निर्माणकर्ता
वेदश्वनदी, वेदाचे विश्व
वेदिकपुरातन, अतिशय जुने असे, वेद काळातील
वेदराजसर्व वेदांचा राजा असा
वेद्विकवेदांचे ज्ञान पसरवणारा असा
विरेंद्रधैर्यवान, धैर्यशील, वीर योद्धा
वीरभद्रभगवान शंकराचा पुत्र
विरेशधैर्यवान, देव
विहानशक्ती, हुशार
वेंदानराजा
वियानअत्यंत सुंदर मन असणारा, आयुष्य अत्यंत मनभरून जगणारा
वियांशकृष्णाचा अंश, आयुष्य मनभरून जगणारा

वाचा – “द” वरून मुलांची नावे, अर्थपूर्ण आणि युनिक

आधुनिक नावे – व वरून मुलांची नावे (V Varun Mulanchi Nave In Marathi – Modern Names)

Modern Names In Marathi

व वरून मुलांची नावे – V Varun Mulanchi Nave In Marathi – Modern Names

ADVERTISEMENT

कोणत्याही बाळाचे नाव हल्ली कुटुंबामध्ये सामान्य असावे असे वाटत नाही. आधुनिक काळात आपल्या मुलांची आधुनिक नावे ठेवायची असतील तर व वरून मुलांची काही आधुनिक नावे आम्ही तुम्हाला सुचवत आहोत.तुम्हीही या नावांचा विचार करू शकता. 

व वरून मुलांची नावे – V Varun Mulanchi Nave In Marathi – Modern Names
नावेअर्थ
विभंकरसूर्याचा स्रोत, सूर्य
वियामर्षचर्चा, शंकराचे एक नाव
विभराजचमकत राहणारा, सतत चमक देणारा
विभूष्णूशंकर देवाचे एक नाव
विभूतएक धार्मिक अंश, अत्यंत चांगले व्यक्तीमत्व
विबिंदूचंद्र, कोणालाही न घाबरणारा असा
विबोधअत्यंत हुशार, कधीही न फसणारा
विदक्षकायम दक्ष राहणारा, सजग
विदेशपरका देश, वेगळ्या देशातील
विहारफिरणारा, वेगवेगळ्या ठिकाणी फिरत राहणारा
विनीतनेहमी नीटनेटका वागणारा, नम्र
विधीतपद्धत, न्याय, निवडा
विधीनरितीभाती, रितीरिवाज, रिती
विध्येशदेवाचे ज्ञान असणारा, शंकर देवाचे एक नाव
विदोजसइंद्र देवाचे एक नाव, बळकटी असणारा
विराजसमहान आत्मा, वसिष्ठ ऋषींचा मुलगा
विद्वंशशिकत राहणाऱ्यांचा मुलगा
विद्वानहुशार, अत्यंत हुशार असणारा
विघ्नेशगणपतीचे नाव
विपुलमोठा, पुष्कळ
विद्यांशविद्येचा अंश, विद्येचा एक भाग
विभूतीधार्मिक अंश असणारा, अंगारा
विज्ञेशविद्येचा अंश असणारा, बुद्धिमान
विश्वेशविश्वात सामावणारा, विश्वातील
वहीनशंकराचे एक नाव, शंकर
विज्वलसिल्क कॉटनचे झाड
व्यंजनअक्षरे, अक्षरांमधील एक प्रकार
वसुरअत्यंत मौल्यवान
विदुरहुशार, बुद्धिमान
विरोचनचंद्र, आग
विदेहकोणत्याही स्वरूपात नसलेला
विपीनवन, जंगल
वज्रनाभकृष्णाचे शस्त्र
वज्रानंदवज्रभूमीचा आनंद
वनराजसिंह
वसूद्रव्य, संपत्ती, शिवाचे एक नाव
वसुषेणकर्ण राजाचे मूळ नाव
वागीशवाणीचा परमेश्वर, वाचा
व्यासऋषींचे नाव, महाभारताचे आदिकवी
विक्रमादित्यथोर सम्राट, विक्रमाला गवसणी घालणारा, सूर्य

वाचा- प वरून मुलांची नावे, युनिक नावे अर्थासह

व आद्याक्षरावरून नवी नावे (V Varun Mulanchi Nave – New Names)

New Names In Marathi

व आद्याक्षरावरून नवी नावे – V Varun Mulanchi Nave New Names

ADVERTISEMENT

 

व वरून मुलांची नावे खूपच वेगवेगळी आहेत.  काही पुरातन आहेत. तर काही नवी नावेही आपल्याला माहीत असयाला हवीत. काही गणपतीची नावे असतात.  तर काहींना वेगवेगळ्या देवांची नावेही ठेवायची असतात. तर  काही जणांना आपल्या मुलाचे नाव वेगळे आणि नवे असावे असे वाटत असते.  अशाच काही नावांची यादी आम्ही तुम्हाला इथे सांगत आहोत. 

व आद्याक्षरावरून नवी नावे – V Varun Mulanchi Nave New Names
नावेअर्थ
विद्येशविद्येचा स्वामी असणारा, विद्या देणारा
विद्याधरश्रीगणेशाचे एक नाव, विद्येशी निगडीत असणारा
विनदआनंद
विनयननम्रता, नम्र असणारी अशी व्यक्ती, नेहमी विनयाने वागणारा
विप्रदासब्राह्मणाचा सेवक असणारा, धार्मिक काम करणारा
विभववैभव, संपत्ती
विभासदिवसाचा पहिला प्रहर
विमलेंदुनिर्मल असा चंद्र, चंद्राची शीतलता
विभोरउन्मादपूर्ण असा, गर्विष्ठ
विमन्यूरागापासून मुक्त असणारा असा, रागीट नसणारा
वीरधवलयोद्धा, वीर
विरागयती
वीरसेननल राजा, निषध देशाचा राजा
विलोचनशंकराचे नाव, शंकर
विवस्वतऋषीचे नाव, युगकर्ता मनू, यमाचा पिता
विवस्वानराजहंस
विश्वनाथजगाचा नाथ, विश्वाचा नाथ
विश्वंभरजगाचा पालनकर्ता
विश्रामआराम, विश्रांती करण्याची पद्धत
विश्वसुहृदजगनमित्र
विश्वेश्वरजगाचा मालक, जगज्जेता
विष्प्रापपाप न करणारा, कधीही पाप न लागणारा
वैनतेयगरूड पक्षी
व्योमआकाश, गगन
व्योमेशआकाशाचा स्वामी अर्थात सूर्य आणि चंद्र
वंदनअभिवादन, नमस्कार
वृंदावनकृष्णाची नगरी, कृष्णाचा अधिवास
विंदूअनुस्वार
व्योमकेशशिवाचे एक नाव
वैजनाथशंकर, नवनाथांपैकी एक
विशोकशोक नसणारा, कायम आनंदी
विवस्वानहंस, हंसाप्रमाणे बागडणारा
वनिशथरथराट, घाबरणे
विवेकसंयम
वामदेवशंकर देवाचे एक नाव
वायुवारा, हवा, हवेचा झोका
वैजयीजिंकून आलेला, जिंकणारा
वजरत्नसंपत्तीतील भाग, खजिना
वज्रहस्तहातात शस्र असणारा, शंकराचे एक नाव
वज्रकायाकधीही न लागणारा, हनुमानाप्रमाणे शरीर असणारा, शक्तीशाली, भ्याड नसणारा

देखील वाचा –

Nicknames for BF in Hindi

लड़कियों के नाम की लिस्ट और उनके अर्थ

ADVERTISEMENT

बच्चों के नये नाम की लिस्ट 2020

“न “वरून मुलांची नावे, खास तुमच्यासाठी

भगवान शिव वरून मुलांची नावे

‘ध’ वरुन मुलांची नावे, युनिक आणि आधुनिक अर्थासह

ADVERTISEMENT

फ वरून मुलींची नावे, अर्थासहित

प वरुन मुलींची रॉयल नावे अर्थासह

युनिक अशी थ वरून मुलांची नावे

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

ADVERTISEMENT

 

07 Mar 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT