ADVERTISEMENT
home / Festival
रक्षाबंधनाच्या शुभेच्छा

290+ Raksha Bandhan Quotes In Marathi | हार्दिक शुभेच्छा रक्षाबंधन मराठी शुभेच्छा

‘ओवाळीते मी भाऊराया…. वेड्या बहिणीची वेडी ही माया’….बहीण-भावाचा सण म्हणजे ‘रक्षाबंधन’ बहीण भावाच्या हाताला राखी बांधून रक्षा करण्याचे वचन भावाकडे मागते. हा साधासुधा दिसणारा दोरा बहीण भावाचे नाते अधिक घट्ट करणारा असतो. श्रावणात रक्षाबंधन हा सण येतो. रक्षाबंधन माहिती सगळ्यांनाच आहे. श्रावण आता अगदी काहीच दिवसांवर येऊन ठेपलाय.यंदा बहिणीला गिफ्टपेक्षाही काही खास द्यायचय का? किंवा बहिणींना भावाला काही खास गिफ्ट द्यायचे आहे का? मग यंदा तुमच्या मनातील भावना त्यांना बोलून दाखवा तेही शुभेच्छा संदेशाच्या माध्यमातून. आम्ही खास तुमच्यासाठी काही रक्षाबंधनाच्या शुभेच्छा संदेश, Raksha Bandhan Quotes In Marathi, Raksha Bandhan Messages In Marathi, Raksha Bandhan Quotes For Brother In Marathi, Raksha Bandhan Wishes In Marathi, Raksha Bandhan Marathi SMS, Raksha Bandhan Status In Marathi, रक्षाबंधन शुभेच्छा संदेश निवडून ठेवले आहेत ते तुम्ही एकमेकांना पाठवू शकता आणि आपल्या भावना व्यक्त करु शकता.

Raksha Bandhan Quotes In Marathi | रक्षाबंधन कोट्स मराठी

Raksha Bandhan Quotes In Marathi | रक्षाबंधन कोट्स मराठी

Raksha Bandhan Quotes In Marathi

रक्षाबंधनासाठी काही खास कोट्स (Raksha Bandhan Quotes In Marathi) आम्ही शोधून काढले आहेत ते देखील तुम्ही पाठवू शकता.

 1. यावेळी तुझे काहीच ऐकणार नाही, कितीही उशीर झाला तरी तुला भेटल्याशिवाय राहणार नाही. लग्न झाले म्हणून काय झाले. तुझ्या रक्षणाचे काम माझ्याकडून कधीच जाणार नाही. 
 2. आधार तू माझा, मी तुझा विश्वास येतेस ना ताई मला फक्त तुझीच वाट, रक्षाबंधनाच्या शुभेच्छा 
 3. नेहमीच तुला धाकात ठेवायला मला आवडतं, पण तो धाक नाही माझं प्रेम असतं, रक्षाबंधनाच्या शुभेच्छा 
 4. लहान असो वा मोठी बहीण असते आयुष्यातील सुख, ज्याच्या नशिबी आहे सुख त्यालाच ते कळत खूप
 5. लहानपणी तुझ्या कितीतरी चुकांचा फटका मी खाल्ला आहे कारण तुझ्या रक्षणाचा विडा जो उचलला आहे
 6. यंदाच्या रक्षाबंधनाच्या दिवशी देतो तुला वचन सदैव करेन तुझं रक्षण 
 7. तुझे निखळ प्रेम कधीच कोणी भरुन काढणार नाही, तुला त्रास दिल्याशिवाय माझा एकही दिवस जाणार नाही. 
 8. लहानपणीच्या प्रत्येक दिवसाची आठवण करुन देते रक्षाबंधन.. तुझे माझ्यावरील प्रेम राहूदे असेच चिरंतर
 9. ताई तू माझी.. लहान भाऊ मी तुझा.. कायम तूच केलीस माझी रक्षा.. आता मला उचलू दे तुझ्या रक्षणाचा विडा
 10. लहान म्हणून तुला खरचं खूप त्रास देतो. पण खरचं सांगतो त्याहून दुप्पट प्रेम करतो.

रक्षाबंधन साजरी करण्यामागे आहे हा इतिहास

ADVERTISEMENT

Raksha Bandhan Quotes For Brother In Marathi | भावासाठी खास रक्षाबंधन शुभेछा

Raksha Bandhan Quotes For Brother In Marathi | भावासाठी खास रक्षाबंधन शुभेछा

Raksha Bandhan Quotes For Brother In Marathi

 1. तुझ्या रक्षेचे बंध म्हणजे रक्षाबंधन रोजच यावा हा सण..रक्षाबंधनाच्या खूप शुभेच्छा 
 2. हे बंध स्नेहाचे, हे बंध रक्षणाचे, रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा 
 3. आजचा दिवस खूप खास आहे.. कारण आज माझ्याकडे तुझ्यासाठी काही तरी खास आहे.. तुझ्या सगळ्या गोष्टीसाठी तुझा भाऊ तुझ्या जवळ आहे
 4. राखीचा दोरा साधा असला तरी आपले बंध हे दृढ आहेत.
 5. तू बांधलेली राखी मी जीवापेक्षा जास्त जपतो, कारण जेव्हा तू जवळ नसते. त्यावेळी तुझ्या प्रेमाची ती मला सतत आठवण करुन देते.
 6. लहानपणीच्या प्रत्येक दिवसाची आठवण करुन देते रक्षाबंधन.. तुझे माझ्यावरील प्रेम राहूदे असेच चिरंतर
 7. ताई तू माझी.. लहान भाऊ मी तुझा.. कायम तूच केलीस माझी रक्षा.. आता मला उचलू दे तुझ्या रक्षणाचा विडा
 8. लहान म्हणून तुला खरचं खूप त्रास देतो. पण खरचं सांगतो त्याहून दुप्पट प्रेम करतो. 
 9. आई घरी नसताना तूच घेतली माझी काळजी.. आता मोठी झाले म्हणून काय झाले.. आजही प्रत्येक क्षणी मला गरज तुझी 
 10. तू नसतीस माझ्या आयुष्यात काय झालं असतं, तू आहेस म्हणूनच  माझे जीवन एकदम सुखी आहे.

वाचा – लाडक्या भावासाठी खास कोट्स

Raksha Bandhan wishes in Marathi for brother | भावासाठी रक्षाबंधन शुभेच्छा

लाडक्या भावासाठी बहिणीचे प्रेम म्हणजे तिची वेडी माया असते. अशा लाडक्या भावासाठी रक्षाबंधन शुभेच्छा.(marathi language raksha bandhan quotes in marathi) नक्की पाठवा

 1. सण रक्षाबंधनाचा तुझ्या माझ्या नात्याचा
  सण तुझे- माझे प्रेम व्यक्त करण्याचा
 2. नात्याने तू असशील मोठा,
  पण तरीही मी आहे तुझी सावली,
  आयुष्यभर तुला जपण्याचे वचन दिले मी आपल्या माऊली
 3. किती तू खोडकर किती तू प्रेमळ,
  माझा भाऊराया आहे सगळ्यात सुंदर
 4. लाडक्या भाऊरायाला रक्षाबंधनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा
 5. जन्म झाला तुझा आनंद झाला आम्हा,
  तुझ्यामुळे मला मिळाला आनंदाचा वसा,
  भावा, तुला रक्षाबंधनाच्या शुभेच्छा
 6. भाऊ तू माझा, तुझ्याशिवाय काही सुचत नाही,
  बहिणीची वेडी माया काही केल्या कमी होत नाही
 7. कितीही चुकले तरी मला माफ करुन जवळ
  घेणाऱ्या माझ्या भावास रक्षाबंधनाच्या शुभेच्छा
 8. राखी बांधून दरवर्षी तू देतोस रक्षणाचे वचन
  प्रेमाने राहू आपण या पुढे आयुष्यभर
 9. आनंद झाला, आजचा दिनू आला,
  रक्षाबंधनाला भावाला लुटण्याचा दिवस आला
 10. लग्न झाले तरी तुझ्यापासून मनाने कधीच दूर जाणार नाही,
  कोणीही कितीही म्हणाले तरी साथ तुझी कधीही सोडणार नाही

वाचा – Krishna Janmashtami In Marathi

ADVERTISEMENT

Raksha Bandhan Quotes For Sister In Marathi | बहिणीसाठी रक्षाबंधन मराठी शुभेच्छा

Raksha Bandhan Quotes For Sister In Marathi | बहिणीसाठी रक्षाबंधन मराठी शुभेच्छा

Raksha Bandhan Quotes For Sister In Marathi

रक्षाबंधनासाठी बहिणीला तुम्हाला काही खास पाठवायचे असेल तर तुम्ही बहिणीला आम्ही निवडलेले कोट्स (Raksha Bandhan Quotes For Sister In Marathi) देखील पाठवू शकता.

 1. ताई तू फक्त माझी आहेस आणि माझी राहशील.. तुझी राखी मला माझी कायम आठवण करुन देत राहील.
 2. आई- बहीण- मुलगी सगळी रुप आहेत तुझ्यात तुझ्यात सामावले आहे माझे विश्व आणि तुझ्यावरच माझा सगळा विश्वास
 3. यंदा तू येणार नाही म्हणून काय झाले, तुझी गेल्यावर्षीची राखी आजही माझ्या हातात आहे.
 4. गोंड्याची ना शोभेची मला हवी माझ्या बहिणीच्या प्रेमाची राखी, रक्षाबंधनाच्या शुभेच्छा 
 5. हातातील राखी म्हणजे प्रत्येक भावाला देवाने दिलेले वरदान, आपल्या बहिणीला जपण्याचे 
 6. आतापर्यंत आपण कितीतरी रक्षाबंधन एकत्र केलेत त्या प्रत्येक राखीतील तुझं प्रेम मी आजही जपून ठेवलयं.
 7. राखी नाही एक दोरा आहे ते आपले अतुट बंधन.. येतोयस ना दादा…आज आहे रक्षाबंधन
 8. तुझ्या जन्माच्यावेळीच आईने माझ्याकडून घेतले वचन.. आता राखी बांधून करतोय तुझे सगळ्या संकटातून रक्षण 
 9. कितीही भांडलीस तरी माझ्या आवडीची राखी आणायला तू कधीच विसरत नाही, वेडी विसरु नकोस तू माझ्यावर नुसत नाही, तर खूप प्रेम करतेस ताई, रक्षाबंधनाच्या शुभेच्छा 
 10. लहानपणीच्या राखी मी आजही जपून ठेवल्या आहेत… या प्रत्येक राखीसोबत तुझी आणि माझी आठवण जोडली आहे. रक्षाबंधनाच्या शुभेच्छा!

वाचा – कृष्ण जन्माष्टमी कोट्स

happy raksha bandhan wishes in marathi for sister | बहिणीसाठी हार्दिक शुभेच्छा रक्षाबंधन मराठी शुभेच्छा

भावासाठी best quotes on raksha bandhan in marathi मध्ये पाठवले तर त्याला त्याला आनंद मिळणे एकदम साहजिक आहे. खास बहिणीवरील हेच प्रेम व्यक्त करण्यासाठी happy raksha bandhan wishes in marathi for sister

ADVERTISEMENT
 1. लाडाची अशी एकच आमची दीदी, ताई तुला रक्षाबंधनाच्या शुभेच्छा
 2. तुझी चापट ही मला वाटते आपली, तुझ्याशिवाय घराला घरपण नाही, ताई रक्षाबंधनाच्या शुभेच्छा
 3. हाती राखी बांधून माझेच रक्षण करणाऱ्या माझ्या ताईला रक्षाबंधनाच्या शुभेच्छा
 4. तुझ्या प्रेमाच्या सावलीत दिवस जातात चांगले, ताई तूच ग मला माझी प्रिय सखे
 5. ताईचा रुबाब असतो आमच्या भारी, तिच्यामुळेच मिळते मला भरारी
 6. आठवणींच्या हिंदोळ्यात तू कायम असतेस, तू दूर असलीस तरी जवळ भासते
 7. कितीही बिझी असलो तरी आजचा दिवस खास तुझ्यासाठीच असतो
 8. लहानाची मोठी झालीस, पण तुला माझ्याहून चांगला मित्र मिळणार नाही
 9. माझी ती ताई, आई आणि काही काही, तुझ्या प्रेमाने माझा दिवस जाई
 10. तुझ्यासोबत मला काढायचे आहे आयुष्य, ताई तूच माझ्या जीवनाचा खरा अर्थ

Narali Purnima And Raksha Bandhan Wishes In Marathi | नारळी पौर्णिमा आणि रक्षाबंधनाच्या शुभेच्छा मराठीत

रक्षाबंधनाचा हा दिवस नारळी पौर्णिमा नावाने देखील ओळखला जातो. या दिवशी नारळ वाढवतात. कोळी लोकं हा सण मोठ्या उत्साहात साजरा करतात. अशा या खास दिवसासाठी raksha bandhan narali purnima wishes in marathi पाठवा.

 1. दर्याचे धन होरीला येऊ दे,
  आमच्या कोळीबांधवाना चांगले दिवस येऊ दे,
  नारळीपौर्णिमेच्या शुभेच्छा
 2. सागराला श्रीफळ अर्पण करताना
  सर्व कोळी बांधवाच्या जीवनाचा संकल्प करुया,
  नारळीपौर्णिमेच्या शुभेच्छा
 3. समस्त कोळीबांधवाना ,
  नारळी पौर्णिमेच्या शुभेच्छा
 4. दर्यासागर राजा आहे आमचा,
  त्याच्या जीवावर आम्ही करितो मजा,
  नारळी पुनवेला नारळ सोन्याचा,
  सगळे मिळवून देऊ मान दर्याला,
  नारळीपौर्णिमेच्या शुभेच्छा
 5. सागराची गाज,
  रुपेरी वाळूचा साज,
  कोळीबांधवाना नारळी पौर्णिमेचा शुभेच्छा
 6. सण जिव्हाळ्याचा, सण नारळी पौर्णिमेचा
 7. कोळीवारा सगळा सजलाय गो,
  कोळी ये नाखवा आयला गो,
  नारळी पौर्णिमेच्या शुभेच्छा
 8. सागराची पूजा म्हणजेच वरुदेवतेची पूजा,
  नारळी पौर्णिमेच्या शुभेच्छा
 9. समुद्राला वंदन,
  सन्मानपूर्वक नारळ अर्पण,
  नारळीपौर्णिमेच्या शुभेच्छा
 10. समुद्राच्या नारळ नाही तुझ्याशिवाय लाखमोलाचा,
  तूच माझा पिता होऊनी, ओवाळीतो साऱ्या सृष्टीला,
  नारळीपौर्णिमेच्या शुभेच्छा

Raksha Bandhan Messages In Marathi | रक्षाबंधन शुभेच्छा संदेश

Raksha Bandhan Messages In Marathi | रक्षाबंधन शुभेच्छा संदेश

Raksha Bandhan Messages In Marathi

रक्षाबंधनाच्या या खास दिवसासाठी आम्ही काही खास रक्षाबंधन शुभेच्छा संदेश (Raksha Bandhan Messages In Marathi) निवडले आहेत. जे पाठवून तुम्ही शुभेच्छा देऊ शकाल.

 1. राखी हा धागा नाही नुसता, हा विश्वास तुझ्या माझ्यातला.. आयुष्यात कुठल्याही क्षणी कुठल्याही वळणावर हक्कानं तुलाच हाक मारणार हा विश्वास आहे तुझ्या बहिणीचा 
 2. राखी प्रेमाचं प्रतीक,राखी प्रेमाचा विश्वास, तुझ्या रक्षणासाठी मी सदैव असेन हा विश्वास
 3. राखी म्हणजे नुसता दोरा नाही. तर आहे एक अतुट विश्वास.. कधी येतोयस भाऊराया आता मला फक्त तुझीच आस
 4. लहानपणी चांगली राखी आणली नाही म्हणून पटकन चिडायचास.. आता मात्र राखी पाहिल्यावर(मला) डोळ्यात पाणी येतं
 5. कोणती राखी तुझ्यासाठी निवडू असा नेहमीच प्रश्न पडतो पण कोणतीही राखी आणली तरी तू तुझे काम अगदी जबाबदारीने पार पाडतोस.
 6. भावाची माया माझी तुझ्यावरी कधीही होणार नाही कमी, त्यासाठी हा दिवसही आहे कमी
 7. भाऊ मी तुझा तू माझी लाडकी बहिणाबाई,
  माझ्यासोबत तू कायम राही, रक्षाबंधनाच्या शुभेच्छा
 8. वचन देतो तुला मी कायम तुझ्या पाठीशी राहीन
  कायम तुला प्रेमाने सांभाळत राहीन
 9. लहान भाऊ मी तुझा करतो मनापासून प्रेम ताई,
  चुकलो तर माफ कर पण तुझ्याशिवाय जीवन माझे व्यर्थ जाईल
 10. तुझे निखळ प्रेम कधीच कोणी भरुन काढता येणार नाही, तुला त्रास दिल्याशिवाय माझा एकही दिवस जाणार नाही.

श्रावण महिन्याचे महत्त्व आणि महत्त्वाचे उपवास

ADVERTISEMENT

Raksha Bandhan Wishes In Marathi | रक्षाबंधन मराठी शुभेच्छा

Raksha Bandhan Wishes In Marathi | रक्षाबंधनाच्या शुभेच्छा

Raksha Bandhan Wishes In Marathi

रक्षाबंधनाच्या शुभेच्छा देत तुम्ही आजचा दिवस साजरा करावा त्यासाठीच खास रक्षाबंधनाच्या शुभेच्छा (Raksha Bandhan Wishes In Marathi).

 1. तुझ्या रक्षेचे बंध म्हणजे रक्षाबंधन रोजच यावा हा सण..रक्षाबंधनाच्या खूप शुभेच्छा 
 2. ताई तू फक्त माझी आहेस आणि माझी राहशील.. तुझी राखी मला माझी कायम आठवण करुन देत राहील.
 3. आई- बहीण- मुलगी सगळी रुप आहेत तुझ्यात तुझ्यात सामावले आहे माझे विश्व आणि तुझ्यावरच माझा सगळा विश्वास 
 4. हे बंध स्नेहाचे, हे बंध रक्षणाचे, रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा 
 5. आजचा दिवस खूप खास आहे.. कारण आज माझ्याकडे तुझ्यासाठी काही तरी खास आहे.. तुझ्या सगळ्या गोष्टीसाठी तुझा भाऊ तुझ्या जवळ आहे
 6. राखीचा दोरा साधा असला तरी आपले बंध हे दृढ आहेत.
 7. यंदा तू येणार नाही म्हणून काय झाले, तुझी गेल्यावर्षीची राखी आजही माझ्या हातात आहे.
 8. तू बांधलेली राखी मी जीवापेक्षा जास्त जपतो, कारण जेव्हा तू जवळ नसते. त्यावेळी तुझ्या प्रेमाची ती मला सतत आठवण करुन देते.
 9. गोंड्याची ना शोभेची मला हवी माझ्या बहिणीच्या प्रेमाची राखी, रक्षाबंधनाच्या शुभेच्छा 
 10. हातातील राखी म्हणजे प्रत्येक भावाला देवाने दिलेले वरदान, आपल्या बहिणीला जपण्याचे

वाचा – कोजागिरी पौर्णिमा मराठी शुभेच्छा

Raksha Bandhan Marathi SMS | रक्षाबंधन मराठी मेसेज

Raksha Bandhan Marathi SMS | रक्षाबंधन मराठी मेसेज

Raksha Bandhan Marathi SMS

ADVERTISEMENT

रक्षाबंधनासाठी तुम्ही काही खास मेसेजसुद्धा तुमच्या लाडक्या भावाला किंवा बहिणीला पाठवू शकता. त्यासाठीच आम्ही काही खास मेसेज (Raksha Bandhan Marathi SMS) निवडले आहेत ते देखील तुम्ही एकमेकांना पाठवू शकता.

 1. आपल्या बहिणीसारखी दुसरी मैत्रीण कोणीच नसते. नशीबवान असतात ते ज्यांना बहीण असते. 
 2. ज्याला बहीण असते त्याला कशाचीच भिण्याची कधीच गरज नसते 
 3. ना तोफ ना तलवार मी तर फक्त घाबरतो माझ्या ताईला फार, रक्षाबंधनाच्या शुभेच्छा!
 4. बहीण नाही त्याचं आज दु:ख कळतंय, हक्काने रागवेल अशी बहीण जाम मिस करतोय
 5. तुला त्रास द्यायला येतोय गं… तुझा लाडका भाऊ 
 6. कितीही भांडलो तरी आई- बाबांसमोर आपण एकमेकांचे मित्र असतो. पण ते खरेच आहे कारण भांडण फक्त दिखावा असतो. 
 7. ती फक्त बहीण असते जी आईने घराबाहेर काढल्यानंतरही तुम्हाला घरी घेण्यासाठी धडपडत असते. 
 8. ताई.. कधीही न थकता माझं किती ऐकून घेतेस. का इतकं प्रेम करतेस 
 9. आईने दिला जन्म.. पण तू घेतली माझी सगळी जबाबदारी.. काही तरी केले होते पूण्य म्हणूनच तुझ्या रुपाने मिळाली मला पुण्याई
 10. बहीण हे असं रसायन आहे जे कोणाला कळत नाही. पण तिच्याशिवाय राहवतही नाही

Raksha Bandhan Status In Marathi | रक्षाबंधन स्टेटस

Raksha Bandhan Status In Marathi | रक्षाबंधन स्टेटस

Raksha Bandhan Status In Marathi

तुम्ही बहिणीला किंवा भावाला भेटायला जाणे शक्य नसेल तर तुम्ही स्टेटस (Raksha Bandhan Status In Marathi) ठेवूनही तुम्ही तुमच्या मनातील भावना एकमेकांपर्यंत पोहोचवू शकता.

 1. ताई आणि आईमध्ये फरक काहीच नाही, दोघी तितक्याच नि:स्वार्थपणे प्रेम करतात.
 2. दादा तुला कधीच सोडणार नाही. पण रक्षाबंधनाच्या गिफ्टवरचा माझा हक्क कधीच कोणाला घेऊ देणार नाही. 
 3. आई-वडिलांचा मार नको असेल तर घरात एकतरी बहीण हवीच
 4. लहान बहिणीसारखी चांगली गोष्ट आयुष्यात असू शकत नाही. बहिणी तुला रक्षाबंधनाच्या शुभेच्छा
 5. दादा म्हणून बोलावणाऱ्या बहिणीशिवाय गोड कोणीच नाही.
 6. कितीही मोठी झाली तरी प्रत्येक भावाला बहीण असते लहान तिला दरडावताना कितीही त्रास झाला तरी दादा केवढा आणतो तो आव
 7. आयुष्यात कायम हवी फक्त एकाचीच साथ तो आहे माझा भाऊराया खास 
 8. दादा आहेस तू माझा,मी तुझी ताई… आला रक्षाबंधनाचा सण आता तरी दे ना काही 
 9. येते येते म्हणून किती वाट पाहायला लावतेस. तुला भेटण्यासाठी मला रक्षाबंधनाचीच का वाट पाहायला लावतेस.
 10. बहीण+आई= सुखी आयुष्य

Raksha Bandhan Shayari In Marathi | रक्षाबंधन शायरी

Raksha Bandhan Shayari In Marathi | रक्षाबंधन शायरी

Raksha Bandhan Shayari In Marathi

ADVERTISEMENT

रक्षाबंधनाचा हा दिवस खास करण्यासाठी आम्ही काही खास शायरी (Raksha Bandhan Shayari In Marathi) ही शोधून काढल्या आहेत. त्यादेखील तुम्ही ठेवू शकता. 

 1. राखीचा सण आला आनंदाचा… बहीण-भावासोबत एकत्र साजरा करण्याचा, राखी पौर्णिमेच्या शुभेच्छा!
 2. भावाच्या हातावर राखी बांधून मिळते एक समाधान… सोबत असल्याचा असतो तो एक विश्वास
 3. बहीण- भावाचे नाते दृढ करते हा एक धागा… सगळ्यांना रक्षाबंधनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा
 4. एक भाऊ असला तरी मिळते एक समधान.. सोबत असल्याचा तो असतो एक विश्वास
 5. बहीण- भावासाठी हा दिवस असतो फारच खास… होतो एकमेकांवर प्रेमाचा वर्षाव
 6. दादा, तू आहेस म्हणून असते मी इतकी बिनधास्त… तुझ्यामुळेच आहे माझ्यात हा आत्मविश्वास
 7. देवाकडे आहे एकच मागणे… मिळावा असा भाऊ-बहीण प्रत्येक जन्मात
 8. कोणत्याच नात्यात ओढ नाही, पण भाऊ-बहिणीचे नाते आहे गोड, रक्षाबंधनाच्या शुभेच्छा 
 9. आईपेक्षाही जास्त प्रेम करणारी फक्त ताई असते, कारण तीच सगळे समजून घेऊन  लाड पुरवत असते, आयुष्यात कधीही लागली ताई तुला माझी गरज.. समोर नेहमीच मी असेन हजर 
 10. जळणाऱ्या वातीला प्रकाशाची साथ असते दादा मला नेहमीच तुला भेटायची आस असते.

heart touching raksha bandhan quotes in marathi | हृदयस्पर्शी रक्षाबंधन शुभेच्छा मराठीत

heart touching raksha bandhan quotes in marathi | हृदयस्पर्शी रक्षाबंधन शुभेच्छा मराठीत

Raksha Bandhan Thoughts In Marathi

रक्षाबंधनाच्या या खास प्रसंगी मनात वेगवेगळ्या भावना दाटून येतात. या सगळ्या भावनांना शब्दरुपी मार्गाने वाट मोकळी करुन दिल्यास त्या अधिक स्पष्टपणे व्यक्त करता येतात. त्यासाठीच खास रक्षाबंधन विचार (Raksha Bandhan Thoughts In Marathi).

 1. हातातील राखी म्हणजे प्रत्येक भावाला देवाने दिलेले वरदान, आपल्या बहिणीला जपण्याचे 
 2. नातं- तुझं माझं अगदी या राखीसारखं… कधी रंगीत.. तर कधी मऊ कापसासारखं 
 3. इवल्याशा राखीत काय असे अनेकांना वाटते. पण तीच राखी माझ्या जगण्याची उमेद वाढवते.
 4. राखी बांधल्यानंतर प्रत्येक भावाची छाती 56 इंचाची होते. कारण जगातली ती सगळ्यात मोठी जबाबदारी असते. 
 5. लहानपणी राखी बांधायला आवडायची नाही. आता तू दूर गेल्यावर रिकामी मनगट आवडत नाही. 
 6. राखी देते विश्वास, भावा- बहिणींच्या नाते करते खास
 7. मला त्रास द्यायला तुला भारीच आवडते. पण मला जरा काही झाले की, तुझे मन लगेच कावरेबावरे होते. 
 8. आई घरी नसताना तूच घेतली माझी काळजी.. आता मोठी झाले म्हणून काय झाले.. आजही प्रत्येक क्षणी मला गरज तुझी 
 9. कितीही चिडलास तरी तूझं आहे माझ्यावर प्रेम.. मी तुझी मोठी ताई आणि तू माझं पहिलं प्रेम, रक्षाबंधनाच्या शुभेच्छा 
 10. दादा दादा करुन तुला आयुष्यभर मी त्रास देणार.. आताच सांगते राखीची ही गाठ कधीच नाही सुटणार

आता तुमच्या लाडक्या -बहिणीला किंवा भावाला पाठवा रक्षाबंधनाच्या खास शुभेच्छा.

ADVERTISEMENT

whatsapp raksha bandhan quotes in marathi | whatsapp साठी रक्षाबंधन शुभेच्छा

हल्ली पटकन काही पाठवायचं असेल तर आपल्याकडे whatsapp हा पर्याय आहे. त्यासाठीच whatsapp raksha bandhan quotes in marathi . पाठवा तुमच्या आयुष्यातील खास व्यक्तीला

 1. भेटता आले नाही म्हणून गिफ्ट घेणार नाही असे कसे होईल,चल गिफ्ट पाठवून दिवस कर पूर्ण
 2. भावा-बहिणीच्या प्रेमाचा दिवस, प्रेमाने भरलेला जावा यासाठी रक्षाबंधनाच्या शुभेच्छा
 3. कितीही अंतर असले तरी प्रेम कमी होणार नाही, भावाची तुला शप्पथ
 4. ताई म्हणतो तुला, पण आज येऊ शकत नाही, रागावू नकोस कारण प्रेम तुझ्यावर अजिबात कमी करत नाही
 5. दादा, तुझ्या येण्याची वाट बघतेय रे, विसरु नकोस मला
 6. तुझा दरारा असा की, वाघाला ही वाटेल लाज, माझा भाऊराया आहेच तेवढा खास
 7. माझा मेसेज वाचून तुझ्या ओठांवर आले हसू, हेच तर मला हवे होते
 8. तुझ्यासाठी काहीपण, ताई, तू आहेस आमच्या घराचे घरपण
 9. काहीही केलं तरी तुझी जागा कोणीही घेऊ शकणार नाही, आता गिफ्ट पाठव
 10. नेहमीप्रमाणे काहीही घेतलं नसशील, त्यामुळे आता इथेच राखीही स्विकार

raksha bandhan emotional quotes in marathi | रक्षाबंधन साठी भावनिक शुभेच्छा

बहीण- भावाचे नाते जितके खोडकर तितकेच ते भावनिक असते. भाऊ एक दिवस आला नाही तरी त्याची वाट पाहात बसणाऱ्या बहिणी आणि कितीही कृश असला तरी बहिणीचे रक्षण करणारा भाऊ असे नाते काही केल्या बदलता येत नाही. अशा या खास नात्यासाठी रक्षाबंधन साठी भावनिक शुभेच्छा

 1. दिवस हा सोनियाचा आला,
  तू नाहीस आता पण तुझ्या आठवणींचा पूर आला,
  दादा तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा
 2. कितीही म्हातारे झालो तरी साथ कधी सोडायची नाही, महापूरातही एकमेकांना घेतल्याशिवाय जायचे नाही
 3. काय रे किती बदललास, ताईला तुझ्या तू विसरुन गेलास
 4. ताई, का गं तू लग्न करुन गेलीस, मला घरात एकटी करुन गेलीस
 5. तुझ्या आठवणींचे काय सांगू ताई, उठता बसता येते… ये ना गं लवकर
 6. तू सांगशील तिथे यायला मी तयार आहे, फक्त तुझ्या एका थापेची मला आस आहे
 7. दादा, का रे तू आता येत नाहीस, मला रक्षाबंधनाचे वचन देत नाहीस
 8. ताई, तुझ्या जीवनात जीजूरुपी आनंद आला म्हणून मला विसरु नकोस
 9. निसर्गाने केली आपली ताटातूट, पण तू दूर जाऊ नकोस, मला विसरु नकोस
 10. नशिबी आले असे जगणे, पण तुझे माझे प्रेम आहे या समाजाहून अधिक जुने

Raksha Bandhan Poems In Marathi | शुभेच्छा रक्षाबंधन मराठी कविता

रक्षाबंधनाच्या दिवशी खास कवितांचा पाऊस भावंडांवर करायचा असेल तर त्यासाठी आम्ही काही निवडक कविता निवडल्या आहेत. चला जाणून घेऊया Raksha Bandhan Poems In Marathi

 1. रक्षेचे बंधन देऊन तू झालास
  माझा भाऊ,
  रक्ताचे नाते नसले ,
  म्हणून काय झाले तूच आहेस,
  माझा लाडका भाऊ
 2. थोडी लढणारी थोडी भांडणारी,
  थोडी चिडणारी, थोडी काळजी घेणारी,
  मस्ती करणारी एक बहीण असते,
  जी सगळ्या भावांना हवीहवीशी असते
 3. कुठल्याच नात्यात नसेल इतकी ओढ आहे,
  तुझे माझे नाते जणू अजरामर आहे
 4. रक्षणाचे वचन, प्रेमाचे बंधन घेऊन आला
  श्रावण, लाख लाख शुभेच्छा तुम्हाला
  आज आहे बहीण- भावांचा पवित्र सण
 5. श्रावणाच्या सरी अखंड बरसू दे,
  भाऊ माझा यशाने न्हाऊ दे,
  राखीशिवाय काही नाही माझ्याकडे,
  म्हणूनच रक्षणाचे वचन मागते तुझ्याकडे,
  हीच आहे माझी इच्छा

You Might Also Like

ADVERTISEMENT

Rakhi Quotes in English

Rakhi Wishes in English

27 Jul 2022
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT