ADVERTISEMENT
home / Brothers
Brother Quotes In Marathi

50+ Brother Quotes And Status In Marathi | लाडक्या भावासाठी खास कोट्स

भावंडाचे प्रेम हे सर्वात वेगळं असतं. कारण कितीही भांडणं झाली तरी वेळप्रसंगी एकमेकांना जीवाला जीव लावणारी भावंडेच असतात. तुमचा भाऊ मोठा असो वा छोटा तुमच्यापाठीशी सदैव खंबीर पणे उभा असतो. वडिलांनंतर भावासारखा दुसरा बापमाणूस तुम्हाला जगात शोधूनही सापडणार नाही. सहाजिकच या नात्याची नाळ देवानेच जोडलेली असल्यामुळे भावाभावाचे अथवा भावाबहीणीचे नाते नेहमीच अतूट असते. तुम्हाला लहानपणापासून चिडवून त्रास देणारा भाऊ जेव्हा वेळप्रसंगी तुमच्या पाठी खंबीरपणे उभा राहतो तेव्हा तुमच्या डोळ्यात त्याच्यासाठी फक्त आणि फक्त आदरच असतो. अशा तुमच्या लाडक्या भावासाठी खास कोट्स (Brother Quotes In Marathi)आणि  माझा भाऊ स्टेटस (Brother Status In Marathi)

Brother Quotes In Marathi | भावासाठी कोट्स

Brother Quotes In Marathi

लाडक्या भावाच्या वाढदिवसाला, रक्षाबंधन, भाऊबीजेला त्याच्यासाठी असलेलं तुमचं प्रेम व्यक्त करण्यासाठी हे काही खास कोट्स (Marathi Quotes On Brother)

1.फक्त एक भाऊच असतो जो वडिलांप्रमाणे प्रेम करू शकतो आणि आईप्रमाणे काळजी घेऊ शकतो.

2. भावाबहीणेचे नाते हे वेगळेच असते. वेळ पडली तर एकमेकांसाठी जीव देतील पण मागितल्यावर एकमेकांना एक ग्लास पाणीपण देणार नाहीत.

ADVERTISEMENT

3. माझा भाऊ सर्वांपेक्षा वेगळा आहे, कोण म्हणतं माझ्यावर कोणीच प्रेम करत नाही. माझ्या भावासारखं प्रेम माझ्यावर दुसरं कुणीच करत नाही. 

4. भाऊ कसाही असू दे तो बहिणीच्या काळजा तुकडा असतो.

5. आभाळाची साथ आहे,अंधाराची रात आहे, मी कधीच कशाला घाबरत नाही कराण माझ्या पाठीवर माझ्या भावाचा हात आहे.

6. ज्याची सोबत असताना मनात भीती नाही आदर वाटतो तो माझा ग्रेट भाऊ

ADVERTISEMENT

7. भाऊ म्हणजे एक आधार, एक विश्वास, एक आपुलकी आणि एक अनमोल साथ आयुष्यभराची

8.भाऊ लहान असो वा मोठा बहिणीच्या आयुष्यात त्याचं स्थान नेहमीच अढळ आणि मोठंच असतं.

9. भावाबहिणीच्या नात्यात एकच वेगळेपण आहे, जो हसवून रडवतो तो भाऊ आणि जी हसवून रडवते ती बहीण 

10. मी या जगातील भाग्यवान बहीण आहे, कारण माझ्याकडे माझे पाठराखे एक छोटा आणि एक मोठा असे दोन दोन सोन्यासारखे भाऊ आहेत. 

ADVERTISEMENT

वाचाबालपण स्टेटस, कोट्स मराठी

Big Brother Status In Marathi | मोठा भाऊ स्टेटस

Brother Quotes In Marathi

मोठा भाऊ असणं ही प्रत्येकासाठी भाग्याची गोष्ट आहे. कारण तो तुमच्यावर वडिलकीच्या नात्याने धाक तर दाखवतोच पण वाईट गोष्टींपासून तुमचं रक्षणही करतो. यासाठी वाचा मोठा भाऊ स्टेटस (Bhau Marathi Status)

1.मोठ्या भावासारखं प्रेम तुमच्यावर आयुष्यात कुणीच करू शकत नाही. 

2. माझा मोठा दादा म्हणजे आईशीपण बोलता येणार नाहीत अशा गोष्टी शेअर करता येणारा एक जवळचा साथीदार

ADVERTISEMENT

3. माझा मोठा भाऊ म्हणजे बापमाणूस, सर्वांसाठी असेल मोठा दादा पण माझ्यासाठी माझा लाडका दादू

4. बहिणीची सावली असतात भाऊ… मला सांगा अशा भावाला ह्रदयात का नको ठेवू

5. मी आयुष्यात शिकलेला पहिला शब्द म्हणजे माझा दादा, माझं सर्वस्व आहे माझा दादा

6. माझा दादा पाठीमागे असला की मला जगात कुठल्याच गोष्टीसाठी पाठीमागे वळून पाहण्याची गरज नाही.

ADVERTISEMENT

7. दादासारखा भाऊ असणं म्हणजे देवाने प्रत्येक बहिणीला दिलेलं वरदान आहे.

8. मला सुपरहिरोची काहीच गरज नाही कारण माझ्याजवळ माझा मोठा भाऊ आहे.

9. दादा तू जगातला बेस्ट भाऊ आहेस

10. प्रिय दादा त्या सर्व गोष्टींसाठी मी तुझी नेहमी कृतज्ञ असेन जे तू माझ्यासाठी आयुष्यभर केलंस. तू असाच आनंदी आणि माझ्यापाठी मागे खंबीर उभा राहा. 

ADVERTISEMENT

Small Brother Status In Marathi Attitude | छोटा भाऊ स्टेटस मराठी

Brother Status In Marathi

भाऊ मोठा असो वा छोटा तुमचं तुमच्या भावावर खूप प्रेम असतं. तुमच्या छोट्या भावावरील प्रेम व्यक्त करण्यासाठी छोटा भाऊ स्टेटस मराठीतून (Brother Life Quotes In Marathi)

1. मनात प्रेम आणि ओठांवर कडवे बोल, माझा भाऊ आहे माझ्यासाठी अनमोल

2. जीवन जगणं खूप सोपं होतं जेव्हा भाऊ तू बोलतोस, घाबरू नकोस मी आहे ना….

3.मी क्यूट आणि माझा भाऊ सूपर क्यूट, बाकीचे सारे म्हणजे सेलमध्ये मिळालेली सूट

ADVERTISEMENT

4. प्रेमाने जो देतो तो मोठा आणि भांडून देतो तो छोटा भाऊ असतो

5. जितका दूर असतोच तितकीच जास्त काळजी घेतोस, माझा भाऊ माझी प्रत्येकक्षणी काळजी घेतो.

6. भावाबहिणीचं नातं म्हणजे तुझ्यासोबत जमेना आणि तुझ्याशिवाय करमेना

7. भाऊ आणि मित्र एकत्र मिळणं म्हणजे भाग्यच

ADVERTISEMENT

8. भाऊ आणि बहीण तितकेच जवळ असतात जितके आपले दोन डोळे

9. वाईट काळात पाठीमागे उभा राहणारा भाऊ नशिबानेच मिळतो आणि मी तो नशिबवान आहे.

10. भावासारखं प्रेम ना आपण कोणावर करू शकतो ना कोणी आपल्यावर करू शकतो. 

लाडक्या बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा (Birthday Wishes For Sister In Marathi)

ADVERTISEMENT

Best Brother Attitude Quotes In Marathi | बेस्ट ब्रदर  कोट्स मराठीतून

Brother Quotes In Marathi

भावाबद्दल वाटण्याऱ्या भावना सोशल मीडियावर व्यक्त करण्यासाठी तुमच्यासाठी खास बेस्ट ब्रदर  कोट्स मराठीतून (Best Brother Attitude Quotes In Marathi)  

1. तुझ्या माझ्या नात्यात एक अनामिक ओढ आहे, कारण भाऊ बहिणीचं नातं खूप खूप गोड आहे.

2. मुलींच्या आयुष्यात तिच्या वडिलानंतर तिच्यावर बापासारखं प्रेम करणारा फक्त भाऊच असतो.

3. कधी एखाद्याच्या आयुष्यात भावाची भूमिका निभावणं हे एका सुपर हिरोपेक्षा कमी नाही.

ADVERTISEMENT

4.सर्वात बेस्ट नातं म्हणजे भावा-बहिणीचं नातं

5.माझा भाऊ म्हणजे माझ्या आईवडिलांनी मला दिलेलं बेस्ट गिफ्ट आहे.

6. भाऊ तू माझा आधार आहेस, आयुष्यातील प्रत्येक टप्प्यावरचा प्रवास तुझ्यामुळे सुखकर झाला आणि होत राहिल.

7. नशिबवान असतात त्या बहिणी ज्यांच्याकडे काळजी घेणारा एक भाऊ असतो.

ADVERTISEMENT

8. मला कशाची भीती वाटत नाही कारण माझा हक्काचा भाऊ माझ्यासोबत आहे.

9. जो आपल्या सुख दुःखात कायम जवळ असतो तो फक्त एक मित्र नाही तुमचा भाऊच असतो. 

10. पवित्र नाते बहीण भावाचे कायम राहो हे बंध जिव्हाळ्याचे 

Love Msg For Brother In Marathi | भावासाठी प्रेमळ संदेश

Love Msg For Brother In Marathi
Love Msg For Brother In Marathi

भावा बहिणीचं जगातील बेस्ट नातं असतं. या अतूट नात्याचे बंध अधिक दृढ करण्यासाठी तुमच्या लाडक्या भावासाठी प्रेमळ संदेश (Love Msg For Brother In Marathi)

ADVERTISEMENT

1. हे देवा, माझ्या प्रार्थनेमध्ये इतकं बळ दे की माझ्या भावाचं आयुष्य नेहमीच सुखकर असू दे.

2. माझ्या भावाचं प्रेम लयभारी, ज्याने माझ्यावर वाईट नजर टाकली त्याचं मात्र काहीच खरं नाही…

3. भावा, तुझ्यासारखा तुच आहेस, तू असाच सोबत राहा आणि माझ्यावर भरपूर प्रेम करत राहा.

4. अथांग आकाळात पसरली आहे निळाई… माझ्या भावासारखी माया या जगात नाही.

ADVERTISEMENT

5. जेव्हा साथ असते मोठ्या भावाची, मी काळजी घरत नाही जगाची

6. कितीही भांडू दे भाऊ बहिणीचा जीव असतो

7. भावासारखं कोणी भांडत नाही आणि भावासारखं कोणी सांभाळतपण नाही

8. माझी ताकद आहेस, माझा आधार आहेस, दादा तू माझं सर्वस्व आहेस.

ADVERTISEMENT

8. माझ्या प्रत्येक निर्णयात माझ्यासोबत कोणी असो वा नसो माझा दादा नक्कीच असेल

9. माझा भाऊ प्रत्येकवेळी माझी बाजू घेईलच असं नाही पण माझ्या विरोधात तो नक्कीच नसेल

10. भावाबहिणीचं नातं असं आहे ज्यात कधीच दुरावा येत नाही.

Miss U Brother Status In Marathi | मिस यू ब्रदर स्टेटस मराठीतून

Brother Quotes In Marathi
Miss U Brother Quotes In Marathi

कधी भावाला काही कारणानिमित्त तुमच्यापासून दूर राहावं लागतं अशावेळी जर तुम्ही तुमच्या भावाला मिस करत असाल तर सोशल मीडियावर अपडेट करा हे मिस यू ब्रदर स्टेटस मराठीतून (Miss U Brother Status In Marathi) 

ADVERTISEMENT

1. माझा भाऊ माझ्या ह्रदयात काय आहे फक्त या क्षणी माझ्याजवळ नाही

2. तुझ्याकडे आनंदाची अनेक कारणं असतील, पण माझ्या अस्वस्थेतेचं तूच एक कारण आहेस, मिस यू दादा…

3. तुझ्याशी जरी मी बोलत नसले तरी तुझी काळजी मला सतत असते, मिस यू ब्रो

4. माझी ताकद माझा आधार आहेस, भावा तू मला माझ्या जीवापेक्षाही तू प्रिय आहेस

ADVERTISEMENT

5. वाळवंटातही फुल उगवतं, जेव्हा भाऊबहीणचं प्रेम उमलतं

6. घरात जेव्हा कोणीच तुमच्यासोबत नसते तेव्हा तुम्हाला फक्त तुमच्या दादाचीच आठवण येते.

7. भाऊ मोठा असेल तर टेंशन पण जर छोटा असेल तर टेंशनच टेंशन असतं.

8.कधी हसणार आहे, कधी रडणार आहे, मी सारी जिंदगी तुला जपणार आहे. 

ADVERTISEMENT

हेही वाचा –

आठवण स्टेटस मराठी | Miss You Status Marathi | Miss U Quotes In Marathi

15 Dec 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT