आपल्या बाळाचे नाव कितीही छान आणि चांगले ठेवले असले तरी देखील आपल्या मुलाला काहीतरी वेगळ्या नावाने हाक मारायला प्रत्येक पालकांना आवडते. कधी कधी मुलांची नावे खूप कठीण असतात. अशावेळी खूप आजी-आजोबा मुलांना लाडाने हाक मारतात. नावाव्यतिरिक्त मुलांना टोपण नावाने हाक मारण्याची पद्धत खूप जणांकडे आहे. तुमच्या घरातील लाडोबाला टोपण नावे ठेवण्याची इच्छा असेल तर तुमच्यासाठी आज आम्ही काही टोपण नावे शोधून काढली आहेत. ही टोपणनावे तुम्हाला नक्कीच आवडतील अशी आहेत. त्यात काही क्युट आणि हटके नावे आहेत. जाणून घेऊया टोपण नावे मुलांची. या शिवाय य वरुन मुलांची नावे ठेवायची असतील तर ती देखील तुम्ही ठेवू शकता. चला करुया सुरुवात. जर तुम्ही प्रेमात असाल तर बॉयफ्रेंडसाठी टोपण नावंही पाहू शकता.
मुलांसाठी नवीन टोपण नावे | New Nick Name For Boys
मुलांसाठी खास टोपणनावे हवे असतील तर ही निवडक New Nick Name For Boys तुम्ही ठेवू शकता.
मुलांची टोपणनावे | मुलांची टोपणनावे |
कुक्कू | टीटू |
प्रिन्स | मँगो |
टोनी | डोडो |
तोकू | टोटो |
पीपी | माँटो |
कोरु | गुड्डा |
कोका | आबू |
राया | चुचा |
चिंपी | पप्पू |
चिन्या | राजा |
लाडक्यांसाठी क्लासिक टोपण नावे | Classic Marathi Nick Name For Boys
काही टोपणनावे अशी असतात जी खूप क्लासिक असतात. जी नावे वर्षानूवर्ष तुम्ही ही नावे कोणाला तरी ठेवलेली नक्कीच ऐकली असेल.
मुलांची टोपण नावे | मुलांची टोपण नावे |
रॉकी | बुब्बा |
बंटी | बिट्टू |
रॉनी | बोनी |
बाळू | सोनू |
बाबू | रामू |
चिंटू | स्वीटू |
गुड्डू | रोमा |
जिवा | चिऊ |
मनू | छकुला |
हितू | अनू |
विनोदी टोपण नावे मुलांसाठी | Funny Marathi Nicknames For Boys
काही टोपण नावे ही विनोदी अशतात. जाणून घेऊया मुलांसाठी Funny Nicknames For Boys चला जाणून घेऊया ही नावे. काही युनिक रॉयल नावे हवी असतील तर ल वरुन रॉयल नावे देखील ठेवू शकता
मुलांची टोपण नावे | मुलांची टोपण नावे |
चोमू | प्रिन्स |
रॉक्सी | कोंबडी |
जामी | जेनी |
जॉनी | भूभू |
जॅकी | कावू |
गोडू | केयू |
किकू | चिचि |
चिकना | चियू |
योयो | नानी |
नट्टू | टप्पू |
गोड हाक मारा या टोपण नावांनी | Sweet Nick Name For Boys
काही टोपण नावे ही मुलांच्या नावावंवरुन देखील ठेवलेली जातात. तुम्हाला तुमच्या मुलांची नावे त्यांच्या नावांवरुनही ठेवता येतील.
मुलांची टोपण नावे | मुलांची टोपण नावे |
रोहू | निनी |
अवि | रुमी |
निकू | यशू |
मेयू | मल्लू |
रिकू | पॉपी |
निलू | सुब्बू |
चिकी | रिकी |
पिनी | सिनू |
जानू | नोमि |
कुक्कू | दिपू |
आता तुमच्या लाडक्या छकुल्यासाठी नक्की ठेवा ही मस्त टोपण नावे तिही छान मराठीतून. या शिवाय मुलांची काही लेटेस्ट नावे ठेवायची असतील तर ती देखील तुम्ही ठेवू शकता.