आयलायनरने तुमचा लुक बनतो आणि बिघडतोही. आपल्यापैकी काही जणी अशाही आहेत की ज्यांना आयलायनर लावल्याशिवाय लुक पूर्ण झाला आहे असं वाटतच नाही. कॉफी डेट असो अथवा शॉपिंग करायला जाणं असो कोणत्याही ठिकाणी जाताना आयलायनरशिवाय बाहेर न पडणाऱ्या मुलीही आहेत. प्रत्येक समारंभासाठी आणि कार्यक्रमासाठी कोणते आयलायनर वापरायचे आणि कसे वापरायचे याची तुम्हाला पूर्ण माहिती असायला हवी. आयलानरच्या वापराने तुम्ही तुमचा लुक खास बनवू शकता. अशा स्टाईल्सने आयलायनर लावा आणि तुम्ही तुमचा लुक खास बनवा. आयलायनर लावणे हे एक कौशल्य आहे. कुठेही जायचं असेल तर पटकन आयलायनर लाऊन निघता येते. केवळ आयलायनर आणि लिपस्टिकवर तुम्ही तुमचा लुक अप्रतिम बनवू शकता.
1. आयलायनर लावल्याशिवाय वाटते अपूर्ण
Shutterstock
तुम्ही आयलायनर लावले नाही तर तुम्हाला अपूर्ण वाटते का? कारण तुम्हाला तुमच्या डोळ्यांना आयलायनर लावल्याशिवाय आयुष्य पूर्ण झाल्यासारखं वाटतच नाही. आयलायनरने डोळ्यांचा आकार अप्रतिम दिसतो. त्यामुळे आयलायनर लावल्याशिवाय बाहेर पडणं शक्यच नाही असं वाटतं. तुमचं आयलायनरवर प्रेम असेल तर कॅट आय, सुपर विंग्ज आयलायनर अथवा किटन फ्लिक कोणतेही आयलायनर असो तुमच्यासाठी ही प्रत्येक स्टाईल अप्रतिम आहे. ही स्टाईल करण्यासाठी अजिबातच वेळ लागणार नाही इतका सराव तुम्हालाही आतापर्यंत झाला असेल.
2. नवा लुक करा ट्राय
तुमच्याकडे कितीही मेकअप असला, आयशॅडो असतील तरीही तुम्हाला सर्वात जास्त विश्वास असतो तो आयलायनरवर. नवा लुक ट्राय करण्यासाठी तुम्ही MyGlamm च्या आयलायनरचाही वापर करू शकता. सध्या विंग्ज आयलायनर आणि शिमरी आयलायनर हे ट्रेंडमध्ये आहे. त्यामुळे तुम्हाला नवा आणि वेगळा लुक हवा असेल तर तुम्ही याचा वापर करून आपला वेगळेपणा दाखवू शकता. नवे आयलायनर लावायचे असते तेव्हा तुम्हाला कोणतीही जोखीम उचलायची नसते कारण तुम्हाला तुमच्या डोळ्यांच्या आकारानुसार आयलायनर लावण्याची सवय असते. त्यामुळे तुम्ही निवडलेल्या आयलायनरची शेड योग्य आहे की नाही हे बघून घ्या आणि हे आयलायनर स्मज होत नाही ना हे पाहावे.
आयलायनरच्या 20 वेगळ्या स्टाईल्स, बदलेल तुमचा लुक Eyeliner Styles in Marathi
3. चुकीचे अॅप्लिकेशन लाऊ नका
कधीतरी आयलायनर लावताना तुमचा हात थोडासा इथे – तिथे होतो. अशा वेळी तुमचा मूड नक्कीच खराब होतो. पण तुम्ही प्रयत्न करा की चुकीचे अप्लिकेशन तुम्ही डोळ्याला लाऊ नये. कारण तुम्हाला जर तुमच्या आयलायनरने लुक खास करायचा असेल तर त्यासाठी दोन्ही डोळ्यांना परफेक्ट आयलायनर लागणे महत्त्वाचे आहे. मग त्यासाठी नक्की कोणते आयलायनर वापरले तर खास लुक मिळेल असाही प्रश्न पडतो. तर लिक्विड, जेल अथवा पेन्सिल आयलायनरमुळे तुम्ही तुम्हाला हवा असणारा परफेक्ट लुक मिळवू शकता.
उत्कृष्ट 10 वॉटरप्रूफ आयलायनर, जे वाढवतील तुमच्या डोळ्यांचे सौंदर्य (Waterproof Eyeliner)
4. लिक्विड, जेल अथवा पेन्सिल आयलायनरने बनेल परफेक्ट लुक
लिक्विड, जेल अथवा पेन्सिल आयलायनर या तिन्हीमध्ये नक्की कोणते आयलायनर बेस्ट आहे असं जर वाटत वाटत असेल तर तुम्हाला तिन्हीचा वापर करणे सोपे आहे. एकदा सवय झाली की यापैकी कोणताही पर्याय हा तुमच्यासाठी खास आहे. मग कोणतीही पार्टी असो, घरातील कार्यक्रम अथवा ऑफिसमधील समारंभ तुम्ही तुमचा लुक केवळ आयलायनरनेही खास बनवू शकता. त्यासाठी तुम्हाला अन्य मेकअपची गरजही भासणार नाही. कोणता कार्यक्रम आहे त्यानुसार तुम्ही आयलायनरचा वापर करा.
परफेक्ट मेकअपसाठी जाणून घ्या 5 सोप्या टिप्स
5. आयलायनरमुळे डोळे दिसतात अधिक आकर्षक
बाकी कोणताही मेकअप नसला तरीही आयलायनर लावले की डोळे अधिक आकर्षक दिसतात. तुम्हाला स्वतःला जर चांगले वाटायला हवे असेल तर तुम्ही आयलायनरचा योग्य आकार डोळ्यांवर काढून डोळ्यांना अधिक सुंदर आणि आकर्षक बनवू शकता. यामुळे तुम्हाला अधिक चांगले वाटते. दरम्यान पहिल्याच फटक्यात योग्य आकार देऊन आयलायनर लावणे ही एक कला आहे आणि ती सगळ्यांना जमते असं नाही. हा आनंद अपार आहे हे तुम्हीही मान्य कराल. त्यामुळे तुम्ही आयलायनरने लुक खास बनवून वेगवेगळ्या स्टाईल्स करू शकता. यासाठी तुम्ही आमचे MyGlamm चे आयलायनर वापरून परफेक्ट स्टाईल करू शकता.
तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा एक MyGlamm कडून मोफत लिपस्टिक