कोमोलिकाच्या अवतारात आता 'ही' अभिनेत्री देणार अनुराग- प्रेरणाला त्रास

कोमोलिकाच्या अवतारात आता 'ही' अभिनेत्री देणार अनुराग- प्रेरणाला त्रास

 


टीव्ही सीरियल ‘कसौटी जिंदगी की’ (Kasautii Zindagii Kay) ला सुरू होऊन बरेच महिने झाले आहेत आणि या सीरियला लोकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. पण या सीरियलमधील स्टार्सच्या काही जुन्या कमिटमेंट्समुळे ते कसौटी...सीरियलमधून ब्रेक घेत आहेत. ज्यामुळे प्रेक्षकांची निराशा होऊ शकते. सूत्रानुसार सीरियलमधील आयकॉनिक भूमिकांमध्ये दिसणारे दोन कलाकार रिप्लेस होण्याची शक्यता आहे.


सीरियलमध्ये दिसणार नवी कोमोलिका
 

 

 


View this post on Instagram


 

 

Beauty #komolika


A post shared by #komolika (@komolika__hina) on
टीव्ही अभिनेत्री हिना खान (Hina Khan) ला छोट्या पडद्यावरील आदर्श सून म्हणून ओळखलं जातं. तिने ये रिश्ता क्या कहलाता है या सीरियलमध्ये अक्षरा सिंघानियाची भूमिका केली होती. या भूमिकेने हिनाला ओळख दिली आणि छोट्या पडद्यावरील स्टार बनवलं.
 

 

 


View this post on Instagram


 

 

People will Stare👀 let’s go for it 🐝 Pantsuit by @anomewoman With @aquamarine_jewellery Styled by @sayali_vidya


A post shared by Hina Khan (@realhinakhan) on
रिएलिटी शो ‘बिग बॉस’ मध्ये रनर अप म्हणून जिंकल्यावर तिची प्रतिमा बदलली होती आणि आपल्या ऑनस्क्रीन प्रेजेंसमध्येही तिला नवीन एक्सपेरिमेंट करायची होती. तेव्हाच एकता कपूरच्या प्रसिद्ध सीरियल कसौटी च्या रीबूटमध्ये तिला कोमोलिकाच्या भूमिका करण्याची संधी मिळाली आणि तिनेही ऑफर झटपट स्वीकारली. पण काही जुन्या कमिटमेंटसमुळे तिला या सीरियलमधून ब्रेक घ्यावा लागणार आहे. आधी असं म्हटलं जातं होतं की, हिना खान शोमध्ये काही महिन्यानंतर परत येईल पण आता मात्र नव्या कोमोलिकासाठी शोध सुरू झाल्याचं कळतंय.


ही अभिनेत्री होणार नवी कोमोलिका
 

 

 


View this post on Instagram


 

 

Style .. n donot give a damn... .. ! 🖤


A post shared by Aalisha Panwar (@aalishapanwar157) on
प्रेक्षक हिना खानच्या ऐवजी नवीन कोमोलिकाला किती प्रेम देतील माहीत नाही, पण सूत्रानुसार एकता कपूरला शोसाठी नवी कोमोलिका मिळाल्याचं कळतंय. कोमोलिकाच्या भूमिकेसाठी टीव्हीवरील अनेक अभिनेत्रींची नाव समोर येत होती पण या नावांमध्ये बाजी मारली आहे अलिशा पन्वरने. टीव्ही सीरियल इश्क में मरजावा मध्ये आरोही ही ग्रे शेड असलेली भूमिका तिने केली आणि नुकतीच तिने ही लोकप्रिय सीरियल सोडली.   


this-actress-might-replace-hina-khan-komolika-in-kasautii-zindagii-kay


आरोही पन्वर नेहमीच सोशल मीडियावर अॅक्टीव्ह असते आणि ती ग्लॅमरसही आहे. त्यामुळे कोमोलिकाची भूमिका ती चांगल्या पद्धतीने साकारू शकते. सूत्रानुसार, नवीन कोमोलिका म्हणून अलिशा पन्वरसोबत अनिता हसनंदानी आणि क्रिस्टल डिसूझाचं नावंही चर्चेत होतं.


this-actress-might-replace-hina-khan-komolika-in-kasautii-zindagii-kay-1


हिना खान सध्या तिच्या बॉलीवूड चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये बिझी आहे आणि त्यामुळे तिने कसौटी जिंदगी की मधून तिने काही महिन्यांसाठी ब्रेक घेतलाय. तर सीरियलमध्ये अनुराग बासूच्या वडिलांच्या मोलोय बासू भूमिकेत दिसणारे उद्य टीकेकर सध्या बंगाली चित्रपटाच्या भूमिकेत व्यस्त आहेत. त्यामुळे त्यांना सीरियलमध्ये कोमात गेल्याचं दाखवण्यात आलं आहे.  


हेही वाचा - 


सीरियल क्वीन एकता कपूरकडे आला नवा पाहुणा


पलक तिवारी करणार टीव्हीवर पदार्पण


मराठी प्रेक्षकांना मिळणार 'करोडपती' होण्याची संधी