प्रेम…प्रेमात पडणं..ब्रेकअप होणं. एखाद्या मुलीला मुलगा आवडणं आणि त्यांचं अफेअर होणं. हे आपल्या समाजात मान्य आहे. पण एक मुलगी जर दुसऱ्या मुलीच्या प्रेमात पडली तर. आजची #MyStory आहे एका पार्टीत नकळत एका क्षणी जवळ आलेल्या त्या दोघींबद्दल.
माझ्या बॉयफ्रेंडने मला दोन महिन्यांपूर्वीच डम्प केलं होतं. आमचा ब्रेकअपही फार वाईट झाला होता पण तरीही मी त्याला मिस करायचे. त्याला विसऱण्यासाठी जे शक्य होतं ते मी करत होते. अनेकदा मी देवदासप्रमाणे ड्रींकही केलं होतं. जेव्हा मी रिलेशनशिपमध्ये होते तेव्हा मित्रमैत्रिणींसोबत फार क्वचित बाहेर जात असे. (कारण माझ्या एक्स बॉयफ्रेंड खूपच कंट्रोलिंग टाईप्स होता, जाऊ दे पुन्हा कशाला ते सगळं आठवा.) माझ्या आयुष्यातून त्याची एक्झिट झाल्यावर ती पोकळी भरून काढण्यासाठी मी माझ्या फ्रेंड्ससोबत फिरणं, स्मोक करण आणि ड्रींक करणं पुन्हा सुरू केलं. ती फारच वाईट फेज होती.
पण माझ्यात काहीतरी बदल जाणवला…
स्वतःची एक नवीच गोष्टही मला या काळात कळली होती. मला एका फ्रेंडने त्याच्या घरी पार्टीसाठी बोलावलं होतं. मी पार्टीला जाऊ की नको असा विचार करत होते. कारण तिकडे कदाचित माझा एक्स नव्या मुलीसोबत दिसण्याचीही शक्यता होती. पण अखेर याच गोष्टीमुळे मी ताडकन उठले. मस्त मेकअप केला आणि जायचंच असं ठरवलं. मस्तपैकी बॉडी हगिंग ब्लॅक बँडेज ड्रेस घातला. स्ट्रॅपी हिल्स आणि रेड लिपस्टिक लावली. केस मोकळे सोडले. मला डेस्परेटली मी ओके असल्याचं दाखवायचं होतं.
ती पार्टी फारच एपिक ठरली. त्या रात्री माझे फ्रेंड्स माझी नवी फॅमिली झाले आणि मी एका स्पेशल व्यक्तीलाही भेटले. आम्ही एकमेकांना पाहता क्षणी आमच्यात काहीतरी आहे असं जाणवलं. माझी नजर त्या व्यक्तीवरच खिळली होती. नाही…तो मुलगा नव्हता ती होती एका कोपऱ्यात बसलेली सुंदर मुलगी. तिला माझ्या मुच्युअल फ्रेंडने बोलावलं होतं. पण मला ती कोण आहे आणि कुठून आली आहे काहीच माहीत नव्हतं. मात्र तिच्यात खरंच काहीतरी गूढ होतं.
आमची एकमेकींकडे रात्रभर नजरानजर सुरू होती. विचित्र प्रकार म्हणजे एकाच वेळी मला ते विचित्रही वाटत होतं आणि चांगलंही. पार्टीमध्ये मला अचानक इमोशनल ब्रेकडाऊन झाल्यासारखं जाणवलं. माझ्या एक्सच्या आठवणींमुळे मला खूपच तुटल्यासारखं आणि एकटं वाटत होतं. मी लगेच वॉशरूमकडे गेले आणि स्वतःला आतमध्ये बंद करून घेतलं. माझं रडू मला थांबवताच येत नव्हतं.
तेवढ्यात मला दरवाज्यावर कोणीतरी नॉक केल्यासारखं वाटलं. कोणीतरी मला विचारलं की, तू ओके आहेस ना. ती व्यक्ती दरवाज्यावर नॉक करत राहिली, जोपर्यंत मी दरवाजा उघडला नाही. ती व्यक्ती म्हणजे ती कोपऱ्यात बसलेली मुलगी होती. जिचं नाव सुकृती होतं. तिने मला रडताना पाहिलं. ती लगेच वॉशरूमच्या आत आली आणि दरवाजा पुन्हा लॉक केला.
त्या घटनेने मलाही शॉक बसला…
मी तिच्यासमोर पार कोसळले होते. मी माझ्या एक्सबद्दल आणि लव्हस्टोरीबद्दल तिला सगळं काही सांगितलं. तिने माझं बोलणं शांतपणे ऐकून घेतलं. माझे डोळे पुसले आणि मला घट्ट मिठी मारली. अशी मिठी जी याआधी मला कधीच जाणवली नव्हती. त्या एका क्षणी तिने माझ्याकडे डोळ्यात थेट पाहिले आणि मला हळूवार किस केलं. आश्चर्य म्हणजे तिला थांबवण्याऐवजी मीही तिला किस केलं.
Shutterstock
तिने हळूच माझ्या ड्रेसची बटणं उघडली आणि माझी ब्रा अनहूक केली. माझ्या बूब्सला एका हाताने कुरवाळत हळूच दुसरा हात माझ्या पँटीत घातला. मग हळूवारपणे ती बोटाने आत-बाहेर करू लागली. त्या एका क्षणाने दिलेल्या आनंदाचं वर्णन मी करू शकत नाही. माझ्या एक्ससोबत सेक्स करूनही मला एवढा आनंद कधी मिळाला नव्हता. पण हे सगळं होत असताना मला एकीकडे चुकीचंही वाटत होतं आणि दुसरीकडे ते आवडतही होतं. त्या 30 मिनिटानंतर आम्ही दोघीही वॉशरूमच्या बाहेर आलो. तेव्हा पार्टीतील अर्धे फ्रेंड्स घरी गेलेले होते आणि बाकीचे तर ड्रिंक्सच्या नशेत होते. हे सगळं माझ्यासाठी नवीन असल्यासारखं भासत होतं. आम्ही दोघीही वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन बसलो.
पुढे काय ?
माझ्याकडे तिचा नंबर नाहीयं. पण मी तिला फेसबुकवर फ्रेंड रिक्वेस्ट मात्र पाठवली होती. मला माहीत नाही माझ्या कुटुंबाला आणि फ्रेंड्सना याबद्दल कळल्यावर ते कसे रिएक्ट करतील. पण मला हळूहळू त्या मुलीबद्दल प्रेम वाटू लागलं होतं. मला नक्कीच खात्री होती की, मला तिच्याबद्दल प्रेमाची भावना जाणवत होती आणि तिचा विचार माझ्या डोक्यातून जातच नव्हता.
पण सध्या मात्र मी कन्फ्युज आहे की, मी पुढे काय करावं. माझ्या भावना मी तिच्यासमोर व्यक्त कराव्यात आणि तिचा नंबर मागावा की, याबाबत पुढे काहीच करू नये. शा..तिच्या नुसत्या विचारानेही मला वेडावल्यासारखं होत आहे…हुश्श.
आजही आपल्या समाजात समलैंगिक प्रेमाला पूर्णतः मान्यता नाही. कायद्याने जरी परवानगी असली तरी खुलेआमपणे याचा स्वीकार करण्यात आलेला नाही. पण भविष्यात मात्र याबाबतीत पाऊल उचलण्याची नक्कीच गरज आहे. तुमच्याकडेही एखादी अशीच #MyStory असेल तर आम्हाला नक्की पाठवा.
हेही वाचा –
#MyStory: विश्वासच बसत नाही की, माझी प्रेमकहाणी अशी संपली
#MyStory… आणि आमच्या रिलेशनशीपमध्ये आली ती