Bra काढण्यावरुन मुली जज करतात मुलांना... जाणून घ्या महिलांचे अनुभव

Bra काढण्यावरुन मुली जज करतात मुलांना... जाणून घ्या महिलांचे अनुभव

Sex दरम्यान एकमेकांना जज करण्याची प्रत्येकाची सवय असते. मुलांच्या मनात जितके विचार या दरम्यान घोळत असतात. तितकेच विचार मुलींच्याही मनात घोळत असतात. मुलींना इंप्रेस करण्यासाठी मुलं खूप काही करत असतात. पण काही गोष्टी करताना मात्र ते काय करत आहेत असा प्रश्न त्यांच्या पार्टनरला पडतो. महिलांनी त्यांच्या पार्टनरच्या एका गोष्टीवरुन मात्र त्यांना फारच जज केलेलं दिसत आहे. ते म्हणजे मुलं नेमकं कशाप्रकारे  Bra काढतात. जाणून घेऊया महिलांनी त्यांचे नेमके काय अनुभव सांगितले.

व्हॉट इज अ ब्रॅलेट देखील वाचा
 

Table of Contents

  एका हाताने Bra काढण्यात एक्सपर्ट

  shutterstcok

  Sexची फँटसी पूर्ण व्हायला तुमचा पार्टनरही तसाच लागतो. तुमच्यामध्ये असलेली sex ची पॅशन फक्त तेव्हाच पूर्ण होऊ शकते. ज्यावेळी पार्टनरही अगदी तसाच असतो. माझं लग्न ठरलं तेव्हा मला माझा नवरा अगदी साधा वाटायचा मला नेहमी वाटायचं की, याला काहीच कळणार नाही. आमच्या हनिमूनच्या रात्री मात्र त्याने मला आश्चर्याचा धक्का दिला. आमचा असा कोणताही प्लॅन झालेला नसताना त्याने मला अचानक जवळ घेतलं. त्याचा अनपेक्षित स्पर्शाने मी मोहरुन गेले. त्याने माझ्या खांद्यावर हात ठेवला. त्याने माझा टीशर्ट काढला. तो माझ्या पाठीवरुन, स्तनांवरुन हात फिरवत होता. आता पुढे काय होणार हे मला माहीत होते. त्याने माझ्या स्तनांवरुन पुन्हा माझ्या पाठीवर हात नेला आणि एका हातानेच माझ्या Bra चे हुक्स त्याने काढले. तो अगदी एका हाताने ते काढू शकला यावर माझा विश्वासच बसत नव्हता. त्यानंतर मी कितीही वेगवेगळ्या प्रकारच्या Bra घातल्या पण तो त्यांचा अंदाज घेऊन काढण्यात एक्सपर्ट झाला होता. आता त्याची माझ्या समोरची साधी असण्याची इमेज वेगळी झाली होती. मला आता त्याच्यातील स्पार्क अनुभवता आला होता.

  या 15 कारणांमुळे त्याला आवडतात तुमचे बूब्स

  त्याने माझा मूड ऑफ केला

  shutterstock

  मी आणि माझा बॉयफ्रेंड..पहिल्यांदाच एकट्यात भेटणार होतो. आम्ही एक छान प्लॅन केला होता. या प्लॅननुसार आम्हाला एकमेकांसोबत संपूर्ण दिवस घालवता येणार होता. या प्लॅनची आम्ही इतकी तयारी केली होती. की दिवसभरात काय काय करायचे हे देखील आम्ही ठरवले होते. आम्हाला एकमेकांसोबत मस्त वेळ घालवायचा होता. आता साहजिकच यामध्ये आमचं फार काही नॉटी टॉकही झालं होतं. त्यामुळे आम्ही ज्यावेळी  पोहोचलो त्यावेळी आमचा मूड एकदम सेट होता. आम्ही जिथे फिरायला गेलो होतो. तिथे आमची राहण्याची सोय होती. तो रुम इतका छान होता. त्याचं इंटेरिअर फारच सुंदर होतं. बॅकराऊंडला छान रोमँटीक गाणं सुरु होतं. त्याने मला जवळ घेतलं आम्ही डान्स करत होतो. इतक्यात त्याने मला घट्ट पकडून किस केलं हीच ती वेळ होती. आम्ही एकमेकांमध्ये हरवून गेलो होतो. आता आम्हाला फक्त एकमेकांच्या शरीराची ओढ होती. मी त्याचे कपडे काढले. त्यानेही माझ्या कपड्यांमध्ये हात घातला. पण तो माझे कपडे काढत नव्हता. मला तो काय करत आहे ते कळत नव्हतं. अचानक त्याने माझे कपडे काढले आणि माझ्या स्तनांना तो कुरवाळू लागला. त्याचा तो स्पर्श मला वेड लावत होता. त्याने आता माझी Bra काढून टाकावी अशी इच्छा होती. तो माझ्या Bra च्या हुककडे गेला सुद्धा एका हाताने काढण्याचा तो प्रयत्न करु लागला पण ते झाले नाही. खूप प्रयत्न करुनही तसे काहीच झाले नाही. शेवटी मलाच त्याचे हुक्स काढावे लागले. त्यानंतर आम्ही बरेच काही केले पण माझा मूड ऑफ झाला होता. 

  पहिल्या सेक्सचा अनुभव होता खास ...वाचा महिलांना नेमकं काय वाटलं

  Braचे वेगवेगळे प्रकार त्याला माहीत होते

  shutterstock

  मला नेहमी असं वाटायचं की, मुलांना sex शिवाय मुलींच्या कोणत्याही गोष्टीमध्ये फार काही इंटरेस्ट नसतो. पण तसं नाही. मी ज्या मुलाला डेट करत होती. त्याला मुलींच्या बारीक बारीक गोष्टी माहीत असायच्या. तो मला कशावर काय  घालं हे देखील सांगायचा. आम्ही एकमेकांच्या फार जवळ होतो. त्यामुळे आमचे sexual रिलेशनशीपही फार छान होते. आम्ही एकमेकांना फार कम्फर्टेबल ठेवायचो. त्यामुळे आम्ही त्याचा नेहमीच आनंद घेतला. आम्ही कामानिमित्त एकच फ्लॅट शेअर करुन राहात असल्यामुळे आम्हाला आमच्यासाठी तेवढा वेळही मिळायला. मी त्याला नेहमी गोंधळात टाकण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या Bra घालायचे.  जेणेकरुन तो कधीतरी हरावा त्याला माझी Bra कशी उघडावी हे कळू नये म्हणून… पण तो माझ्यापेक्षाही स्मार्ट होता. अगदी कोणतीही Bra असली तरी तो अंदाज घेऊन वेळ काढता उघडायचा. एकदा असेच आम्ही आमच्या प्रायव्हेट स्पेसमध्ये असताना एकदम ट्रिकी Bra घातली मला वाटलं आता याला कळणार नाही. पण चक्क त्याने एकदी काही सेकंद घेत माझी Bra उघडली आणि मला इतका आनंद झाला काय सांगू...

  १० बेस्ट सेक्स पोझिशन ज्या तुम्हाला देतील परमोच्च सुख