बाळाची पहिली चाहूल लागली की मनात बाळाचे नाव काय ठेवायचे याचे विचार सुरू होतात. अगदी घरामध्ये याची चर्चाही रंगते. मग प्रत्येक जण आपापल्या आवडीप्रमाणे बाळाचे नाव काय ठरवायचे हे सांगू लागतात. मुलगा असेल तर काय आणि मुलगी असेल तर काय यावरून बरीच चर्चाही होत असते. काही जण बाळाचे नाव देवाच्या नावावरून ठेवतात. बरेचदा गणपतीच्या नावावरून नावे, शंकराच्या अथवा कृष्ण आणि विष्णू देवाच्या नावावरूनही नावे सुचवली जातात. काहींना आपल्या मुलांची नावे वेगळी असतात. त वरून मुलांची नावे काय असावीत अथवा ज्या बाळाचे आद्याक्षर त आले आहे अशा मुलांची नावे काय असावीत यासाठी आम्ही या लेखातून तुम्हाला यादी देत आहोत. त वरून मुलांची नावे (t varun mulanchi nave) अनेक आहेत. पण काहींना नावांचे अर्थही माहीत नसतात. त्यामुळे आम्ही या लेखातून अगदी अर्थासह त वरून मुलांची नावे देत आहोत. तुम्हीही तुमच्या बाळाचे नाव त वरून ठेवायचे असेल तर नक्की हा लेख फॉलो करा अथवा तुमच्या मित्रमैत्रिणींपैकी कोणासाठीही हा लेख नक्कीच उपयोगी ठरू शकतो.
त वरून अनेक नावे असतात. पण त्याचे अर्थ नक्की काय आहेत. आपल्याला कोणत्या तऱ्हेची नावे हवी आहेत यानुसार आपण हल्ली युनिक नावे ठेवत असतो. अशीच काही युनिक त वरून मुलांची नावे आपण पाहूया.
नावे | अर्थ |
तन्मय | तल्लीन झालेला, एखाद्या गोष्टीत गुंतलेला |
तथागत | बौद्धिक, बुद्धिवंत, बुद्ध, ज्ञानी, हुशार |
तपन | सूर्य, सूर्याचे नाव, सूर्यकांत मणी |
तरल | अतिशय हलका, सहजतेने असा |
तरंग | उमलणाऱ्या भावना, वाद्यवृंदामधील येणारे सूर, लहर, लाट |
तपुज | तनूपासून जन्मलेला असा |
त्यागराज | ऋषीचे नाव, राजाचे नाव, त्यागी असणारा, सर्व काही समर्पित करणारा |
तिमीर | अंधार, काळोख |
तिलक | कुंकू, टिळा, गंध, कुमकुम, तिळवा वृक्ष |
तुषाराद्री | थेंब, दव, शीतल, धुके |
तेज | प्रकाश, प्रकाशझोत, अचानक आलेला प्रकाश, चेहऱ्यावर असलेल प्रकाशाचे वलय |
तेजोमय | प्रकाशाने भारून टाकणारा, तेजस्वी, प्रखर तरीही मनाला शांती देणारा प्रकाश |
तैनरेय | उत्तम अंगाचा, तनयाने भारलेला, रेखीव |
तोष | संतोष, समाधानकारक |
तुंगार | उंच आणि भव्य असा, उत्तुंग |
तालंक | शंकाराचे एक नाव, शुभ |
तनिष | महत्वाकांक्षा |
तान्तव | मुलगा, एक कापड |
तान्वी | सुंदर, सुडौल, नाजूक |
तारक्ष | पर्वत, रक्षणकर्ता |
तारीक | सकाळचा तारा, आयुष्यातून व्यवस्थित तारून नेणारा, शैली, रस्ता |
तारूष | विजेता, लहान झाड |
तरूण | नेहमी तरूण राहणारा, कधीही म्हातारा होणार नाही असा |
तक्ष | भारत राजाचा पुत्र, कबुतराप्रमाणे सुंदर डोळे असणारा |
तक्षील | चरित्रवान व्यक्ती, ज्याचे चरित्र उत्तम आहे असा |
तलाकेतू | भीष्म पितामह यांचे नाव |
तमय | हनुमानाचे एक नाव |
तमोघ्ना | विष्णू देवाचे एक नाव, शिवाचेही एक नाव |
तानस | लहान मूल, बाळ असणारा |
तनेश | महत्वाकांक्षा बाळगणारा |
तनिष्क | अंगावरील दागिने, दागिन्यांचे दुसरे नाव, तनावर चढविण्यात येणारे सुंदर दागिने |
तांशु | अत्यंत मोहक असा, मनमोहक |
तनुल | विस्तार करणे, प्रगती करणे, आयुष्यात प्रगतीपथावर चालणे |
तपेंद्र | उष्ण असा, सूर्य, उष्णतेची देवता |
तपूर | सोने, सोन्याचा भाग |
तारक | तारा, रक्षण करणारा |
तरण | पृथ्वी, गुलाबाचे फूल, विष्णू देवाचे दुसरे नाव |
तरित | आकाशातील वीज, चमकणारी वीज |
तारीश | नाव, महासागर, योग्य असणारा |
घरात मूल जन्माला आल्यानंतर आपल्या मुलाचे नाव अगदी रॉयल असावे असंही वाटतं. त्यासाठी वेगवेगळी रॉयल नावे अर्थासह आम्ही तुम्हाला सुचवत आहोत.
नावे | अर्थ |
तर्पण | ताजे, ताजेतवाने, संतुष्ट |
तर्ष | सूर्याचे नाव, इच्छा, समुद्र, सागर |
तर्षित | इच्छुक, इच्छा असणारा |
तरूणेश | युवा, तरूण पिढी, तारूण्य जपणारा |
ताश्विन | स्वतंत्र, जिंकण्यासाठी ज्याचा जन्म झाला आहे असा |
तस्मय | दत्तात्रयाचे नाव, दत्तापासून निर्माण झालेले नाव, जसे आहे तसे |
तास्मी | प्रेम, जिव्हाळा |
तेजस्वी | अतिशय प्रखर असा, एखाद्यावर आपल्या प्रतिमेची छाप सोडणारा, सूर्याप्रमाणे |
तात्विक | तत्व जपणारा, दर्शन |
तथ्य | सत्य, शंकाराचा अंश, शंकराचे नाव |
तत्सम | त्याप्रमाणे, सह समन्वयक |
तत्व | एखादी गोष्ट मनाशी ठरवून त्याप्रमाणे वागणे, एखाद्या गोष्टीवर ठाम असणे |
तौलिक | चित्रकार |
तिर्थ | पवित्र स्थान, देवाच्या पूजेनंतर पिण्याचे दूध, देवाचा प्रसाद |
तिर्थंकर | विष्णूचे नाव, जैन संत |
तेजांश | ऊर्जा, ऊर्जेचा अंश |
तेजवर्धन | सदैव गौरव गाजवणारा, गौरवशाली, तेजस्वी |
तेजुल | प्रतिभाशाली, तेज |
तैर्षम | अनेक इच्छेनंतर प्राप्त झालेला असा, नवसाचा |
तनवीर | मजूबत, भक्कम |
तन्वय | भागीदारी |
तिनीश | घरगुती, घरात राहणारा, कौटुंबिक |
तिराज | विनम्र, सज्जन |
तेवन | धार्मिक असणारा |
तिशान | महान शासक, राजा |
तियांश | सूर्याचे किरण, मुरूगन देवाचे एक नाव |
तिजिल | चंद्र, चंद्राचे नाव, चंद्राचा प्रकाश |
तीज | टिळा, टिका, कुंकू |
तिमिन | मोठा मासा |
तिमित | शांत, नीरव, अत्यंत शांत, शीतल, सतत, उत्तेजनाहीन असा |
तितीक्षू | धैर्यवान, धैर्यपूर्वक सहन करणारा |
तितीर | एका पक्षाचे नाव |
तियस | चांदी, रजत |
तोहित | अतिशय सुंदर, मनमोहक असा |
तोशल | संगती, सह |
तोयाज | कमळाची पाने, कमळाचा भाग |
तुहीन | हिम, बर्फ |
तुंगिश | भगवान शंकाराचे एक नाव |
तुपम | प्रेम, जिव्हाळा |
तुरन्यू | तीव्र, अतिशय टोकदार, पटकन घुसणारा |
आधुनिक नावे अनेक असतात. काही नावांचा अर्थच आपल्याला कळत नाही. पण मराठीत अशी अनेक नावे आहेत ज्यांचा उत्तम अर्थ आहे. अशीच त वरून मुलांची नावे, आधुनिक नावे अर्थासह आपण जाणून घेऊ. अनेक अक्षरांवून नावे असतात. व वरून नावे, स वरून नावे अशी आपण मनाशी काही वेळा अक्षरेही जपून ठेवलेली असतात. तसंच त वरून मुलांचे (t varun mulanchi nave) आधुनिक नावे आपण जाणून घेऊया.
नावे | अर्थ |
ताहा | अगदी शुद्ध |
तलम | मऊ, अतिशय मऊ आणि मुलायम असे कापड |
ताहोमा | सुंदर व्यक्तिमत्व असणारा पण तरीही वेगळा |
तमोनाश | दुर्लक्ष करण्यांचा विनाश करणारा |
तहान | तृष्णा, एखाद्या गोष्टीची गरज, पाण्याची गरज |
तारक्ष | पर्वत, डोंगर |
तरेश | ताऱ्यांची देवता, चंद्र |
तरोश | स्वर्ग, लहानशी बोट |
तरू | लहानसे रोपटे |
तौतिक | मोती |
तानव | बासरी, बासरीचे सूर |
तन्मयज्योती | अतिशय आनंदी असा, स्वतःमध्ये रममाण राहणारा |
तंश | अत्यंत चांगला, गुणी |
तपसेंद्र | भगवान शंकर, तापसी, तप करणारा |
ताराधीश | ताऱ्यांची देवता, ताऱ्यांवर राज्य करणारा, ताऱ्यांचा राजा |
तथाराज | बुद्ध, बुद्धाचे एक नाव |
तेजवीर | तेजस्वी असा वीर |
तेजा | अतिशय तेजस्वी असा |
तेजासूर्या | सूर्याचा तेजस्वी भाग |
तेजाई | सूर्याचा किरण, अत्यंत तेजस्वी असा भाग जो प्रकाशाचे प्रतिनिधित्व करतो |
तेजस | अत्यंत हुशार, गुणी |
तेजोविकास | सूर्याप्रमाणे तेजस्वी, चमकणारा |
तीर्थयाद | कृष्णाचे एक नाव |
तोय | पाणी |
तोयेश | पाण्याची देवता, तहान भागवणारा |
तुफान | वादळ, वादळाप्रमाणे |
तुका | तरूण मुलगा, तारूण्य |
तुराग | विचार, एखाद्या गोष्टीबद्दल विचार करणे |
तुर्वासू | ययाती राजाचा मुलगा |
तुषार | थेंब |
तुस्या | भगवान शंकाराचे नाव |
तुषारसुव्र | पांढरा बर्फ |
तुविद्युम्न | इंद्र देवाचे एक नाव |
तुविजात | इंद्राचे एक नाव |
तलिश | पृथ्वीची देवता |
तमाल | अत्यंत काळोखी असणारा वृक्ष |
तमोहरा | चंद्राचे एक नाव, शांत, शीतल |
तान | संगीतातील एक सूर छेडणे |
तानयुता | वारा, रात्र |
तनसू | अत्यंत कल्पकतेने घडवलेला |
मुलांची नवी नावे असावीत असे प्रत्येक आई वडिलांना वाटत असतं. काही जण आपल्या पहिल्या आद्याक्षरावरून एकत्र जोडूनही मुलांची नावे ठेवतात. तुमच्यासाठी काही खास नवी नावे.
नावे | अर्थ |
तिग्मांशू | तिमिराचा अंश, आग, प्रखर आग |
तैनात | एखाद्या गोष्टीसाठी रक्षण करण्यात येणारा |
तंतवा | मुलगा, दोऱ्यांची लडी |
तरूत्र | अत्यंत वरचढ असणारा, एखाद्यापेक्षा अधिक सरस |
त्रिवेंद्र | तीन इंद्रिय असणारा |
तिग्मा | इंद्राचे वज्र, अत्यंत प्रखर |
तिकम | सतत पुढे जाणारा |
तिरूमणी | महागडा खडा, दागिन्यासाठी वापरण्यात येणारा एक खडा |
तोषन | समाधान, मानसिक समाधान मिळणे |
त्रिग्य | बुद्ध देवाचे एक नाव |
त्रिकाया | तीन काया अर्थात तीन शरीर एकत्र असणे |
त्रियुग | तीन युगांचे मिलन |
त्रिश्व | तीन विश्व असणारा |
तुषिन | समाधानकारक |
तनिप | सूर्य, सूर्याचे एक नाव |
तिवरी | ध्येय |
त्रिशान | सूर्यादेवता |
तरस्वीन | न घाबरणारा, धैर्यवान |
ताहीर | पुण्यवान |
तंदीप | आपल्यातील प्रकाश, अंतर्प्रकाश |
तपस्वी | संत, तप करणारा, महान आत्मा |
तरूष | प्रकाश, येणारा प्रकाश, प्रकाशाचा किरण |
तिमोथी | संताचे नाव |
तृप्त | समाधानी असणारा, समाधानकारक |
तारांक | ताऱ्यांचा पूंज, ताऱ्यांचा समूह, ताऱ्यांमधील एक अंक |
तजदर | मुकूट, डोक्यावरील मुकूट |
तना | एखाद्या गोष्टी री ओढत बसणे |
तराणी | लहान बोट |
तरूणतपन | सकाळचा सूर्य |
तश्विन | कधीही उपलब्ध असणारा, कायम मदतीला धाऊन जाणारा |
त्रिभुवन | तिन्ही जगाचे ज्ञान असणारा |
त्रिधात्री | गणपती बाप्पाचे एक नाव, तिन्ही जगाचा स्वामी |
त्रिदीब | स्वर्ग |
त्रिजल | भगवान शंकाराचे एक नाव, पाण्याचे तीन भाग |
त्रिशूल | भगवान शंकाराचे शस्त्र |
तुकाराम | संत, तरूण असा |
तुंगेश | चंद्राचे रूप, चंद्र |
तुपिल | चंद्र, शांत, शीतल असा |
त्याग्यया | त्यागरूपी, त्यागी असणारा |
त्रिकाल | तीन काळाचे स्वरूप |
देखील वाचा -
Nicknames for BF in Hindi
लड़कियों के नाम की लिस्ट और उनके अर्थ
बच्चों के नये नाम की लिस्ट 2020
तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा एक MyGlamm कडून मोफत लिपस्टिक