Buddha Purnima Wishes In Marathi: बुद्ध पौर्णिमा अथवा बुद्ध जयंती म्हणजे धम्माचा प्रसार आणि प्रचार करणारे भगवान गौतम बुद्ध यांचा जन्मदिवस. यंदा २६ मे रोजी बुद्धपौर्णिमा आहे. जगभरातील सर्व बौद्ध धर्माचे अनुयायी मोठ्या प्रमाणात बुद्ध जयंती अथवा बुद्धपौर्णिमा साजरी करतात. भारताप्रमाणेच श्रीलंका, नेपाळ, तिबेट, बांग्लादेश, भूतान या देशांमध्ये अनेक बौद्ध धर्मीय आहेत. दर वर्षी या दिवशी बौद्ध बांधव पागोडा अथवा सार्वजनिक ठिकाणी एकत्र येतात आणि हा पवित्र दिवस साजरा करतात. या दिवशी भगवान बुद्धांचे आर्शीवाद घेतेले जातात आणि समाजसेवेची कामे केली जातात. मात्र यंदा कोरोनामुळे बुद्धपौर्णिमा घरातच साजरी केली जाणार आहे. यासाठीच घरात सुरक्षित राहून सोशल मीडियाच्या माध्यमातून सर्वांना द्या बुद्ध पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा (Buddha Purnima Wishes In Marathi) तसेच व्हॉटसअप, इन्स्टाग्राम आणि फेसबूकवर ठेवा हे बुद्धजयंतीचे स्टेटस (Buddha Purnima Status In Marathi) यासोबतच जाणून घ्या जाणून घ्या बुद्ध पौर्णिमेची माहिती
बुद्ध पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा (Buddha Purnima Wishes In Marathi)
Buddha Purnima Wishes In Marathi
कोरोनामुळे यंदा जरी तुम्ही सार्वजनिक ठिकाणी भेटून हा सण साजरा करू शकला नाही तरी आज खास बुद्धपौर्णिमेनिमित्त तुमच्या जवळच्या नातेवाईकांना द्या गौतम बुद्ध जंयतीच्या हार्दिक शुभेच्छा आणि साजरा करा शांततेत आणि आनंदात बौद्ध पौर्णिमेचा उत्सव
विश्वाला अंहिसा आणि शांतीचा संदेश देणारे ‘भगवान गौतम बुद्ध’ यांच्या जन्मदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा!
बुद्ध धम्म आहे, धर्म नाही
बुद्ध मार्ग आहे, धर्मकांड नाही
बुद्ध मानव आहे, देवता नाही
बुद्ध करूणा आहे, शिक्षा नाही
बुद्ध शुद्ध आहे, थोतांड नाही
बुद्ध विचार आहे, दुराचार नाही
बुद्ध शांती आहे, हिंसा नाहीट
बुद्ध प्रबुद्ध आहे, युद्ध नाही
बुद्ध पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा
एक छोटी मेणबत्ती हजारो मेणबत्यांना प्रकाश देऊ शकते,
तसाच बुद्ध धम्माचा एक विचार तुमचं आयुष्य उज्वल करू शकतो,
धम्मप्रसाकरक भगवान गौतम बुद्धांच्या जन्मदिवसाच्या तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला हार्दिक शुभेच्छा
बुद्धं शरणं गच्छामि,
धम्मं शरणं गच्छामि,
संघं शरणं गच्छामि
बुद्ध पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा
चिडलेल्या विचारातून जो मुक्त राहतो त्याला नक्कीच शांतता प्राप्त होते… बुद्धपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा
बुद्धपौर्णिमेचा हा पूर्ण चंद्र तुमच्या आयुष्यातील दुःख नाहीसे करून सुख, शांती, समाधान निर्माण करो अशी आशा व्यक्त करतो…. बुद्ध पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा
सत्याची साथ सदैव देत राहा
चांगले बोला चांगले वागा
प्रेमाचा झरा ह्रदयात स्फुरत ठेवा
बुद्धपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा
वाईटाने वाईटाचा नाश कधीच होत नाही, तिरस्कार फक्त प्रेमानेच संपवता येतो हेच एक अतूट सत्य आहे…. बुद्धपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा
भयाने प्राप्त असलेल्या या विश्वात, दयाशील वृत्तीचा मनुष्य निर्भयपणे राहू शकतो… बुद्धपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा
क्रोधाला प्रेमाने, पापाला सदाचाराने, लोभाला दानाने आणि असत्याला सत्याने जिंकता येते… बुद्धपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा
आपल्या विचारांवर आपण अवघे विश्व निर्माण करू शकतो….बुद्ध पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा
वाचा – Gautam Buddha Quotes In Marathi
बुद्ध पौर्णिमेसाठी सुविचार (Buddha Purnima Quotes In Marathi)
Buddha Purnima Quotes In Marathi
लोकांच्या जीवनातील दुःखाचे निवारण करण्यासाठी भगवान गौतम बुद्धांनी स्वतःचे घर आणि संसाराचा त्याग केला होता. कठीण ध्यान आणि तप करून आत्मज्ञान मिळवले. यासाठी बुद्ध पौर्णिमेनिमित्त जाणून घ्या भगवान बुद्धांचे हे सुविचार
जगात तीन गोष्टी कधीही लपवल्या जात नाहीत सूर्य, चंद्र आणि सत्य – भगवान गौतम बुद्ध
जे स्वतः बलवान असूनही दुसऱ्यांचे अपराध सहन करतात त्यांनाच क्षमाशील म्हणतात – भगवान गौतम बुद्ध
आपल्या संचित पापाचा परिणाम म्हणजे दुःख – भगवान गौतम बुद्ध
तुमचा शत्रू जितकी इजा करत नाही त्यापेक्षा जास्त इजा नकारात्मक विचार करतात – भगवान गौतम बुद्ध
तुम्हाला तुमच्या क्रोधासाठी शिक्षा मिळत नाही याउलट तुम्हाला क्रोधापासूनच शिक्षा मिळते – भगवान गौतम बुद्ध
सुख मिळवायचा कोणताच रस्ता नाही, त्यापेक्षा आनंदी राहणे हाच सुखी राहण्याचा एकमेव रस्ता आहे -भगवान गौतम बुद्ध
राग कवटाळून धरणे म्हणजे स्वतः विष पिऊन समोरच्या व्यक्तीच्या मरणाची वाट पाहण्यासमान आहे – भगवान गौतम बुद्ध
संयम खूप कडवट असतो, पण त्याचे फळ खूप गोड असतं – भगवान गौतम बुद्ध
चुरघळल्याानंतरही फुलाच्या पाकळ्यांनी दिलेला सुगंध म्हणजे क्षमा – भगवान गौतम बुद्ध
शरीर निरोगी ठेवणे ही आपली एक महत्त्वाची जबाबदारी आहे, नाहीतर आपण आपल्या मनाला स्थिर ठेवू शकणार नाही – भगवान गौतम बुद्ध
आनंद मिळवण्याचा कोणताच मार्ग नाही, आनंदी राहणे हाच सुखी होण्याचा मार्ग आहे – भगवान गौतम बुद्ध
यासाठीच गौतम बुद्धांची शिकवण आणावी आचरणात, ज्यामुळे आयुष्य होते सुखकर (Gautam Buddha Quotes In Marathi)
गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा संदेश
बुद्ध पौर्णिमेसाठी स्टेटस (Buddha Purnima Status in Marathi)
Buddha Purnima Status in Marathi
आजकाल स्टेटटला खूप महत्त्व आहे कारण यातून तुमची ख्याली खुशाली आप्तजनांना समजते. सोशल डिस्टसिंग आणि लॉकडाऊनमुळे सर्वांना घरातच राहून सर्व सण साजरे करावे लागत आहेत. यासाठीच स्टेटसच्या माध्यमातून द्या सर्वांना बुद्धपौर्णिमेच्या शुभेच्छा
अखंड विश्वाला शांततेचा संदेश देणार, दया, क्षमा, शांतीची शिकवण देणारे, विश्व वंदनीय महाकारूणीक तथागत गौतम बुद्ध जयंतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा…
बुद्ध पौर्णिमा आज तुमच्या आयुष्यातील अज्ञाना अंधःकार दूर करेल आणि तुम्हाला शांती आणि ज्ञानमार्गाकडे घेऊन जाईल… बुद्ध जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा
दुसऱ्यांच्या दुःखात भागीदार व्हावयास शिकणे हेच खरे शिक्षण आहे – भगवान गौतम बुद्ध
खऱ्या अर्थाने स्वतःवर प्रेम करणारी व्यक्ती कधीच कोणाला दुखवू शकत नाही – भगवान गौतम बुद्ध
स्वतःशिवाय कोणीही आपल्याला वाचवू शकत नाही हे नेहमी लक्षात ठेवा… बुद्ध पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा
जगात तीनच गोष्टी महत्त्वाच्या आहेत, आपण किती प्रेम केले, आपण किती शांतपणे जगलो आण आपण किती उदारपणे क्षमा केली – बुद्ध पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा
जगात तीनच गोष्टी महत्त्वाच्या आहेत, आपण किती प्रेम केले, आपण किती शांतपणे जगलो आण आपण किती उदारपणे क्षमा केली – बुद्ध पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा
सत्याला सत्य म्हणून आणि असत्याला असत्य म्हणून जगा…बुद्ध पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा
जो स्वतःच्या आणि इतरांच्या कल्याणासाठी झटतो तो सर्वात उत्तम पुरूष समजावा…बुद्ध पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा
बोलण्याआधी – ऐका
खर्च करण्याआधी – कमवा
लिहिण्याआधी – विचार करा
सोडण्याआधी – प्रयत्न करा
मरण्याआधी – जगा
बुद्ध पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा
मन सर्व काही आहे, तुम्ही जे विचार करता ते तुम्ही बनता…बुद्ध पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा
जीवनात संकट आलं तर बुद्धाप्रमाणे शांत राहा…बुद्ध पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा
भूतकाळात रमू नका आणि भविष्याची चिंता करू नका, वर्तमानकाळात जगा…बुद्ध पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा
डॉ. बाबासाहेब आंबेडकर बौद्ध धर्माच्या विचारांनी प्रेरित होत बौद्ध धर्म स्वीकाराला होता. त्यांनी पुढे भारतीय बौद्ध महासभेची स्थापना केली आणि एका सभेत जवळपास एकाच वेळी पाच लाख अनुयायींना बौद्ध धर्माची दिक्षा दिली होती. यासाठीच जाणून घ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे सुविचार
बुद्ध पौर्णिमेसाठी मेसेज (Buddha Purnima Messages In Marathi)
Buddha Purnima Messages In Marathi
डिजिटल माध्यमातून बुद्धपौर्मिमा साजरी करण्यासाठी तुम्ही मित्रमैत्रिणी आणि आप्तजनांना मेसज मधून बुद्ध जयंती अथवा बौद्धपौर्णिमेच्या शुभेच्छा नक्कीच देऊ शकता. यासाठी तुमच्यासाठी खास बुद्धपौर्णिमा शुभेच्छा संदेश
जेव्हा आपण रागावतो तेव्हा आपण सत्य आणि शांतीपासून दूर जातो, कारण रागावलेला माणूस फक्त स्वतच्या अहंकाराचा विचार करत असतो…बुद्ध पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा
जो बोलताना आणि काम करताना शांत असतो तो असा माणूस आहे, ज्याने सत्य जाणलं आणि जो सर्व दुःखापासून मुक्त झाला…बुद्ध पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा
नेहमी विचारपूर्वक इतरांवर विश्वास ठेवा…बुद्ध पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा
वाईटापासून दूर राहण्याचा सोपा मार्ग म्हणजे मनात चांगले विचार करणे…बुद्ध पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा
अशांतता ही नेहमी मनातूनच निर्माण होत असते, त्याचा कुठेही बाहेर शोध घ्यायला गेलात तर ती मिळणार नाही…बुद्ध पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा
तुमच्याकडे जे आहे ते वाढवून चढवून सांगू नका, इतरांचा द्वेष करू नका, कारण इतरांचा द्वेष मत्सर करणाऱ्या व्यक्तीला कधीच शांती मिळत नाही…बुद्ध पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. (lord buddha quotes in marathi)
पाप अपरिपक्व असे पर्यंत गोड लागतं, पंरतू ते पक्व होऊ लागलं की खूप दुःखकारक असतं….बुद्ध पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा
असत्याचे कोणतेच भविष्य नाही, त्यामुळे तुमचा आज सुखकारक असेल पण भविष्य नक्कीच नाही…बुद्ध पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा
स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवा, दुसऱ्यांवर अवलंबून राहू नका…बुद्ध पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा
स्वतःशिवाय कोणीच आपल्याला वाचवू शकत नाही हे नेहमी लक्षात ठेवा…बुद्ध पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा
तुम्ही जर इतरांच्या आयुष्यात दिवा लावला तर तुमचे मार्ग प्रकाशने भरून जातील….बुद्ध पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा
वाचा – सकारात्मक विचार मराठी (Positive Thinking In Marathi)
buddha purnima quotes in marathi, gautam buddha purnima wishes in marathi, buddha purnima thought in marathi, बुद्ध पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा, buddha purnima caption in marathi, buddha jayanti wishes in marathi, buddha purnima status in marathi, buddha purnima quotes in marathi, gautam buddha purnima wishes in marathi, buddha purnima thought in marathi, बुद्ध पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा, buddha purnima caption in marathi, buddha jayanti wishes in marathi, buddha purnima status in marathi, buddha purnima quotes in marathi, gautam buddha purnima wishes in marathi, buddha purnima thought in marathi, बुद्ध पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा, buddha purnima caption in marathi, buddha jayanti wishes in marathi, buddha purnima status in marathi