ADVERTISEMENT
home / Uncategorized
Buddha Quotes In Marathi

Gautam Buddha Quotes In Marathi | Gautam Buddha Thoughts, Captions, Status In Marathi

आपल्याकडे अनेक लोकांनी प्रेरित होऊन बौद्ध धर्म स्वीकारला. या धर्माची गौतम बुद्धांनी दिलेली शिकवण आचरणात आणल्याने आयुष्य नक्कीच सुखकर होते असे मानले जाते. बुद्ध पौर्णिमेच्या तुम्हा सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा. बुद्ध पौर्णिमेच्या निमित्ताने आम्ही तुम्हाला बुद्धांची काही शिकवण सांगणार आहोत. तुम्हीही ही शिकवण पाळली तर तुमचं आयुष्य नक्की सुखकर होईल. यावर्षी बुद्ध पौर्णिमा ही 7 मे 2020 रोजी येत आहे. बुद्ध हे अतिशय शांत होते. त्यांचा आयुष्याकडे बघण्याचा दृष्टीकोन हा प्रत्येक व्यक्तीला प्रेरणा देणारा आहे. असे संत ज्यांनी समाजाला शांततेची शिकवण दिली. गौतम बुद्धांचे विचार मराठीमध्ये आम्ही खास तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. गौतम बुद्धांचे हे मराठीतील कोट्सतुम्हाला जगण्यासाठी नक्कीच प्रेरित करतील. गौतम बुद्धांचे हे विचार (gautam buddha thoughts in marathi) आम्ही मराठीत मांडण्याचा प्रयत्न करत आहोत. गौतम बुद्धांचे सुविचार अगदी शाळेपासून शिकवण्यात येतात. मराठी सुविचार विचार समृद्ध करतात. त्यामुळे त्यांचे हे कोट्स (buddha quotes in marathi) आम्ही इथे मराठीत मांडण्याचा प्रयत्न करत आहोत. गौतम बुद्ध विचार मराठी मध्ये मांडल्यानंतर त्यांचे आचरण करण्यासाठी थोडे सुकर करून देण्याचा आमचा प्रयास आहे. गौतम बुद्ध विचार मराठी हे असे विचार आहेत जे तुम्हाला रोजच्या आयुष्याला प्रेरणा देतात. आयुष्याला प्रेरणादायी ठरणारे असे काही गौतम बुद्धांचे मराठी विचार (gautam buddha quotes in marathi)

Table of Contents

  1. आयुष्यावर गौतम बुद्ध यांचे कोट्स (Gautam Buddha Quotes On Life In Marathi)
  2. प्रेमाबद्दल गौतम बुद्धाची शिकवण (Marathi Gautam Buddha Quotes On Love)
  3. कर्मावर बुद्धाचे कोट्स (Gautam Buddha Quotes On Karma In Marathi)
  4. शांततेच्या बाबतीत बुद्धांचे कोट्स (Positive Gautam Buddha Quotes In Marathi On Peace)
  5. आनंदासंबंधी बुद्धांचे कोट्स (Gautam Buddha Quotes In Marathi On Happiness)
  6. गौतम बुद्ध सुविचार मराठी (Gautam Buddha Suvichar In Marathi)
  7. गौतम बुद्धांचे प्रेरणात्मक कोट्स (Gautam Buddha Motivational Quotes In Marathi)
  8. मैत्रीवर बुद्धांची शिकवण (Gautam Buddha Thoughts In Marathi For Friendship)
  9. यशावर गौतम बुद्धांचे कोट्स (Gautam Buddha Thoughts In Marathi For Success)
  10. गौतम बुद्धांचे मेडिटेशन कोट्स (Gautam Buddha Quotes In Marathi On Meditation)
  11. गौतम बुद्धांचे पॉझिटिव्ह विचार | Buddha Good Morning Quotes In Marathi
  12. गौतम बुद्ध यांचे विचार मराठी | gautam buddha thoughts in marathi
  13. गौतम बुद्ध यांचे प्रेरणादायी विचार मराठी | gautam buddha motivational quotes in marathi

आयुष्यावर गौतम बुद्ध यांचे कोट्स (Gautam Buddha Quotes On Life In Marathi)

गौतम बुद्धांचे आयुष्याबद्दल मराठी विचार- Gautam Buddha Quotes In Marathi

Gautam Buddha Quotes In Marathi

1. एक हजार लढाई जिंकण्यापेक्षा स्वतःवर विजय मिळवणे हे अधिक चांगले आहे. कारण स्वतःवर विजय मिळवला तर सर्व काही जिंकता येते. ते तुमच्याकडून कोणीच हिरावून घेऊ शकत नाही.  

2. कोणतीही गोष्ट देण्यामध्ये काय सामर्थ्य आहे हे तुम्हाला जर कळत असेल तर तुम्ही कोणत्याही दिवशीचे जेवण हे एखाद्याबरोबर वाटून घेतल्याशिवाय राहू शकत नाही.

ADVERTISEMENT

3. पाण्याकडून हे शिका – जोराच्या लाटेने  कदाचित झुडुपं विखुरली जाऊ शकतात पण समुद्राची खोली ही मात्र शांत असते. त्यामुळे शांत राहायला शिका

4. कोणते काम करून झाले आहे हे मी कधीच पाहात नाही. कोणते काम करायचे शिल्लक आहे याकडेच माझे लक्ष असते

5. तुम्ही तीच गोष्ट गमावता ज्या गोष्टीला तुम्ही अधिक बिलगता अथवा चिकटून राहता.

6. भूतकाळ आधीच निघून गेला आहे आणि भविष्यकाळाबाबत तुम्हाला कोणतीही माहिती नाही. तुम्हाला जगण्यासाठी एकच गोष्ट आहे आणि ती म्हणजे वर्तमानकाळ. त्यामुळे वर्तमानातच जगा

ADVERTISEMENT

7. तुमच्याकडे वेळ आहे असा जेव्हा तुम्ही विचार करता तीच तुमच्यासाठी सर्वात मोठी अडचण आहे. कारण वेळ कधी कोणावर कशी येईल हे कधीच सांगता येत नाही. त्यामुळे जी वेळ आहे त्याचा व्यवस्थित उपयोग करून घ्या

8. जीभ ही एखाद्या धारदार सुरीप्रमाणे असते. पण त्यातून आलेले शब्द हे घायाळ करतात, रक्ताचा सडा घालत नाहीत इतकाच फरक आहे. 

9. सर्वांना हे तिहेरी सत्य शिकण्याची गरज आहे – उदार हृदय, दयाळू भाषा आणि सेवा व करूणेचे जीवन हे नेहमीच मानवतेचे  सादरीकरण आणि नूतनीकरण करत असतात

10. जीवनावर प्रेम करणारी व्यक्ती ही नेहमीच विषप्रयोग टाळते त्यामुळे नेहमीच वाईट कृत्ये  करणेही टाळा त्यामुळे जीवन अधिक सुखकर होईल. 

ADVERTISEMENT

वाईट मूड चांगला करण्यासाठी तुम्हाला आनंदी ठेवतील हे आनंदी कोट्स (Quotes On Happiness)अशावेळी नक्की कामी येतात. 

वाचा – बुद्ध पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा

प्रेमाबद्दल गौतम बुद्धाची शिकवण (Marathi Gautam Buddha Quotes On Love)

गौतम बुद्धांचे प्रेमाबद्दल विचार - Gautam Buddha Quotes In Marathi

Gautam Buddha Quotes In Marathi

1. ज्याचे हजारो माणसांवर प्रेम आहे त्यालाच माणसं सोडून जाण्याचं अथवा त्यांच्या नसण्याचं दुःख आहे. पण ज्याचे कोणावरच प्रेम नाही त्याला कोणताच त्रास नाही

ADVERTISEMENT

2. द्वेषाचा द्वेष करणं ही प्रक्रिया कधीच संपत नाही. तर द्वेष हा प्रेमानेच संपू शकतो. हा एक अविश्वनीय कायदा आहे. ज्यांना द्वेष करणं थांबवायंचे असेल त्यांनी प्रेम करणं शिकायला हवे

3. जगात  इतर कोणावरही अधिक प्रेम करण्यापेक्षा तुम्ही स्वतःच स्वतःवर अधिक प्रेम करण्यासाठी पात्र आहात. स्वतःवर प्रेम करण्यास शिका 

4. सामंजस्यातूनच खऱ्या प्रेमाचा जन्म होतो. सामंजस्य असेल तर प्रेम नक्कीच कळते

5. तुम्ही खरंच स्वतःवर प्रेम करत असाल तर तुम्ही कधीही दुसऱ्याला दुखावू शकत नाही. कारण तुम्हाला त्याचा नक्की काय त्रास असतो याची पुरेपूर कल्पना असते. (buddha thoughts in marathi)

ADVERTISEMENT

6. प्रेमाचा मार्ग हा हृद्यात असतो तो इतर ठिकाणी शोधू नका. तुम्हाला प्रेम हवं असेल तर त्याची जागा हदयात आहे अन्यत्र नाही

7. प्रेम म्हणजे एखाद्याच्या आंतरिक परमात्म्याची ओढ. हे दोन जीव एकत्र आले की ते परिपूर्ण होतात. प्रेमाने जग जिंकता येते

8. संपूर्ण विश्वात आपण स्वतःही प्रेमासाठी पात्र आहोत हे लक्षात ठेवायला हवे 

9. आपण प्रेमासाठी नेहमी जगभर स्वतःपेक्षा जास्त दुसऱ्याचा शोध घेत असतो. पण असं करण्यापेक्षा कोणत्याही इतर व्यक्तीपेक्षा आपण स्वतःच अधिक प्रेम करू शकतो हे लक्षात घेण्याची आवश्यकता आहे

ADVERTISEMENT

10. कोणावरही द्वेष करू नका.  द्वेषाने आपलेच नुकसान होणार. त्यापेक्षा प्रेम करा त्याने सर्व काही चांगलेच होईल. (buddha thoughts in marathi)

वाचा – बुद्ध पौर्णिमेची माहिती

कर्मावर बुद्धाचे कोट्स (Gautam Buddha Quotes On Karma In Marathi)

कर्मावर बुद्धांचे कोट्स - Gautam Buddha Quotes In Marathi

Gautam Buddha Thoughts In Marathi

1. लोक तुमच्याशी कसे वागतात हे त्यांचे कर्म आहे. पण तुम्ही त्यांच्याशी कसे वागता हे मात्र तुमचे कर्म आहे. त्यामुळे कोणाशीही वागताना चांगलेच वागा. कर्माचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल

ADVERTISEMENT

2. दयाळूपणा दाखवा. नेहमी प्रेमाने वागा. तुमचा हेतू चांगला आहे ना हे तपासून पाहा. तुमची वागणूक योग्य आहे ते तपासा आणि नेहमी दुसऱ्याला माफ करण्याची क्षमता ठेवा. (buddha thoughts in marathi)

3. तुमच्याबरोबर घडलेल्या वाईट गोष्टींना तुमचे स्वतःचे कर्मच जबाबदार आहे हे एक दिवस तुमच्या  नक्की लक्षात येईल. तुम्ही केलेल्या कर्माची फळंच तुम्हाला इथेच भोगावी लागतात

4. तुम्हाला नेहमी काय योग्य वाटते तेच बोला आणि कोणत्याही गोष्टीसाठी दुःख करून घेऊ नका

5. नेहमी चांगला विचार करा. दुसऱ्यांबरोबर चांगले वागा. त्यांच्याबद्दल चांगले बोला. या सगळ्याचा परिणाम म्हणजे तुमचेही नेहमी चांगलेच होईल

ADVERTISEMENT

6. आपण काय विचार करतो त्याचप्रमाणे आपण माणूस म्हणून जगतो. आपण आपल्या विचारानुसारच मोठे होत असतो. आपल्या विचारांनीच जग बनते हे लक्षात ठेवा

7. कोणाचाही सूड उगवू नका. आपल्या कर्माला त्याचे काम करू द्या. कारण कोणतीही वाईट गोष्ट जास्त काळ टिकत नाही.  

8. चित्त हे पाण्याप्रमाणे आहे. जेव्हा पाणी खळाळतं असतं त्याचप्रमाणे चित्त थाऱ्यावर नसतं तेव्हा काहीच दिसत नाही. पण पाणी जेव्हा शांत असतं तेव्हा त्याचा तळंही दिसतो. त्याचप्रमाणे चित्त थाऱ्यावर असेल तर कोणत्याही संकटाचा सामना करणं अत्यंत सोपे होते. 

9. दुःख हे टाळता येण्याजोगे अजिबातच नाही. पण त्यामध्ये किती रमून राहायचे हे आपल्या हातात आहे. त्यामुळे हा पर्याय निवडायचा की नाही हे तुमचे तुम्हीच ठरवायचे

ADVERTISEMENT

10. रोज सकाळी आपला पुनर्जन्म होत असतो. आपण जे काही करतो ते आजच्या दिवसापुरतेच ठेवा. अन्यथा आयुष्यभर त्रासच सहन करावा लागेल. (buddha thoughts in marathi)

वाचा – Ambedkar Jayanti Status In Marathi

शांततेच्या बाबतीत बुद्धांचे कोट्स (Positive Gautam Buddha Quotes In Marathi On Peace)

शांततेसाठी बुद्धांचे विचार - - Gautam Buddha Quotes In Marathi

Gautam Buddha Suvichar In Marathi

1. एक हजार पोकळ शब्दांपेक्षा एका चांगल्या शब्दाने मनाला शांंतता मिळते. त्यामुळे नेहमी चांगलेच बोला. वाह्यात बोलून शब्दसंपदा खर्च करू नका

ADVERTISEMENT

2. शांतता ही नेहमी मनातूनच येत असते. त्याचा कुठेही बाहेर शोध घ्यायला गेलात तर ती मिळणार नाही

3. जे संतापजनक विचारांपासून नेहमी दूर राहतात त्यांना नेहमीच मानसिक शांती मिळते. कारण त्यांचे मन शांत असते आणि मनात कोणतेही विचारांचे काहूर माजलेले नसते (Gautam Buddha Quotes In Marathi)

4. अशी एखादी वाईट गोष्ट असवी ज्यामुळे जगात काही चांगले आणि शुद्धही आहे याची सिद्धता स्पष्ट करता येते

5. स्वतःच्या मनावर विजय मिळवणे हे इतरांवर विजय मिळवण्यापेक्षा अधिक कठीण काम आहे. त्यामुळे सर्वात पहिले स्वतःच्या मनावर विजय मिळवायला शिका

ADVERTISEMENT

6. आपल्या अस्तित्वाचे रहस्य म्हणजे कोणाचीही भीती न बाळगणे. कधीही कोणाचीही भीती बाळगून राहू नका. कोणावरही अवलंबून राहू नका

7. नेहमी चांगल्या गोष्टी करण्याचा प्रयत्न करा. हा प्रयत्न तुम्ही पुन्हा पुन्हा करत राहा. म्हणजे तुमच्या मनाला शांती आणि आनंद दोन्ही गोष्टी मिळतील (Gautam Buddha Quotes In Marathi)

8. प्रत्येक गोष्टीचा जसा आरंभ असतो त्याचप्रमाणे त्याचा शेवटही असतो.  ही गोष्ट तुम्ही नेहमी मनात ठेवली की तुमच्या मनाला नक्कीच शांतता मिळेल

9. दुःखाचे मूळ कारण हे आसक्ती आहे.  तुम्ही कोणाशी तरी खूपच जोडले गेले असता त्यामुळे तुम्हाला दुःख अधिक होते. 

ADVERTISEMENT

10. आपलं आयुष्य हे दुसऱ्यांच्या आयुष्याशी तुलना करत राहिल्यास तुम्हाला कधीच मनःशांती मिळणार नाही. आपल्याकडे जे आहे त्यामध्ये आनंदी राहा

वाचा – विश्वास नांगरे पाटील प्रेरणादायी विचा

आनंदासंबंधी बुद्धांचे कोट्स (Gautam Buddha Quotes In Marathi On Happiness)

बुद्धांचे आनंदी कोट्स - Gautam Buddha Quotes In Marathi

Buddha Quotes In Marathi

1. एका मेणबत्तीने तुम्ही हजारो मेणबत्ती उजळू शकता. आनंदाचेही तसेच आहे. तुम्ही जितका आनंद वाटणार तितका तो वाढणार. आनंद हा वाटल्याने कधीच कमी होत नसतो (buddha thoughts in marathi)

ADVERTISEMENT

2. एखाद्याची प्रशंसा केल्याने तुमचा आणि त्यांचा आनंद वाढेलच. पण तसे नाही केले तर तुम्हालाच अधिक दुःख मिळेल

3. आनंद मिळवण्याचा कोणताच मार्ग नाही. तर आनंद हाच सुखी होण्याचा मार्ग आहे (Buddha Quotes In Marathi)

4. दुसरे कोणीही तुम्हाला आनंदी वा दुःखी करू शकेल असा विचार करणेच हास्यास्पद आहे

5. तुम्ही कोण आहात अथवा तुमच्याकडे काय आहे यावर आनंद अवलंबून नाही. तर, तुम्ही नक्की काय विचार करता आणि त्यावर काय कृती करता यावर तुमचा आनंद अवलंबून आहे

ADVERTISEMENT

6. शिस्तबद्ध मन हे नेहमी आनंददायी असतं 

7. जेव्हा सर्व काही व्यवस्थित आहे हे तुम्ही जाणता तेव्हा तुम्ही शांततेने डोके  मागे करून नक्कीच आकाशाकडे पाहता. हाच खरा आनंद 

8. बरंच काही असण्यात आनंद नाही, तर असलेल्या गोष्टी वाटण्यात आनंद आहे

9. कोणत्याही गोष्टी वाटल्याने आनंद कमी होत नसतो तर तो वाढतो 

ADVERTISEMENT

10. आनंद म्हणजे प्रवास आहे प्रवासाचे शेवटचे ठिकाण नाही (Buddha Quotes In Marathi)

वाचा – गुरूपौर्णिमा साजरा करण्याचा उद्दिष्ट

गौतम बुद्ध सुविचार मराठी (Gautam Buddha Suvichar In Marathi)

गौतम बुद्ध सुविचार मराठी - Gautam Buddha Quotes In Marathi

Gautam Buddha Suvichar In Marathi

1. प्रत्येक नवी सकाळ ही पुनर्जन्म असते. त्यामुळे काल काय झालं हे विसरून नवी सुरूवात करा. आजचा दिवस अधिक सुंदर करा

ADVERTISEMENT

2. आदर हा आरशाप्रमाणे असतो. जितका तुम्ही अधिक दाखवाल तितका तुम्हाला तो अधिक परत मिळेल (Buddha Quotes In Marathi)

3. कोणतीही अडचण असेल तर ती सोडवा अथवा सोडून द्या. त्या अडचणीसह राहू नका त्याचा अधिक त्रास होईल

4. तुम्ही नेहमीच योग्य आहात असं जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही तुमच्या आयुष्यातून काहीच शिकत नाही हे खरं आहे

5. समजून घेणं ही एक कला आहे आणि ही कला प्रत्येकाला जमतेच असं नाही (Buddha Quotes In Marathi)

ADVERTISEMENT

6. शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिकरित्या जी गोष्ट तुम्हाला अधिक कमकुवत करत असेल ती गोष्ट सोडून द्या कारण ते तुमच्या आयुष्यातील विष आहे

7. अपेक्षा संपल्या की मनाची शांती निर्माण होते

8. स्वतःशिवाय कोणालाही शरण जाऊ नका. स्वतःवर अधिक प्रेम करा

9. स्वतःवर विश्वास ठेवा. शुभ सकाळ

ADVERTISEMENT

10. कोणत्याही संकटापासून दूर पळून जाण्याने त्याच्यावरील उपाय शोधण्याचा दुरावा अधिक वाढतो. संकटांचा सामना करा आणि एकदाच त्यांना दूर करा. शुभ सकाळ (Buddha Quotes In Marathi)

वाईट मूड चांगला करण्यासाठी तुम्हाला आनंदी ठेवतील हे आनंदी कोट्स

गौतम बुद्धांचे प्रेरणात्मक कोट्स (Gautam Buddha Motivational Quotes In Marathi)

गौतम बुद्धांचे प्रेरणात्मक कोट्स - Gautam Buddha Quotes In Marathi

Gautam Buddha Motivational Quotes In Marathi

कोणताही प्रेरणात्मक विचार हा आपल्या मनातील नकारात्मक विचार बदलण्यास उपयुक्त ठरतो. असेच काही गौतम बुद्धांचे सकारात्मक प्रेरणादायी विचार आपण जाणून घ्या. (Gautam Buddha Quotes In Marathi)

ADVERTISEMENT

1. एक क्षण एक दिवस बदलू शकतो, एक दिवस आयुष्य बदलू शकतो आणि एखाद्याचे आयुष्य हे संपूर्ण जग बदलू शकतो 

2. एक लहान मेणबत्तीचा प्रकाशही अंधार दूर करण्यासाठी खूप आहे. त्याचप्रमाणे एखादी लहानशी कृतीही तुमचे  संकट दूर करण्यासाठी मोठी ठरू शकते. (buddha thoughts in marathi)

3. अशी कल्पना करा की जगातील प्रत्येक व्यक्ती ही तुम्हाला प्रकाश देत आहे. त्यामध्ये तुमचे मार्गदर्शक, शिक्षक, मित्रमैत्रिणी प्रत्येक जण तुम्ही चांगलं करावं यासाठी मदत करत असतात

4. तुम्ही जर योग्य दिशेने वाटचाल करत असाल तर तुम्ही त्या दिशेनेच चालत राहायला हवं (Gautam Buddha Quotes In Marathi)

ADVERTISEMENT

5. लोकांशी बोलताना शब्द हे काळजीपूर्वक वापरायला हवेत. कारण आपण बोललेल्या शब्दांचा त्यांच्यावर चांगला आणि वाईट हा दोन्ही परिणाम होणार असतो

6. केवळ कल्पना म्हणून केलेली कल्पना राहणं योग्य नाही तर त्यावर अंमलबजावणी करण्यात आली तर त्याला महत्त्व आहे

7. श्रीमंत आणि गरीब ही दोन्ही माणसं सारखीच आहे. दोघांवरही दया करा. कारण संकंटं आणि त्रास हे सगळ्यांनाच असतात. (buddha thoughts in marathi)

8. कोणतीही गोष्ट करायची असेल तर ती नेहमी मनापासून करा. status buddha quotes in marathi)

ADVERTISEMENT

9. भूतकाळात रमू नका आणि भविष्याची स्वप्नं सतत पाहू नका. वर्तमानकाळात जगा

10. नकारात्मक विचार तुम्हाला कधीच चांगलं आयुष्य देणार नाहीत त्यामुळे नेहमी सकारात्मक विचारच करा (Gautam Buddha Quotes In Marathi)

वाचा – Vat Purnima Status In Marathi

मैत्रीवर बुद्धांची शिकवण (Gautam Buddha Thoughts In Marathi For Friendship)

मैत्रीवर बुद्धांची शिकवण - Gautam Buddha Quotes In Marathi

Gautam Buddha Quotes In Marathi

ADVERTISEMENT

1. त्या शंभर मित्रमैत्रिणींपेक्षा असा एक मित्र चांगला ज्याला तुमचं दुःख न बोलताही समजते

2. तुमच्या मित्रांवर नेहमी प्रेम करा केवळ गरजेच्या वेळी त्यांची आठवण काढू नका

3. द्वेषावर मैत्री हे मलम आहे. यामुळे मनाची शांती मिळण्याची हमी आहे.  (lord buddha quotes in marathi)

4. मूर्खांशी मैत्री करण्यापेक्षा एकटे राहणे हे कधीही शहाणपणाचे आहे

ADVERTISEMENT

5. आपल्या चुका दाखवून आपल्याला पुढे नेणारा पण तरीही आपला आदर करणाराच आपला खरा मित्र असतो

6. जे तुमचा आदर करत नाहीत अशा व्यक्तींसह राहण्यापेक्षा एकट्याने राहणे जास्त चांगले

7. मित्र तो असतो जो तुम्हाला तुम्ही जसे आहात त्या गुणदोषांसह स्वीकारतो आणि तुमच्या प्रगतीमध्ये तुम्हाला साथ देतो

8. लोक आयुष्यात येतात आणि जातात पण जे योग्य असतात ते कायम राहतात आणि ते मित्र असतात

ADVERTISEMENT

9. दूर राहणं लोकांना कधीच वेगळं करत नाही. पण त्यांच्यातील न बोलणं मात्र दूर करू शकतं 

10. आपल्या आयुष्याबद्दल सर्व काही जाणूनही आपल्यावर अपार प्रेम करतो तो खरा मित्र. (lord buddha quotes in marathi)

नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे प्रेरणादायी कोट्स (Netaji Subhash Chandra Bose Quotes)

यशावर गौतम बुद्धांचे कोट्स (Gautam Buddha Thoughts In Marathi For Success)

यशावर गौतम बुद्धांचे कोट्स - Gautam Buddha Quotes In Marathi

Buddha Quotes On Success In Marathi

ADVERTISEMENT

1. मी केलेल्या चुकांमधूनच मी मोठा झालो आहे. त्यातच माझं यश आहे

2. मेहनत केल्याशिवाय यशाला मोल नाही

3. यशाचं कोणतेही गमक नाही. यश म्हणजे मेहनत, तयारी आणि अपयशातून मिळालेल्या शिकवणीचा योग्य परिणाम होय

4. नकारात्मक परिस्थितीही तुम्ही सकारात्मक राहिलात तर यश हे तुमचेच आहे. (lord buddha quotes in marathi)

ADVERTISEMENT

5. तुमच्या संकटांवर तुम्हीच उपाय शोधा इतरांच्या मदतीची अपेक्षा करू नका. यश नक्की मिळेल

6. यशस्वी व्यक्तींकडे दोन गोष्टी नक्कीच असतात – 1. हास्य 2. मौन

7. कधीही शिकायचे थांबू नका कारण आयुष्य कधीच शिकवायचे थांबवत नाही. यश असेच मिळते

8. यशामुळे आनंद मिळत नाही तर आनंदाने यश मिळते. तुम्ही जे करत आहात यावर तुमचे प्रेम असेल तर यश नक्कीच मिळते

ADVERTISEMENT

9. तुम्ही लोकांसाठी किती करता याकडे ते पाहत नाहीत तर तुम्ही त्यांच्यासाठी काय केले नाही हे ते पाहतात

10. यशस्वी आयुष्यापेक्षा समाधानकारक आयुष्य हे अधिक महत्त्वाचे असते. (lord buddha quotes in marathi)

वाचा – चाणक्य कोट्स मराठी

गौतम बुद्धांचे मेडिटेशन कोट्स (Gautam Buddha Quotes In Marathi On Meditation)

गौतम बुद्धांचे मेडिटेशन कोट्स - Gautam Buddha Quotes In Marathi

Gautam Buddha Quotes In Marathi

ADVERTISEMENT

1. राग मनात धरून ठेवणे म्हणजे विष पिणे आणि दुसऱ्याच्या मरणाची अपेक्षा करण्यासारखे आहे

2. तुम्हाला जे मनात वाटते, ते तुम्ही करा. तुम्हाला जे आकर्षित करते ते तुम्ही करा आणि तुम्हाला जे करावे वाटत आहे तेच करा

3. ध्यानधारणा केल्याने बुद्धी वाढते, चिंतनाने अज्ञान नाहीसे होते. आपल्याला कोणत्या गोष्टी पुढे घेऊन जाऊ शकतात याचा मार्ग शहाणपणाने निवडा 

4. सत्याच्या मार्गावर जाण्याच्या केवळ दोनच चुका होऊ शकतात – पूर्णपणे झोकून न देणे आणि त्याची सुरूवात न करणे 

ADVERTISEMENT

5. स्वतःशिवाय कोणीही आपल्याला वाचवू शकत नाही हे नेहमी लक्षात ठेवा. (lord buddha quotes in marathi)

6. तुमचे शरीर हे अत्यंत मौल्यवान  आहे. प्रबोधनाचे ते महत्त्वाचे वाहन आहे.  त्यामुळे नेहमी त्याची योग्य काळजी घ्या

7. तीन  गोष्टी कधीही लपवता येत नाहीत – सूर्य, चंद्र आणि सत्य 

8. तुम्ही लोकांच्या चेहऱ्याकडे पाहण्यापेक्षा जेव्हा त्यांच्या मनात डोकावून पाहता तेव्हा आयुष्य अधिक सुखकर होते 

ADVERTISEMENT

9. सर्वात गडद रात्र म्हणजे तुमचे अज्ञान

10. दुसऱ्यांच्या चुका सहजपणाने दिसतात पण स्वतःच्या चुका पाहणंही तितकंच महत्त्वाचं आहे. (lord buddha quotes in marathi)

गौतम बुद्धांचे पॉझिटिव्ह विचार | Buddha Good Morning Quotes In Marathi

Buddha Good Morning Quotes In Marathi

शरीर धर्म सर्वांना सारखेच आहेत त्यामुळे वर्ण श्रेष्ठत्व हे मूर्खपणाचे आहे, सर्व माणसं सारखीच आहेत – Gautam Buddha Quotes in Marathi

जो स्वतःच्या आणि इतरांच्या कल्याणासाठी झटतो तोच उत्तम पुरूष समजावा

ADVERTISEMENT

जगात तीन गोष्टी कधीही लपवल्या जात नाहीत – सूर्य, चंद्र आणि सत्य – गौतम बुद्ध

तुमचा भूतकाळ किती कठीण होता हे महत्त्वाचे नाही, तुम्ही पुन्हा सुरूवात करू शकता – Gautam Buddha

तुमचा शत्रू जितकी इजा करत नाही, तितके तुमचे नकारात्मक विचार इजा करतात – Buddha Good Morning Quotes In Marathi

आपले रक्षण आपणच करू शकतो

ADVERTISEMENT

एक हजार वाईट शब्दांपेक्षा एक चांगला शब्द मनाला शांतता मिळवून देतो

गौतम बुद्ध यांचे विचार मराठी | gautam buddha thoughts in marathi

गौतम बुद्ध यांचे विचार मराठी | Gautam Buddha Thoughts In Marathi

कोणीही कितीही वागत असेल तर चूक हे चूकच आहे आणि खऱ्याने वागत नसेल तर सत्य हे सत्यच राहाते – गौतम बुद्ध

योग्य दिशा मिळण्यासाठी तुम्ही चालत राहायला हवे – Gautam Buddha Thoughts In Marathi

गर्दीमध्ये उभं राहण्यासाठी काहीच करावं लागत नाही मात्र एकटे वेगळे उभं राहण्यासाठी धैर्य लागतं

ADVERTISEMENT

चुकीचा माणूसच नेहमी आयुष्यातील योग्य धडे देत असतो – गौतम बुद्ध

अर्थहीन वादविवादापेक्षा अर्थहीन शांतता नेहमीच श्रेष्ठ असते – गौतम बुद्ध (बुद्ध पौर्णिमेच्या शुभेच्छा)

राग मनात ठेवणं म्हणजे स्वतः विष पिऊन दुसऱ्याच्या मरणाची अपेक्षा करण्यासारखं आहे

परिस्थिती बदलणं जेव्हा शक्य नाही तेव्हा मानसिकता बदला म्हणजे सर्व काही शक्य होईल – गौतम बुद्ध

ADVERTISEMENT

गौतम बुद्ध यांचे प्रेरणादायी विचार मराठी | gautam buddha motivational quotes in marathi

गौतम बुद्ध यांचे प्रेरणादायी विचार मराठी | Gautam Buddha Motivational Quotes In Marathi

आपण जो विचार करतो त्याचेच फळ आपल्याला मिळते – गौतम बुद्ध

एक क्षण दिवस बदलू शकतो, एक दिवस आयुष्य बदलू शकतो आणि आयुष्य आपले जग बदलू शकते – गौतम बुद्ध

आदर हा आरशाप्रमाणे आहे, तुम्ही जितका समोरच्याला दाखवाल तितकाच दुप्पट तुम्हाला मिळेल

प्रत्येक संकटाने माणूसाचे मन दुखावते हे खरं आहे पण त्यातूनच माणसाला आयुष्यात शिकायलाही मिळतं – Gautam Buddha Motivational Quotes In Marathi

ADVERTISEMENT

संकटातून बाहेर पडण्यासाठी स्वतः प्रयत्न करा. दुसऱ्यावर अवलंबून राहू नका – गौतम बुद्ध

माणसाला कधीही आपल्या बाबतीत वाढवून – चढवून सांगण्याची गरज नाही

ज्याप्रमाणे तुफान कोणत्याही मजबूत दगडाला हलवू शकत नाही त्याप्रमाणेच महान व्यक्ती या प्रशंसा वा वाईटपणाने हुरळून जात नाहीत वा दुखावल्या जात नाहीत – गौतम बुद्ध

You Might Also Like

ADVERTISEMENT

लोकमान्य टिळक कोट्स मराठीत (Lokmanya Tilak Quotes in Marathi)
आषाढी एकादशीच्या शुभेच्छा (Ashadi Ekadashi Wishes In Marathi)
लोकमान्य टिळकांची माहिती
गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा
Karma Quotes In Marathi

buddha quotes in marathi, positive buddha quotes in marathi, gautam buddha quotes in marathi, buddha thoughts in marathi, gautam buddha thoughts in marathi, gautam buddha motivational quotes in marathi, status buddha quotes in marathi, buddha vichar marathi, buddha quotes marathi, buddha good morning quotes in marath, lord buddha quotes in marathi, gautam buddha vichar marathi, lord buddha thoughts in marathi, buddha quotes in marathi, positive buddha quotes in marathi, gautam buddha quotes in marathi, buddha thoughts in marathi, gautam buddha thoughts in marathi, gautam buddha motivational quotes in marathi, status buddha quotes in marathi, buddha vichar marathi, buddha quotes marathi, buddha good morning quotes in marath, lord buddha quotes in marathi, gautam buddha vichar marathi, lord buddha thoughts in marathi, buddha purnima quotes in marathi, gautam buddha purnima wishes in marathi, buddha purnima thought in marathi, बुद्ध पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा, buddha purnima caption in marathi, buddha jayanti wishes in marathi, buddha purnima status in marathi , buddha purnima quotes in marathi, gautam buddha purnima wishes in marathi, buddha purnima thought in marathi, बुद्ध पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा, buddha purnima caption in marathi, buddha jayanti wishes in marathi, buddha purnima status in marathi

15 May 2022

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT