Recipes

श्रावणातच आहे खमंग, कुरकुरीत अळूवडीचा खरा स्वाद, रेसिपी खुमासदार!

Dipali Naphade  |  Aug 13, 2021
aluwadi-recipe-in-marathi

आपल्यासाठी श्रावण म्हटलं की पर्वणीच असते. विशेषतः महाराष्ट्रीयन लोकांकडे. श्रावणामध्ये अनेक उत्सव साजरे केले जातात. त्या उत्सवांमध्ये वेगवेगळ्या पदार्थांचीही रेचलेच असते. त्यात सर्वात महत्त्वाचा पदार्थ म्हणजे अळूवडी. अळूवडी खरं तर बारा महिने करता येते. पण खमंग, कुरकुरीत अळूवडीचा खरा स्वाद येतो तो श्रावणामध्येच. अळूची ताजी पाने आणि बाहेर पडणारा मंद पाऊस आणि कुरकुरीत – खुमासदार अळूवडी. आहाहा! नुसतं वाचलं तरीही तोंडाला पाणी सुटतं बघा. पण अळवडीला गोड-आंबट-तिखट चव नसेल आणि ती कुरकुरीत नसेल तर मग महाराष्ट्रीय पद्धतीच्या अळूवडीला मजा नाही. श्रावणात आलेल्या जाडसर मोठ्या पानाच्या अळूची अळूवडी करणे म्हणजे नक्कीच खायचं काम नाही. कारण त्याचा मसाला आणि त्याचे कसब खरं तर जमून यायलं हवं. भाजीचे आणि वडीचे असे दोन्ही अळू वेगळे असते हे तुम्हाआम्हाला सर्वांनाच माहीत आहे. त्यामुळे अळूवडी करताना वडीचे अळू निवडण्यापासूनच कसब सुरू होते. उत्तम अळूवडी तुम्हाला घरच्या घरी जमवायची असेल तर त्याची खास रेसिपी आम्ही तुम्हाला इथे सांगत आहोत. मग वाट कसली पाहताय…श्रावण झालाय सुरू..चला लागा अळूवडीच्या तयारीला!

अधिक वाचा – महाराष्ट्रीयन पदार्थ जे पुरवतात तुमच्या जिभेचे चोचले (Maharashtrian Recipes In Marathi)

अळूवडीसाठी लागणारे साहित्य आणि बनविण्याची पद्धत 

अधिक वाचा – उपवासाची रेसिपी बनवा घरी, खमंग पदार्थ रेसिपी (Upvasache Recipes In Marathi)

साहित्य 

बनविण्याची पद्धत 

महत्त्वाच्या टीप्स – 

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

Read More From Recipes